एकदम निर्भिड आणि परखड पणाने आपले विचार मांडणारे नेतृत्व.... कांहीही असो पण या माणसाने जी विरोधकांची झोप उडवली आहे आणि ज्यांच्या मागे ठाम उभे राहिले आहेत त्या बद्दल आणांचे मनापासून आभार 🙏🙏🙏
साहेब तुम्ही जे बोलले दूध भेसळ, अन्न भेसळ, मेडिसिन भेसळ ही खरोखर काळाची गरज आहे. आज बाजारात सर्व मिलावती वस्तू मिळतात, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे हा विषय कोणी मांडला तयारच नव्हते. 👌
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश आण्णा धस...आज संपूर्ण महाराष्ट्र अण्णांचा फॅन झाला आहे...जो तो अण्णांच्या विविध चॅनेल वरील बाईट ऐकताना दिसत आहे..
खरच एक नबर माणूस...... नमन करतो सुरेशजी
धस साहेबांचे मनापासून अभिनंदन
असे महाराष्ट्रात हजारों धस साहेब असावेत. खरंच महाराष्ट्र दहशत मुक्त होईल
आणि अंजली दमानिया पण....1000 महिला उभ्या राहिल्या पाहिजेत
👌👌👌👌👌🙏🙏
अण्णा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाठवण्यासाठी केलेले काम आणि आपण त्याप्रती समाजाबरोबर दूरदृष्टी ठेवून करत असलेले काम booss
सुरेश धस साहेब यांचे मानावे तितके आभार
अन्याया विरुद्ध शेवट पर्यंत लढा देत रहा.... लाखो मते मिळतील 🎉
सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी, आहे साहेब, तुमची news खेडोपाड्यात
बघत आहेत 🙏
💯
एकच नंबर धससाहेब अन्यायाविरोधात आवाज उठवल्यावर. संतोषभाऊला न्याय मिळेल
आज-काल सोशल मीडियावर जिकडे बघा तिकडे सुरेश आण्णा धस हे आहे इमानदारीचे फळ पूर्ण महाराष्ट्रातील लोकांचे मन जिंकले अण्णा तुम्ही टायगर आहात तुम्ही
Really Sureshji Dhas Sir is a Tiger for getting Justice....
😅😅 एक नंबरचा चोर माणूस आहे
अन्यायला वाचा फोडणारा गुन्हेगारी चे कर्दनकाळ ढाण्या वाघ सुरेश धस आण्णा ❤️🎉🎉
ग्रामीण भागाची जान असलेला नेता.एक नंबर माणूस धस साहेब.
राज्यातील 287आमदार काहिच कामाचे नाहीत.. फक्त एकटाच वाघ तो म्हणजे सुरेश अण्णा धस...🎉🎉🎉🎉❤❤❤
१कुठे आहे
@prakashpalve9906 तुमच्या सारखे 50बाया आणि 50 पुरुष रस्त्यावर बसवून.. आरोपी च्या समर्थनार्थ रास्ता रोको करतं नाही..
287 आमदार कामाचे नाहीत मग सुरेश धसला सी एम करा
खुप महत्वपूर्ण मुद्दा आहे, मिलावट खोरी, देश द्रोह चा गुन्हा घोषित करा, जय हिंद🙏🚩
आमदार असावा तर आदरनिय सूरेश आण्णा दस साहेब.🎉🎉🎉
Rock🎉🎉 star anna😍😍😍😍😍😍😍
खरंच आण्णा आज तुमच्या मुळे देशमुख परिवाराला न्याय मिळेल अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे 🙏🙏
एकदम निर्भिड आणि परखड पणाने आपले विचार मांडणारे नेतृत्व.... कांहीही असो पण या माणसाने जी विरोधकांची झोप उडवली आहे आणि ज्यांच्या मागे ठाम उभे राहिले आहेत त्या बद्दल आणांचे मनापासून आभार 🙏🙏🙏
सुरेश सर 🙏
सुरेश धस साहेब वाघ एकटा सरपंच बंधु साठी खिंड लढवत आहेत तोफेला बत्ती दिली आणि धुरळा उडाला नमन आहे धस साहेब
धस साहेब एक नंबर
सुरेश आणा मनापासुन धन्यवाद❤🙏🙏
अभिनंदन करतो
खरच आण्णा सारखे नेत्याची गरज आहे ,जे काही खरं आहे ते सर्वांच्या समोर बोलतात
धन्यवाद आमदार साहेब 👍👌
अण्णा आता थोडं कर्जमाफी कडे लक्ष केंद्रित करावे ही विनंती
*हे मराठे अशे अस्ता गर्व वाटला पाहिजे आज वंजारी सोडले तर सर्व अण्णा ल चांगलें बोलता* 🚩
वंजारी काय टोचतात का, तो आव्हाड भाडखाऊ वंजारीच आहे ना,तो नवरा आहे का,
अण्णा 2029 ला खासदार फिक्सक्स
धस साहेब 2 महिन्यात पालकमंत्री फिक्स अण्णा जोंमात वंजारी कोमात 🚩🚩🚩🔥🔥
@@HarshalGhuge-s4j 80000 मताने अण्णा निवडून आले आहेत 20000 मत वंजारी समाजाचे कमी होतील 60000 मताने अण्णा फिक्स आमदार होणार
तुझा बाप होणार काम तर@@HarshalGhuge-s4j
🎉
Yanna sicurity milayala hawi..
1 अण्णा यांनी आज पत्रकार समोर व्यवस्थित मुद्दे मांडले धन्यवाद आण्णा
एक नंबर धस आण्णा ❤❤
Love you ❤
आता मराठा समाज एक झाला आहे, ताकदीनिशी तुमच्या पाठीशी आहे
साहेब तुम्ही जे बोलले दूध भेसळ, अन्न भेसळ, मेडिसिन भेसळ ही खरोखर काळाची गरज आहे. आज बाजारात सर्व मिलावती वस्तू मिळतात, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे हा विषय कोणी मांडला तयारच नव्हते. 👌
भयंकर प्रकार घडत आहेत सध्या पण कुणाचही याकडे लक्ष नाही
आरोपीला बेड्या का नाही
कर्ज मापी करा
धस साहेब, Dag The Fire 🔥🔥🔥🔥 न्यायाच्या लढ्यात आम्ही सदैव तुमच्याबरोबर
Ekdam right
Anna is great manus ❤
धस साहेब आपन खासदार पदासाठी सज्ज रहा ❤
राज्य गृहमंत्री पद स्वतंत्र प्रभार... मा. सुरेश आण्णा धस यांना मिळावा 🙏
सुरेश आणा एक नंबर मानुस आहे
खरंच अण्णा तुमचे हे कार्य मराठा समाज आणि सगळा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
Dhas Saheb🎉❤
सुरेश धस जिंदाबाद
मा.आमदार सुरेशदादा. भविष्यातले मुख्यमंत्राी व्हावेत.
Great........❤❤
छान आहे काम
अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक आसनारा एकमेव आमदार सुरेश आण्णा धस सलाम आपल्या कार्याला
तुम्ही जागा इतरांन्हा जगवा जय देवराहा बाबा
सुरेश धस अभिनंदन सर
धन्यवाद धस साहेब
Suresh Anna dhas ek number manus Anna😘😘😘
धस साहेबांचे खुप खुप अभिनंदन
अन्याय विरोध आवाज उठवल्या बदल धस साहेब आभार
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश आण्णा धस...आज संपूर्ण महाराष्ट्र अण्णांचा फॅन झाला आहे...जो तो अण्णांच्या विविध चॅनेल वरील बाईट ऐकताना दिसत आहे..
एक नंबर माणूस, धस साहेब,🙏🙏 मानलं तुम्हाला
निर्भीड आमदार साहेब 🙏🙏🙏
एक नंबर माणूस आमदार सुरेश धस.....💥♥️
धस साहेब विचार खुप चांगले आहे
बीड जिल्ह्याचा नेता आमदार सुरेश धस....🔥
एक नंबर❤
अन्न व भेसळ प्रतिबंधक एक्ट अन् इतर विधायक कार्य करण्यासाठी शुभेच्छा💐 🚩⚔️🚩
Anna is great ❤🎉
सुरेश आण्णा आपणा बद्दल संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ स्वाभिमान आहे.
स्वभाव आवडला आपल्याला❤
एक स्वतंत्र पेस्टिसाइड डिपार्टमेंट पाहिजे 👍👍
अण्णा लयच भारी बोलता यार
तुम्हाला पटत असेल तर राहतो वाल्मीक कराड सोबत 😂
Khup chan
खूप छान काम करत आहेत..... धस साहेब
सत्याचा विजय होवो धस याचे परयत्न सार्थकी लागो
Anna full. Support to u
अन्यायाविरोधात शेवटपर्यंत लढत रहा धस साहेब 🚩🚩🎉
पीक विमा योजना बीड जिल्हा या साठी बोला
आणाची नार्को टेस्ट घ्या
Salute dhas saheb
राष्ट्रवादी चे प्रत्येक तालुका जिल्हा कार्यकारिणी ही अशीच आहे फक्तं दगड की वीट येवढाच फरक
अण्णा खरच तुम्ही खूप छान काम करत आहात... The ग्रेट सुरेश अण्णा धस साहेब
धंस साहेब १ऐक
Ek no saheb
1नं. सुरेश आण्णा
सामान्य माणसाच्या हृदयात अपना बद्दल आदर आहे
योग्य भूमिका घेतली अभिनंदन
Great Anna
धस साहेब एक नंबर 👌👌🚩🚩
सर्वांना आवडणारे नेतृत्व आन्ना
असा दमदार आमदार पाहिजे
मस्त मानुस.... सुरेश दादा धस
धस साहेब अभिनंदन
अण्णा आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
धस साहेब ग्रेट
धस साहेब🙏
Suresh Anna🔥🔥
Anna is great
Dhas saheb great ❤️
अण्णा मुन्नीच काय होईल!😂😂😂
आण्णा आपणास सां दंडवत .🙏🙏
धस साहेब ♥️
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉good
🙏🙏💯👍
सालम साहेब 🙏🏻
जिल्ह्यात 28 जानेवारी पर्यंत जमाव बंदी लागू असताना गुन्हेगार लोकांनसाठी आंदोलन करणाऱ्यावर कारवाई होनार आहे काळजी घ्या
एकाच दादा,सुरेश धस दादा
Dhas saheb thanks
सॉलिड धस साहेब झकास
💥
Anna great job 👍❤