सल्फर ( गंधक ) मुळे कांदा पिकाला होणारे फायदे || सल्फर मुळे कांद्याची सड थांबते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2021
  • For Sponsorship & Business
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    #yuva_shetkari #milind_bhor
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    [ʟɪᴋᴇ] 👍🏻 [sʜᴀʀᴇ] 👬 [sᴜʙsᴄʀɪʙᴇ] ❤️
    🖤 ©© bit.ly/yuva_shetkari ©© 🖤
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    माझ्याशी ᴘᴇʀsᴏɴᴀʟ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ करण्यासाठी
    ғᴏʟʟᴏᴡ करा.
    ●◉ɪɴsᴛᴀɢʀᴀᴍ◉●
    / youtuber_milind_bhor
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    ●◉ғᴀᴄᴇʙᴏᴏᴋ◉●
    / milind.bhor
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    ●◉ɢᴍᴀɪʟ◉●
    {•.¸♡ᴍɪʟɪɴᴅʙʜᴏʀ𝟻𝟶𝟹@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ♡¸.•}
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Milind bhor: Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair us
    #कांदासल्फरमिलिंदभोर
    #onionfarmingmaharastra

КОМЕНТАРІ • 59

  • @kahaniyavlogs7114
    @kahaniyavlogs7114 2 роки тому +2

    Khupach chaaan 👌 dhanyavad 🙏

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 2 роки тому +2

    खूपच छान सर

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 роки тому +2

    खुपचं छान

  • @atuljagtap4538
    @atuljagtap4538 2 роки тому

    खुप छान

  • @rakeshkasar3469
    @rakeshkasar3469 2 роки тому +2

    छान माहीती

  • @abhishek-hf7gz
    @abhishek-hf7gz 2 роки тому +1

    Good milind

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 роки тому

    छान

  • @abhijadhao2641
    @abhijadhao2641 2 роки тому

    Nice

  • @satishjanjire6395
    @satishjanjire6395 2 роки тому +1

    भाऊ तुमची व्हिडीओ लईच भारी आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      धन्यवाद ❤️🙏🌱

  • @KK-pu8nv
    @KK-pu8nv 2 роки тому +1

    mast mahiti👌 हरभरा लागवडी विषयी माहिती दया ..

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      नक्कीच यावर सविस्तर विडिओ येईल

    • @KK-pu8nv
      @KK-pu8nv 2 роки тому

      @@MilindBhor धन्यवाद दादा आणि सोयाबीन किती झालं तूमच

  • @maheshghadage3912
    @maheshghadage3912 2 роки тому +2

    👌🏻👌🏻

  • @vivekkhalane4812
    @vivekkhalane4812 Рік тому

    सल्फर आणि ह्युमिक ऍसिड टाकायला चालेल का?

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 2 роки тому +1

    सर रेणपाईवर उन्हाळी कांदा रोप टाकले तर चालेल का...

  • @vishalkale9801
    @vishalkale9801 2 роки тому +1

    भाऊ रेन पाईप ना सल्फर कसं देयच

  • @munnachavan4301
    @munnachavan4301 Рік тому

    कांद्याचे पीक किती महिन्याला काढायला येते

  • @dipteshshinde7516
    @dipteshshinde7516 2 роки тому

    Spry kel chale ks

  • @prakashphasale5119
    @prakashphasale5119 Рік тому +1

    गंधक पांवडर वापरली तर चालेल का

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 роки тому +3

    माझे मुळे काम करत नाहीत काय करावे कांद्याच्या अडीच महिन्याचा पेरलेल्या कांदा आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      Metalaxil मेट्यालॅकझिल सोडा पाण्यातून
      आणि ह्युमिक ऍसिड

  • @ganeshkhade3459
    @ganeshkhade3459 7 місяців тому

    सल्फर मधे इतर खत टाकले तर जमेल का

  • @Ved_sahyadriche19
    @Ved_sahyadriche19 2 роки тому +1

    Sir फवारणी चालते का

  • @barkaleharshal1325
    @barkaleharshal1325 2 роки тому +1

    Gromor 15 15 15 mde qhe ka sulphur qhe ka 9ahe shevt

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      दादा सल्फर ची 10 किलो ची बॅग घ्या त्यात

    • @barkaleharshal1325
      @barkaleharshal1325 2 роки тому

      Pan tyacyat s- 9ahe

  • @sunilovhal3511
    @sunilovhal3511 2 роки тому +3

    दादा माझे लाल कांदे आहे पिवळे पडले आहे आणि त्याची वाद पण म्हणावी तशी हेत नाही कांदे 50 दिवसाचे झालेत तर त्यासाठी काय वापरावे.... ते सांगा.plz

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      दादा नेटिव्हो + डॉन + प्रोफेक्स सुपर ची फवारणी करा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      अधिक माहिती साठी माझ्या चॅनल वर कांदा पिकाच्या टप्याटप्याने विडिओ आहेत त्या बघा

  • @nikeshkamble317
    @nikeshkamble317 2 роки тому +1

    सर सल्फर ड्रीप ने कस देऊदे

    • @nikeshkamble317
      @nikeshkamble317 2 роки тому

      सर सल्फर कितव्या दिवशी देऊदे
      माझ्या प्लॉट ला 43 दिवस झाले

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому +1

      बेसल डोस देणार असाल तर त्यात द्या
      नाहीतर विडिओ मध्ये जस सांगितले आहे एक बॅरल मध्ये तयार करा आणि ड्रीप ने सोडा बॅटरी पपं ने

  • @tusharborate2510
    @tusharborate2510 2 роки тому +2

    सर, उन्हाळी कांद्याला पहिल्या डोस बरोबर सल्फर चा एकरी 10 किलो चा दिल्या नंतर परत दुसऱ्या डोस ला द्यावे काय ( दोन वेळा )
    कृपा करून मार्गदर्शन करावे..

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому +1

      हो दिले तरी चालेल

    • @tusharborate2510
      @tusharborate2510 2 роки тому +1

      धन्यवाद.!

    • @santoshdighe1177
      @santoshdighe1177 2 роки тому

      @@MilindBhor TT

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 2 роки тому

      @@MilindBhor पण ते लागू होईल का

  • @tractorfarming913
    @tractorfarming913 2 роки тому +1

    Bhau kandya chi jal hotey. mg to patal hotoy.

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      पाण्यातून बुरशीनाशक उदा : ब्लू कॉपर किंवा मेट्या लेक्सिल
      आणि ह्युमिक सोडा

  • @sopanbhangade6964
    @sopanbhangade6964 2 роки тому +2

    Drip मधून कोणते कंपनीचे सल्फर सोडावे

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 2 роки тому

      पावडर वापरा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      हरित क्रांती 3 किलो ची पॅकेट भेटते ते सोडा

  • @bhagwatdevmunde8294
    @bhagwatdevmunde8294 2 роки тому +1

    सल्फर गंधक कांदा किती दिवसाचा झाल्यावर मी कांदा फेक केला आहे तो 20 दिवसांचा झाला आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      सल्फर पाण्यातून द्या 2 टप्यात 40 दिवसानी आणि 60 दिवसांनी

  • @sushilkumarghumre5544
    @sushilkumarghumre5544 2 роки тому +3

    मिलिंद सर स्पिंकलर ने पाणी दिले तर चालेल का नाहीतर स्पिंकलर मुळे कांद्याची सड होईल का ते पण सांगा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому +3

      दादा कांद्याला स्प्रिंकलर ने पाणी फक्त दीड महिन्यापर्यंत च द्या कारण तिथून पुढे कांदा फुगवणीच्या स्टेज ला जातो त्यामुळे कांद्याच्या गाभ्यात पाणी जाऊन कांद्याची सड होण्याची शक्यता जास्त असते

    • @sushilkumarghumre5544
      @sushilkumarghumre5544 2 роки тому +1

      Thank You 🙏🙏🙏

  • @maheshpathade9287
    @maheshpathade9287 Рік тому

    Watshap no takka bhau

  • @kishorkalyane5935
    @kishorkalyane5935 2 роки тому +1

    रेन पाइप द्वारे सल्फर सोडला तर चालेल काय

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      ड्रीप असेल ना भाऊ

  • @sushilkumarghumre5544
    @sushilkumarghumre5544 2 роки тому +2

    मिलिंद सर कांद्याचे शेंडे खूप पिवळे पडतात फवारणी केली की हिरवी होतात परत पिवळे पडतात तर काय करावे

  • @krishnabairagi7741
    @krishnabairagi7741 2 роки тому

    कांदा काळा पडतो सुल्फर मुळे अनुभव आहे म्हणून सांगतो