शेट उपट्या आमदार आहें हा गरीबाच्या जमिनी हडपणारा हत्या करून मोकाट बाहेर फिरतोय आणि दुसऱ्यावर आरोप करतोय वारे वा याला तर म्हणतात खरा विलन.... आज बघितला... कर्मा च फळ लवकरच मिळेल सुपडा साफ
धस साहेबांनी पक्षाचा विचार केला नाही सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी....अण्णा तुम्ही अपक्ष जरी उभे राहिले तरी पण तुम्ही आमदार बनणार व मंत्री पण बनणार
आधीच company कोणाला देत होती आणि कोणाला नाही, आता तर काहीच येण्याची शक्यता नाही, ते राजकारणी आहेत त्यांच्याकडे पैसा आधीच आहे आणि ते कशेही कमावतील, पण जनतेकडे काय आहे, एक दिवस जनता भांडण करेल व सरकार सुरक्षित ठिकाणी जाऊन बसेल बस.
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही.
साहेब आपण बोलताना 1% घाबरत किंवा चाचपटत नाही.यावरून हे सिद्ध होत आहे की आपण प्रामाणिक पणे न्यायाच्या बाजूने उभे आहात.कोणाचा दबाव किंवा टेंशन आपल्या बोलण्यातून जाणवत नाही.जे आहे ते डायरेक्ट ऑन कॅमेरा बोलतात.त्यामुळे न्यायासाठी असलेला सर्व समाज आपल्या पाठीशी उभा आहे... ईश्वर चरणी प्रार्थना आहे लवकरात लवकर स्व. संतोष देशमुख साहेब यांना न्याय भेटो.आणि आरोपीला मग तो कोणी पण असो कठोर शिक्षा भेटो...🙏🙏🙏
याला म्हणतात खरा आमदार कारण एखादा गुन्हेगार जर जेलमध्ये जात असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याला काहीतरी कारण असू शकतं हे जनतेला कळायला पाहिजे ना की त्याच्या विरोधात त्याला बाहेर येण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे
आपण शेतमाल आयात निर्यात मधी केंद्र सरकारच्या हस्तक्षेप बद्दल पण ,सांगा,मोदी जी ना,सोयाबीन , कापूस तूर,सगळे भाव पडले,विदर्भ व मराठवाडा मधील शेतकरी हवालदिल आहे
न घाबरता असा आमदार असावा लागतो .......आण्णा ❤
शेट उपट्या आमदार आहें हा गरीबाच्या जमिनी हडपणारा हत्या करून मोकाट बाहेर फिरतोय आणि दुसऱ्यावर आरोप करतोय वारे वा याला तर म्हणतात खरा विलन.... आज बघितला... कर्मा च फळ लवकरच मिळेल सुपडा साफ
सुरेश अण्णा धस यांच्या पाठिमागे समाज खंबीरपणे उभा आहे.त्यामुळे भुरट्या लोकांनी नाद करू नये.😂
Obc madhun aarakshan maag ki mg 😂😂😂
मागितल्यावर काहीजणांना हगवण लागते...@@Xyzbtdhfdhdh
@@Xyzbtdhfdhdh ते तुम्हाला गरज आहे,😂😂😂😂
@@Xyzbtdhfdhdhनोंदी काढून उठवला बाजार आता काय राहीलय 19 ℅ मध्ये.... शिंदे फडणवीस दादा ❤❤
यांचा जीव फक्त आरक्षणात गुंतला आहे ज्यादिवशी आर्थिक निकशनुसार होईल तेव्हा बघा
द ग्रेट आमदार धस आण्णा...
बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघाचा नाद खुळा दमदार नेतृत्व आमदार सुरेश आण्णा धस बॉस जनतेच्या मनातील ✊🔥🧡🚩🚩🚩🚩
अरे या कारणामुळे वर आला नसता इतके दिवस त्याला कुत्रा विचारत नव्हतं रे
मुंडे ना ओपन चॅंलेज देऊन कोलनारा माणूस म्हणजे सुरेश धस🎉🎉
सुपडा साफ obc जनता वोट नाही करणार असल्या जातीयवादी नेत्याला
धस साहेबांनी पक्षाचा विचार केला नाही सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी....अण्णा तुम्ही अपक्ष जरी उभे राहिले तरी पण तुम्ही आमदार बनणार व मंत्री पण बनणार
आका मोठा माणूस नाही त्यांचे योगदान काय समाजासाठी परळीत गुंडा राज संपण्याच्या मार्गावर....
धस आण्णा तुमचे अभिनंदन 💐
गुन्हेगार कोणीही असेना कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा
आण्णा म्हणजे विषय हार्ड ❤
आनंद आहे तुम्हाला मतदान केल्याचा 👏🏻
असा नेता मी पहिल्यांदा पहिला,,,, जो समाज्या साठी लढतो आहे, बाकीचे गप्प आहेत हे लोकांनी पाहिले पाहिजे, बाकीचे मराठी नेते फक्त मतदानापूर्ते आहेत,
The ग्रेट आमदार साहेब
वाल्मिक कराड चा खरा गेम तर धनंजय मुंडे ने केलेला आहे कराड चे वाढती लोकप्रियता नको होती मुंडे ना परळीत म्हणून मोक्का😂😂
💯💯💯 dhanya ver dab takit hota to 😂. Property navaver zali ki walu kaka Gaya dhagat 😅
धस साहेब आम्ही सर्व जातीचे तुमच्या सोबत आहे बाकी भुरट्या लोकांची काळजी करु नका 💯
पिक विमा बीड जिल्ह्य़ात विषय मोदी साहेबा समोर ठेवा धस साहेब धन्यवाद
आधीच company कोणाला देत होती आणि कोणाला नाही, आता तर काहीच येण्याची शक्यता नाही, ते राजकारणी आहेत त्यांच्याकडे पैसा आधीच आहे आणि ते कशेही कमावतील, पण जनतेकडे काय आहे, एक दिवस जनता भांडण करेल व सरकार सुरक्षित ठिकाणी जाऊन बसेल बस.
कराल काय नाद परत "सुरेश अण्णा धस" ❤️🚩🔥
अजित पवार चा जाहीर निषेध धन्या गुंडेचा राजीनामा घेत नाही
Ajun aropi madhe munde cha naav alela nahi fakt mitra mhanun kasaky rajinama gheto
नाही काही तरी करेल पवार..काल मुका लावला पुढे बांबू घालून तेच काम करेल 😂
Ajit Dadana ithun pudhe vote karnar nahi.... Ek Baramatikar
@@1Earth1Familyपंकजा मुंडे यांच्या वर फक्त आरोप होते चिक्की घोटाळ्यात तेंव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दया यासाठी आंदोलन केले होते.
खंडणी वसुली पार्टनर आहे धनु कराड चा @@1Earth1Family
खुप हुशार नेतृत्व आहे एवढे दिवस हे नेतृत्व कोणी झाकून ठेवले होते अण्णा ग्रेट माणूस आहेत
पक्ष पेक्षा माणुसकीला किंमत देणारे अण्णा ❤❤आणि काही लोक फक्त आणि फक्त राजकारण सत्ताकारण अर्थकारण ह्यांना kimat देतात हे उघड उघड दिसत आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
जे लोक हत्येतील गुन्हेगार वाल्या चे समर्थन करतात त्या सगळ्यांवर माकोका करवाई करायला पाहिजे. 🚩🚩🚩 संतोष देशमुख अमर रहे🚩🚩🚩
उचला रे
Ragel vagaych ragel, SURESH ANNA DHASS JINDABAD❤
खूप series विषय danyawad dhas साहेब
सुरेश आण्णा धस साहेब लय भारी,
वकील फिके पडतील असा अभ्यास आहे अण्णा चा... कोणाचा नाद करायचा पण अण्णाचा नाही करायचा 👑
परळीकर घेणार आता मोकळा श्वास
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही.
शेतकरी कर्ज माफी हा विषय आपण प्रधानमंत्री मोदी यांच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यावर योग्य असे सकारात्मक निर्णय व्हावेत 🎉🎉❤❤😮😮
तोड नाही वाघाला...सर्वसांन्यांचा नेता...परिपूर्ण नेतृत्व..सखोल अभ्यास आहे म्हणून तर बिंधास्त बोलतात ओ
ग्रेट धस साहेब
खरोखरच ग्रेट आमदार धस आण्णा
ग्रेट मुद्दा. मिठाईमध्ये तर सर्वात जास्त भेसळ. आणि मारवाडी लोकं मिठाईच्या दुकानात एक्स.... तारीख लावत नाही
Right
, अतिशय चागली सूचना केली आहे आण्णा असे झाले पाहिजे
ग्रेट अण्णा आमदार..
दमदार आमदार सुरेश अण्णा धस साहेब ❤❤
👍🔥
सर्व सामान्य माणसाला न्याय देणारं सुरेश धस साहेब
न घाबरता काम करणारे नेते ,आमदार, असावे लागतात जे धस साहेब सारखे थोडेच आहेत,,
आकाची दहशत बंद करणे हे महत्वाचे आहे...
Cm सहेबावर आमचा विश्वास
माणुस कुणीही असो हेच बोलणयाच धाडस कांहीं लोक बोलण्याचा धाडस करत नाही स्वार्था मुळें धस साहेब सत्या मागें आहात
ग्रेट आमदार..... आण्णा ❤
सुरेश धस जबरदस्त 🎉
साहेब आपण बोलताना 1% घाबरत किंवा चाचपटत नाही.यावरून हे सिद्ध होत आहे की आपण प्रामाणिक पणे न्यायाच्या बाजूने उभे आहात.कोणाचा दबाव किंवा टेंशन आपल्या बोलण्यातून जाणवत नाही.जे आहे ते डायरेक्ट ऑन कॅमेरा बोलतात.त्यामुळे न्यायासाठी असलेला सर्व समाज आपल्या पाठीशी उभा आहे... ईश्वर चरणी प्रार्थना आहे लवकरात लवकर स्व. संतोष देशमुख साहेब यांना न्याय भेटो.आणि आरोपीला मग तो कोणी पण असो कठोर शिक्षा भेटो...🙏🙏🙏
सुरेश आण्णा धस ग्रेट माणूस आहे
दमदार नेतृत्व म्हणजेच सुरेश अण्णा
धस साहेब तुम्ही वाल्मिक कराड वर आरोप केलेले सर्व पुरावे संबंधीत अधिकार यांना द्या म्हणजे वाल्मिक कराड चे सर्व कारनामे पुराव्यासह जनते समोर येतील
खुप छळलेले लोकं मैदानात येताहेत सुरेश आन्ना आशास्थान आहे
आनंद वाटला आम्हाला हुशार अभ्यासु लढाऊ नेता मिळाला
ते आडाणी अशिक्षित गावंढळ मिपणा मिरवून घेणारा नेता बदल झाला अती आनंद झाला,,,
❤🙏👍
जय हो अण्णा 🙏
सुरेश धस साहेबामुळे माझा भाजप वरचा राग कमी झाला...
सुरेश धस जबरदस्त cm सहेबासोबत
ठकाला महा ठक 😂😂 उत्तर देत आहे अण्णा
Nice
मि धस आण्णा चा फॅन झालो बाबा रोखठोक नेता ❤
आमदार दमदार धस साहेब अभिनंदन
राम कृष्ण ह्ररी एकच वाघ धस साहेब
अण्णा सारखा दमदार आमदार तुम्हाला लाभला आहे.. 👍👍
जसा वर जातो ना तसाच खाली येणारा हा आपला शब्द आहे दशा तुझी लवकरच वाट लागणार आहे
तुझा बाप आहे का वाल्या?
असा आमदार असावा लागतो द ग्रेट धस धससाहेब,
Wah great
Genius brilliant dangerous and brave anna only dhas anna
अण्णा तुम्ही इंडिया आघाडीमध्ये या खरोखर तुमची तिथे गरज आहे.
अन्नसुरक्षा कायद्या वर नेमलेल्या सर्व अधिका-याची ईडी कडून चोकशी होणे गरजेचे आहे.
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
सुरेश धस साहेब लढवय्या नेता ❤
दस साहेब तुमच्या कार्याला सलाम
सुरेश धस जबरदस्त
Only आमदार सुरेश आण्णा धस साहेब 👑❤️💯🔥❤️🚩🚩
ना मंत्री ना संत्री एकटा वाघ सुरेश दस साहेब लढत आहेत
धन्या मुंडे चां मंत्रिपदाचा राजीनामा घेतला तर बीड शांत होईल
अण्णा धन्या चा राजीनामा घेईपर्यंत हार मानू नका
माणूस असावा तर असा
धस साहेब तुम्हाला 🙏
भारी निरनय सुरेश आण्णा
Great vichaar,Dhas saheb,jantesathi Saglakaay ,satyasaathi Sagalkaay.😊😊
Dhas saheb अभिनंदन 🎉🎉
ग्रामीण भागातील विषयावर सखोल अभ्यास असणारा नेता....❤
❤
भावीपीढी.धोक्यात येईल.भेसळयुक्त .दुधातून कॅन्सर चे.प्रमान वाढतील. धस.साहेब. देवासारखे निर्णय घेतले🎉🎉🎉🎉🎉
मानलं साहेब 🙏
Ek kach number Anna
सुरेश धस ह्यांना बीड चे पालक मंत्री पद द्या , ते चांगले काम करतात
अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण श्रीधस आमदारसाहेब आपण मांडणार आहात धन्यवाद
दादा एकदम खुपचं छान मुद्दा आहे. अन्न, भेसळ हा .
जिगरबाज धस 💪
Ek no 🥰🥰
❤anaa ग्रेट
Jai Maharashtra
लय भारी बोलता साहेब 😊😊
याला म्हणतात खरा आमदार कारण एखादा गुन्हेगार जर जेलमध्ये जात असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याला काहीतरी कारण असू शकतं हे जनतेला कळायला पाहिजे ना की त्याच्या विरोधात त्याला बाहेर येण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे
बीड जिल्ह्याचा एकच वाघ दस साहेब
सुरेश धस साहेब
मुंडेला बडतर्फ करा मंत्रिमंडळातून
आपण शेतमाल आयात निर्यात मधी केंद्र सरकारच्या हस्तक्षेप बद्दल पण ,सांगा,मोदी जी ना,सोयाबीन , कापूस तूर,सगळे भाव पडले,विदर्भ व मराठवाडा मधील शेतकरी हवालदिल आहे
एक नंबर धस साहेब 💪
साहेब तुम्ही खुप चांगले काम केल आहे सर्व महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
आण्णा एक नंबर आमदार आहे
सुरेश आण्णा साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.एक मराठा कोटी कोटी मराठा.💪💪💪💪👍
❤❤
Suresh Dhas Saheb deserves to be CM of the State along with Eknathrao Shinde Saheb. They are real Lok Pratinidhi, khare garibanche kaivari
Salute to you ANNA DHUS 🙌 🙏