Are bhava ha nirnay yogya ahe Karan sapati ani paissa vapar Karur aropi mokat firto ani hi sampatti cha vapar rajasva vadhavnyasathi yogya prakare hotoy@@pranitakadam8039
लपवलेल्या आरोपींना बाहेर काढा...आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा...एकच बातमी हजारदा दाखवण्यापेक्षा ...न्यूज चॅनल ल विनंती आहे...तुमच्या मुख्यमंत्र्यांना आरोपी कुठे आहेत त्याबद्दल प्रश्न विचारा.
फडणवीस नुसता वरवरची कारवाई करतोय, ठोस कठोर अशी काहीच कारवाई नाही. नुसतं आपलं समित्या, घोषणा, SIT, आणि "आम्ही कोणालाही सोडणार नाही" असं एवढच असतंय त्याच कायम. उलट गुन्हेगारांना हाच वाचवतोय असं वाटतंय आता
आधी धनजय मुंडे याचा राजीनामा देण्याची घोषणा करा। कराड सोडला काय घंटा जप्त करतो का तुला जर लाज वाटत असेल तर कराड अटक करून दाखव नाहीतर तुझा राजीनामा देःवारेटरबुज तु खुन पचवायला पुन्हा आला कारे
वाल्या ची करा आधी
आता कारवाई नाही केली तर आंदोलन सगळे राज्यभर होईल मग सोडता सोडता येणार😅
Tanche ,Gare Banglow JCB ne pada....up patern
हसू नको भाऊ, इथे माणूस गेलाय आणि तुम्ही smiley टाकत आहात
फरार आरोपी ची संपत्ती जमा करण्यापेक्षा मुख्य आरोपी वाल्या कराड ची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात यावी आणि धन्या मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे
आत्ता खरी मजा आहे तुकड्यावर जगणारा कार्यकर्त्यांना कळलं😢
आरोपी सापडत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून राहु नये
@@Unknown_Tai 👍👍
वाल्या ची पण करा
संपत्ती जप्त करून काय उपयोग आरोपी पकडा आधी 😊
Tech tar
Are bhava ha nirnay yogya ahe Karan sapati ani paissa vapar Karur aropi mokat firto ani hi sampatti cha vapar rajasva vadhavnyasathi yogya prakare hotoy@@pranitakadam8039
फडणवीस साहेबांनी धंजय मुंडे च कार्येक्रम करेक्ट केला😂
आरोपी सापडत नसेल तर फडणवीस ने राजिनामा दया
मुख्यमंत्री साहेब ज्या तीन आरोपी ची संपत्ती जप्त करा म्हणताय त्यांच्याकडे काय घंटा आहे.😅 जो मेन आहे त्याची संपत्ती जप्त करा..
फरार आरोपींची संपत्ती जप्त करून आरोपी सापडणार का? त्यांना लपायला कोणी मदत केली आहे ते प्रथम शोधून काढा म्हणजे खरे काय आहे ते समजेल
आहोत देवा भाऊ आरोपींना पाहीले आटक करावी बिड चे बिहार झाले आहे धन्याला मंत्री पदावर ठेऊ नका
हीच वेळ आहे गावगूंङा ना सरळ करण्याची धन्यवाद CM साहेब ❤❤
करा करा लवकर
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांची संपत्ती जप्त करा
बरोबर आहे वाल्मिक सोबत इतर सर्वांची प्रॉपर्टी जप्त करा राहत्या घरा सकट जप्त करा आणि देशमुख कुटुंबाला द्या हाच खरा न्याय होईल त्यांना पळू द्या कुठ पळते
अभिनंदन साहेब
संपत्ती जप्त काय करताय? पहिल्यांदा फरार आरोपींना अटक करून शिक्षा झालीच पाहिजे.हा पर्याय होऊ शकत नाही मुख्यमंत्री साहेब?
मुंडे बहिण भाऊ यांची पण संपत्ती जप्त करण्यात आली पाहिजे
फडणवीस यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
योगी बाबा असते तर आरोपी संतोष भाऊ मागेच वर पाठवले असते
फडणवीस साहेब कचरा साफ करायची वेळ आली आहे ... स्पीड घ्या
Nahi karnar te
@pranitakadam8039 काय करतात त्यांनाच माहीत आता
@@pranitakadam8039 काय करतात त्यानांच माहीत आता
राजीनामा दया❤❤❤
मनोज दादांनी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढायला सांगितले मराठ्यांना...😂
आता मुख्यमंत्री काम करणार...😂
त्या जार णगेची गरज नाही... फडणवीस साहेब हुशार आहेत न्याय देतील....
Yes jarange Patil je shevati bolale tya mule andolanala vegale valan bhetat ahe
मीडिया पुरता दिखावा करू नये😂😂😂
योग्य निर्णय 👍🚩
वाह मुख्यमंत्री साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फडणवीस साहेब असे कडक निर्णय घ्या.
खरं असेल तर 🎉🎉🎉🎉👍🤝🙏
देवा भाऊ आता अँक्शन मोडवर न्याय मिळणार
अभिनंदन साहेब. आत्ता आपण CM शोभता..
संपत्ती जप्त करा आणि शांत झाल्यावर त्यांना पुन्हा द्या
जरा cm असल्यासारखे वाटले
धन्यवाद देवा भाऊ वारटी नाही ग्यारंटी आहे जय श्री राम
मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर सर्वांना साजा देईल
Japt kara
करावाई ला वेग नाही येणार कारण की त्या फरार आरोपिना तुमचच सरकार प्रोटेक्षण देतंय .
Ye hui na baat.....🎉🎉
अजित पवार चे प्रॉपर्टी जप केली होती की.😂😂😂
Congratulations sir for excellent decision 🎉🎉
मुख्यमंत्री साहेब मोर्चा निघाल्यावर न्याय मिळणार का
OK too right🎉🎉🎉
खंडणीचा आरोपीची का नाही ! संपत्ती जप्त करा
वालमिक कराड चे सगळे संपती जपत करा
फडणवीस यांचा विजय
बप्पा बोलले होते,,मघाशी की फरार आरोपी ची संप्पती जप्त करा
धन्य वाद 😂😂
वाल्मीक कराड ची संपत्ती जप्त करा
आरोपीला कधी जप्त करणार
सामान्य जनतेला न्याय मिळायला हवा
फडणवीस साहेब आपले आभार
Aare pan aaropi pakadnar ki nahi
Ha konta Navin kayda
Ho pkdtil lvkrch
बुल्डोजर पॅटर्न ची गरज आली आहे आता Up सारखी
Aaj मानले
याला म्हणतात योग्य निर्णय
आरे हे सुरुवातीला केला असता तर लोकांचा विश्वास धृड झाला असता
चांगला निर्णय
कराडची नाही काय
मस्त good 👌💐🙏
फड कुठ आहे बघा बर 😅😅😅😅😅😅
खुप खुप छान
संपत्ती जप्त करा, pn धन्या ला काढणार नाही, असा अर्थ होतो.
त्यात वाल्मिक कराड आणी त्याचा पाठीराखा यांचा समावेश आहे का?
हे आहेत खरे मुख्यमंत्री 🙏साहेब
यामध्ये वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार नाही कारण तो अजून सुद्धा मुख्य आरोपी नाही या गुन्ह्यामध्ये..ही मोठी शोकांतिका.
वाल्याचा वाल्मिकी झाला हे एकले होते आता पुढे काय. वाल्मिकी चे काय ?
मुंडेना अटक करा संपती जप्त करून काही फायदा नाही
फरार आरोपींच्या घरच्यांना जेलमध्ये टाकले की ते आपोआप सरेंडर करतील दुसरा पर्याय नाही
👍👍 cm चांगला निर्णय फडवणीस
फरार आरोपी भिकारी आहेत, त्यांची काय संपत्ती जप्त करता करायची असेल तर वाल्या करा
आभार
❤❤❤Eak maratha lakh maratha❤❤❤❤
Good decision ❤❤❤
हि संपत्ती परत रिटन देणार नाहीत ना फडणवीस साहेब जस अजित दादा ला एक हजार कोटी दिले तसें
वाल्याची संपत्ती का जप्त करत नाही.
आरोपी मध्ये कराड चे नाव नाही
नंतर परत करा फक्त नाटक
व्वा.मुख्यमंत्री.आसा.निर्णय.घ्या
Great Deva bhau ❤❤
असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावे आमचं भाग्य
Mag aaropila pakadnar ki nahi te pan Sangha
Yaacha aarth aaropila pakadnar nahit he confirm
इतक्या दिवस झोपले होते का
लपवलेल्या आरोपींना बाहेर काढा...आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा...एकच बातमी हजारदा दाखवण्यापेक्षा ...न्यूज चॅनल ल विनंती आहे...तुमच्या मुख्यमंत्र्यांना आरोपी कुठे आहेत त्याबद्दल प्रश्न विचारा.
अटक कधी होणार
फडणवीस नुसता वरवरची कारवाई करतोय, ठोस कठोर अशी काहीच कारवाई नाही. नुसतं आपलं समित्या, घोषणा, SIT, आणि "आम्ही कोणालाही सोडणार नाही" असं एवढच असतंय त्याच कायम. उलट गुन्हेगारांना हाच वाचवतोय असं वाटतंय आता
मुख्मंत्री यांनी खुनी बलातकारी करणारे लोकांना जणते समोर गोळ्या घालावेत तो कोण्ही असो त्या वेक्तीला सात देणारे लोकांना पण तेच केलं पाहिजे
वाल्याची का बर नाही
आधी धनजय मुंडे याचा राजीनामा देण्याची घोषणा करा। कराड सोडला काय घंटा जप्त करतो का तुला जर लाज वाटत असेल तर कराड अटक करून दाखव नाहीतर तुझा राजीनामा देःवारेटरबुज तु खुन पचवायला पुन्हा आला कारे
Phadanavis,,कृपाया धनंजय मुंडे ला महिला कल्याण आनी गृह मंत्रालय देउन टाकl सर्वोत्तम पर्याय हि विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्याची चौकशी लावा अटक करा
आकाची संपत्ती जप्त करा अगोदर
आका ची संपत्ती जपत करा
एकदम बरोबर good 👍🏼
भाजप हटाव देश बचाव
आरोपी सुदर्शन घुलेच पत्र्याच घर आहे त्यात काय जप्त करता 😂😂😂😂😂 कोयते करा जप्त 😂😂
तरी इतका माज, कुणाच्या जिवावर
@v.r.gaming9959 dhanya mundyachya jivavar challay maj yancha
धन्या अटक व्हावा
परभणीची चौकशी कधीपासून चालु करणार बीड आणि परभणी वेगळी नाही.फसणवीस
Good 👍
संपत्ती जप्त करा.. आणि अजित पवार साहेबां सारखी पुन्हा परत द्या...
फडवणिस साहेब आज तुमाला मानल
खूप छान निर्णय गाड्या जमिनी बँका सिल करा अकाउंट सिल करा
अटक करा मग काय कर्याचा ते करा
अभिमासास्पद कामगिरी