Devendra Fadnavis on Rajesh Tope | राजेश टोपेंच्या प्रश्नावर फडणवीस आक्रमक | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • #DevendraFadnavis #RajeshTope #MonsoonSession2024 #MaharashtraTimes
    विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज (१ जुलै) चौथा दिवस आहे.
    प्रश्नोत्तराच्या तासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांना उत्तर दिलं.
    राजेश टोपे यांनी सरकारी जागा रिकाम्या असल्याचं सांगत नोकर भरती करण्याची मागणी केली.
    जवळपास तीन ते चार लाख लोकांना नोकऱ्यांची गरज असल्याचं टोपे म्हणाले.
    यावर देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी सांगत पलटवार केला.
    दोन वर्षाच्या काळात एक लाख पदांपेक्षा जास्त भरती केल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

КОМЕНТАРІ • 22

  • @shivampangarekar1940
    @shivampangarekar1940 День тому +2

    फडणीस साहेब भरती केले जाते पण कामावर खरच रुजू करून घेतल जातय का हा हा माझा तुम्हाला प्रश्न आहे असा प्रश्न विचारला कारण शिक्षक भरती करून घेतली अस असताना सुद्धा कोर्ट च्या आदेशानुसार शिक्षक रुजू करून घेतले जात नाहीत त्यांच्या फाईल मध्ये तृटी आहे अस सागीतल जातय अधिकारी आपल्या जबाबदारीवर योग्य काम करत नाहीत आज 350शिक्षक नोकरी च्या अपेक्षेत आहेत आधी त्या नोकरी च बगा साहेब आपण गृह खात्याचे मंत्री म्हणून ह्या नोकरी च्या लोकांचा विचार करा 👍

  • @user-ti8ds9ms5t
    @user-ti8ds9ms5t День тому +3

    हा टोपे आरोग्य विभगची परीक्षेत घोळ केला... याच्या कारभारामुळे डबल परीक्षा घ्याव्या लागल्या.... हा इथ बोलतोय

  • @Rajusharnangat
    @Rajusharnangat 2 дні тому

    Abhinandan tope saheb

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 23 години тому

    फडणवीस ग्रेटच आहेत

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 23 години тому

    Jagatla ekmev Doctor, jo Sakhar Karkhanya cha Chairman aahe.
    Aplya malkala hey updesh ka nahi dile ?

  • @srikantpanchal4064
    @srikantpanchal4064 День тому

    MIDC cha baki exam pan lavkar ghay please

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 2 дні тому +1

    नाही तर निवडणुकीत, घोटाळे करणार

  • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
    @ChandrashekharPrabhumira-wc7ll 27 хвилин тому

    Hyala vicharan manoj jarangela madat koni keli?

  • @ankushnarale3857
    @ankushnarale3857 2 дні тому

    8varshani 75 Hajar.samor ya har galun swagat karto.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs День тому +3

    पारदर्शक करू नका तुम्हाला पण माहीत आहे पैसे घेऊन झाली भरती खोटं बोलत आहेत देवेंद्र फडणवीस जी

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 2 дні тому

    Check kara khari ahe ki khoti?

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 15 годин тому

    Jarange patil cha financer

  • @harryd984
    @harryd984 2 дні тому

    Bhaiyaa Saheb ❤️❤️

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 дні тому +1

    उपमुख्यमंत्री रेटून खोटे बोलत आहेत तूम्ही सात वर्षे देवेंद्र फडणवीस काय दिवे लावले ते बघा. आणि नंतर बोला.

  • @KidsIndia4
    @KidsIndia4 2 дні тому +1

    Haha tarbuj ne goli dili