Rohit Pawar Vs Devendra Fadnavis | पेपरफुटीच्या प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ, रोहित पवार आक्रमक
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- #RohitPawar #DevendraFadnavis #MaharashtraTimes
विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज (१ जुलै ) चौथा दिवस आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांना उत्तर दिलं.
नोकर भरतीतील पेपर फुटीच्या प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक झाले.
पेपर फुटीबाबत कायदा आणणार का? असा सवाल रोहित पवारांनी केला.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच अधिवेशनात कायदा आणणार असल्याचं सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.
सगळे पेपर फुटले म्हणून भाजपला लोकसभेच्या निवडणुका त पराभव झाला
100% फुटले यांनीच फोडले मित्रा
100%khar ahe
Rohit pawar apan yuvancha खरा प्रश्न उचलला ...धन्यवाद 🙏🙏
तलाठी भरती परीक्षा पुन्हा घ्या
हो ना भाऊ सर्व पुरावे पोलीस कडे आहे तरी कारवाई नाहीं
विधान. सभेत...
टरबूज ..फोडून टाका...
महाराष्ट्र.१००..%.. समस्या.. मुक्त..होणार .!!!
Aata baramati cha bhopala phodnaare aamhi....
पेपरफुटी नाहीच, अशाप्रकारे विधानसभेत फडणवीस हे निर्लज्जपणे खोटं बोलत आहे.
Ho na tya tomne samrat ani karamatila kadhich maj yet nahi janu te ramache avatar ahet
तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण बोगस झाली. यात महसूल मंत्री जबाबदार आहे
रोहित पवार पेपर फुटीसोबत पोलिसांवर दगडफेक करा सांगणाऱ्या वर सुद्धा कायदा करा
फडणविस खोटे बोलत आहे.
Are narrative narrative kay gheun baslay, saglya Maharashtra la mahit ahe ki paper fule ahet..
माज आला आहे टरबूज ला
Baramti cha bhopala phutnaar nakki!
@@AJ007-d8r हो फुटला आहे ना, त्या टरबुजाच्या नादात अजित पवारच भोपळा फुटला आहे आणि आता येणार्या निवडणुकीत टरबुज फुटणार आहे
Jyancha jvl paise ahet tyancha maximum nokrya milalyat 😂😂
400 पार झाले अस्तेना ...सरकारी नोकरी काय असते हे युवकांना फक्त कागदावर दिसल असत ...सगळं जबरदस्त privitisation झालं असतं
काँग्रेस आलं असत तर सगळे घोटाळेबाज तयार झाले असते
अर बघतोय काय रागान विधानसभा गाजवली वाघान
तरूणाईच्या जिव्हाळ्याच्या प्रश्ना वर एकमेव वाघाची डरकाळी जबरदस्त दादा
नेत्रुत्व तरूणाईच वसा जनसेवेचा आ रोहीतदादा पवार
Only Ajit dada baki sagale chaddit pada 😂
विधानसभा बाकी आहे अजून
धन्यवाद रोहित दादा
Talathi bharti kuthli radd jhali
फडणवीस खोटं बोलत आहे सरळ सरळ 🤣🤣
लोकशाही पायदळी तुडवली रे तुम्ही. उत्तर तरी नीट द्या 🙏
रोहित पवार कायम युवकांचे प्रश्न जबरदस्त मांडतो 👍
Rohit Pawar Saheb hum tumare sath hai
खोटं बोल पण रेटून बोल चा जनक टरबुज...
😂😂😂😂😂
Mpsc chya सगळ्या विद्यार्थ्यांनी रोहित पवार ला मत द्या
युवा.. युवा.. युवा आणि म्हाताऱ्याने वाटोळे केले त्याचे काय?
मुद्दा खुप महत्वाचा आहे 🙏
पण भरती मधे सर्वात जास्त पेपर फुटी मविआ च्या काळात झाली...
तेव्हा तुम्ही गप्प का बसले होते???
रोहित पवार ..... महाराष्ट्राचे भविष्य....
येणार्या विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसुन येतील. लोकांना वेड्यात काढण बंद करा आता.
Ha mahavikas la ek pad karta yet nahi... Nivdnukichya tondawar ugach moth awaj kadtyat... Mahabakhas agadi
राज्याचा मुख्यमंत्री कुठे खपला? प्रत्येक प्रश्नाला टरबूज उत्तर देतोय
रोहीत भाऊ भ्रष्टाचार कोण करते आधी तुम्ही ठरवा
Home minister saheb wrong boltayet
Ha papachich baju ghenar. Hyanche pratyek goshtit scam
Ek lakh nokarya hya ghotalebaj mule aani mulina dilya gelya he aadhi samjun ghe tarbujya. Aani talathi pariksha radda keli naahi tari tarbujya mhanato radda keli. Ya tarbujyala rajyat kaay chalalay tech mahiti naahi.
गृह विभाग फडणवीस साहेबांकडेच आहेत त्यांनी माहिती तिथून घ्यावी चूकीच विधान फडणवीस साहेब करत आहेत
फडण्या paper futivar कायदा कर नाहीतर विधानसभा tula सांगू
Wa aai vadilani chan shikavale fadnya mhanayla hich tumchi layki ani sanskar
@@shalakavayuvegla7229 कपटी, कटकारस्थानी करणाऱ्या आण्णाजी पंत महाराष्ट्र द्रोही महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला पळवून लावनाऱ्या गोर गरीब विद्यार्थी कडून 1000 रुपये फीस घेऊन पण पेपर फोडले ओबीसी मराठा वाद लावला गरीब मराठा लोकांवर लाठीचार्ज केला. दीक्षा भूमीवर अवैध ग्राउंड पार्किंग बांधकाम केले या असल्या फालतू विचाराच्या लोकांनी आम्हला संस्कृती, संस्कार शिकवू नये
तुमची लायकी नाही नेतृत्व करण्याची
जय भीम 💙 जय शिवराय 🚩
Paper phutalele aahet 💯 takke
महायुती ने जर पेपर फुटी विरोधात कायदा केला नाही तर महायुती ला 50 जागा सुद्धा विधानसभा ला भेटणार नाहीत... शेंडी फडणवीस ला घोडे लावोन, विधानसभा मधून हाकलून द्या... नरेंटिव्ह काय लावले हे... विधानसभा ला पाडा...
Shett
@@rahuldhanavade2878 😂😆😂😆
Narrative has become buz word now. We have to listen it frequently.
Fadavnis anajipant
For job people changes their caste also what's about it Sir??😂😂😂
टरबूज तुम्हाला 50% भेटते ना म्हणून कासकाय नय सांगणार तुम्ही
Election scam mulech jinktat
अगदी बरोबर बोलत आहेत रोहीत पवार गरिब मुलांवर अन्याय होत आहेत
पेपर सेट करणारे उत्तर चुकवतात कसे , त्यांना पाठीशी कसा घालता dcm
युवकांचा जीवनाशी खेळताय तुम्ही .देव तुम्हाला माफ करणार नाही
तुम्हीच तर खटो बोलत आहेत देवेंद्र फडणवीस
फडणवीस च कसं आहे खोटं बोलायचं ते पण रेटून😂
टरबूज खेळतोय आयुष्या सोबत पोरांच्या 😔😭😢
And if there is law regarding paper leak then all points to be covered in it please🙏🙏🙏
Vote bank banavnya saathi kiti atapita chalala aahe....tumcha home minister Jail madhe jato Teva gupp basta laaj aahe ka?
BJP la ajun samjat nahi ata direct election nantar samjel mg mhantil narratives hota mhanun harlo 😂😂😂
Tuzya mulech Maharashtra madhe bjp che he hal zale,Tuz kapati rajakar Ya Maharashtra la bhari padalay.
पेपर फोडण्याचा कायदा आणा पण मी साहेब पुढचे उत्तर देऊ नका काय काय दुरुस्ती करा पेपर फुटला जाणार नाही
batami leack kasi zali tyacha mag sarkartil kahi matri ghetayat ti dhakkadauak bab
paper futitun kitjananchi Ghar bharli tyawarun kalel
ek dhandach hota
Vidhan sabha lakshat theva,yana nit dhakava.ha lolypop yachya...
Saheb paper futle. Ghotale baj talathi zale. Garib mele.
Well done Rohit dada Tarbujla ata foda
Talathi bharti kadhi cancel keli😂
Sarvat jast pepar maharashtra madhe futale aahe
पेपर फुटी मधे यांचा आब्दुल अटक झाला आहे तेलंगणा मधून
Very good Rohith pawor ji
Dendra saheb एवढे पेपर फुटले तुम्ही dole band kele hote kay
Rohit is wrong in dealing with the question. This issue is not ignored by any Govt and even Centre. This responsibility is of every body. Do not shout Rohit.
महावितरण अभियंता पदभरती मध्ये फार भयानक अटी ऊर्जा विभाग यांनी टाकली जसे गेट कॅन्सल झाली पाहिजे
Apprentice अभियंता यांना प्राधान्य देण्यात यावे
अधिवास अनिवार्य केले पाहिजे
जागा वाढ झाली पाहिजे
परंतु ऊर्जामंत्री यावर काहीच सकारात्मक निर्णय देत नाहीत
देवेंद्र उग बोलत आहे
त्या अजीत पवारला विचारा लाडकी बहीण,
लाडका भाऊ का नाही,हे जर माहीत नसेल
तर स्वतःच्या सख्या भावाला विचारा,,
कायदा करा बाकी काही नाही.
Talathi bharti cancel karun parat ghya. Bjp nakki nivdun yeil.
Fadanvis gondhal ghalu naka utter dhya.
Talathi exam cha paper futla proof pan jhal tari bharti cancel ka karat nahi fadanvis la sagla mahit aahe tari cancel karat nahi
Yeu dya election kalel tumala tarun mule kay karu sakta te
Home minister sir tumi khot boltatyet ho
Futale
खोट बोलतो विधानसभेला तुमचा गेमच होणार
जो पर्यंत भाजपा सरकार आहे तो पर्यंत पेपर असे च फुटणार
Fkt rohit pawar❤
Hach fadanvis virodhi bakavar aasata tar aakke sabhagruh dokyavar ghetale aasate.
Are ha tr mhntoy talathi radd keli radd keli kdi keli radd kadi paper radd kela
सर्व पक्ष्या मध्ये दम असेल तर पेपर फुटी वर sit बसवा आणि तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्यांकडे द्या. आहे दम...?
5 varsha ha record suddha kadaha aahe ka dum?
Great work dada ❤
फडणवीस पुरुन ऊरलाय सगळ्याना
Tarbujyala Bihar la neun taka yala
Normalisation ne life spoil zali mulanchi
Thank you Rohit ji
Rohit pawar yes
केंद्राच्या कायद्यात तृटी आहे असं म्हणतो एवढा शहाणा आहे का रोहित.
आता तिकडून केंद्रातून तुम्हाला दक्षणा मिळते त्रुटी नाहीं हे सांगायला तुम्हाला काय जाते पण ज्या विद्यार्थी वर्गावर अन्याय झाला परीक्षा देऊन मार्क मध्ये घोळ मग बोलायचे नाहीं का तुमचे काय नोकरी नाहीं भेटली तुम्हाला तरी 2/4 पूजा केली तरी महिना काठी 30,000 पगार मोकळे तुमचे
आरे रोहित तु जरा दमाने
तुझ्या बहीण वर चढला काय, दुखायला लागल 😂
हे टरबूज ला सांग
महविकास आघाडी च्या काळातील आरोग्य भरिती कॅन्सल करावी लागली होती😅😅😅 म्हाडा बाबत जितू l mafi मागावी लागत होती
मग आता हे तलाठी भरती कॅसेल करत का नाहीं घोटाळा झाला आहे😮