Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर.आपण.नेहमीच,खुप.छान.अशी.उपयुक्त.माहिती.देता.व,तसेच.सगळयांना.समजेल.अशा.सोप्या.भाषेत.समजावून.सांगता.sir.you.are.realy.great.job.thank.you.very.much.
खुप छान माहिती दिली आहे सर आणि फायदेशीर ❤
आभारी आहोत
Me khup videos baghitale..pn..tumcha video and information chan hoti🙏🙏👍👍
आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या you tube channel साठी
सर आपन नेहमीच छान माहीती देता व सर्वांना समजेल अशा भाषेत सांगता. धन्यवाद.
Dada amchya drainage line la ghus lagli. Khup ukrte drainage tumbte kay kru. Plz sangal
या व्हिडिओत उल्लेख आहे
Khup chan mahiti
Sir kharutai cane sugar khup khatat upay sanga please urgent
Thimet/मुंगी पावडर...
Sir amacha usala kharuti lagali ahe kay upay kela pahije
नाही चालणार उपाय
Bhuimuga sathi chalel ka
हो नक्कीच चालते
छान माहिती साहेब.. पण उसातील तणाविषयी व्हीडीओ बनवा की.. भेसळ डोस च्या निम्मे पैसे तणव्यवस्थापणावर जात आहेत..
UA-cam urja industries search kra 115video आहेत,आधीच माहिती दिली आहे
कोल्हा साठी काय उपाय
माहीत नाही
Kolhe laglet usala upay sanga
तार औषध टाकून पहा,पण फिक्स उपाय याचा नाही
पुड्या बांधून टाकून द्यावे का
हो नक्कीच
हो
Khupch chhan
असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या you tube channel साठी
Sir zinc phosphate kiti vaprych
झिंक phosphide10₹चे किमान 10/१५ पुड्या
Zinc phosphate आम्ही वापरतो, result खूप छान आहेत. आम्ही हे कणकेच्या गोळ्या करून त्यात zinc phosphate भरून त्या शेतात फेकून देतो.
व्हिडिओ तील उपाय करणं गरजेचं ठरतं
Tan nashak upay sanga
व्हिडिओ पहा सविस्तर
Chan mhiti dili
धन्यवाद🙏
ऊसाला उंदीर लागला आहे ड्रिप आहे ऊस २०-२२ कांड्यावर आहे काय करावे कृपया सांगा 🙏
झिंक phosphide 10₹*१५पुड्या कृषी सेवा केंद्र तून घ्या+झींगा/सुकट मध्ये मिक्स करा,पुड्या बांधून ठेवा
लागण आहे ससा शेंडे खातोय काय करावं
Khupch chaan.... ऊसाला वाळवी लागल्यास उपाय सांगा....
Valvi ka humni
जैविक पद्धतीचा अवलंब मेटारिजम एनोसोपली किंवा बिव्हेरिया बेसियाना रासायनिक उपाय रिजेंट .3%(.6%मिळाले तर उत्तम) किंवा लिसेंटा वापरा
Chloro ,cyper 1लिटर एकरी
Khodali niyantran kase karave
घुस घरात आहे उपाय सांगा लिक पाटवा
या व्हिडिओ तील उपाय करा
छान माहिती, या उसाची व्हरायटी कोणती आहे व्हिडिओ मधील.
86032
छान आहे माहीती
मक्का मध्ये डुक्कर येतात उपाय सांगा सर ...
व्हिडिओ पहा सर्व माहिती दिली आहे
Kharutai ous pokarate Kay karave
नाही
कोल्हे नियंत्रण कसे करायचे ते सांगा
प्रयोग सुरू आहेत
Sir sukat aahe ka hi
Zinc phosphate ने घूस मरत नाही.
जास्त प्रमाण वापर करावा
तुम्ही एखाद्या प्लाँटला सुरवातीपासून मार्गदर्शन करता काय?
होय
२५ गुंठे आडसाली ८६०३२ करणार आहे आता ४.२५ फुट सरी सोडली आहे..
Zinge ka sukat
घरी साप न येण्यासाठी उपाय सांगा
घरा भोवती थिमे ट टाका. पाळीव प्राणी पक्षी नसतील तरच....
सायाळ माझा ऊसाची फार नासधूस करत आहेत
Ok, वरील प्रमाणे करा,,
थीमेट टाकायचे का
माझ्या शेतात ससे फार नासधुस करतात
हे फक्त वरून ऊस पाने खातात,नंतर फुटतो,तरीहीThimet/regent टाकू शकता
Isspecially😁
माकडाच्या साठी kay तरी बनवा sir
सर.आपण.नेहमीच,खुप.छान.अशी.उपयुक्त.माहिती.देता.व,तसेच.सगळयांना.समजेल.अशा.सोप्या.भाषेत.समजावून.सांगता.sir.you.are.realy.great.job.thank.you.very.much.
खुप छान माहिती दिली आहे सर आणि फायदेशीर ❤
आभारी आहोत
Me khup videos baghitale..pn..tumcha video and information chan hoti🙏🙏👍👍
आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या you tube channel साठी
सर आपन नेहमीच छान माहीती देता व सर्वांना समजेल अशा भाषेत सांगता. धन्यवाद.
आभारी आहोत
Dada amchya drainage line la ghus lagli. Khup ukrte drainage tumbte kay kru. Plz sangal
या व्हिडिओत उल्लेख आहे
Khup chan mahiti
आभारी आहोत
Sir kharutai cane sugar khup khatat upay sanga please urgent
Thimet/मुंगी पावडर...
Sir amacha usala kharuti lagali ahe kay upay kela pahije
नाही चालणार उपाय
Bhuimuga sathi chalel ka
हो नक्कीच चालते
छान माहिती साहेब.. पण उसातील तणाविषयी व्हीडीओ बनवा की.. भेसळ डोस च्या निम्मे पैसे तणव्यवस्थापणावर जात आहेत..
UA-cam urja industries search kra 115video आहेत,आधीच माहिती दिली आहे
कोल्हा साठी काय उपाय
माहीत नाही
Kolhe laglet usala upay sanga
तार औषध टाकून पहा,पण फिक्स उपाय याचा नाही
पुड्या बांधून टाकून द्यावे का
हो नक्कीच
हो
Khupch chhan
आभारी आहोत
असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या you tube channel साठी
Sir zinc phosphate kiti vaprych
झिंक phosphide
10₹चे किमान 10/१५ पुड्या
Zinc phosphate आम्ही वापरतो, result खूप छान आहेत. आम्ही हे कणकेच्या गोळ्या करून त्यात zinc phosphate भरून त्या शेतात फेकून देतो.
व्हिडिओ तील उपाय करणं गरजेचं ठरतं
Tan nashak upay sanga
व्हिडिओ पहा सविस्तर
Chan mhiti dili
धन्यवाद🙏
ऊसाला उंदीर लागला आहे ड्रिप आहे ऊस २०-२२ कांड्यावर आहे काय करावे कृपया सांगा 🙏
झिंक phosphide 10₹*१५पुड्या कृषी सेवा केंद्र तून घ्या+झींगा/सुकट मध्ये मिक्स करा,पुड्या बांधून ठेवा
लागण आहे ससा शेंडे खातोय काय करावं
Khupch chaan....
ऊसाला वाळवी लागल्यास उपाय सांगा....
Valvi ka humni
जैविक पद्धतीचा अवलंब मेटारिजम एनोसोपली किंवा बिव्हेरिया बेसियाना
रासायनिक उपाय रिजेंट .3%(.6%मिळाले तर उत्तम) किंवा लिसेंटा वापरा
Chloro ,cyper 1लिटर एकरी
Khodali niyantran kase karave
घुस घरात आहे उपाय सांगा लिक पाटवा
या व्हिडिओ तील उपाय करा
छान माहिती, या उसाची व्हरायटी कोणती आहे व्हिडिओ मधील.
86032
छान आहे माहीती
आभारी आहोत
मक्का मध्ये डुक्कर येतात उपाय सांगा सर ...
व्हिडिओ पहा सर्व माहिती दिली आहे
Kharutai ous pokarate Kay karave
नाही
कोल्हे नियंत्रण कसे करायचे ते सांगा
प्रयोग सुरू आहेत
Sir sukat aahe ka hi
हो
Zinc phosphate ने घूस मरत नाही.
जास्त प्रमाण वापर करावा
तुम्ही एखाद्या प्लाँटला सुरवातीपासून मार्गदर्शन करता काय?
होय
२५ गुंठे आडसाली ८६०३२ करणार आहे आता ४.२५ फुट सरी सोडली आहे..
Zinge ka sukat
हो
घरी साप न येण्यासाठी उपाय सांगा
घरा भोवती थिमे ट टाका. पाळीव प्राणी पक्षी नसतील तरच....
सायाळ माझा ऊसाची फार नासधूस करत आहेत
Ok, वरील प्रमाणे करा,,
थीमेट टाकायचे का
माझ्या शेतात ससे फार नासधुस करतात
हे फक्त वरून ऊस पाने खातात,नंतर फुटतो,तरीही
Thimet/regent टाकू शकता
Isspecially😁
माकडाच्या साठी kay तरी बनवा sir