नुसती न्यायव्यवस्था च नाही तर न्यायबुद्धी ही मेली होती त्यामुळे इतकी वर्ष लागली सावरकरांच्या कामाला, विचारांना आणि नावाला खरा सन्मान मिळायला. दुर्दैवी होतं पण निदान आज ते सुदैवी बनलं. बनवलं जातय. खूप कौतुक आणि धन्यवाद! #स्वातंत्र्यवीरसावरकर 🙏🏻🇮🇳🌼🌿
वा भाऊ, तुम्ही असे शालजोडीतले मारता की ज्यांना मारले त्यांना ते कळायला दोन तीन दिवस लागतात. वीर सावरकर समजायला काही लोकांना दहा जन्म घ्यावे लागतील इतके सावरकर महान आहेत. सुंदर चर्चा 🙏🙏🙏
@@VijayManjrekar-xs9fe करा 👍🏻......indian Democracy मध्ये सर्वांना अधिकार आहे कुणाचे ही समर्थन करण्याचा ... माझ मत फ़क्त एवढच आहे किं अर्धवट ज्ञान कुणी दिल नाही पाहिजे याने सावरकरांनी ज्या विचारांसाठी आयुष्य वेचल त्याचा अपमान होऊ शकतो
भाऊसाहेब आपण खर बोलता आपला समाज १०० वर्षा चे शिक्षण व संस्कारातून आपले विचार मांडतात पण आता ही मानसिकता फक्त २५ वर्षात बदलनाराच सोशल मीडिया ला या करिता धन्यवाद द्यावे लागेल
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन, सावरकरांचे लिखाण, त्यांचे मराठी संस्कृतवरील प्रभुत्व, त्यांच्या कविता, त्यांची संवेदनशीलता. आणि तरीही क्रांतीवीर , स्वातंत्र्यवीर असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
काही वर्षांपूर्वी फक्त बाबूजींनी वीर सावरकर picture kadhala. आणि आता अमराठी herone आता सावरकर फिल्म काढली. आपले एवढे मराठी producer असून पण savatksravarati फिल्म काढली नाहि.
थोडक्यात सांगितलं आहे की सावरकर जिन्ना आणि आंबेडकर ह्यांना येऊ द्यायचं नव्हत स्वतःची सत्ता वाचवायला. ब्रिटिश शिकून आलेल्या काळ्या साहेबाना हिंदुत्वाचा सिंह कसा आवडेल. म्हणून तर वंदे मातरम् ल विरोध शिवाजी महाराज हे डाकू लुटेरा असा उल्लेख केलाय.
प्रिय भाऊ मोदी सरकार आल्यापासून किती गोष्टी जनतेसमोर आल्या याची गणतीच नाही , वास्तविक जनता सुशिक्षित असूनही इतक्या खोलवर कोणी विचार करत नाही तसेच किती जणांची मुस्कटदाबी होत होती हे आता अनेक जण बिनधास्तपणे बोलू लागलेत तेव्हा कळले आणि आता हे हिंदू राष्ट्र आहे याची जाणीव व्हायला लागली आहे कारण कधी नव्हे इतका हिंदू एकवटला आहे. धन्यवाद भाऊ खूप छान विश्लेषण केले आहे.
नमस्कार !खूप सुंदर कार्यक्रम....भाऊंनी खूपच चांगल्या पद्धतीने आणि कडकपणे विश्लेषण केले आहे....असे विचार सतत नव्या पिढीला ऐकवायला हवेत...इतिहासातून शिकलं ही पाहिजे आणि योग्य तो मान ही दिला पाहिजे...
भाऊ, तु आणि तुझे एखाद्या गोष्टीवर चे विवेचन हे एकदम भारीच आहे.तुझ्या कडून कुठल्या ही विषयावर चे विश्लेषण ऐकायला मिळणे म्हणजे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला गहन विषय ही सहज पणे लक्षात येतात.
@@milinddhadave3453 तू अडाणी का आहेस सांगतो. ती pension नव्हती. भत्ता होता तो. राजनैतिक कैद्याचं सगळं जप्त करून घेतल्यावर त्यांचा हक्क होतं तो. 150 रुपये प्रति महिना कायद्यानुसार मिळाला पाहिजे असून सुद्धा सावरकरांना मुद्दाम इंग्रज 60 रुपये देत होते. पटत नसेल तर research कर. पण तो सूक्ष्म आत्मा गांधी आगा खान 5 स्टार जेल मधे बसून आणि त्यानंतर सुद्धा महिना 500 रुपये भत्ता खात होता. अर्धवट ज्ञान. अर्धवट लोकं. उचलली जीभ लावली टाळ्याला.
@@Shubham-np9jxज्याला काहीच माहीत नाही त्यावर न बोलणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. गायी पाळणे हे गायी मारुन खाण्यापेक्षा किती लाभदायक आहे हे १९९९ साली राजीव दीक्षित यांनी तेंव्हाचे सर्वोच्च न्ययाधीश लाहोटी यांना सिद्ध करुन दाखवल्यावर त्यांनी गोहत्या बंदीचा कायदा आणला. कृषी शास्त्रज्ञ आणि मुख्य न्यायाधीश यांच्यापेक्षा आपण अधिक ज्ञानी आहात का?
राष्ट्र निर्माण करणे ची शक्ति कोणत्या ही व्यक्तित नसते त्यामुले कोणता व्यक्ति राष्ट्रपिता होई शकत नाही प्रत्थवी निर्मिती देवा ने केली व तोच राष्ट्रपिता आहें
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे गु... ज रा? #@ च हलवण बंद केल तर बुद्धि त प्रकाश पडेल
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit gava baher rahato jay bhim jay parshuram
वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उनके जीवनके बारेमे जाननेकी उत्सुकता हो तो श्री विक्रम संपतजीकी इंग्रजी और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध हैं amezonपर
श्री भाऊ तोरसेकर श्री अभिजित जोग आणी शेफाली वैद्य ह्यांचा चर्चा आणी प्रश्नोत्तरे हा जो उत्तम कार्यक्रम आयोजित केला आहे.अश्या कार्यक्रमाद्वारे आमच्या सारख्या जनतेला खरा इतिहास आणी राजकारण समजते.तेव्हा असंच कार्यक्रम नेहमी आयोजित करावेत ही नम्र विनंती.आयोजकांचे आणी सर्व पाहुण्यांचे हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा.
पूर्वीच्या काळी जेंव्हा प्रल्हाद केशव अत्रे , एस एम जोशी , डांगे , पु. ल. देशपांडे , बाळासाहेब ठाकरे इ. विचारवंत लोकांची भाषणे , चर्चा ऐकाव्याशा व अभ्यासपूर्ण असायच्या त्यावेळी वैचारीक भुक भागत होती तशीच भुक भाऊ तोरसेकर यांचे विचार ऐकून भागते . भाऊंना निरामय दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो . - रविंद्र कोटेवार , पुणे
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे गु... ज रा? #@ च हलवण बंद केल तर बुद्धि त प्रकाश पडेल
@@Shubham-np9jx ते विज्ञाननिष्ठ होते म्हणूनच हिंदुत्ववादी होते, आणि गाईला माता मानत नसले तरी तिला कापून खा असं पण म्हणत नव्हते हे पण तुम्ही तुमच्या सोयीसाठी विसरा.😇
100%खर आहे भाऊ तोरसेकर यांना ईश्वर दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
❤
गढघ😮😮😮😊
@@Shubham-np9jx😢
@parshurampatil😅ःऐऐझै8ओ😅 0:15 तम 😊😊😅झ7😊धः9झ7😢 😅ओ ओ😅ऍटॉर्नीओ😢
@@Shubham-np9jx😅जोऐ
पुण्य नगरीं ते आज प्रतिपक्ष भाऊंचा नाद च खुळा
मला भाऊचा नाद नाही भाऊच कायम खुळे वाटले.
@@mahendragadre8142 🤣😂😅
@@mahendragadre8142खरं म्हणजे मोदीचा खुळखुळा
नुसती न्यायव्यवस्था च नाही तर न्यायबुद्धी ही मेली होती त्यामुळे इतकी वर्ष लागली सावरकरांच्या कामाला, विचारांना आणि नावाला खरा सन्मान मिळायला. दुर्दैवी होतं पण निदान आज ते सुदैवी बनलं. बनवलं जातय. खूप कौतुक आणि धन्यवाद! #स्वातंत्र्यवीरसावरकर 🙏🏻🇮🇳🌼🌿
विनायक दामोदर सावरकर , नेताजी सुभाषचंद्र बोस या दोघानाही विनम्र अभिवादन !
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन 🇮🇳🙏
भाऊ तुम्ही खूप बोलत राहव आणि आम्ही ऐकत राहाव तूमचे अनुभव असेच आम्हास सांगत रहा
वा भाऊ, तुम्ही असे शालजोडीतले मारता की ज्यांना मारले त्यांना ते कळायला दोन तीन दिवस लागतात. वीर सावरकर समजायला काही लोकांना दहा जन्म घ्यावे लागतील इतके सावरकर महान आहेत. सुंदर चर्चा 🙏🙏🙏
🎉प्रेक्षक व्यासपीठावर पाहून खुप छान व उत्साह आनंद वाटला अभिनंदन
विश्लेषण १००% सत्य भाऊ तोरसेकरांचे.
8:35 "जेव्हा तुम्हाला तुमच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लाज वाटायला लागते, तिथून तुमचा ऱ्हास चालू होतो" अप्रतिम ! 🙏
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🌹
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
@@Shubham-np9jxamhi sagle hindu militancy supporter ahot.
@@vbh4315 झुंड सोडू न एकट्या ने लढायला शिका या पांढर पेशि जा ती ने brain wash करून क्षत्रीयां ना कधी झुंडी च्या बाहेर जाऊ च दिले नाही
@@Shubham-np9jx
तरीही आम्ही सावरकरांना समर्थन करणार.
तुम्ही शांतीदुतांना समर्थन करत बसा.
@@VijayManjrekar-xs9fe करा 👍🏻......indian Democracy मध्ये सर्वांना अधिकार आहे कुणाचे ही समर्थन करण्याचा ... माझ मत फ़क्त एवढच आहे किं अर्धवट ज्ञान कुणी दिल नाही पाहिजे याने सावरकरांनी ज्या विचारांसाठी आयुष्य वेचल त्याचा अपमान होऊ शकतो
अभिजीत खुप छान कार्यक्रम आयोजित केला होता. 😊
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सारखे शूर वीर होणे नाही.
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
काँग्रेसला कायमचा निरोप देण्याची नितांत गरज आहे.
भाऊंची व्याखाने शाळा कॉलेज च्या ठिकाणी आयोजित केली तर नवीन पिढीला खूप ज्ञान मिळेल
अगदी खरं
एकतर्फी ज्ञान पाजळणी
@@rajnikantgolatkar1363tumcha dnyan koni aikat nahi mhanun Rada
@@rajnikantgolatkar1363
एकदम बरोबर.
मुस लमानांची आणि पाकिस्तानची बाजू कधीच मांडत नाहीत.
Bhavu तोरसकर यांनी bjp la विचारलेला एक प्रश्न असेल तर सांगा?
पत्रकार सरकार la prashn विचारण्यासाठी असतो,दलाली करण्यासाठी नाही,
भाऊसाहेब आपण खर बोलता
आपला समाज १०० वर्षा चे शिक्षण व संस्कारातून आपले विचार मांडतात पण आता ही मानसिकता फक्त २५ वर्षात बदलनाराच सोशल मीडिया ला या करिता धन्यवाद द्यावे लागेल
पत्रकार जगातले कोहीनूर भाऊ धन्य आहे मी की भाऊचा श्रोता आहे
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन, सावरकरांचे लिखाण, त्यांचे मराठी संस्कृतवरील प्रभुत्व, त्यांच्या कविता, त्यांची संवेदनशीलता. आणि तरीही क्रांतीवीर , स्वातंत्र्यवीर असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
काही वर्षांपूर्वी फक्त बाबूजींनी वीर सावरकर picture kadhala. आणि आता अमराठी herone आता सावरकर फिल्म काढली. आपले एवढे मराठी producer असून पण savatksravarati फिल्म काढली नाहि.
धन्यवाद भाऊ किती अभ्यास पुर्ण वार्तालाप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
काँग्रेसला सावरकरांबद्दल राग का आहे माननीय भाऊसाहेब यांनी स्पष्टीकरण दिलंच नाही ते वेगळ्याच विषयावर बोलले
थोडक्यात सांगितलं आहे की सावरकर जिन्ना आणि आंबेडकर ह्यांना येऊ द्यायचं नव्हत स्वतःची सत्ता वाचवायला. ब्रिटिश शिकून आलेल्या काळ्या साहेबाना हिंदुत्वाचा सिंह कसा आवडेल. म्हणून तर वंदे मातरम् ल विरोध शिवाजी महाराज हे डाकू लुटेरा असा उल्लेख केलाय.
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना
भाऊ विद्वान व्यक्ती ,सुसंबद्ध ओघवती वाणी, समर्पक विवेचन
प्रिय भाऊ मोदी सरकार आल्यापासून किती गोष्टी जनतेसमोर आल्या याची गणतीच नाही , वास्तविक जनता सुशिक्षित असूनही इतक्या खोलवर कोणी विचार करत नाही तसेच किती जणांची मुस्कटदाबी होत होती हे आता अनेक जण बिनधास्तपणे बोलू लागलेत तेव्हा कळले आणि आता हे हिंदू राष्ट्र आहे याची जाणीव व्हायला लागली आहे कारण कधी नव्हे इतका हिंदू एकवटला आहे. धन्यवाद भाऊ खूप छान विश्लेषण केले आहे.
भाऊ अप्रतिम विश्लेषण! आपण खरंच ग्रेट आहात. आपण चिरंजीव आहात.
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात सर्वांनी चर्चा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आम्ही संधटित नाहि अस्मितेचा सन्मान व आदर विसरलो. धन्यवाद 🎉🎉🎉🎉
रस्त्यात वाद झाला तर ४ मुसलमान येतील मुसलमानाच्या बाजूंनी पण हिंदू असेल तर कोणीच हिंदू पुढे येत नाही
नमस्कार !खूप सुंदर कार्यक्रम....भाऊंनी खूपच चांगल्या पद्धतीने आणि कडकपणे विश्लेषण केले आहे....असे विचार सतत नव्या पिढीला ऐकवायला हवेत...इतिहासातून शिकलं ही पाहिजे आणि योग्य तो मान ही दिला पाहिजे...
भाऊ तोरसेकर तुम्ही श्रेष्ठ आहात....
सावरकरांवरील राग हा मुद्दा बाजूला पडला, त्याबद्दल सांगताना आम्ही ते जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत
Nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
अगदी बरोबर सांगितलं. 🌹🌹🌹🌹
जबरदस्त भाऊ
नमस्कार
भाऊ आपणाला शत शत नमन आपल्या सारखे माणसं असणं आमचं भाग्य आहे
भाऊंच्या अभ्यासु वृत्तीची कमाल आहे.
भाऊंची स्मरणशक्ती दांडगी! , योग्य ठिकाणी चपखल दाखले देऊन पटवणे , त्यांच्या सारखे कुणाला जमत नाही. म्हणूनच भाऊ एकमेव, आवडते वक्ते आहेत 🙏🙏🙏
@@bharatithakar8247 भाऊ बाहेर दिसत नाही भाऊ च्या personal UA-cam channel चा comment section बंद आहे नाही तर भाऊ ला लोक चपलेने मारणार आहे
खुपच सुंदर, भाऊ !!
भाऊ किती हुशार व्यक्तिमत्व आहे, सारखे एकात राहावे वाटते, भाऊंना दिर्घायुष्य लाभो,❤
भाऊ,
तु आणि तुझे एखाद्या गोष्टीवर चे विवेचन हे एकदम भारीच आहे.तुझ्या कडून कुठल्या ही विषयावर चे विश्लेषण ऐकायला मिळणे म्हणजे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला गहन विषय ही सहज पणे लक्षात येतात.
खूप सुंदर विश्लेषण केलं आहे प्रत्येक गोष्ट छान पद्धतीने अनुभवत सांगितले आहे
धन्यवाद भाऊ, शत शत प्रणाम 🙏🙏
भाऊ अगदी 100% खरी महिती सांगितले पण कॉंग्रेस इतका मत्सर का करते सावरकर चा हे नहीं सांगितल
H o barobar aahe
बहुतेक भाऊ प्रश्न विसरलेले दिसतात.
विषय बदलणे सहज जमते.
आदरणीय भाऊ तुम्हाला शीर साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
कांग्रेसने व ब्राम्हणेतर समाजाने सावरकरानवर खुप अन्याय केला देशासाठी त्यांनी व त्यांच्या कुटूंबानी सर्वस्वाचा त्याग केला अभिवादन
हो,इंग्रजांची पेन्शन कोण खात होते?
@@milinddhadave3453पेन्शन गांधीजी पण घेत होते, अर्धवट ज्ञान आहे तुला.
@@milinddhadave3453 Congress chi chatnare kon hote te sanga?
Gandhijini ahinsa che tatvadnyan samgitale te konasathi?muslim tar narsanhar aani raktapat karnyat aanad manatat.tyanchya tushikaranasathi savarkaranvar anyaya kela gela. Pan ahinsane kon vagatay?nustach aadar?congress ne hi swata la Jase pahije tase ,aani pahije tashi bhasha badalali.bas.ugach ch hindu matra hyat bhardale gele aani ajunhi bharadle jat aahet.je khup tavavane boltayat na tyana ajun atayachar mahiti nahi.ja kerala,w baengal sarkhaya thikani rahun dakhava ,ahinsene.mag baghuya. Joparyant aagichi zal basat nahi toparyantch gamaja.
@@milinddhadave3453 तू अडाणी का आहेस सांगतो. ती pension नव्हती. भत्ता होता तो. राजनैतिक कैद्याचं सगळं जप्त करून घेतल्यावर त्यांचा हक्क होतं तो. 150 रुपये प्रति महिना कायद्यानुसार मिळाला पाहिजे असून सुद्धा सावरकरांना मुद्दाम इंग्रज 60 रुपये देत होते. पटत नसेल तर research कर.
पण तो सूक्ष्म आत्मा गांधी आगा खान 5 स्टार जेल मधे बसून आणि त्यानंतर सुद्धा महिना 500 रुपये भत्ता खात होता.
अर्धवट ज्ञान. अर्धवट लोकं. उचलली जीभ लावली टाळ्याला.
संजय राउत हा फुटका रेडिओ आहे.बटन बंद केले तरी हमींग (खर्र...खर्र..) करतो.
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
ह्या भडव्याला सावरकर नावाची अलर्जी आहे
@@Shubham-np9jxसावरकर विज्ञाननिष्ठ होते, जर त्याकाळी गायींवर अजून संशोधन झाले असते तर ते गोरक्षेच्या बाजूने राहिले असते.
@@user-ux3zq8di5f आता शोध लागला आहे का गाई च्या पोटात देव आहे
@@Shubham-np9jxज्याला काहीच माहीत नाही त्यावर न बोलणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. गायी पाळणे हे गायी मारुन खाण्यापेक्षा किती लाभदायक आहे हे १९९९ साली राजीव दीक्षित यांनी तेंव्हाचे सर्वोच्च न्ययाधीश लाहोटी यांना सिद्ध करुन दाखवल्यावर त्यांनी गोहत्या बंदीचा कायदा आणला. कृषी शास्त्रज्ञ आणि मुख्य न्यायाधीश यांच्यापेक्षा आपण अधिक ज्ञानी आहात का?
🇮🇳 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन 🙏 🇮🇳
भाऊ Torsekar यांना दीर्घायुष्य लाभो... उद्याची गरजच आहे
त्यांना मतदान कसे भेटणार जर सावरकरांना विरोध नाही केला तर
हे महत्वाचे आहे
भाऊ भाऊ आणि फक्त भाऊ
भाऊ Torsekar हे शाळा, महाविद्यालये मध्ये चर्चा सत्र आयोजित केले पाहिजे
Congress ला सावरकरांचा राग होता आणि अजून आहे.
कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे देशभक्त होते.
अप्रतिम विश्लेषण
स्वातंत्र्यवीर सावरकरानां कोटी कोटी प्रणाम. तोरसेकर सरांना दंडवत.🙏
Khup sunder boltat,🙏
I am following bhau from his frist episode of partipash.its has given and still giving courage during up and down of Life.
राष्ट्र निर्माण करणे ची शक्ति कोणत्या ही व्यक्तित नसते त्यामुले कोणता व्यक्ति राष्ट्रपिता होई शकत नाही प्रत्थवी निर्मिती देवा ने केली व तोच राष्ट्रपिता आहें
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे गु... ज रा? #@ च हलवण बंद केल तर बुद्धि त प्रकाश पडेल
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit gava baher rahato jay bhim jay parshuram
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे
@@anilgaikwad2202 Mr Gaikwad don't do copy paste of comment every where
2014 पर्यंत सावरकर माफिविर किंवा पेन्शन वैगरे लोकांना माहिती न्हवते पण 14 नंतरच त्याचा प्रोपागंडा भाजप शासनात झालाय.......
अतिश्य उदबोधक चर्चा❤❤
वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उनके जीवनके बारेमे जाननेकी उत्सुकता हो तो श्री विक्रम संपतजीकी इंग्रजी और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध हैं amezonपर
Torseker jara Niranjan Takle barober argument kara mag timchi hushari samjel.
Open debate kara.
Kalpat langdi gai shahani ase ahat
@@satishsawant9405 टकलेंनी खरं तर भाऊंबरोबर डिबेट करायला हवे.
भाऊ म्हणजे अप्रतिम 🙏😎
जय हिंद 🇮🇳 जय भारत
खूप छान विषय आपण घेतला आहात, जय श्रीराम!
भाऊ तोरसेकर हा धाब्यावरचा पत्रकार
वर्तमानात या ते जास्त भयानक आहे.आज ही राजकारण तिरस्कारच पसरवतय
जबरदस्त!!!!
सावरकर आणि काँग्रेस हा विषय title पुरता राहिला !
टाय टल च चुकीचे दिले आहे.विषय हा नव्हताच.
भाऊंनी ऐकणाऱ्याला मी खरच धाडशी समजतो.न समजणारी गोष्ट ऐकून टाळ्या वाजवणं खरच कमाल आहे.
Gadre kharach kiti bhole shat tumhi, kahich kalat nasel tumhala.
भाऊंच बोललेले कळत नाही,गद्रे,हे तुमचं दुर्दैव!!!
ज्यांची श्रीमंती पारतंत्र्यात वाढली त्यांना भारत निधर्मी रहावा असं वाटतं.
केवळ अप्रतिम प्रबोधन
श्री भाऊ तोरसेकर श्री अभिजित जोग आणी शेफाली वैद्य ह्यांचा चर्चा आणी प्रश्नोत्तरे हा जो उत्तम कार्यक्रम आयोजित केला आहे.अश्या कार्यक्रमाद्वारे आमच्या सारख्या जनतेला खरा इतिहास आणी राजकारण समजते.तेव्हा असंच कार्यक्रम नेहमी आयोजित करावेत ही नम्र विनंती.आयोजकांचे आणी सर्व पाहुण्यांचे हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा.
पूर्वीच्या काळी जेंव्हा प्रल्हाद केशव अत्रे , एस एम जोशी , डांगे , पु. ल. देशपांडे , बाळासाहेब ठाकरे इ. विचारवंत लोकांची भाषणे , चर्चा ऐकाव्याशा व अभ्यासपूर्ण असायच्या त्यावेळी वैचारीक भुक भागत होती तशीच भुक भाऊ तोरसेकर यांचे विचार ऐकून भागते . भाऊंना निरामय दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो . - रविंद्र कोटेवार , पुणे
एक था काँग्रेस हा विषय JNU मध्ये 9-10 वर्षात शिकवला पाहिजे🇮🇳🚩
Wonderful session keep it up🌹. Bhau. Shefali madam and. Jog saheb 👍👍🌹
मला राजकारण आवडायचे,पण समजत न होते, भाऊंचे व्हिडिओ बघते तेव्हा पासून राजकारण समजायला सुरवात झालीं भाऊंना मी गुरू मानते,❤
Bhau, excellent comment on Wagle 😂😂😂
Bhau Torseksr super brillient..intelligent political analyser. great salute to you.
सुभाषचंद्र बोस सुद्धा
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे
अति सुन्दर 👌🏾👍🏾
JAI SHREE RAM 🙏
गुड जॉब सर।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ।।
Bhau Torsekar is a great person.
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
भाऊंना विचार भाजपने 10 वर्षात का नाही दिला भारतरत्न
वन्दे मातरम्
भाऊ is always excellant thru logic and clarity of thoughts 👍🏽
भाऊ, जे आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल निश्चितच बिघडतो .
विनम्र अभिवादन 🙏🙏
भारी
भाऊंचा अभ्यास थक्क करणारा आहे.
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
कागरेन.छ.शिवाजी.राजे.सुभाषबाबु.नथुराम.गोडसे.शाश्रि.भगथसिह.आजाद..सावरकर.याचा.इतिहास.शालेत.बद.केला
खरे तर सावरकर या विषयावर अधिक ऐकायला मिळेल असे वाटले होते.
I didn't hear him answer the main question.
खूप छान माहिती देतात
माफी पत्र 2014 नंतरच माहित झाली.
2014 पर्यंत वीर होते.
Good bhau
खरे अभ्यासक
Vary good sagesion
ह्याला पुस्तिका कोणी लिहिली हे माहिती नाही... आणि ह्याच लोक ऐकणार😊
Torsekar bhartat sarv dharmiya. Ahet v mhnun janaganman he geet accept kele . he rashtra Hindu kadhi
Honnar nahi.
Ekdam ek number video ani vichar ❤😊 Sir thank you so much
Sundar charcha
महाराष्ट्र भाारतीय संस्कृती इतिहास राजकारण या विषयावर भाऊ फक्त तुमच च ऐकत रहाव अस वाटत.बाकीच्यांची इंग्रजाळलेली मराठी केविलवाणी वाटते...
Bhau❤❤❤. Its such a pleasure to listen to Bhau. In very simple way he explains such deep thoughts.
वा भाऊ sir incredible
भाऊ, आपण फार छान विश्लेषण करता. आवडत. आपणास हार्दिक शुभेच्छा. ✌🏼️✌🏼️ प्रात:कालिय वंदनीय स्वा. सावरकर व नेताजी सुभाषचंद्र यां उभायताना शत शत प्रणाम! 😅
सावरकर वि ज्ञlननिष्ठ होते ते गाईला देवमाता मानत नव्हते हे कधीच कोणी सांगणार नाही .....हे सोई नुसार सावरकरां चा वापर करतात🤬
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे गु... ज रा? #@ च हलवण बंद केल तर बुद्धि त प्रकाश पडेल
@@Shubham-np9jx
ते विज्ञाननिष्ठ होते म्हणूनच हिंदुत्ववादी होते, आणि गाईला माता मानत नसले तरी तिला कापून खा असं पण म्हणत नव्हते हे पण तुम्ही तुमच्या सोयीसाठी विसरा.😇
@@ameyshirolkar5468 मी कधी म्हणालो कापून ख़ा
गांधींला """महात्मा """ही पदवी """रवींद्रनाथ टगोर"""" यांनी तर """"राष्ट्रपिता""" ही पदवी """ नेताजी सुभाष चंद्र बोस""" यांनी दिली आहे
काय सूचक वक्तव्य केलं आहे भाऊंनी!
भाऊ आपले बोलणे ऐकून खूप माहिती मिळते.आपले बोलणे अभ्यास पूर्ण असते.
खुप सुंदर संवाद.