Pudhari News|'लक्ष्मण हाकेंचा दारू पिऊन धिंगाणा', मराठा तरुणांचे काय आहेत आरोप| Laxman Hake|Maratha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #pudharinews #marathinews #laxmanhake #marathareservation
    Pudhari News|'लक्ष्मण हाकेंचा दारू पिऊन धिंगाणा', मराठा तरुणांचे काय आहेत आरोप| Laxman Hake|Maratha
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 337

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 години тому +83

    घाण कधीच लपवून राहू शकत नाहीत. ती आज जनते समोर आले.

  • @achut-uw6ph
    @achut-uw6ph 3 години тому +58

    चकण्याला वडापाव पण होता म्हणे संगे😂😂

  • @m.k.7404
    @m.k.7404 3 години тому +53

    90किंग कोण, हे विश्वला समजलं ❤❤

  • @vaishnavipatil7467
    @vaishnavipatil7467 2 години тому +42

    पुण्यामध्ये राहत असलेल्या सर्व मराठा बांधवांनी या मुलांना आवश्यक ते सहकार्य करावे ही विनंती

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 3 години тому +74

    Police manage zale ahe lagech

    • @bharatkadam1167
      @bharatkadam1167 3 години тому +4

      अनाजी पांतचा माणूस आहे. सगळं manej होणार. आणि शेवटी आपल्या मराठा बंधवावरच गुन्हा दाखल होणार.

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 2 години тому +28

    आयुष्यात कधी उपोषणाला बसणार नाही 😂😂

  • @vaishnavipatil7467
    @vaishnavipatil7467 2 години тому +28

    जो जातिवंत मराठा असेल तो भारतीय जनता पार्टीला व भुजबळ ज्या पक्षात असतील त्या पक्षाला आयुष्यात कधीही मतदान करणार नाही हीच जातिवंत मराठा समाजाकडून अपेक्षा

  • @digvijaybhise8536
    @digvijaybhise8536 3 години тому +32

    Hagya टप्प्यात आला रे 😂😂😂

  • @lpllivematch9152
    @lpllivematch9152 3 години тому +82

    दारू किग

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw 2 години тому +27

    दारू पिऊन शिवीगाळ करत होता हाके 😂

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 3 години тому +64

    अनिकेत नंबर एक काम केलं.हाकेचा खरा अवतार उघड केला

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 3 години тому +26

    घाणीचा वास काही केल्यास लपणार नाही. घाण ती घाणच असणार.

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 2 години тому +47

    रोज पितो, कंट्रोल मध्ये असतो पण आज कसं असं झालं कुणास ठाऊक.,

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 3 години тому +17

    बाबा खूप दिवस उपोषणाला बसला होता, त्याचा गुरुने अपूर्ण शिकवले.

  • @haridisle6734
    @haridisle6734 3 години тому +188

    मोगरा फुलला...
    म्होरक्या झुलला..🤣
    एकच पर्व.. तराट सर्व..🤣
    वड पाच ची खऊन 😂🤣🤣

    • @Abhishek-cd5gt
      @Abhishek-cd5gt 3 години тому +5

      Viral bhai ataa he 😂😂😂

    • @haridisle6734
      @haridisle6734 3 години тому +2

      @@Abhishek-cd5gt Houdya viral ata ... hyala Ghode lava ata... lay fadfad karat hota

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 години тому +1

      😂 lai bhari

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 2 години тому +1

      😢😢😂😂😂

    • @Vjtlala
      @Vjtlala 2 години тому +2

      एकच पर्वत पराठ सर्व निस्वार्थ नेतृत्व फक्त मनोज दादा तरंगे पाटलांमध्येच आहे पाटलांनी कोणीही गाठू शकत नाही म्हणजे नाही म्हणजे नाय

  • @nitinkadam805
    @nitinkadam805 3 години тому +26

    हाके आता पीके 😅😂😂😂😂

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 2 години тому +14

    हाके full PK😂
    आर एकच पर्व....
    बेसन खाऊ सर्व...

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 2 години тому +16

    साहेब मराठ्यांच्या लोकांना त्रास देऊ नका हाके नी दारू पिलेली आहे मराठा बांधव जे बोलतात हे सगळं खरं बोलत आहेत

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 3 години тому +35

    मेडिकल चेक अप करा

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 3 години тому +16

    हॉकीचे मेडिकल टेस्ट करा

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 2 години тому +10

    हाकया माजला. त्याचा माज महाराष्ट्र राज्यातील जनता ऊतरवणार. छागन भुजबळ.यांच्या प्रतीकीया काय (नाहीतर अस समजा.कि छागन पण बेवडा)😅😅😅😅😅😅😅

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 2 години тому +9

    पोलिस अधिकारी यांनी हाके चा इंटरव्ह्यू घेवून द्याला पाहिजे

  • @sunilsathe369
    @sunilsathe369 2 години тому +10

    उद्या सकाळी सगळ्यांना माहीत होईल कि तो गोमूत्र पिला होता

  • @Akshay_bhagat
    @Akshay_bhagat Годину тому +9

    आमचा राजाला १ पॅक दया😂 ये हक्या लेका😂 इलेक्शन हौसतर तरी थांबचा 😂

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 години тому +10

    एकच पर्व बाटलीने घेऊ दारू सर्व

  • @Mr.Perfect-v7c
    @Mr.Perfect-v7c 2 години тому +6

    Channel च्या बंधूंनी लक्ष ठेवा.....नक्कीच मेडिकल रिपोर्ट change केला जाईल .

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 години тому +6

    उपोषण जास्त झालं तो तरी काय करणार थोडी जास्त झाली टेन्शन आलं होत म्हणून 90 देशी पिला हा

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 години тому +5

    हा 18 पगड जातीचं नेतृत्व करतोय मग टेन्शन तर येणारच थोडंफार 😪😪🤭😂😂

  • @GitaramGarad
    @GitaramGarad 3 години тому +6

    Are hake adhi apan nirvyasni rahav mg dusryana bot दखवाव

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 2 години тому +5

    आता खरी मज्जा आहे... एकच पर्व दारू पिऊ सर्व

  • @satishaladar4184
    @satishaladar4184 3 години тому +7

    एखाद्या माणसाला समाजाने धरलं आणि तो त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो पिला असं म्हणणं योग्य आहे का

  • @pratapkalbande4903
    @pratapkalbande4903 2 години тому +6

    पोलिस का त्यांना लपवत आहेत.

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 години тому +4

    याला आता फडणवीस च वाचु शकतो पहा उद्या त्याची मेडिकल करीत नाहीत सर्व प्रकरण शांत करतील

  • @MSAGus9vx
    @MSAGus9vx 2 години тому +3

    उद्या प्रूफ अल्यावार पोलिस पण सस्पेंड का...
    उद्या प्रूफ आहे उद्या करू सादर कोर्टात

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 2 години тому +2

    एखाद्या व्यक्तीचा मेडिकल रिपोर्ट यायच्या अगोदर तुम्ही मद्य प्राशन केल हे तुम्ही कस ठरवू शकता??

  • @XFactor-who
    @XFactor-who 2 години тому +2

    हाके साहेब, मोटार सायकल वर बसून व्यवस्थित उतरत आहेत, त्यांनी बिलकुल दारू पिल्याचे दिसत नाहीत...हे टीव्ही वाल्यांनी पाहिले नाही..का

  • @sagarjogdand6761
    @sagarjogdand6761 2 години тому +4

    वारे चकणा किंग वड पाचचि

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Годину тому +2

    आता समजल धनगर समाजाने पंढरपूर मधून ह्याला का हाकालला ते 🤣🤣🤣🤣

  • @SangitaPagare-p2h
    @SangitaPagare-p2h 2 години тому +3

    Nagpuri_rss_police

  • @Sumit_Arya.
    @Sumit_Arya. 2 години тому +7

    कोनता ब्रॅंड होता🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
    मी पण ट्राय करतो🤣🤣🤣🤣🤣🥲

    • @mukundlondhe2860
      @mukundlondhe2860 2 години тому

      पहील्या धारीचा होता 😂😂😂😂

    • @ganeshgote109
      @ganeshgote109 2 години тому

      ​@@mukundlondhe2860pahilya dharechi asti tr gatarat asta 😂😂😂

    • @raps9858
      @raps9858 2 години тому

      चकण्याला वडापाव घे😂😂😂😂

    • @Sumit_Arya.
      @Sumit_Arya. 2 години тому +2

      @@raps9858 नको एसीडीटी होते 🤣🤣😀😃

  • @babasahebpawar4879
    @babasahebpawar4879 3 години тому +3

    बुरी नजर वाले तेरा मुह काला

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM 2 години тому +2

    फस
    णवीस साहेबांचा खास माणूस आहे म्हणे

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 2 години тому +1

    पोलीस प्रशासन फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नाचत आहेत

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 3 години тому +52

    दारुडा हाके😂

  • @pradeeppatil-bs6zs
    @pradeeppatil-bs6zs 3 години тому +1

    विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण खडकवासला येथे रीतसर तक्रार दाखल करा अधिकाऱ्यांची

  • @jyotigujar4763
    @jyotigujar4763 Годину тому +1

    मेडिकलच्या टेस्ट ला ससुनला घेऊन 🏃 नका⛔ ❌ तीथे रीपोर्ट बदलून टाकले जातात😂😂😂

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 3 години тому +1

    नेहमी खोटे आरोप करणे अनुसूचित जाती जमाती वर हे मराठा या समाजाचे नवीन कार्य नाही.....

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 24 хвилини тому +1

    पुण्यातील मराठा बांधवांनी, या मराठा बांधवांची मदत तातडीने करा, करण फडणवीस सरकार, कट का रस्त्यान करणारा माणूस, या हाकेच्या पाठीमागे आहे, लवकरात लवकर या मुलांना मदत पूर्वा

  • @nirdhark
    @nirdhark Годину тому +1

    पोलिस अधिकारी manage सगळेच पिलाते काय

  • @mh25..51
    @mh25..51 Годину тому +1

    माझया मराठया समाजा वर तसेच मनोज दादा वर गरळ ओकनारा हाके कोण आहे कसा आहे ते जनतेने ओळखले आहे ,,,,जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @manesai1138
    @manesai1138 2 години тому +1

    अभीस्वतंत्र आहे का नाही कुणी कसजगाव तुम्ही सीकवाच का
    दादागिरी करू नका

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 години тому +1

    पोलिसाला याला वाचवायचं आहे म्हणून ते चालदखल करीत आहे

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 години тому +4

    जे आरोप करत आहेत त्यांचे पण मेडिकल करा

  • @SharadPawar-hs8yp
    @SharadPawar-hs8yp 2 години тому +1

    Pili daru tyane tyahi paisechi ..tumhla kay problem..

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Годину тому +1

    आरोप काय clearly सपषट दिसतोय हागया चा पाय जमिनीवर ठरत नाही

  • @vivekwani7245
    @vivekwani7245 2 години тому +1

    Hoil lagech settlement....kahi hoat nahi...tyane medicine ghetle aahe ase show kartil

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 Годину тому +2

    जे लोक समाजात तेढ़ वाढवण्याचे काम करतात त्यांच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याना काही प्रश्न विचारले तर काय बिघडले. आपल्याकडे लोकशाही आहे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. जरांगे ला आणि संभाजी महाराज ला प्रश्न विचारले तर काय बिघडले.

    • @AshokPatil-i5o
      @AshokPatil-i5o Годину тому

      तुझा बेवड़ा प्रतिनिधि... तेढ निर्माण करतोय हा बेवड़ा...

  • @vedantshete8291
    @vedantshete8291 2 години тому +1

    लक्षिमण हाके ❎ लक्षिमन दारुडे ✅😂😂

  • @Rushikeshdraje
    @Rushikeshdraje 3 години тому +1

    Daruda Hake......

  • @rohitraut482
    @rohitraut482 3 години тому +1

    हाके याच्या मागे सरकार आहे कोणीही काहीही करू शकत नाही

  • @DhanajiGhodke-x9j
    @DhanajiGhodke-x9j 2 години тому +1

    उदयनराजे 24 तास जिंदाबाद😊

  • @AdmiringLemonZester-xz8px
    @AdmiringLemonZester-xz8px 2 години тому +1

    शासनाला दारूपासुन ईनकम चालू

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 2 години тому +1

    यांना आरक्षण देऊन काय फायदा

  • @chandrashekharvhanmane3588
    @chandrashekharvhanmane3588 Годину тому +1

    अरे तुम्ही पित नाही का

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428 2 години тому +1

    Police manage jhale

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Годину тому +2

    OBC आंदोलन फेल झाल !!!

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Годину тому

      Obc आंदोलन नाही माधव gangआंदोलन😂😢

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM 2 години тому +1

    बेवडेश

  • @shindepralhad3628
    @shindepralhad3628 2 години тому +1

    हाके

  • @Viralvideo_Sk-n5y
    @Viralvideo_Sk-n5y 2 години тому +2

    हाके सरांवर हल्ला करणाऱ्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

    • @ManoharPawar-kn3dx
      @ManoharPawar-kn3dx Годину тому

      Bevda ahe tuza hake sir

    • @Viralvideo_Sk-n5y
      @Viralvideo_Sk-n5y Годину тому

      @@ManoharPawar-kn3dx बर पितानाच व्हिडिओ टाक

  • @prashantm2k2
    @prashantm2k2 2 години тому +1

    अरे बाबांनो दारू तो त्याच्या पैशांनी पिला तुमच्या पोटात का दुखतयं?

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 години тому

      मराठ्यांना काय शिव्या घालतोय

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 години тому +5

    खोटे आरोप करत आहेत पळपुटे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 години тому +4

    दारू पिणे हा गुन्हा असेल तर दारू विक्री दुकान आणि उत्पादन बंद करा

  • @laxmankhoje8338
    @laxmankhoje8338 2 години тому

    😂😂😂😂😂 hage ..vadapav..deshi 😂😂😂😂

  • @santoshgadase7798
    @santoshgadase7798 3 години тому

    जय मिडियावाले

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 3 години тому

    Deshi daruda bevada Laxman Hake

  • @Username11-ln1by
    @Username11-ln1by Годину тому

    प्लॅन करून बदनाम करण्याचा कुटील डाव खेळायला लागले हे आता... पाळती वरच आहेत.. हाके साहेब काळजी घ्या... जय मल्हार.

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 години тому

    मराठ्यांनो सोडून जाऊच नका त्याची टेस्ट झालीच पाहिजे

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 години тому

    ANIKET BHAUU SUPPORT YOU

  • @SachinKhambe-h5g
    @SachinKhambe-h5g Годину тому

    Ekta nadla 💪💪💪💪salute hake sir...

  • @AnilJadhav-vo4sv
    @AnilJadhav-vo4sv 3 години тому

    भाउ ते मराठा

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 години тому

    ह्या साठीच आर्थिक निकषावर आरक्षण
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @harinamveli
    @harinamveli 2 години тому

    जातीयवादी पोलीस निष्पक्ष कशी चौकशी करणार ?

  • @VijayMore-i6h
    @VijayMore-i6h 2 години тому

    Waghmare kay chakna आणायला गेला होता

  • @sangramyadav7730
    @sangramyadav7730 54 хвилини тому

    Police daru pilelyala vachvayleta???karan ekch varun adesh ...😂😂

  • @pratapkalbande4903
    @pratapkalbande4903 2 години тому

    देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत.

  • @Username11-ln1by
    @Username11-ln1by Годину тому

    एखाद्याच्या private आयुष्यात एवढं ढुंकून बघायची काय गरज आहे यांना... हे कुणाचे बागलबच्चे आहेत.. हे पोलिसानी शोधून तात्काळ कारवाई करावी यांच्यावर... Right to privacy आहे की नाही या देशात... का नुसती दादागिरी चालू आहे काही समाज कंटकाची... व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या सर्व लोकांवर तात्काळ कारवाई करावी... ही पोलिसांना विनंती.

  • @vikasgadade73
    @vikasgadade73 2 години тому +3

    गाडी वरून व्यवस्थीत उतरले आणि समोर च्या लोकांन सोबत बोलले आणि पिलाय म्हणता

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 4 хвилини тому

    पिलेला आहे हे स्पट,तसेच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 години тому

    Gurujii khup pilet... Tyana chaalta yet nahi... Boltaa pan yet naahi

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 3 години тому

    Fadnvice chi laje khater police haklvtat ahet .
    Fadnvice cha ladka manus tyni delyele paise darut udavto.

  • @rahulbhor2696
    @rahulbhor2696 2 години тому

    Hake hagala

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 години тому

    Gurujii ni uposhan.. Fact deshi daru piun an vada paav khaaun kele. Samajachi fasvnuk keli

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 години тому

    Gurujii ni uposhan daaru piun an vada paav khaaun kele... Uposhanacha aapmaana kelasy.... Jaahir nishedh haaage y

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Годину тому

    फडणवीस ला घेऊन तरी बसायचं 🤣

  • @vikaskale4286
    @vikaskale4286 2 години тому

    हाकेचा चेहरा सांगतोय दारू पिल्य

  • @prabhakar4057
    @prabhakar4057 3 години тому

    Bevda😂

  • @RambhauGhopne
    @RambhauGhopne 34 хвилини тому

    मेंढ्यांचे दूध कधी पिलाव

  • @harlowrushi5938
    @harlowrushi5938 2 години тому

    Hake la beer cha box dya,kaymcha piun zopu dya😂

  • @GKSarkar-m8d
    @GKSarkar-m8d 2 години тому

    Jaise jyache karma taise dev deto phal...

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 2 години тому

    आरोप नाही खरं आहे हे हा भाव कळत नाही का न्यूज वाल्याला