सल्फरचे फायदे, प्रकार आणि वापर ll Benefits Of Sulphur in plants
Вставка
- Опубліковано 29 січ 2024
- सल्फरचे फायदे, प्रकार आणि वापर ll Benefits Of Sulphur in plants
--------------------
#फसलमेंसल्फरबेंटोनाइटकीमहत्व
#Sulphurbentoniteuseinhindi
#Sulphurbentonite
#Sulphurbentonite90
#sulphur
#type_of_sulpher
#sulphur
#type_of_Fertilizer
#agriculture
#fertilizer
#sulphur_benefits
#sulpher80wdg
#sulpher_bentonitr
#sulpher80vs90
#sulpher85%
#adsulpher
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सल्फर सल्फर किती प्रकारचे असते कोणत्या प्रकारचे सल्फर कोणत्या पिकासाठी कधी वापरावे व त्याचे प्रमाण किती घ्यावे कोणत्या फॉर्म मधील सल्फर कोणत्या पिकासाठी वापरावे सल्फर फायदे कोणते आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
****************************************************************
WhatsApp number 9922557796
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***********************************************
****************************************************************
Thank You! - Навчання та стиль
खूप खूप छान माहिती दिली , मी आपला शतशः ऋणी राहीन.
Thank you🙏💕
अतिसुंदर गुरुजी
सल्फर बरोबर सिलिकॉन पावडर एकत्र फवारणी फळ झाडावर केली तर चालते का ?
सुंदर माहिती दिली सर
अती उत्तम 👍
चागली माहिती दिली आहे सर एक नंबर👌👌
खुप सुंदर
छान माहीती 🙏🙏
अतिशय उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤
फारच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सरसल्फर बद्दल खुप छान माहिती दिली
सर ,tecno z he jar yachi favarni Keli ter chalel ka he paweder fom madhe ahe tyat salfer 65 takke ahe Ani 14 takke Zink ahe 40kilo chi pakking ahe
आले पिकावर फवारनी चालेल का
Saheb mirchi vr black thrips aahe kay favarave
कांद्यावर स्प्रे करता येईल का आणि किती किती प्रमाण सांगा
Sir संत्रा झाडावर कोणत्या stagla ह्याचा वापर करावा त्याबद्दल मार्गदर्शन करणं
साहेब सल्फर जमिनीमध्ये मिनी किती महिन्यांनी दिले पाहिजे
Liquid sulfer लिंबू बागेत कधी व किती व किती वेळा वापरावे?
कादा पिक फवारणी करता येईलका?
Sulphur barobar duse fungiside vapru shakto ka
हो
jwari pikat vaparu shakato kay
हो
डाय बॅक यावर व्हिडिओ बनवा . 💐🙏💐
मला प्रश्न समजला नाही
@@dattakankalmarketing पिकांवर जो एक डाय बॅक नावाचा फंगस् जनित रोग येतो त्यावर व्हिडिओ बनवा अस मला म्हणायचं आहे. फळ बागांमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. 💐🙏💐
हरभरा घाटावर घाट्यावर फुलावर असताना लिक्विड फॉर्म मध्ये असलेले सल्फर देता येते का
हो देता येते
खुप छान माहिती दिली सर