Devendra Fadnavis | मराठा ओबीसी आंदोलनामुळं समाज दुभंगला - फडणवीस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Devendra Fadnavis | मराठा ओबीसी आंदोलनामुळं समाज दुभंगला - फडणवीस
    #devendrafadnavis #marathavsobc #marathinews18 #news18lokmatlive #manojjarange #laxmanhake
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 186

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 години тому +23

    तुम्ही जो आंदोलन करताना लाठीचार्ज केला तोच भोवला साहेब. हे झालं नसतं तर आंदोलन वाढलं नसतं.तुमचीच चुक आहे.

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Годину тому +31

    हा फडणवीस मागील काही दिवसापूर्वी obc आमचा dna आहे मग बाकी मराठा मुसलमान यांचं मतदान का मागता obc ला मतदान मागा

  • @d.m.5410
    @d.m.5410 55 хвилин тому +11

    मराठा समाज व obc समाज मध्ये वाद लावला तो फक्त अनाजी पंत: टरबुज ने

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Годину тому +10

    फडणवीस साहेब ❤❤

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 48 хвилин тому +7

    महाराष्ट्राचा वाटोळं केलं असेल तर देवेंद्र फडणवीस

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 2 години тому +40

    भाजप स्वतःला हिन्दुत्व वादी पक्ष म्हणून मिरवतो .😂 पण हा दावा त्यांनीच खोडून भाजपचा DNA OBC आहे हे जाहीर केले 😂 मग बिगर OBC हिन्दुचे काय😂

    • @avdut394
      @avdut394 Годину тому +6

      To Kay mhantoy te bag na ka tya jarangyasarakh binbudach bolaychi savay lagliy

  • @pradippatil7995
    @pradippatil7995 2 години тому +31

    पॉझिटिव्ह घेऊन लाठी चार्ज करायला लावतो

    • @hrk3212
      @hrk3212 Годину тому +2

      Policebhagininwar dagad fekle tar aarati owalayla pahije hoti ka?

    • @avdut394
      @avdut394 Годину тому +1

      Ani to jarange baykanchi dhal karun basala hota lathicharge jhala teva

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 30 хвилин тому

      Policana ka marta mag?

    • @Utruiegdnm
      @Utruiegdnm 24 хвилини тому

      तुझ्या आज्जी ला ढुंगणवार वार दिले का रे कधी 😂😂🤣🤣🤣

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 2 години тому +20

    Only jarange patil

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 Годину тому +9

    फक्त बनवेगिरी आहे

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 Годину тому +4

    योग्य आभ्यासपूर्ण मांडणी

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 Годину тому +13

    घोडा मैदान जवळच आहे पाहूया बनवेगिरी यशस्वी होते का

  • @shankarpotghan6311
    @shankarpotghan6311 Годину тому +4

    तुम्हीच जबाबदार आहात अनाजी पंत महोदय l

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 Годину тому +5

    कोण बोलतंय पाहा करता करविता हाच

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 Годину тому +3

    सरकार बदले आणि सेव मेरिट वाल्याना याचिका टाकून सुप्रीम कोर्टात काड्या केल्या

  • @vilasgawari5798
    @vilasgawari5798 Годину тому +4

    तुम्ही राजकारणी चुकीची आश्वासनं देता त्याच काय

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 години тому +14

    खरा सूत्रधार कोण आहे भांडण लावण्या साठी,

  • @pranavjadhav2020
    @pranavjadhav2020 Годину тому +7

    देवा भाऊ खरच खूप ग्रेट आहे 🎉🎉

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Годину тому +15

    श्रेष्ठ नेतृत्व करणारा आणि खरं बोलणारा देवा भाऊ

    • @babasahebgulajkar9458
      @babasahebgulajkar9458 23 хвилини тому

      सर्वात सडका टरबूज्या महाराष्ट्राचा बिहार केला आहे याने ज्याच्या विरोधात मतदान केले त्यांच्याच मांडीवर भाजपा नेऊन बसवले

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 Годину тому +2

    मी टिकवल त्यांनी घालवलं हे तुमचं खरं राजकारण आहे... तुम्ही टिकवल असेल तर दुसऱ्यांनी नक्की टिकवल असतं... तुष्टीकरण तुम्ही करत असतात म्हणून तुम्हाला प्रत्युत्तर मिळालं... तुम्ही मुसलमान विरोधी असल्याचं दाखवून बहुसंख्य मत मिळतील असं वाटतं तुम्हाला...

  • @SachinShinge-hr7wx
    @SachinShinge-hr7wx Годину тому +5

    फक्त देवेंद्र 💪💪❤❤on men 💪💪

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 32 хвилини тому +1

    राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री.... नांव ठेवायचे शिव्या द्यायच्या मात्र दोन पैंकी एका उपमुख्यमंत्र्याला कारण त्या फडणविसाची जात या महान लोकांच्या डोळ्यात सलते आहे.

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Годину тому +7

    महाराष्ट्रात कोणाला जर प्रसिद्धी पाहीजे तर देवेंद्र फडणवीस शिवाय शक्य नाही ठिका करुन किंवा स्तुती 😅😅😅

  • @babanharavane9453
    @babanharavane9453 Годину тому +1

    खुप छान

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade Годину тому +7

    आंतरवाली मध्ये महिला नागरिकांवर हल्ला करून आंदोलन चिरडून टाकायचं प्रयत्न केला मग आरक्षण काय देणार आहे हा

    • @kishorchoudhari3788
      @kishorchoudhari3788 Годину тому +1

      मुख्यमंत्री काय झोपलाय काय

    • @avdut394
      @avdut394 Годину тому

      @@ParmeshwarAutade Ani to jarange baykanchi dhal karun basala hota lathicharge jhala teva

    • @lahudake8536
      @lahudake8536 33 хвилини тому

      तुला काय कळत नाही ग्रहखात कोणाकडे आहे लवड्या

    • @gauravgore222
      @gauravgore222 14 хвилин тому

      दिले आहे त्याने नीट अभ्यास कर ​@@kishorchoudhari3788

  • @omkartelang1
    @omkartelang1 Годину тому +1

    काय प्रश्न विचारतो पत्रकार....

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 2 години тому +5

    Gret
    Dcm. फडणवीस साहेब 🙏🙏🙏🙏

  • @dipakpawar8077
    @dipakpawar8077 Годину тому

    समाजामध्ये निर्माण करण्यास साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 Годину тому +1

    Dna.......

  • @hanmantmane706
    @hanmantmane706 Годину тому

    आपणास महाराष्ट्र चांगले ओळखतो

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 Годину тому

    एक मराठा लाख मराठा

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 9 хвилин тому

    फक्त मराठा ,जरांग्याच्या आंदोलनांमुळे समाजात मराठा आणि ओबीसीं अशी फळी तयार झाली, जरांग्याच्या प्रक्षोभक भाषण, वक्तव्य यामुळेच समाजात दुषित वातावरण तयार झाले आहे,याला फक्त जरांग्या आणि जरांग्याच जबाबदार आहे.

  • @DipaliMule-k2i
    @DipaliMule-k2i Годину тому +3

    Manoj jarange only

  • @gk62-z8h
    @gk62-z8h Годину тому

    Great fadnvis saheb

  • @damankatre6127
    @damankatre6127 40 хвилин тому

    जरांगे यांनी निवडणुकीला जर उमेदवार उभे केले तर ते उमेदवार पाडायचे असा निर्णय आमच्या संघटनेत आजच झालेला आहे जरांगे पुरस्कृत उमेदवारांची यादी बाहेर पडली कि लगेच आमचा .प्रचार चालू होणार

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g Годину тому

    Devendraji is great legend.

  • @govindaage9224
    @govindaage9224 45 хвилин тому

    ग्रामीण भागातल्या मराठा तरुणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • @RamprasadPatil-c9t
    @RamprasadPatil-c9t 2 години тому +5

    तुम्ही इतके वर्ष मराठी माणसाचे माती केली

    • @hrk3212
      @hrk3212 Годину тому +1

      Shakunikakane aadhich keli hoti

    • @avdut394
      @avdut394 Годину тому +1

      @@RamprasadPatil-c9t pawarsahebani tr 1994 lach Keli hoti mati

    • @gauravgore222
      @gauravgore222 13 хвилин тому

      पवार it सेल नको आग लावू

  • @govindaage9224
    @govindaage9224 46 хвилин тому

    आजही आपल्या चाणक्य बुद्धिमत्तेतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळेल

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 15 хвилин тому

    लाठीचार्ज करून आंदोलन पेटलं नाहीतर सर्व शांततेत चालू होत

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w Годину тому

    तुम्ही हुशार आहे ना
    मार्ग काड की सरकार चुकत कि संविधान च समाज विषय सोडून दा
    ब्राह्मण समाज सहित सर्व ना सामान धरा तरच तुम्ही खरं R R S S आहात

  • @dr.anirudhbhanuse6286
    @dr.anirudhbhanuse6286 21 хвилина тому

    अंतरवाली सराठी ला महिला वर जो लाठी चार्ज झाला त्यानंतर....च महाराष्ट्र तील वातावरण कलुशीत झालं.....

  • @sandipdongare2396
    @sandipdongare2396 Годину тому +1

    हा देश ब्राम्हण यांचा आहे. बाकी sc St OBC यांनी फक्त आमच्या मागे फिरा

    • @ShivpratapWaghmode
      @ShivpratapWaghmode Годину тому

      Ho दिसतंय ते नाव फक्त ब्राम्हणांचे आणि मलिदा लाटायला मराठा 😂😂😂😂

    • @gauravgore222
      @gauravgore222 13 хвилин тому

      काड्या करा अजून

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Годину тому +2

    ज्या न दिल त्याला लोक चांगले म्हणत नाही.महाराष्ट्र ची सवय आहे.

  • @shivajishinde9092
    @shivajishinde9092 41 хвилина тому

    एकदा केंद्रात सत्ता जाऊद्या मग मुलाखत द्या.....

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 24 хвилини тому

    हेच तुंम्हाला पाहिजे होत... 🙏🙏

  • @SudhashPingale
    @SudhashPingale 2 години тому +1

    कमवता सिस्टम जादूची

  • @SachinJadhavdeputycollector1
    @SachinJadhavdeputycollector1 Годину тому

    याचा म्हणणं आहे की धर्मावर मते मिळतात
    पण जातीवर आधारित मते मिळत नाहीत महाराष्ट्रात

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave Годину тому

    🙏🏻पाटील🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪🔥🔥🔥🔥👍👍👍

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 38 хвилин тому

    आण्णाभाऊ महामंडळा कडून मी जिओ 24 hp टॉक्टर घेतला दोन महीने झाले हाफता भरून अजून व्याज परत भेटत नाही

  • @rajuawchar3413
    @rajuawchar3413 Годину тому +3

    तो काहीच केलं नाहीस मराठा आरक्षणासाठी स हिंदू फक्त हिंदू मुस्लिम वाद लावण्याचे कार्यक्रम केला तुमचा करेक्ट कार्यक्रम होईल

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 Годину тому

    Great Devendra saheb

  • @sunilmore5622
    @sunilmore5622 21 хвилина тому

    मनोज जरांगे पाटील👍

  • @meghrajpatil2024
    @meghrajpatil2024 Годину тому

    2014 पासून जाती जाती मध्ये भाडन कोण लावल हे आख्या महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे.....

  • @DamodharSuste-i4p
    @DamodharSuste-i4p Годину тому

    समजा समाजामध्ये वाद निर्माण करणारे आपणच एकदा आरक्षण दिले तर रद्द केले जाते तर दिले कशाला

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 55 хвилин тому

    Only MJP

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Годину тому

    Only DF

  • @dipakbhakare
    @dipakbhakare 20 хвилин тому

    फक्त मनोज पाटील

  • @vijayshinde9176
    @vijayshinde9176 33 хвилини тому

    शेतकऱ्यांच्या पिकाला भाव दिला तर बर होईल..

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Годину тому

    आता यांचा लाठीचार्ज मुळे हिशोब व फाईल पूर्ण बंद करू

  • @sandeepathare582
    @sandeepathare582 Годину тому

    याला गर्व झालाय

  • @babaraocharman
    @babaraocharman 2 години тому +3

    माझी फाईल माझी फाईल फेकून दिली फडणवीस साहेब बँक वाले ने घेतली नाही

  • @suryajimane4293
    @suryajimane4293 40 хвилин тому

    जाऊ द्या यांचा मेंदू बंद पडला आहे,त्यांना बोलून काय फायदा

  • @nitinpatole2601
    @nitinpatole2601 44 хвилини тому

    जय भीम जय लहुजी

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 Годину тому

    मराठे लाठीमार विसरले नाहीत.सुपडा साफ

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 Годину тому +2

    ओबीसी लोकांना देना बाबा उद्योग त्यांना होऊ द्या ना व्यापारी त्यांना होऊ दे ना नोकरी देणारे

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Годину тому +5

    आंदोलन वाढवलं तुम्हीच फडणवीस साहेब, महाराष्ट्र कधीही विसरणार नाही

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w Годину тому

    Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke

  • @advocatesambhajipatildyspr6850
    @advocatesambhajipatildyspr6850 Годину тому

    He was also expecting such social division for vote bank

  • @pgshejul5466
    @pgshejul5466 Годину тому

    अनाजीपंत तुझ्यामुळे दुभंगला समाज

  • @sambhajigore1566
    @sambhajigore1566 43 хвилини тому

    फोडाफोडी,आरक्षण, शेती प्रश्न , गूडंगीरी,कायदा सुव्यवस्था ,बेरोजगारी या मूद्यावर हे सरकार सपशेल फेल झाले

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 36 хвилин тому

    Bjp आता नकोच फार त्रास दिला मराठा समाजाला फडणवीस ने.

  • @todayeducation2637
    @todayeducation2637 18 хвилин тому

    अरे बाबा सरकार पुरतंच आरक्षण नसते जे दिल ते कायम असलं पाहिजे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 18 хвилин тому

    षंड यत्र मास्टर प्लॅन तुमचा आहे.. मराठे सज्ज आहेत विधानसभा मध्ये दारून पराभव होणार भाजप चा

  • @govindaage9224
    @govindaage9224 44 хвилини тому

    हा एक राजकीय स्टंट असतो

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 48 хвилин тому

    थांब थोडा दिवस

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 55 хвилин тому

    आम्ही फक्त मनोज दादा सोबत आहे तुम्ही कितीही फेका फेकी करा.
    मराठा समाज फक्त त्यांचा हक्क मागतो आहे कुठलाही जातिवाद करत नाही.

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 Годину тому

    Meaningless

  • @PramodDumbare
    @PramodDumbare 53 хвилини тому +2

    Bjp.१११ shinde Saheb ७५. Ajit dada.३५. महायुती.२२१ जागा येतील विधानसभा निवडणुकीत

  • @BajiraoJadhav-jy8mf
    @BajiraoJadhav-jy8mf 16 хвилин тому

    ब्राम्हणकधीहीमराठ्यांच्याविरोधातआहेहाईतिहासआहे

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 Годину тому

    ‌हिंदु हिंदू करून देश दुभंगवला तेंव्हा लाज लज्जा शरम वाटली नाही.
    "जे पेराल तेच उगवेल"
    महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद आणण्याचे श्रेय आपणास च आहे साहेब.
    २०१४ नंतर किती क मराठा IAS, IPS झाले ? फेकाफेकी करतंय. म्हणे कित्येक झाले.

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 Годину тому

    कारण तुम्हाला औरंगजेब चे स्थान आहे म्हणून तुम्ही टार्गेट भारी आहे म्हणून नव्हे 😂😂😂

  • @pandurangkolsekolse3058
    @pandurangkolsekolse3058 Годину тому

    . ek number. Bhamata

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Годину тому

    खोटं पटवून देण्यासाठी माहिर आहात आपण असो येणारा काळ सांगेल कोण किती पाण्यात आहे ते

  • @vishnugaikwad4158
    @vishnugaikwad4158 38 хвилин тому

    कलियुगातील आणजीपणत

  • @kisanlokhade774
    @kisanlokhade774 12 хвилин тому

    लाठी चार्जला कोन कारणी भुत आहे टरबुजया

  • @DhananjayHoke
    @DhananjayHoke Годину тому

    Maratha samajane kahi magni karaychi nahe magitleki jativadi

  • @ganeshkhavne9864
    @ganeshkhavne9864 34 хвилини тому

    ईतके दिवस तु काय शेट्ट उपटलेस हे जनतेला माहीत आहे तु आता निवडणुकीत बघ

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Годину тому +2

    काय केलंस तू इतक्या वर्षात महाराष्ट्राचे वाटोळ लावला जातीजातीत धर्मा धर्मात भांडण लावा भांडण लाव

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Годину тому +2

    तुम्ही हिंदुत्वाची बात करता मग साहेब आम्हाला सांगा मराठा समाज हा हिंदू नाही का

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w Годину тому

    Opan 2lak 90 tahvjan an d obc80000 fees

  • @vijaywatpade1509
    @vijaywatpade1509 Годину тому

    तुम्ही आरक्षण देता सरकार गेल की जातं, तुमच गेलेलं सरकार कसं टिकतं

  • @ajayghadage5180
    @ajayghadage5180 Годину тому

    SIT lavli kai zhala results. Plz... 🥱

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x Годину тому

    खरा कळीचा नारद मुनी...😂😂😂

  • @babanraut6190
    @babanraut6190 Годину тому

    Naradmuni

  • @vishnukakde3038
    @vishnukakde3038 Годину тому

    आणाजी पंत महाराष्ट्राच वाटुळे टरबूजा तु केल

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 2 години тому +1

    Faltu bolna

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Годину тому +1

    मराठा विरोधात वावरणारा माणूस.
    पवार साहेबावर नेहमीच तुमचे वरीष्ठ ते कनिष्ठ नेहमीच टीका करताना दिसतात

  • @sureshpawar5762
    @sureshpawar5762 Годину тому

    Ashi hi banwabanvi

  • @shlok7921
    @shlok7921 Годину тому

    Patil bolte bamn कोलते😂😂😂

  • @bhratamanar
    @bhratamanar Годину тому +1

    Tarbujaa🎉