ऊस तोडीसाठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • बऱ्याच वेळेला ऊस तुटायच्या वेळी ही चूक आपल्या हातून कळत नकळत नेहमीच होत असते परंतु ही चूक सुधारून आपण निश्चितपणे खात्रीलायक जास्तीत जास्त उत्पादन मिळवावे हा आमचा प्रामुख्याने उद्देश असल्यामुळे आम्ही आपणास नेहमीच योग्य मार्गदर्शन करीत असतो त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आपणास ऊस तुटायच्या वेळेला पाणी कमी असो अगर जादा त्याचं योग्य नियोजन नेमकं कसं केलं पाहिजे या संदर्भात सूक्ष्मरित्या निश्चितपणे मार्गदर्शन करीत आहे कारण प्रॅक्टिकली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि आमचा अनुभव आपणाला शेअर करण्यासाठी आम्ही आपणासोबत आपले मित्र म्हणून नेहमीच असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाहून अंतिम वेळी ज्या चुका आपणाला किमान पाच ते सहा टन ऊस कमी निघण्यासाठी बादांतात त्या सुधारण जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने मदत नक्कीच करेल नमस्ते.
    #ऊस #फर्टीलायझर #पेस्टिसाइड #सीड्स #शुगरकेन #फर्टीलायझर्स #ड्रिप #इरिगेशन #मॅग्नेशियम #सल्फेट #युरिया #अमोनियमसल्फेट #पोटॅश #10-26-26 #12-32-16 #134013 #181810 #डीएपी #24240 #28280 #एनपीके #कॅल्शियम #मॅग्नेशियमसल्फर #मायक्रोन #खोडवा #गवताळवाढ #तणनाशके #संजीवके #टॉनिक #शुगरकेनफॅक्टरी #ऊसगाळप #ऊसाचेरोपे #कांडीखालीखत #केवडा #तांबेरा #मावा #सुतळी #आळी #भुईमूग #सोयाबीन #उसाचीसरी #ट्रॅक्टर #पाणी #शुमिक #अल्कोहोल #स्प्रे #ड्रिंच #फवारणी #खते #तमर #डायरेक्टबेन्सल्फ #गंधक #लक्षएकरी120टन #100टन #पपई #शेवगा #बटाटा #वांगी #मिरची #टोमॅटो #कलिंगड #कोबी #सेंद्रिय #खते #गांडूळखत #रासायनिकखते #शुगरफॅक्टरीज #उसाचीकांडी #उसाचापाला #पावसाळीखत #व्हीएसआय #पाडेगाव #उसनर्सरी #ऊसाचीरोपे #जाती #86-0-320 #265 #10001 #8005 #920012 #94012 #18121

КОМЕНТАРІ • 4

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 7 місяців тому +1

    🤔टायमिंगलातोडभेटतनाहीत्यातपणराजकारणचालतयसाहेब😮😮

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 місяців тому +1

      हो पण निदान जे आपल्या हातात आहे ते तरी करू शकतो आपण

  • @GaneshJadhav-pu1sp
    @GaneshJadhav-pu1sp 7 місяців тому

    सर तुमचा फोन नंबर सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 місяців тому

      व्हिडिओ मध्ये आहे already