टार्गेट घेऊन मिरची उत्पादन भाग -3 | पाहिले 20 दिवस नियोजन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2022
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

КОМЕНТАРІ • 72

  • @babasahebshinde8814
    @babasahebshinde8814 Рік тому

    छान माहिती दिली आहे

  • @user-be7vd8ru9s
    @user-be7vd8ru9s Рік тому +1

    छान माहिती दिलीत सर 👌👌🙏🙏

  • @sahebraopatil3966
    @sahebraopatil3966 Рік тому

    छान माहिती आहे सर

  • @santoshwarkhade6086
    @santoshwarkhade6086 Рік тому

    मस्त प्लॉट आहे सर धन्यवाद खुप छान माहीती दिली

  • @chaitanyakulkarni7647
    @chaitanyakulkarni7647 Рік тому

    Jabardast Video 👌👌👌

  • @RHubale
    @RHubale Рік тому +1

    एकदम मस्त ❤

  • @shivajiguge5712
    @shivajiguge5712 Рік тому

    खुप,छान,नियौजन,केल,हो,सर,धन्य वाद,

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 Рік тому

    Mastch saheb
    Asech videos karat ravha👍👍💪🙏👌👌

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Рік тому

    खूप छान नियोजन केले सर

  • @shivajipawar2247
    @shivajipawar2247 Рік тому

    सुंदर आहें नियोजन सर

  • @Spartan33344
    @Spartan33344 Рік тому

    Mast ahe plot

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 Рік тому

    एकदम मस्त प्लॉटय.. 👌🏾

  • @VinayChougule-ww4gi
    @VinayChougule-ww4gi 17 днів тому

    मिर्ची प्लॉट एक नंबर आहे तार काटी आनी बधानी वीडियो plz 🎉🎉🎉

  • @krushnababansangale5868
    @krushnababansangale5868 Рік тому

    लई भारी👌

  • @rajeshshende3930
    @rajeshshende3930 Рік тому +1

    Mast video sir🙏🙏

  • @vilaswagh6093
    @vilaswagh6093 11 місяців тому

    Khup Chan bhau

  • @vishwanathkarande7572
    @vishwanathkarande7572 Рік тому

    एक नंबर आहे साहेब प्लॉट
    (जत) खैरावं

  • @vikrantkhadatare7814
    @vikrantkhadatare7814 Рік тому

    Very good sir

  • @vrushabhjain3186
    @vrushabhjain3186 Рік тому

    Very nice

  • @user-vs3hv1ub5j
    @user-vs3hv1ub5j Рік тому +1

    ♥️♥️

  • @sanketshelke1988
    @sanketshelke1988 Рік тому

    Plot mast ahe sir

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 Рік тому

    सुपर

  • @onlywhatsapstetas7787
    @onlywhatsapstetas7787 Рік тому

    मस्त आहे सर

  • @jayeshpagar1801
    @jayeshpagar1801 Рік тому +3

    _*आमचा प्लॉट ला पिवळसर पणा आला होता पण आता रिकव्हर झाला .... असे च मार्गदर्शन करत रहा धन्यवाद सर *_

  • @yogeshsandkhore9921
    @yogeshsandkhore9921 Рік тому

    Bhau Tay zadala gogal gae ni khal aahe Tayla
    Snel kill tak lagvad keli ka lagech

  • @dineshpawar2116
    @dineshpawar2116 Рік тому

    Sir amchya mirchi plot madhye virus ala ahe. kasa control karave.

  • @sandippaturkar341
    @sandippaturkar341 Рік тому

    खूप छान प्लॉट आहे सर.without mulching kela tr चालेल का सर

  • @ganeshmaule7727
    @ganeshmaule7727 Рік тому

    खूप छान प्लाट आहे सर, मिरची व्हरायटी कोणती आहे?

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Рік тому +3

    टोमॅटो चा व्हिडिओ टाकत चला १५/२० दिवसापासून
    व्हिडिओ नाही.

  • @smartsheti2970
    @smartsheti2970 Рік тому

    Indas 11 shimala jamel ka lagvad karayala ata

  • @Sagaryedave4141
    @Sagaryedave4141 Рік тому +1

    टोमॅटोचे पुढील दर कसे रहातील यावर व्हिडिओ बनवा सर .

  • @rajgargote9134
    @rajgargote9134 Рік тому

    Sir variety konati aahe

  • @aniljadhav7323
    @aniljadhav7323 Рік тому

    सर मीरची लागवड आजून किती दिवसा पर्यन्त
    कराला चालते

  • @akshaynic
    @akshaynic Рік тому

    Besal dose deta ka??

  • @Kiran_Jadhav12
    @Kiran_Jadhav12 Рік тому

    प्लॉट खूप छान आहे. याच नियोजन लाल मिरची साठी आहे की हिरवी तोडणार आहे

  • @desaisagarhoc
    @desaisagarhoc Рік тому

    Mulching paper kiti kharch ala aani dreper cha kharch pan sanga

  • @RHubale
    @RHubale Рік тому

    सर स्प्रे किती दिवसातून घ्यावा आणी कशा कशाचा🙏

  • @malakappaajetrao241
    @malakappaajetrao241 Рік тому

    अशीच माहिती देत जावा सर

  • @vdcreation2595
    @vdcreation2595 Рік тому

    तणनाशक कोणते वापरले आहे

  • @madhuvaidya7638
    @madhuvaidya7638 11 місяців тому

    अती सुंदर सर , केव्हा लावन केली सर याच्याबद्दल मलचींग खर्च किती आल यांच्याबद्दल सविस्तर विडीयो बनवा सर.

  • @ganeshsanap3600
    @ganeshsanap3600 Рік тому

    मिरची उत्पादन भाग 4 कधी येणार

  • @sumitkamdi7695
    @sumitkamdi7695 Рік тому

    Tonic konti te sanga

  • @laxmankochale6776
    @laxmankochale6776 Рік тому +2

    मिरा ७१ ने मीरची ला काय होत नाहि का

  • @nageshkaple7642
    @nageshkaple7642 Рік тому

    व्हरायटी कोणती आहे

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Рік тому +1

    वान कोनता आहे

  • @user-ye3zl9dv2g
    @user-ye3zl9dv2g 11 місяців тому

    Bed lahan ahet thodi hight pahije hoti plot mast ahe sir

  • @vikasmane292
    @vikasmane292 Рік тому +2

    सर 1no प्लॉट आहे कोणते वाण आहे आमच्या AK 47 ला पिवळंपणा जास्त आहे ड्रीपने खते देतोय पण पिवळे पणा कमी नाही 15मार्च ची लागवड आहे

  • @RahulPatil-zy4vu
    @RahulPatil-zy4vu Рік тому

    खुप छान सर माझा पण आहे मी फोटो पाठवतो

  • @vaibhavpatil9205
    @vaibhavpatil9205 Рік тому

    नर्सरी मधून फुटवा आलेली रोपे आणून लावली काय

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Рік тому

    तार काठी बाधताना विडीवो बनवा एकचनंबरआहे

  • @saptshrungigoatfarmdashrat2216

    शेडनेट मध्ये चालेल का हि मिरची 1222

  • @jayramdhamale7386
    @jayramdhamale7386 Рік тому

    सर,25,आग्टला,लागवड,केलितर,जमेलका

  • @surajjangam3190
    @surajjangam3190 Рік тому

    दादा खूप छान प्लॉट बनवला आहे पण आमची एक अडचण आहे अशी आहे की मी तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही उपलब्ध नव्हते तरी मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे

  • @ganeshdhole9365
    @ganeshdhole9365 Рік тому

    टॉनिक चे नाव परत एकदा सांगा plz

  • @shrishailamogoudaru2024
    @shrishailamogoudaru2024 Рік тому

    सर तुमचं नंबर मिळेल का

  • @sachinnaik6409
    @sachinnaik6409 Місяць тому

    Ae aaaa aa aa aaa

  • @vaibhavbhonde3225
    @vaibhavbhonde3225 Рік тому

    24 24 0 , he khat watersoluble ah ka

    • @vikasmane292
      @vikasmane292 Рік тому

      महाधान चे खत watersolubal आहे

  • @balajisolanke1360
    @balajisolanke1360 Рік тому

    छान आहे प्लाट नंबर द्या

    • @sunilkasurde7281
      @sunilkasurde7281 Рік тому

      सर कोणते टॉनिक वापरले आहे

  • @user-vx3xn1xh5j
    @user-vx3xn1xh5j 3 місяці тому

    आम्हाला तुमचा नंबर मिळेल

  • @narayanbodake8390
    @narayanbodake8390 Рік тому +1

    प्रती झाड सात की लो मिरची नाय निघत नाही

  • @vijaykhandekar7960
    @vijaykhandekar7960 4 місяці тому

    putva Kami vatoy

  • @swapnilkadam4882
    @swapnilkadam4882 Рік тому +1

    या विडीओ नंतर आपण आपल्या plot चा विडीओ टाकला नाही ..... काय अडचणी आल्या , रोग , प्रतिझाड उत्पन्न काय चालुय की plot fail गेलाय सांगा ..... विडीओ तर तुम्ही target , दर , उत्पन्न अगदी आकर्षक सांगत असताय पण .... ज्यावेळी आपण स्वत शेती करतो त्यावेळी काय अनुभव असतो हे जरा आपण मिरची च्या याच plot वरुन करावा ही विनंतीय..... आपल काम चांगलय पण साहेब शेतकर्याला लुभवणारे व लुबाडणारे लय झालेत.... UA-cam वर " ऐकरात 4,5,10 लाख " असे Title असणारे बरेच विडीओ बघुन भाबडा शेतकरी नवीन काय तरी कराय जातो फसतो व त्याच उत्पन्नाच स्त्रोत फक्त शेती असल्याने तो खचतोय व अर्थिक संकटात येतो .... नंतर त्याची शेती पडाक पडते व त्याला रोजगार करावा लागतो ही खरी परस्थितीय...... आपण या plot चा विडीओ लवकरच टाकावा.

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  Рік тому

      हा बरोबर मी विपशेना ला गेलो
      त्या वेळेस 10 tan मला निघाला
      पण त्या दरम्यान खूप मोठा पासून सतत 4-5 दिवस पडला त्या मुके प्लॉट खूप डाऊन झाला त्या मूळे तो प्लॉट काढला आपण
      Karan 10 tan मला सुद्धा 30 ते 40 rate मिलाले होते

  • @panadiShivanandpatil3837
    @panadiShivanandpatil3837 Рік тому +3

    या प्लॉटमध्ये सगळं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाण कोणता लागवड केला ही सांगितलं नाही तुम्ही?????

  • @TRISHAFARMAC
    @TRISHAFARMAC Рік тому

    गोगलगाय ne खाल्ले

  • @namdevjagtap8416
    @namdevjagtap8416 Рік тому

    तुमचा आणि आमचा एकाच दिवशी ची लागण आहे सेम प्लॉट आहे आमचा