ज्यांच्या हृदयात प्रेम नाही, आपुलकी नाही जिव्हाळा नाही कळवळा नाही,, अंतरंगात,, डोकावून पाहिलं,, असता,, दोन तोंडी मांडूळ सारखा वागतात,, उघड करणार नाही त,,,, कारण,,, यांच्या लोकांची,,, नावे येत आहेत,,, स्वतःच्या पक्षातली, नेत्यांची नावे,,,,,,, कसं उघड, करणार,,,, झाकता येईल तेवढं झाकतात,,, सत्ता, मक्तेदारी, तेच मंत्री तेच आमदार, कारण आमच्या पक्षाचे नेते,,, कितीही भ्रष्ट झाले तरी,,, ते श्रेष्ठ,,,
वाल्मीक कराड वर मागील काळापासून किती गंभीर गुणी आहेत. तुम्हीच फडणवीस साहेब गृहमंत्री होता. मग आतापर्यंत त्यांची कोणती चौकशी का झाली नाही. गृहमंत्री म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही? भाजपला पाठिंबा तर सर्व गुन्हे माफ का? कोणती शिक्षा होणार नाही?
गुन्हेगार भारत सोडून गेले आसावे आरोपी १५ दिवस सापडत नाहीत नेते निसते बोब मारत आहे काय खेळण लवलय माझ्या म्हाराष्ट्राच कुणाला तरी चांगली बुद्धी देरे काना तुला माझा नमस्कार आसो
Nothing will be done.....Devendra fadanvis just keeps on talking....shame on this liers ... Kahihi karnar nahi Only time pass and he expects people to forget the matter
काही करणार नाहीत
फडण20
फक्त
फुसक्या घोषणा करतात
😂😂😂
सांगळे? ? बर बर कळलं?
आरोपींनी अटक का होत नाही हे अजून महाराष्ट्राच्या जनतेला कळलं नाही?
काही विश्वास नाही या सरकारवर..... एकनाथ शिंदे पाहिजेत cm
देवेंद्र तुम्ही राजीनामा द्या गृहमंत्री आहात तुम्हाला आरोपी सापडू शकत नाहीत
फडणवीस तुमच्यवर विश्वास नाही आत्ता 😮
निष्क्रिय गृहमंत्री
कोणालाही सोडणार नाही आणि कोणाच अटक करणार नाही
आरोपीला सोडणार नाही म्हणजे अटकच केली नाही तर सोडणार कसे
अख्ख्या महाराष्ट्रात ली गुंडगिरी संपवा साहेब खूप माजलेत
काहीही होणार नाही हे ही सामील आहेत, ह्यांच्या आशीर्वादाने सर्व चालू आहे.. आव्हाड साहेब चांगला आवाज उठवत आहेत.
ना काम होम मिनीस्टर 15 दिवसात aropi attak नाही 😊😅😮😢
काहिच करणार नाही निस्त बोलतोह.... फाढण20 😂😂😂 आता पर्यंत अटक झाली नाही. ताई मुळे....
अहो साहेब तुम्ही मुखमंत्री आहात आरोपींना अटक करायला इतका वेळ लागतो का लोकांना इडी चया संदर्भात किती लवकर कार्यवाही केल्या मग आता का उशीर लागत आहे
चौकशी ला कीती वर्षं लागतील अंदाज हे पण सांगितले तर धीर येईल
गृहमंत्री काहीच करू शकत नाही,,,कराडकडून हप्ते खाल्ले,,,
तुम्ही आज राजीनामा द्या फडणवीस साहेब
गुंडगिरी मोडून काढणे ही,फार महत्त्वाची गोष्ट आहे सर्वसामान्यांना जीवन सुखाने जगता आलं पाहिजे
बोलका पोपटा कडून काहीही होणार नाही
जाहीर निषेध
ताई विरोधकंच नाही भाजपाचे विधानभवन मधे बोलता आहे सर्व सरपंचानी आंदोलन करावे
शिंदे साहेब पाहिजे गृहमंत्री
ज्यांच्या हृदयात प्रेम नाही, आपुलकी नाही जिव्हाळा नाही कळवळा नाही,, अंतरंगात,, डोकावून पाहिलं,, असता,, दोन तोंडी मांडूळ सारखा वागतात,, उघड करणार नाही त,,,, कारण,,, यांच्या लोकांची,,, नावे येत आहेत,,, स्वतःच्या पक्षातली, नेत्यांची नावे,,,,,,, कसं उघड, करणार,,,, झाकता येईल तेवढं झाकतात,,, सत्ता, मक्तेदारी, तेच मंत्री तेच आमदार, कारण आमच्या पक्षाचे नेते,,, कितीही भ्रष्ट झाले तरी,,, ते श्रेष्ठ,,,
फड20 ़6 नबर आहे
फडण२० तुमी ३ महीने मागता तपासाला मनजे तुमी अजुन बळी जायची वाट पघताय का
कधीच करू शकत नाहीत तुम्ही
आत्तपर्यंतच्या याद्या सांगा म्हणजे खात्री होईल
वाल्मिक कराडचा एनकाऊंट करा आणि संतोष देशमुख ला न्याय द्या
Cm should take strong action !!
साहेब न्याय द्या
द्या महाराष्ट्र नुसता गप बसला महाराष्ट्र हा महान राहिला पाहिजे
काही उपटत नाही हे मला माहीत आहे
मंत्रीपद देऊन गुंडगीरी संपवनार का ?
मंत्रिपद कशाला देलात मग मंत्रिपद दिलेच नसते
चौकशी चा फारस आहे
पालक मंत्री पद
जरांगे पाटलांना द्या
मग बघा मजा!!🤨🤨
आम्ही राजकारणात नाही पाटील राजकारणात नाही तुमचं तुम्ही बघून घ्या
Mng करतो जरांगे दिवसाला 500 करोड जमा त्याच्या bank account madhe 😂😂
@@earnedtech4842jarange ल विरोध करत असाल तरी तुम्हाला पण माहित जरांगे पैश्याचा लालची नाही
टरबुज तु काय करू शकत नाहि रे
राजीनामा द्यावा किंवा दुसऱ्याला गृहमंत्री करावे
काढन 16दीवस।झाले
फडणवीस साहेब योगी बाबा यांचा आदर्श घ्या जरा आप्रेशान लांगडा करा की
पहीले आरोपींना अटक करुन दाखवा😂अटक होतील की नाही हेच कळेना
महाराष्ट्राला लाज वाटली पाहिजे गृहमंत्री पदावर
🎉 आक्रमक होणं महत्त्वाचं नाही ॲक्शन महत्त्वा,ची,,
फडनविस बोलब चन आहे
फडणिविस साहेब पालक मंत्री बीड व्हा नाहीतर बिहार झाला . मोठा आका ह्याच्या पाठीमागे असेल तपासा
कराड मुंडे चाटे याचं काही शेटं वाकडं होणार नाही नेहमी प्रमाणे चौकशी न्यायालयाने आता पर्यंत कीती न्याय दिला
गुंडगिरी करताय कोण आहे तरी जनतेला कळू द्या🎉🎉🎉
आज किती दिवस झाले
तू गृहमंत्री 2014 बनल्यापासूनच महाराष्ट्राची कायदा व्यवस्था ढासळली...😢
पुणे,नाशिक आणि आता बीड मध्ये गुन्हेगारी मागच्या दहा वर्षांत खुपच वाढली...😢
फडणवीस तुम्ही काही करणार नाही 100
ते उद्या बीजेपी जॉईन करतील मग कसे
सिंगम स्टाईल आणि तर योगी स्टाईल वापरा...
वीस दिवस झाले तरी तुम्ही सगळे आरोपी पकडू शकत नाहीत...कशाला बोलता.
लाज वाटते मला मी बीड चा रहिवाशी असल्याचा
Panipat
बीड चे पालकत्व एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यावं
वाल्मीक कराड वर मागील काळापासून किती गंभीर गुणी आहेत. तुम्हीच फडणवीस साहेब गृहमंत्री होता. मग आतापर्यंत त्यांची कोणती चौकशी का झाली नाही. गृहमंत्री म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही? भाजपला पाठिंबा तर सर्व गुन्हे माफ का? कोणती शिक्षा होणार नाही?
अजित दादा,, रोखठोक समजला जात होता,,,, त्याचे, आमदार निवडून आलेले नाहीत😂😂😂, जनतेत कुजबुज😂😂 दादा लबाड लांडगा😂,
काही होणार नाही हे सगळं प्रकरण दहा मिनिटांनी मॅनेज होणार आहेत
देवच वाचवेल बिड मधील जनतेला
फडणवीस आपण जनतेला खूप दिवस भूलथापा देऊ शकत नाही...समाजाचा रोष वाढतोय....गांभीर्य समजून घ्या
फडणवीस खतपाणी घालणारे व्यक्ती आहेत ते अकार्यक्षम गृहमंत्री आहेत ...
आरोपीला अटकच केली नाही तर गुंडगिरी मोडणार कशी
फडणवीस चे हे काम नाही तर हे काम फक्त योगी आदिनाथ चे आहे आतापर्यंत एन्काउंटर झाला असता
फडणवीस साहेब हप्ते कोर ट्रॅफिक पोलिसांना आवरा
शिंदे cm पाहजे आहे
नंतर सगळे पूरावे नष्ट होयला नको
हा नूसते आश्वासनं देतो हा काहीच करणार नाही ! याला काहीही देणं घेणं नाही याचेच हात बरबटलेले आहेत यातील मेन आरोपी याच्या सतत संपर्कात असतो
गुन्हेगार भारत सोडून गेले आसावे आरोपी १५ दिवस सापडत नाहीत नेते निसते बोब मारत आहे काय खेळण लवलय माझ्या म्हाराष्ट्राच कुणाला तरी चांगली बुद्धी देरे काना तुला माझा नमस्कार आसो
योगी आदीत्यनाथ पाहीजे गुड गिरी संपवाय तुमच काम नाही ते फडणविस आभिषेक करा तुम्ही
बुलडोजर चालवा. जय योगी आदित्य नाथ.
वॉशिंग मशिन आहे काय करता
फुसकाबार.मतरीकरायलापैशमागायलेतहेकाहीचकरीतनाही.
हा टरबूज्या घोषणा करतोय अटक काय नाही
अशे किती गुणेगार फरार आहेत
बडे बडे बाता ढुंगणावर खाई लाता 🤧🥱😮💨
काही होणार नाही सगळे मॅनेज होणार
Nagpurchi bamnahchi
कीती वर्षे लागतील ते पंन सांगा बडन २०
नुसतं बोलतात हे.. करत मात्र काहीच नाहीत... बोलून चालणार नाही करावे लागेल अकॅशन
ग्राहमंत्री काय करताय ?
Bol bachan
सर्व प्लॅन करूनच कराड शरण आला आहे
Bhagu na sagla Maharashtra bhagnar aht tumi ky karata 😂😂😂😂😂
हा गृहमंत्री आहे का घाल घुरया आहे नुसता बोल बच्चन देत आहे आणि जनतेला सगळी कॉमेडी वाटत आहे😢
अतिशय कुचकामी मुख्यमंत्री आहेत हे.. दादांना भित आहेत हे...
काही नाही करणार एवढ्या दिवस घंटा केला का, निस्क्रिय मंत्री
हा काही करणार नाही पाच वर्षे केसचा अभ्यास करण्यात घालवणार
हेच. आयकुन. घ्याव. लागतय. मागचा अनुभव. सांगतो
राणी सरकार बीड प्रकरणी परभणी प्रकरणी काही करणार नाही या सरकारचा जाहीर निषेध
गाजर गाजर गाजर गाजर गाजर गाजर गाजर गाजर गाजर
जवा नवीन पोपट हा लागला मिट मिट बोलायला 🤧🦜
काय नाही हानार
योगी पॅटर्न बीडला चालला पाहिजे
Main maintrimandalat ka thevlay
Sharr some samryta
हे काही करणार नाही फक्त बडबड आहे
Action ghya kahi tari nust bolun kahi honar nahi😢 evdhe purave astana aropi ajun farar aahe
Fadanvis saheb tumchya kadun khup apeksha aahet
Fadan20 kam kar
DM mod
काही करणार नाही फडणवीस..हे चॅनल वाले लाचखोर आहेत
CM Saheb Dum Aahe Tar Tithe Vishvas Nangre Patil Yanya Pad Dya Mag Bagha Kasa Mahiti Kadun Tya Gundcha Encounter Hotoy Mi Satarkar
Nothing will be done.....Devendra fadanvis just keeps on talking....shame on this liers ...
Kahihi karnar nahi
Only time pass and he expects people to forget the matter