विचार करा! भविष्य मोदींचं एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे-भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024
  • सांगली नगर वाचनालयाकडून २० एप्रिल २०२४ रोजी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाचा भाग- अंतिम
    विचार करा! भविष्य मोदींचं
    एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे
    -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 402

  • @dineshvarma4718
    @dineshvarma4718 8 місяців тому +235

    10 वर्षात 1 तास ही ज्याने आपल्या साठी सुट्टी घेतली नाही त्यांच्या साठी मतदानाच्या दिवशी थोड़ा सा वेळ काढ़ा
    अभी नही तो कभी नही 🙏

    • @ganeshmalviya553
      @ganeshmalviya553 8 місяців тому +6

      ❤बिल्कुल सत्य गोष्ठी, भाऊ रियली ग्रेट,त्यांना शाष्टांग दण्डवत माझ्याकडउन

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 8 місяців тому +5

      Modi ji chi dusari apekshaa naahi fakt pratyekaache 1 mat.

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 8 місяців тому

      ​@@neetavarute7121✅✅👍.

    • @mukundlk
      @mukundlk 8 місяців тому +9

      अहो मोदी साठी नव्हे, स्वतः च्या आणि स्वतः च्या मुला बाळांसाठी हे सरकार परत येणे गरजेचे आहे.

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 8 місяців тому +1

      @@mukundlk mag aamhi mat dilyawarach honaar na te
      Ase comments deun kay modi ji aani bjp nivadun yenaar aahe kay?

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 8 місяців тому +185

    मोदींजीसारखा पंतप्रधान या देशासाठी खूप गरजेचे आहे, मोदी मुळे देश सुरक्षित आहे,मतदारानो खरच मनापासून मोदींना मतदान करा, आत्ता नाही तर कधीच नाही.

    • @madhavprabhune5438
      @madhavprabhune5438 8 місяців тому +2

      What spell bound speech by Bhau! Felt like to continue to listen him again and again.

  • @vinavaze2639
    @vinavaze2639 8 місяців тому +66

    मोदीजी मोठे आहेतच पण मोदींची खरी ओळख करुन देणारे भाऊपण मोठे आहेत.

  • @sharadpande499
    @sharadpande499 8 місяців тому +39

    हिंदू धर्माच नव्हे तर बौद्ध धर्म रक्षणासाठी मोदीजींची ह्या देशाला गरज आहे.
    महागाई येत राहील जात राहील पण देशाचे संरक्षण प्रतिष्ठा व इतर राष्ट्रीय पातळीवर मोदीजी पुन्हा खऱ्या अर्थाने निवडून देणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे

  • @Mypetcrab
    @Mypetcrab 8 місяців тому +111

    खरंच आहे. भविष्य एकट्या मोदींचं नाही, आपल्या सर्वांचं आहे. म्हणून सुजाण मतदारांनो जागे व्हा, उठा, मतदान केंद्रावर आपल्या अमूल्य मतांचं दान करा. आपले एक मत आपलं भवितव्य उज्ज्वल करणार आहे.

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 8 місяців тому +84

    भाऊंचे विचार ऐकायला कान आतुर असतात. खूप सुंदर.. 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍

  • @nitinjambhale8949
    @nitinjambhale8949 8 місяців тому +61

    भाऊ लोकांना हेच अजून कळत नाहीये.वाईट ह्याच वाटत सुरक्षित आणि शिकलेली मंडळी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कीस काढतात.चांगल काय केलंय हे बघतच नाहीत चुका शोधण्यातच वेळ चाललाय.तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.जय श्रीराम.

    • @latamehta9241
      @latamehta9241 8 місяців тому

      एकदम बरोबर.

  • @madhukardurugkar2419
    @madhukardurugkar2419 8 місяців тому +122

    नरेंद्र मोदी ची खरी ओळख आज भाऊ तोरसेकर यांचे कडून समजली भाऊ खरच तुमचे विश्लेषण पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 8 місяців тому

      खूप शुद्ध आहे विश्लेषण..

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 2 місяці тому

      भाऊंचे व्हिडिओ अगदी लाजवाबच असतात त्यांच्या व्हिडिओंना तोडच नाही धन्यवाद भाऊ काका तुम्हाला माझे अनंत कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @satishdeshpande815
    @satishdeshpande815 8 місяців тому +35

    भाऊ तोरसेकर……..भारतीय राजकारणाचा चालता बोलता आलेख । प्रणाम ।

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 8 місяців тому +22

    भाऊ तुम्ही, आणि तुमचे सहकाऱ्यांनी मतदारांना सुशिक्षित केले आणि मोदी नी हिंदूंना जागृत केले दोघांना शुभेच्छा आणि आभार 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 8 місяців тому +60

    भाऊ नमस्कार,या वयात आपली बुद्धीमत्ता इतकं सुंदर शब्दात विश्लेषण कसे करते हा एक संशोधनाचा विषय आहे.कीती अफाट स्मरण शक्ती,त्या शक्तीला नमस्कार.

  • @vandanamangarule2610
    @vandanamangarule2610 8 місяців тому +47

    भाऊंचे विचार ऐकत रहावे वाटतात

  • @chhayawaghmare9536
    @chhayawaghmare9536 8 місяців тому +73

    मोदी जी प्रतंप्रधान होणे ही काळाची गरज आहे

  • @satishpatole1983
    @satishpatole1983 8 місяців тому +110

    करोना काळात पप्पू पंतप्रधान असता तर काय झाले असते,याचा नुसता विचार करून ही घाम फुटतो..धन्यवाद मोदीजी, आमचे प्राण वाचव ल्या बद्दल..

    • @snehakhisti5563
      @snehakhisti5563 8 місяців тому +5

      असाच विचार आम्हीही करत होतो..... नुसता ढीग लागला असता जर पप्पू PM असता तर 😢

    • @asavarikhandagle7447
      @asavarikhandagle7447 8 місяців тому +2

      Modi ni swatacha photo certificate lavun publicity Keli kiti lalachi pana.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 8 місяців тому +3

      ,🔥🔥🔥🔥🔥चमचांची जळते आहे😂😂😂😂

    • @rajeshshinde7034
      @rajeshshinde7034 8 місяців тому +1

      Modi ne pan kahi jhat ukhadle nhi, still 50 lakh+ lok mele COVID mule India madhe

    • @Sg9580
      @Sg9580 8 місяців тому +2

      थाळी वाजवा कोरोणा पळून जाणार असं तरी नव्हतं व्हायला पाहिजे

  • @vilasparab1868
    @vilasparab1868 8 місяців тому +52

    ७५ वर्षाचा मालवणी माणूस सुंदर विचार मांडतात. पेपर आणि टीव्ही बघण्याची गरज नाही. धन्यवाद.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 2 місяці тому

      राज्यकर्ता सुजाण, सुशिक्षित,सुविध्य आणि प्रजावचछल असला तर देशाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही. अख्या जगात हिंदूस्थानला शुन्य किंमत होती पण आता बघा मोदीजी ज्या ज्या देशात जातात त्या त्या ठिकाणी आतुरतेने वाट बघुन अति उत्साहाने त्यांचं सुस्वागत करतात याला म्हणतात खरा खुरा राज्यकर्ता माझ्या देशातील बंधु आणि भगिनींनो आपल अहो भाग्य अगदी योग्य वेळी आपल्याला राज्यकर्ते खुप खुप खुप चांगले मिळाले तेव्हा विचार करूनच आपल किमती मतदान करा हीआपल्याला नम्र विनंती जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद सर 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 8 місяців тому +18

    भाऊंच्या विचारांना तोड नाही🎉 मोंदीची विकासाची प्रक्रिया भाऊ अगदी लीलया सामान्य लोकांना समजावून सांगतात.भाऊ बोलने सतत ऐकत रहावेसे वाटते🎉🎉🎉

  • @arjunshirke1947
    @arjunshirke1947 8 місяців тому +18

    भाऊ
    आपण मोदी की गॅरंटी बद्दल जे महाराष्ट्रातील आमदारांचे जे उदाहरण दिले आहे ते अप्रतिम
    अशाच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
    धन्यवाद भाऊ

  • @dhodiramdeshpande8381
    @dhodiramdeshpande8381 8 місяців тому +100

    भाऊंच बोलण अत्यंत विद्वात्ता प्रचूर असतं त्यांचा पुढं आजचे पत्रकार म्हणजे बुजगावणीच आहेत

    • @ddt4921
      @ddt4921 8 місяців тому

      बुजगावणी नाही ; तुकडे मिळणारया पंगतीत वाट बघणारे ; स्वत्व सोडलेले, समाजाप्रती कर्तव्याची कापड काढुन फाडुन ,लाचार झालेले निर्लज्ज आहेत 😖😖😖😠😠😠😠

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 8 місяців тому +124

    भाऊ मी एक सच्चा आंबेडकर वादी असून तुमच्या विचारांसी सहमत आहे.

    • @nishalimaye-kg9nw
      @nishalimaye-kg9nw 8 місяців тому +6

      भाजपा ला वोट करा

    • @vasantbhagwat9578
      @vasantbhagwat9578 8 місяців тому

      😊😊😊

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 8 місяців тому +1

      तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @dhananjayg9481
      @dhananjayg9481 8 місяців тому

      Jai Shree Ram 🙏

    • @27Kant
      @27Kant 8 місяців тому

      फुले शाहु आंबेडकर वादी डोळस असतो, भक्त बनविनार्या पूरक्रीयेस प्रबुध्द होवून तपासून बघतो.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 8 місяців тому +35

    शेवटीची गोष्ट खूप भारी! दृष्टिकोन बदलायला लावणारी!hats off to Bhau 🙏🙏

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 8 місяців тому +227

    गेली दहा वर्षे भारतीयांचे उज्वल भविष्य घडविणारे हिंदू पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे स्वप्न उलगडून सांगणारे वक्ते भाऊ यांना मन:पूर्वक धन्यवाद.गत काळातील भ्रष्टाचार उघडकीस येऊन कारागृहात आयुष्य सडण्याचे भीतीने सैरभैर विरोधक यांना आता भवितव्य नाही हे वास्तव दिसते

    • @vinayaksawant333
      @vinayaksawant333 8 місяців тому +7

      भाऊ.तुमचे.विश्लेषण. इतके.अभ्यास पूर्ण. असते.ते.खप.नसलेले.वर्तमान. पत्राचे.खासदार.संजय.राऊत.याने.ऐकावे.असे.आहे.त्याचा.नेता.फडणवीसा.बधल.जी.भाषा.वापरतात.ती.ऐकून. त्यामुळे.त्याची.कीव.करावीशी.चाटते

    • @shamamadye491
      @shamamadye491 8 місяців тому +4

      Aadaraniy bhau Hartley great salute 💪👍🙏🙏👩‍👩‍👧‍👧 apratim nice video 👍💯✌️👍🙏🙏 dhanyawad 🙏🙏🙏🙏

    • @rajunarawade2453
      @rajunarawade2453 8 місяців тому

      ❤​@@vinayaksawant333

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 8 місяців тому +1

      Well Said Sirjee

    • @shamamadye491
      @shamamadye491 8 місяців тому +2

      Me Mrs shama🤗aahe🙏

  • @latamehta9241
    @latamehta9241 8 місяців тому +14

    भाऊना खूप खूप धन्यवाद. त्यांचे अशा प्रकारचे विचार अन्य भाषांतून सर्व दूर पोहचायला हवेत. खरंतर राजकीय विश्लेषण हा खूप नीरस विषय वाटायचा. पण आदरणीय भाऊंमुळे ऐकायची सवय लागली.

  • @SMZADE
    @SMZADE 8 місяців тому +13

    भाऊंच आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्याख्यान ऐकलंय मी खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचं❤❤❤❤❤

  • @NirmalaGaikwad100
    @NirmalaGaikwad100 8 місяців тому +48

    आम्ही मोदीजीना bjp सरकारलाच मतदान करणार गेल्या कित्येक वर्षात देशाची प्रगती झाली न्हवती तो विकास मोदीजी यांच्या सरकारने दहा वर्षात करून दाखवला आणि केलाही मोदीजी आहेत तरच आपला देश सुरक्षित आहे आणि राहील लाखों लोकांना विनंती आहे की मोदी सरकार ला वोटिंग करून आपला देश मजबूत व सुरक्षित करा जागे व्हा कुणाच्या हातात देश सुरक्षित राहील याचा विचार करा

  • @narayanahire5262
    @narayanahire5262 8 місяців тому +10

    भाऊ तुमच्या विचारांची पूर्णता संमत आहोत आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करायचे आहेत

  • @unmeshkansara8679
    @unmeshkansara8679 8 місяців тому +8

    अमर्त्य सेन समजा ... सर्व कथेचा सार आहे नमस्कार भाऊंचे.... अद्वितीय ..

  • @dinkarjadhav9496
    @dinkarjadhav9496 8 місяців тому +8

    भाऊ,तुमचे अभ्यासपूर्ण वक्तृत्वाला साष्टांग दंडवत आहे. हिंदुस्थानातील बुद्धिजीवी वर्गाने हे भाषण ऐकावेच असे वाटते.

  • @sachinsawai4410
    @sachinsawai4410 8 місяців тому +16

    भाऊ, हे अदानी आणि अंबानी हे प्रकरण पण एकदा सोडवा. आमचे विचार जिथे संपतात तिथे तुमचे चालू होतात.

  • @babasahebwable5053
    @babasahebwable5053 8 місяців тому +42

    Modiji 400 +

  • @veenakarande3216
    @veenakarande3216 8 місяців тому +7

    आजचे विवेचन खूपच सुंदर हृद्य व खरचभविष्याचा विचार देणारं आहे .भाऊ तुम्हाला मनापासून शुभेच्छा .आमच्यासाठी मोदीजीच .

  • @vinayakkulkarni4785
    @vinayakkulkarni4785 8 місяців тому +8

    भाऊ, विश्लेषण खूपच छान.आपले बरेच भाषणं युट्यूबवर ऐकले आहेत, आपण जे कार्य करीत आहात ते फार महत्त्वाचे आहे.

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 8 місяців тому +18

    उत्तम विचार मांडणी.मन प्रसन्न झालं.सध्याच्या परिस्थितीत बरं वाटलं.धन्यवाद!

  • @shivajimali5517
    @shivajimali5517 8 місяців тому +16

    भाऊ तुमच्या विचार आणि अनुभवांनी कोणाचीही तुलना होत नाही 🙏🙏

  • @jyotipatwardhan2335
    @jyotipatwardhan2335 8 місяців тому +59

    खरं पाहता आपलंच भविष्य आहे.. मोदी ह्या सगळ्याच्या खूप पुढे आहेत..

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045 8 місяців тому +5

    मी आगरकर, कर्वे, सावरकर विचारांचा आहे. आपले अनुमान निष्कर्ष योग्य वास्तव असतात

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 8 місяців тому +13

    भाऊ खुपच छान विश्लेषण सॅल्यूट

  • @r.d.kulkarni.50
    @r.d.kulkarni.50 8 місяців тому +7

    अतिशय सुंदर विश्लेषण (विचार) केले आहे! धन्यवाद,भाऊसाहेब!

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 8 місяців тому +21

    Thank you Abasaheb !

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 8 місяців тому +7

    खूप छान विश्लेषण केले आहे.. भाऊसाहेब तोरसेकर यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 8 місяців тому +32

    भाऊ स्मरणशक्ती जागृत ठेवली ऐकत रहाव

  • @sunilbhamere8374
    @sunilbhamere8374 8 місяців тому +18

    मोदी खरच खूप छान काम करत आहेत

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 8 місяців тому +15

    भाऊसाहेब तुमचे हे पीक ऐकताना माझे मन ओलावा झाले डोळ्यात पाणी पण आलं भाऊसाहेब खरंच तुम्ही लाखात एक आहात मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकत असतो सत्य काय आहे ते जाणत असतो समजून घेत असतो तुमच्यासारखा मी पण एक शिवसैनिक होतो पण आता राजकारण सोडून दिलं खरंच मोदी इज ग्रेट मोदी साहेब भारत माता चे सुपुत्र आहे. करोडो मध्ये एक आहेत जय सियाराम भाऊसाहेब आपण सर्वांनी भारत मातेला जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे तिचं रक्षण केलं पाहिजे मग काही झालं तरी चालेल जय सियाराम जय बजरंग बली की जय जय शिवाजी महाराज की जय.

    • @kishorgavandi6077
      @kishorgavandi6077 8 місяців тому

      सॉरी पीक नाही पिच.

    • @latamehta9241
      @latamehta9241 8 місяців тому

      वा. खरंच छान विचार.

    • @pradnyavaze7683
      @pradnyavaze7683 8 місяців тому

      उत्कृष्ट विष्लेषण। खरंच भाऊ तुम्ही ग्रेट. खूपच छान. मोदी है तो मुमकिन है. असा पंतप्रधान मिळणे आपले भाग्यच आहे
      अबकी बार ४०० पार नक्कीच.

  • @ganeshmalviya553
    @ganeshmalviya553 8 місяців тому +9

    ❤आबा साहेब,नमस्कार।मी सर्वाना विनम्र विनंती करतो,अश्वमेघ2024 पुस्तक जरूर जरूर पढ़ें।

  • @ddt4921
    @ddt4921 8 місяців тому +50

    हिंदु मतदार आता घराबाहेर नाही पडला ; तर नंतर त्याला स्वताच्या घरातही फिरता येणार नाही ; याची गॅरंटी ; "सहिष्णु मानवतावादी सनातन हिंदु धर्म" या देशात जगलाच पाहिजे 😪😪 हर बार मोदी सरकार 🙏🙏🙏

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 8 місяців тому +36

    सकल हिंदू बांधवांनो सर्वांनी एकत्र येऊन मोदीजींना " न भूतो न भविष्यती " असे मतदान करा. असा पंतप्रधान लाभने हे सर्व हिंदूंचे भाग्यच आहे. 2014 पर्यंत देशाला नेतृत्व नव्हतं ते हिंदू नेतृत्व आपल्या हिंदुस्तानला लाभलं आणि त्यातूनच जवळजवळ 500 वर्षांनी राम मंदिर उभारले जाणे ही संपूर्ण हिंदू वासियांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे .

  • @vaibhavkulkarni7115
    @vaibhavkulkarni7115 8 місяців тому +12

    फारच आवडले विश्लेषण.

  • @shankarshelke5822
    @shankarshelke5822 8 місяців тому +22

    India मध्ये एकत्र आलेले सर्व नेते आपल्या court cases वाचवण्यासाठी व पुन्हा देश लुटण्यासाठी एकत्र आले आहेत. जेव्हा अनेक पक्ष एकत्र येतात त्या वेळेला देशाचा विकास होत नाही तर हे सर्व पक्ष आपापल्या झोळ्या भरायच्या पाठीमागे लागतात , ह्यांची पोट भरत नाहीत तर हे कसला देशाचा विकास करणार . देश आपला वाचवायचा असेल तर सर्वानी एकत्र येऊन मोदीना मतदान केले पाहिजे

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 8 місяців тому +7

    श्री भाऊ नमस्कार
    अतिशय महत्वाचे काम करता आहात
    सामान्य लोकांना वेगळा दृष्टीकोन व विचार करायला प्रवृत्त केलेत

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 8 місяців тому +18

    लोकं म्हणतात लोकांनी जागे होऊन मतदान करणे अत्यंत जरुरीचे आहे अन्यथा श्री मोदीजी यांचे ऐवजी दूसरे कोणी प्रधान मंत्री म्हणून निवडून आले तर मात्र देश रसा तळाला जाईल हे निश्चित आहे. उठा जागे होऊन भरघोस मतदान श्री मोदी जी यांना बघून करा हि विनंती आहे अशी चर्चा जनमानसात होत आहे.

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 8 місяців тому +8

    भविष्य आपल्या सर्वांचं आहे म्हणूनच एकाधिकारशाही मोडून काढून लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे...

  • @anilbam3168
    @anilbam3168 8 місяців тому +23

    भाऊ आणि आणखी दोघा तिघांना ऐका, ना पेपर वाचायची जरूरी ना टिव्ही वरील बातम्या ऐकायची.

    • @alpanaparulekar7565
      @alpanaparulekar7565 8 місяців тому +2

      Shri Arvind kulkarni yanche Adhorekhit avchhya ऐका मोदी पूं न्हा ka yavet yache khup ' chhan vishleshan kartat

  • @raveenk3855
    @raveenk3855 8 місяців тому +36

    Ajit dada has done right decision to join BJP, we support eknath shinde ji.

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 7 місяців тому +1

    Great.
    Hats off to Shri Bhau Torsekar
    Shri Narendra Modi is The Person Sent by God to Hindusthan, to make it A Mahan Rashtra.

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat5986 8 місяців тому +4

    एक नंबर विश्लेषण तोरसेकर जी

  • @amrutaajeetborgaonkar2013
    @amrutaajeetborgaonkar2013 8 місяців тому +2

    भाऊ, आपल अगदी बरोबर आहेआपल विवेचन मोदीविरोधी लोकांपर्यत पोहचाव त्यांच मतपरिवर्तन नक्कीच होईल.

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar3884 8 місяців тому +8

    भाऊ तुमच्या मुळे मला माझा विरोधकांची तोंडे बंद करता येतात,,,
    त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
    🎉🎉🎉

  • @latikaheble900
    @latikaheble900 8 місяців тому +1

    आदरपूर्वक नमस्कार भाऊ
    I m Bhau's fan.

  • @suvadandeo9871
    @suvadandeo9871 8 місяців тому +6

    अप्रतिम विश्लेषण. जय सांईराम.

  • @BalbhimRasal
    @BalbhimRasal 8 місяців тому +3

    धन्यवाद भाऊ दंडवत

  • @shrikrishnakalkar8345
    @shrikrishnakalkar8345 8 місяців тому +3

    सुंदर विश्लेषण

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 8 місяців тому +12

    धन्यवाद आबा 👍🏻👌🌹🙏🙏

  • @amitaghonge
    @amitaghonge 8 місяців тому +4

    फार फार सुंदर व्हिडिओ.आबा आमचे खूप खूप नमस्कार भाऊंना पोचवा.तुम्हालाही मनापासून धन्यवाद !

  • @sumitramukadam9700
    @sumitramukadam9700 8 місяців тому +1

    भाऊ तोरसेकर यांना मनापासून नमस्कार . अतिशय सुंदर व्याख्यान .

  • @raveenk3855
    @raveenk3855 8 місяців тому +14

    What a fantastic vishleshan by bhau torsekar. Modi ji jaisa PM nahin milega, vote for modi ji.

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 8 місяців тому +2

    भाऊ,सुंदर ज्ञानपोयी.दंडवत.जय श्रीराम.

  • @pravinpilankar3103
    @pravinpilankar3103 8 місяців тому +2

    भाऊ अप्रतिम 🙏

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 8 місяців тому +3

    उतम विशलेषण सही जानकारी मिला है भाउ से

  • @anuradhal3517
    @anuradhal3517 8 місяців тому +6

    Full respect to Bhau 🙏🙏🙏

  • @mandapawar2
    @mandapawar2 8 місяців тому +3

    भाऊ जबरदस्त अच्छा अच्छा लगा बहुत

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 8 місяців тому +7

    शेतीसाठी अर्थ संकल्पत विशेष कायदेशीर तरतूद हवी. देशाची अर्थ व्य्वस्था सद्या सक्षम आहे.

  • @prakashjoshi7809
    @prakashjoshi7809 8 місяців тому +10

    Modi hai to mumkin hai..he is great leader

  • @ramdasbhandalkar8925
    @ramdasbhandalkar8925 7 місяців тому

    भाऊ आपण खरंच ग्रेट आहात मी वैयक्तिक आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो आपण १० वर्षांच विश्लेषण १ तासात आपण जेवढ्या विस्तृतपणे सांगितले किंवा सांगता हे खरंच कल्पनेच्या पलीकडे आहे 🙏🏻🧡

  • @anilbam3168
    @anilbam3168 8 місяців тому +11

    मी आजच्या पत्रकारांना कुरियर म्हणतो ते ह्या साठीच.

  • @anilbam3168
    @anilbam3168 8 місяців тому +17

    नीट विचार केलात तर मान्य कराल की आज मोदी हे खरे राष्ट्रपिता आहेत. त्यांची प्रत्येक कृती पाहा.

    • @adnyat
      @adnyat 8 місяців тому

      भारताला कोणीही राष्ट्रपिता नाही. सगळे या भारतमातेचे पुत्र आहेत.
      मोदींना भारत भाग्यविधाता म्हणणे योग्य ठरेल.

  • @raveenk3855
    @raveenk3855 8 місяців тому +21

    Marathi manus vichaar kara modi la jinkva, vote for modi ji for our future.

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 8 місяців тому +2

    Dhanyavaad Aba, Bhau na aiktaa aala

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 8 місяців тому +2

    👍👍🙏🙏

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 8 місяців тому +14

    जो पर्यंत कांग्रेस मोदीजीना हरवण्यासाठी निवडणूक लढेल तो पर्यंत मोदीजी जिंकणारच

  • @Dattatray-t2d
    @Dattatray-t2d 8 місяців тому +3

    Wish you long life for us ....

  • @prakashkadwe7368
    @prakashkadwe7368 3 місяці тому

    काय ही बुद्धिमत्ता आणि यांचे विचार ऐकतच रहावे कधी संपूच नये असे वाटते,तुम्हाला शत शत नमन

  • @bhalchandrabapat1752
    @bhalchandrabapat1752 8 місяців тому +6

    भाऊ है तो अच्छा व्हिडियो . सुनने या देखने मिल ता है ।

  • @sumedhasubhash
    @sumedhasubhash 7 місяців тому

    आपको बहुत धन्यवाद. कार्तिक जी ने ज्योतिष शास्त्र प्रती प्रेम बढा दिया

  • @ravikachare2011
    @ravikachare2011 8 місяців тому +1

    तुमची पत्रकारिता फक्त एकांगी आहे

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 8 місяців тому +2

    मोदीजींचं अब की बार चारसोपार ही घोषणा प्रत्यक्षात आणणे ही सगळ्या हिंदुंची नैतिक जबाबदारी आहे.

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde3290 7 місяців тому

    आभारी आहोत भाऊ.... एक सत्य परखडपणे मांडून मतदारांचे डोळे उघडल्याबद्दल...... यातूनही वेगळी भूमिका घेणार्या मतदारांना येणारा काळ नक्की च उत्तर देईल.....कारण पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत.

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 8 місяців тому +1

    मा.श्री भावुक तौरस्कर साहेब साहेब.नमस्कार
    भारताच्या सद्यस्थितीचा स्पष्ट शब्दात विरोधी गटाची भूमिका,आणि सत्तादारांची भूमिका
    काय आहे हे तुमच्याच वक्तृत्व कलेतून
    समजते.भारताचे पंतप्रधानपदी कोण योग्य
    आहे हे समजून येते.सद्यस्थितीत मा.श्री मोदीजी हेच भारताचे पंतप्रधानपदी योग्य
    आहेत. कारण अखिल सर्व हिंदुस्थानचे
    जगावर वर्चस्व त्यांचेकडे होवू शकते. लोकशाही भक्कम राहू शकते.प्रचंड वेगाने
    भारताची सर्वांगीन प्रगती झाली व यापुढे ही
    होवू शकते.म्हणूनच श्री मोदींजीचेंच नेतृत्व
    भारतास आवश्यक आहे.
    जय श्री राम.

  • @BTM-p9l
    @BTM-p9l 7 місяців тому

    खूप उच्च ज्ञान आहे तोरसेकर साहेब. खरोखरच आपण मोदीजी काय आहेत ते उलगडून सांगितलात. धन्यवाद

  • @bhausahebghangale3384
    @bhausahebghangale3384 8 місяців тому +5

    भाऊ,ना तिवार सलाम

  • @ashagore7558
    @ashagore7558 8 місяців тому +2

    खूप छान ,🙏💐

  • @anuradhal3517
    @anuradhal3517 8 місяців тому +3

    Every sentence Shri Bhau says is exactly true and meaningful…and makes you to think…

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 місяців тому +1

    जय हो बीजेपी जय हो मोदीजी ❤❤❤

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 8 місяців тому +2

    Super hero bhau

  • @sushamagokhale4694
    @sushamagokhale4694 7 місяців тому

    लता मंगेशकर पुरस्कार मिळाला त्याकरता मनःपूर्वक अभिनंदन 💐

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 8 місяців тому +7

    PMC Bnk बुडाली पण AU Small Finance Co.उदयाला आली माणसं सगळी उठाबाचीच..जेष्ठ नागरीकांना 9.75% व्याज देणार तेही २३ महिन्यांसाठी !!

  • @utubajit
    @utubajit 8 місяців тому +1

    आबा माळकर जी, तुमच्यामुळे तुमचे आणि भाऊंचे सुविचार आमच्यापर्यंत पोहोचतात याबद्दल आपल्याला अनेक धन्यवाद.
    भाऊंच्या व्हिडिओ वरती कॉमेंट्स बंद असतात. त्यामुळे तुमच्या मार्फत एक तक्रार त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
    आता थोड्या वेळापूर्वी भाऊंचा एक व्हिडिओ पाहिला. विषय आणि विश्लेषण नेहमीप्रमाणेच उत्तम होतं परंतु राघोबा दादांची बायको आनंदीबाई हिचा उल्लेख गोपिकाबाई म्हणून अनेक वेळा करण्यात आला. गोपिकाबाई या राघोबादादांच्या थोरल्या वहिनी आणि नारायणराव पेशव्यांच्या मातोश्री होत्या. असा इतिहासाचा विपर्यास खटकतो. तेवढी भाऊंनी काळजी घ्यावी ही विनंती त्यांच्या पर्यंत पोहोचवावी ही आपल्याला विनंती.

  • @pravin2464
    @pravin2464 7 місяців тому

    तर्का पेक्षा किस्से, कहाण्या सांगून विश्लेषण करणारे भाऊ खरंच खूप शहाणे आहे.. हिच भाषा सामान्यातल्या सामान्यांना कळते..
    धन्यवाद भाऊ

  • @shobhnaparalikar9420
    @shobhnaparalikar9420 8 місяців тому +6

    Excellent analysis bhau ..

  • @vinodkumarsingh4272
    @vinodkumarsingh4272 8 місяців тому +7

    Please vote in this election please please

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 8 місяців тому +3

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट 🎉🎉🎉 धन्यवाद सरश्री

  • @khairnarguruji545
    @khairnarguruji545 8 місяців тому +5

    असे भाऊ देशात फक्तं १० तयार झाले तर काय होईल?