शक्ती सोलार पंप, माहिती किसान प्रदर्शन 2023:shakti solar pump information:
Вставка
- Опубліковано 8 січ 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, मोशी पुणे येथे भरलेल्या किसान प्रदर्शनानिमित्त आपण आलो आहोत हे प्रदर्शन डिसेंबर 2023 मध्ये भरलेलं होतं दिनांक 13 14 15 या दिवशी हे प्रदर्शन भरवलं गेलं होतं, प्रदर्शनामध्ये विविध शेती उपयोगी साहित्य दाखवण्यात आलं होतं त्यापैकीच एक हा व्हिडिओ आहे.
#सोलार #सोलार_पंप #kisan_agrotech #solar_pump
Hello farmer friends today through this video we are here for Kisan exhibition held at moshi pune this exhibition was held in december 2023 date 13 14 15 this exhibition was held on this day various agricultural materials were shown in the exhibition this video is one of them . - Наука та технологія
शक्ति कंपनी ब्रांडेड आहे देश का पंप शक्ती पंप
सर माझा मोटारकडे जाणारे वायर कनेक्टर चोरीला गेले आहेत ते कुठे मिळेल शक्ती जिल्हा जालना
Medha kadun mala kusum solar pump mala manjur zala Mi Shakti co nivdu ka please sanga
Meda kadhe shakti pamp bhetat nahi ka
जास्तीत जास्त किती पूट बोर 3hp pump चालतो
50फुट खोलिची विहिर आहे.7एकर क्षेत्र आहे तर कोणता कितिहेडचा पंप घ्यावा कृपया उत्तर देणे🙏
मोबाईल वरून चालू बंद करता येतो का
Konhi Bsunahi sgl khot aahe
Frist comment from sudhir k..😅
Thank you sir 🙏🙏
3 hp la 75 mm che kiti spinklar चालतील
4-5
17.9.2023 तर कधी नंबर लागेल लॉटरी
मि 50000₹,देतो आपन ७'५,चे बसवून देता का सर पाच एकर चे वर आहे क्षेत्र ७००फुट बोअर आहे लाईट कनेक्शन नाही
महावितरण कडून कोटेशन भरून घ्या कंझुमर no. आला की solar साठी apply करा
हॅलो सर माझा शक्ती पंपाचा 3 एचपी चा सर्वे दोन महिने होऊन गेले आहेत मला पंप का भेटत नाही
2023 चा अर्ज काहीच नाही आला
Mobile no पाठवा
Sir tumacha number dya mla information pahije Shakti पंपाची
सर मला शक्ती पंप घ्यायचा होता mobile number पाठवा