नाटककार शुक्लांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार समारंभात आचार्य अत्रे काय म्हणाले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 3 роки тому +8

    "अष्टपैलू" हा शब्द देखील खुजा ठरेल, असे बहुरंगी, बहुढंगी, असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे 🙏🙏🙏

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 4 місяці тому +1

    अहो भाग्यं"...मम्

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 Рік тому +1

    खरच आहे अष्टपैलू हा शब्द कमी पडेल असे होते प्र. के. अत्रे. त्यांना माझे शतशः प्रणाम.

  • @sujatasagare972
    @sujatasagare972 5 місяців тому

    धन्यवाद

  • @gangadhar952
    @gangadhar952 7 місяців тому +1

    "झाले बहु,होतील बहु,
    परी यासम हा" हे शब्द आचार्य अत्रे यांना लागू पडतात!

  • @rameshjoshi2801
    @rameshjoshi2801 Рік тому

    Svhsrys Atre was great personality in MaharasHTRA.SALUTE TO THE GREAT DRAMIST.

  • @shailendra6888
    @shailendra6888 3 роки тому +7

    आचार्य अत्रे यासारखा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही.

  • @latasone4522
    @latasone4522 4 місяці тому

    परखड विचार मांडणारे अत्रे हयात नाहीत आठवणी जाग्या आहेत

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 3 роки тому

    Vinodbhudhdhi bhahushrutpana ani amuk aik honyachi tivra Bhavana he acharyanche janmajat gun hote ani mhanun y te mahan sahittik ani bakte banale

  • @shivajikhankal4837
    @shivajikhankal4837 Рік тому +1

    हशा आणि टाल्या.