Mahebub Shaikh यांचा Santosh Deshmukh हत्येवरुन Devendra Fadnavis यांना सवाल | Beed Sarpanch Murder
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#SantoshDeshmukh #BeedSarpanchMurder #SantoshDeshmukhKidnaped
शरद पवार गटाचे नेते महेबूब शेख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांवर खेळ लावलाय का म्हणत हल्लाबोल केलाय.पोलीस आरोपींपेक्षा जास्त गुन्हेगार आहेत.पोलिसांनी आरोपीला शाही वागणूक दिली. घटनेच्या दिवशी पोलीस चुकीची माहिती देत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पोलीस जबाबदार आहेत. यात पोलिसांना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणीच शरद पवार गटाचे नेते महेबूब शेख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांकडे केलीय.सत्ताधारी पक्षाचे सर्वच आमदार न्याय मिळाला पाहिजे असे मागणी करतात. मग आता न्याय मागायला डोनाल्ड ट्रंप कडे जायचे का? देवेंद्र फडणवीस यांनीच कठोर कारवाईची मागणी केली पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रियाही महेबूब शेख यांनी दिली आहे.बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे डोणगाव टोलनाक्यावर अपहरण झाले होते. त्यानंतर आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती.यावरुन आता विरोधी पक्ष आक्रमक झालाय.
#MHT058
#MHT010
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
अगदी बरोबर बोललात मेहबूब भाई
सगळ्यांना माहिती धनंजय मुंडे त्याचा राईट हॅन्ड वाल्मीक कराड आणि MC vanजारी... यांचा हात आहे
योग्य मागणी आहे
एकदम बरोबर बोलले
सत्य समोर यायला पाहिजे
मुंडे ... हे च मुख्य आरोपी 💯
Right 👍
हे सत्य आहे
मेहबूब शेख बरोबर बोलत आहेत. पोलीस गुन्हेगार आहेतच पण सत्ताधारी नेते तितकेच गुन्हेगार आहेत.
अगदी बरोबर बोलला साहेब
बरोबर बोललात दादा .पोलीस जर लालची नसते तर ह्या घटना घडल्या नसत्या .
Veri good sar
हे 100%बरोबर आहे
अगदी बरोबर बोलले साहेब
एकदम बरोबर शेख साहेब
💯 खर बोलात
अगदी बरोबर बोललात महेेबुब साहेब
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही
एकदम बरोबर आहे दादा त्यांनी सहारा याचा अगोदर किती जणाला दिला असेल मारायला
दोन्ही .. मुंडे हेच आरोपी 💯
Pankajatayi nahi, fakt DM
बरोबर धन्याला आत टाका.
😂😂😂
आज पर्यंत मला सगळ्या पोलिसांची चीड आहे..... माझे जे नातेवाईक पोलीस आहेत त्यांचा सुद्धा
आता बीड चा बिहार जलद गतीने होईल.
( मंत्री धनु मुंडे) 😡😡
अगदी बरोबर
साहेब खरं बोलले तुम्ही
बरोबर ❤
एकदम बरोबर
बरोबर मागणी
Very correct, 302 against police
100℅ barobar aahe
वा साहैब
बरोबर बोलता साहेब
एक नंबर दादा🚩🚩
Correct statement☝️
Right
अगदी बरोबर आहे
विश्वास नांगरे पाटील यांची तपासासाठी नियुक्ती करावी योग्य न्याय मिळेल.
या सर्वांना महत्त्वाचा आणि जबाबदार व्यक्ती म्हणजेच नेते तसेच पोलीस प्रशासन
Very Good Sir
जाहीर निषेध आहे पोलीस प्रशासन या सरकारचा
100% बरोबर आहे पी एस आय पीएसआय यांचे निलंबन झाले पाहिजे
बरोबर
एकदम बरोबर आहे पण काही होऊ शकत नाही
पोलिस अधिकारी जे जबाबदार आहेत त्यांना कायमचे सस्पेंड करून आरोपीला कोर्टात हजर केलं पाहिजे
Yes 💯correct
बरोबर आहे
वो के शेख भाऊ बरोबर बोललात
सगळे आले
मुंडे बहीण भाऊ नाही आले...
Very nice
Akti barobar
मी पूर्ण सहमत आहे या विषयाला पोलीस जबाबदार असतात मला पूर्ण अनुभव आहे माझ्यावर खोटे केसेस झाले आहेत होत्या
Agdi barobar sir
योग्य मागणी केली आहे तुम्ही विश्वास नांगरे पाटिल कडे द्या
एकदम बरोबर मेहबूब साहेब
बरोबर आहे तुम्ही बोललात ते मेहबूब भाई
बरोबर साहेब न्याय मिळाला पाहिजे
Absulately Shaikh Sir
101 Percent Mehoboob Sir
ऐकदम बरोबर दादा
Dada😂
💯
बरोबर बोलतोय...
मुसलमान म्हणुन ट्रोल करु नका..
हिंदु हिंदु म्हणुन आज नाचराण्यानी,,,
गेले पाच सातशे वर्ष काय इतीहास अभ्यासा..
🙏🙏
👌👍
Agadi barobar ahe Pi PSI bansode Yana aropi kara pahile khare gunegar miltil 100%
Police prashasnavar vishvas rahilela nahi ata samanya lokana
C b I enquiry must,
DM hay hay 😠
बरोबर दादा
भाजपने बिहार केला
योग्य बोलले साहेब
आता सत्ता हाती आहे
आर नायतर पार झालं पाहिजे
सरकार मेल आहे..महरत्रमधील .. खूप अवघड झाल आहे 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
👍🏼👍🏼👍🏼
💯🔥
सत्ता हाती नाही त्याला
Rite
Rite sir
😢😢😢😢😢
अगदी बरोबर बोलतात शेख साहेब
Mehboob Bhai tumhi uposhnala basa, Kay vychy te hoy dya
राजकारण चा हात आहें
Yak jat parli madhi sarwach jativr dadagiree chalu ahe
😢
You are right sir.only pi and psi responsible for this case .
Sattecha maz suru ahe 😢
Akdum brober boltat
दिवसा अपहरण करून एक लोकप्रतिनिधी ची निर्घृण मर्डर होत. तरी सरकार गांभीर्य नाही अजून. खरे आरोपी मुक्त फिरत आहेत.
अगदी बरोबर बोललात पण हात्त्या मागे
Maratha samajane CM Fadnvis kadun kahich apeksha theu naye RSS aani BJP ne sarv Maratha Virodhi lokana mantri kele ahe
Saheb,he assch hot rahnar,he sarv sarkarche karat ahe khudchi aani paisa ya sathi.aropina chaukat jantesamor fasi dili pahije.
Maharashtra che bihar hvayla police javabdar aahet he sattya aahe
Khary
Madhyantari paralit ek murder jhalata tevha he mehboba bhia disale nahi,
Santosh bhaunchya khunachya sarv aaropona fashi vhaylach pahije,
Pan aamhi jaat baghun rajkaran karat nahi.
#RIPSANTOSHBHAU😢
😅
kelya 😂😂
यातून पवारांचा हात आहे....😂😂
Marathyani je perlaa tech ugawala😂😂😂😂😂😂😂😂
@karankirtishahi4181 are tya bauddh watchmen la marhan karayla gele hote he lok sarpanch sodvayla aale mag he sagl zal.
वा भैया
आरे पोलीस चुकीचं डायरेकशन देता तर तुझ्या ड्राइव्हर ला माहिती होत ना तर कशाला पोलीस च ऐकलं
राजकारण्याचं काम काय तीत
जाती वाद करुंका नंतर दुसरा संतोष देशमुख होत नाही नाहीतर समाज एक मेकांना विरोध करतच राहतील आणि या ना त्या जातीचा संतोष देशमुख होईलच त्यामुळं सांजाला पण जातीय वाढ करू नये मना
Sanskar ? 90 takke tumcha samaj gunhegari vishwat ka? Ase kase shaky aahe 9 aropi saglech tumche.
Tumhi maratha arakshan la ka virodh kela? Tumcha kay sambhandh
MARATHA SAMAJACHE MP MLA MINISTER DARPOK AAHET .HANUN AJEET PAWAR GUT DCM .MUNDE VANJARI GP RSS BJP CM FADTUS JABABDAR