पिकात झिंक कधी वापरावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2023
  • पिकात झिंक कधी वापरावे #When Zink use in crops
    #agriculture
    #zink_ka_upyog
    #benifit_of_zink
    #zinc_fertilizer
    #Zink_ke_upyog
    #झिंकचे_महत्व
    #झिंक_वापरण्याचे_फायदे
    #पिकामध्ये_झिंकची_कमतरता_कशी_ओळखावी
    #झिंक_खत
    #जमिनीमध्ये झिंग असून सुद्धा झाडाला उपयोग होत नाही त्याची कारणे
    #Zink
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जमिनीमध्ये असलेले झिंक आपल्या पिकाला उपलब्ध का होत नाही त्याचबरोबर जमिनी मधल्या जिंकला पिकाला उपलब्ध करून घेण्यासाठी कोण कोणती गोष्ट आपण शेतामध्ये करायला पाहिजेतआपल्या शेतामध्ये करायला पाहिजेत. झिंक उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा पीएच किती असावा लागतो त्याचबरोबर जिंक आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असून सुद्धा पिकाला लागू का होत नाही त्याचबरोबर जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती असला पाहिजेत जिंक उपलब्ध करून देण्यासाठी पोषक वातावरण कसे असले पाहिजेत या सर्व बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये या सर्व बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 38

  • @RajPatil-he9wm
    @RajPatil-he9wm 6 днів тому +1

    Ph नॉर्मल करण्यासाठी व्हिडिओ बनवा

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 23 дні тому +1

    Tumne Chi mahiti deta ti kharokhar samajhna sarkhi aste kya Badal aapane Koti Koti dhanyvad🎉

  • @manoharwagh5198
    @manoharwagh5198 2 місяці тому +3

    फार सुंदर सर

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 6 місяців тому +1

    सोप्या भाषेत व योग्य अशी माहिती दिली

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 9 місяців тому +2

    बहुत बढीया सर क्या बात है

  • @dipakpawar8894
    @dipakpawar8894 16 днів тому +1

    धन्यवाद सर

  • @ShamGhungrad
    @ShamGhungrad 10 днів тому

    छान माहिती दिली जाते

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 11 місяців тому

    अतिसुंदर गुरू जि

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Місяць тому

    खुप छान माहितीपूर्ण 😊सर

  • @AnilNapte-vf5id
    @AnilNapte-vf5id 2 місяці тому

    खूप छान

  • @sahebraokadam7252
    @sahebraokadam7252 10 місяців тому

    Thanks Nashik

  • @user-ou4oe2sg3w
    @user-ou4oe2sg3w 5 місяців тому +3

    खुप छान माहिती दिली आहे सर✌✌✌✌

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Рік тому +5

    खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @manoharwagh5198
    @manoharwagh5198 2 місяці тому

    💐🌷🌹🙏👍

  • @yashwantwaware5402
    @yashwantwaware5402 4 дні тому

    Urea plus 19.19.19 usat chalel Kay?

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Рік тому +1

    👌🚩

  • @user-om1es4fx4z
    @user-om1es4fx4z 24 дні тому +1

    Nice kankal sir.better .info

  • @shulaxshankorde8099
    @shulaxshankorde8099 2 дні тому

    Zink+boran chlt ka

  • @kirannand-uy7rg
    @kirannand-uy7rg 9 днів тому

    Magnesium sulfate+zinc sulphate+19/19/19 चालेल का

  • @makrandvedpathak3771
    @makrandvedpathak3771 5 місяців тому +1

    Zn is not secondary nutrient...its micro- nutrient

  • @AnilMDhone
    @AnilMDhone 8 днів тому

    Sir tumch gaon konta ahe

  • @pankajchavhan3125
    @pankajchavhan3125 7 днів тому

    Zink सोबत काय वापरावे सर

  • @user-lt8sd2ds9i
    @user-lt8sd2ds9i 11 днів тому

    सर 19.19.19.सोबत जमेल का

  • @shamsundarkhandare1160
    @shamsundarkhandare1160 23 години тому

    जिंक एंट्री किती

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Рік тому +7

    सर टॉनिक व रासायनिक खत कोणते दयावे पिकांना या वर विडिओ बनवा

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 2 місяці тому +1

    🙏🙏 p.h नॉर्मल करण्याचा उपाय. सांगा ..

  • @vishnusawant1524
    @vishnusawant1524 11 місяців тому +1

    नमस्ते सर
    0/0/50+ 0/52/34 +मॅग्नेशियम सल्फेट+बोरॉन+झिंक याची फवारणी केली तर

  • @somnathgaykwad5322
    @somnathgaykwad5322 Рік тому +1

    खर नाही

  • @shaileshpatil890
    @shaileshpatil890 2 місяці тому

    सर तुमचा मो नबर पाहिजे मला

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 6 місяців тому

    Zink 39/or..zink..12/ chileted..Whom is best for Spreying.....kindly replay