उन्हाळी मिरची लागवड 11-20 दिवस ! एकसमान डेरेदार वाढ ! कळी चालु.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • मिरची लागवड मध्ये सुरुवातीचे काही दिवस काळजी पूर्वक नियोजन करणे गरजेचे असते..

КОМЕНТАРІ • 22

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 4 місяці тому

    अति उत्कृष्ट माहिती .अभिनंदन

  • @ratnakarbodhare7470
    @ratnakarbodhare7470 5 місяців тому

    Super. Mahiti

  • @beryllium9284
    @beryllium9284 5 місяців тому

    Sir kalingad la बिया lavun ४० दिवस zale आहे फले wakdi hot आहे आनी पानी किती tas द्यावे प्लीज़ कंमेंट करा

  • @nileshkokate5105
    @nileshkokate5105 5 місяців тому

    Sir majhi mirachi 15 divasachi jhali ahe pn growth hot nahi kay karave

  • @ganeshpawar7478
    @ganeshpawar7478 5 місяців тому +1

    सर तुम्ही माहिती चांगली देता पण फवारणी सांगताना येका product ला 2,3 पर्याय सांगितले पाहीजे काही काही सगळे मिळत नाही

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  5 місяців тому

      त्यातील घटक पहा घटका नुसार औषध घ्या मिळतात

  • @harichandranivruttigangode3239
    @harichandranivruttigangode3239 5 місяців тому +2

    २०२२ मधील आपले शेडुल मी फॉलो केलेला होता. Excellent work

  • @shubhamkhalane314
    @shubhamkhalane314 5 місяців тому

    Konti varity best rahnar ya timala

  • @kambleratnadip9624
    @kambleratnadip9624 5 місяців тому

    व्हरायटी कोणती आहे सांगितली नाही सांगावे ..

  • @harichandranivruttigangode3239
    @harichandranivruttigangode3239 5 місяців тому +1

    Black thrips मुळे मी या वर्षी मिरची लागवड केलेली नाही

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  5 місяців тому

      जमिनीतून ताकत वाढवा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा
      वेळेत योग्य फवारणी घ्या जमते सर्व

  • @Abhaykadam-zp9jq
    @Abhaykadam-zp9jq 5 місяців тому

    Hii sir mala plot dyaycha ahe no dya tumcha

  • @RamchandraDevidaraonirmal
    @RamchandraDevidaraonirmal 5 місяців тому

    Anilrao phon no. Khoya Aahe

  • @rahuldalavi6499
    @rahuldalavi6499 5 місяців тому +1

    सर उष्णतेमुळे फुलगळ होत आहे काय केले पाहिजे क्रुपया मार्गदर्शन करा🙏

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  5 місяців тому

      Drip ने प्लनोफिक्स 100 मिली+अंबिषन 1लिटर एकरी द्य

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 5 місяців тому +1

    पांढरे ट्रॅप कोणाकडे मिळेल

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  5 місяців тому

      8605555382 व्हॉट ॲप करा

  • @संतोषनवघरे-भ6त
    @संतोषनवघरे-भ6त 4 місяці тому

    भेसळ डोस आधी टाकायचा का बेडवर टाकायचा

  • @rahuldalavi6499
    @rahuldalavi6499 5 місяців тому

    एक नंबर माहिती.... धन्यवाद 🙏

  • @akshaywd1366
    @akshaywd1366 5 місяців тому

    माती किती दिवसांनी भरायची?

  • @prasadsanadi3640
    @prasadsanadi3640 5 місяців тому

    Hello.. Sir Super information 🤝

  • @jahangirpathan8789
    @jahangirpathan8789 5 місяців тому

    👌🙏🙏