त्यांच्या तोंडाला शेण फासणं हेच आपलं हिंदुत्व ! - ज्ञानेश महाराव I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • त्यांच्या तोंडाला शेण फासणं हेच आपलं हिंदुत्व ! - ज्ञानेश महाराव
    #abhivyakti #maharashtra #rss
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 631

  • @nepoleanbonapartkengar9832
    @nepoleanbonapartkengar9832 5 місяців тому +183

    महाराष्ट्रातील तटस्थपणे परखडपणे मत मांडणारा माणुस म्हणजे महाराव..

  • @appanare3601
    @appanare3601 5 місяців тому +78

    ढोंगी हिंदुत्ववाद्यांची चिरफाड करणारी व खरा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे शिकविणारी महारावसरांची मुलाखत ऐकूण बरे वाटले व यातना सुध्दा झाल्या.आज तुमच्या सारख्या पत्रकारांची समाजाला खरी गरज आहे हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले. तुम्हा दोघांना धन्यवाद.

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 5 місяців тому +47

    महाराव साहेब आपले विचार अत्यंत स्पष्ट लोकांच्या मनातील आहेत.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 5 місяців тому +257

    मूठभर इंग्रजांनी व्यापाराच्या जोरावर देश बळकावला तसेच मूठभर आरएसएस गुजराती वृत्तीचे व्यापार म्हणता म्हणता देश विकायला काढलाय.

    • @rockyrocks4068
      @rockyrocks4068 5 місяців тому +4

      ❤❤💯💯💯💯💯💯

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 5 місяців тому +6

      आपले लोक अभ्यास कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानतात.

    • @sandeepsingasane1684
      @sandeepsingasane1684 5 місяців тому

      रा.स्व.सं. हे मनुवादी ब्राह्मणांची संघटना (मूळ कट्टर यहुदी) महा धूर्त आणि लबाड, बहुजनांना हिंदू धर्माच्या नावावर व ईतर धर्माच्या लोकांची फसवणूक आणि भ्रमित करत आहेत, पहिले सिंधी समाजाची आर्थिक लूट केली आता जैन धर्माच्या लोकांची. गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश हि त्यांची कार्यशाळा आहे. आवळा दाखवून कोवळा काढायची ह्यांची रीत. तरी सांभाळून.

    • @madhaorandhaye9574
      @madhaorandhaye9574 5 місяців тому +2

      अश्या बडामाश प्रवरुतीला दगडाने ठेचून काढलं पाहिजे 🙏

    • @vasantdeshmukh743
      @vasantdeshmukh743 4 місяці тому +1

      Janta gharat ghusun jab vicharel

  • @sandeepsingasane1684
    @sandeepsingasane1684 5 місяців тому +49

    उत्तम आणि परखड, वास्तववादी विचार. आपल्या नेत्यांनी आत्मसन्मान खुंटीवर टांगून ठेवला आहे.

  • @rajendraamberkar617
    @rajendraamberkar617 4 місяці тому +4

    हिंदुत्वाबद्दल इतके प्रखर विचार श्रीयुत.ज्ञानेश महाराव यांच्याकडून ऐकण्याची संधी मिळाली. धन्यवाद. आणि आपलेही धन्यवाद.

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 5 місяців тому +28

    यापुढे ही महाराव साहेबाच्या मुलाखती महिन्यातून एकदा तरी घेत जाणे शिवाय अशाच विचाराच्या लोकांच्या मुलाकती घेत जाणे

  • @kurbanmulani5826
    @kurbanmulani5826 5 місяців тому +53

    🎉🎉🎉_*चुकीचे काम न केल्यास चिंता रहात नाही. विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही...*_
    *_आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही पर्वा... भीती... वाटत नाही...!!!_*

    • @VijayWaydande-x3k
      @VijayWaydande-x3k 5 місяців тому +1

      👍👍

    • @jazzvoyager8128
      @jazzvoyager8128 5 місяців тому +1

      👍👍👍

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 4 місяці тому

      आताचे मुखयमञी दोन दिवस उपमुख्यमंत्री हे गुजराथीचय दावणीला बांधले गेले आहे तयामुळे मोदी आणि शहा यांनी ममहाराष्ट्रा विरोधी बोलतात ऊदयोग सरकारी कार्यलय गेली हे नेते थंड गोळ्या सारखे आहे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 5 місяців тому +8

    *अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित होऊन चालवलेले अभिव्यक्ती हे युट्यूब चॅनेल चालले आहे, ग्रेट सर!* ❤❤❤❤❤❤❤

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 5 місяців тому +28

    ❤महाराव..सर..आपले..विश्लेषण..छानच..धन्यवाद..आभारी..आहोत. ❤

  • @pandharinathsutar1931
    @pandharinathsutar1931 5 місяців тому +2

    पोखरकर सर, ज्ञानेश महारावांना आपल्या मंचावर आणून फार मोलाचे काम केले आपण. त्यांचा चित्रलेखातला तोच जोश, तोच बाणा आणि प्रतिगाम्यांवर टीकेचे टोकदार बाण सोडलेले पाहून समाधान वाटले. व्हिडिओची लिंक अनेकांना व्हाट्सपवर शेअर केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मोडेन पण वाकणार नाही. घोडामैदान लांब नाही.

  • @maheshnandre3415
    @maheshnandre3415 5 місяців тому +32

    नेहमीच पुरोगामीत्व जपत सनातनी प्रवृत्तीवर नेहमीच प्रहार करणारे खरे महाराष्ट्र निष्ठ मा. ज्ञानेश महाराव यांना सलाम.🙏

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 5 місяців тому +7

    बहुजनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले त्या बाबत धन्यवाद.

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 5 місяців тому +23

    पोखरकर साहेब अप्रतिम विचार

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 5 місяців тому +15

    पोखरकर आज मन एकदम खुश झाले प्रसन्न झाले. श्रीयुत ज्ञानेश महाराव यानी खोखले हिंदुत्ववादी आणि त्यांचा मुखवटा टराटर फाडला आहे. आजची ही मुलाखत जास्तीत जास्त बहुजनसमाजातील तरुणांपर्यंत पोचायला हवी. हे कडवे कट्टर हिंदुत्ववादी एक संधीची वाट पहात होते ती वाजपेयींच्या वेळेस मिळाली होती, पण ती 2014 पासुन खर्या अर्थानं साधली. आणि खाजगीकरण करत धार्मिक ध्रुवीकरण करत ब्राह्मणेतर तरुण धर्मांध बनवुन बिघडवले गुंगवले. याना एस सी एस टी ओबीसी बहुजनसमाजातील तरुण शैक्षणिक सामाजिक व अर्थिक स्थरावर ऊंच गेलेला नको होता. म्हणुनच धार्मिक ऊन्माद पेरला आणि आपण साठ वर्षात जी काही प्रगती केल होती ती थांबली व पन्नास वर्ष मागे गेलो. रामदास हा भाजपने पाळलेला आहेच. प्रकाश बाबासाहेब आंबेडकर घराण्यातील असल्याच्या लोक भावनेचा फायदा ऊचलत आहे. आता एकच संधी आहे. या निवडणुकीत सर्व धर्मांधाना गाढले तरी परिस्थिती पुर्ववत होण्यासाठी 5/10 वर्ष लागतील असे वाटते. असो हे येणारा काळच सांगेल. आजची मुलाखत खुप काही देऊन गेली शिकवुन गेली. आम्ही तर रिटायर आहोत पण तरुण पिढीची बरबादी पहावत नाही. आजचा तरुण या मुलाखतीतुन काय घेणार आहे हे पहायचे आहे, आपण आशावादी असावे नाही का. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 4 місяці тому

      स्वतः च्या स्वार्थासाठी जगणारी माणसं पुरोगामी विचार कधीच जपणारे, वाढवणारे नसतात🎉🎉 गडकरींची सुद्धा बिन पाण्याने हजामत केली खुप छान खुप खुप धन्यवाद 😂

  • @malvanitalents6601
    @malvanitalents6601 5 місяців тому +22

    खूप धन्यवाद सर, महाराष्ट्राला त्याच्या ख-या अस्मितेची जाणीव आपण करून देत आहात.

  • @rakeshjoshi9249
    @rakeshjoshi9249 5 місяців тому +10

    आपण सर्वाना नम्र विनती, सर्व विचारवंत, प्रामाणिक पत्रकार, साहित्यिक, समाज सुधारक, लेखक, चांगले राजकारनी, आणि सुजान जनता या सर्वानी एकत्रीत येऊन हा महाराष्ट्र वाचवा

  • @vijaykagde
    @vijaykagde 5 місяців тому +15

    क्रांतीकारक विचाराचे ज्ञानेश महाराव!!!

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 5 місяців тому +8

    द्न्यानेश महारावांचे तटस्थ व वास्तवाचे विष्लेषण व सुमधुर रसाळ वाणीतुन महाराष्ट्रदिन विषेश एपिसोड आवडला @ अभिव्यक्तीस धन्यवाद

  • @sandipbansode1754
    @sandipbansode1754 5 місяців тому +14

    सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जरूर दूर करणारे विचार आहेत सर आपले...तुम्हा दोघांना मना पासुला प्रणाम❤

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 5 місяців тому +6

    पोखरकरजी, तुम्ही खूप उत्तम कार्य करत आहात. आज परखड विचारांचे संपादक श्री. ज्ञानेश महाराव सरांना प्रत्यक्ष पाहता आलं, ऐकता आलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच तुम्हाला आणि तुमच्या अभिव्यक्ती चॅनललाही खूप खूप हार्दिक शुभेच्छा.💐💐🎂🎂👌👌🙏🙏👍👍🙂🙂

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 5 місяців тому +11

    जबरदस्त पोखरकर सर वं महाराव सर आपण सुंदर विचाप्रवर्तक विचार करण्याची जनतेला भाग पाडले. सुंदर विश्लेषण महाराष्ट्र राज्याचे सागितले. धन्यवाद सर.

  • @amitjadhav1501
    @amitjadhav1501 5 місяців тому +5

    तुम्हा दोघांना ही महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!! आणि अप्रतिम मुलाखत सर.

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 5 місяців тому +1

    महाराव साहेब एक परखड विचार मांडनारे विचारवंत आहेत पोखरकर साहेब व महाराव सरांचे धन्यवाद.

  • @vatanmudgal7151
    @vatanmudgal7151 5 місяців тому +25

    पोखरकर सर आपल्याला कुण्या ऐर्या गैऱ्या पुढाऱ्यांच्या थापेची काही गरज नाही
    आम्ही सामान्य जनता आपल्या सोबत आहोत

  • @शिवभक्तविजयपाटील

    ज्ञानाचा आणि हिमतीचा महामेरू... आदरणीय महाराव सर ...खूपच छान चिरफाड केली सर.

  • @bapusahebdone8033
    @bapusahebdone8033 5 місяців тому +7

    आदरणीय महाराव सर खूपच सुंदर मुलाखत झाली ग्रेट सर

  • @arunkad56
    @arunkad56 5 місяців тому +12

    रवींद्र. पोखरकर. सर 🙏. राम राम.
    सर. महाराव. यांना. खुप. खुप. धन्यवाद.
    जे. अंध भक्त. किंवा अंधविश्वास असणाऱ्या लोकांची. खरडपट्टी काढली. त्या बद्दल त्यांना. त्रिवार. दंडवत.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 5 місяців тому +10

    निशब्द निशब्द अचूक लाजवाब विश्लेषण मनापासून आभार धन्यवाद आभार व्यक्त करतो जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @anandbhandare6234
    @anandbhandare6234 5 місяців тому +70

    डोळे,मेंदू गदागदा हलवून झोपेतून जागं करणारी मुलाकात

  • @tanajinarute
    @tanajinarute 5 місяців тому +13

    खुप छान विचार ऐकायला मिळाले. धन्यवाद सर.

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 5 місяців тому +23

    # * महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी येथे फुले, शाहू , आंबेडकर यांची विचारधाराच तारक ठरणारी‌ आहे.म्हणून सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य माणसाने ‌खरे वास्तववादी विचार लक्षात घेऊन जगायला शिकल पाहिजे.,..!!.* जय महाराष्ट्र.‌!!* # *🎉🎉🎉*#

  • @ashishsawkare6633
    @ashishsawkare6633 4 місяці тому +2

    महाराष्ट्र धर्म ओळखावा म्हणून आपण इतिहासातील ज्या समाजसुधारक ,विचारवंत यांचा विचार करतो त्या माळेतील आदरणीय ज्ञानेश महाराव सर आहेत असं त्यांच ऐकल्यावर आणि वाचल्यावर मला नेहमी वाटत आल आहे.आणि पोखरकर सर प्रबोधनाची परंपरा त्यांच्यासारख्यांच्या जोडीने पुढे नेत आहेत असेच वाटते. या मुलाखतीतील सर्वच गोष्टी विचार करण्यासाठी आहेत.आणि महाराव सरांनी शेवटी जे म्हटलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे.तुम्हा दोघांनाही विनम्र अभिवादन.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 5 місяців тому +3

    अत्यंत परखड आणि स्पष्ट पण खर बोललात

  • @chitranagrale3587
    @chitranagrale3587 5 місяців тому +2

    महा राव सरांचा एक एक शब्द म्हणजे लाख मोलाचा अप्रतिम धन्यवाद सर

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 5 місяців тому +2

    Maharav sir... Great Thoughts... Thanks Abhivyakti.

  • @deeppatil390
    @deeppatil390 5 місяців тому +10

    आपण दोघेही जिगरबाज रिपोर्टर आहात .आपण नेहमी सत्यवादी विचाराच्या बाजूनं बोलता ही धमक हल्ली काही लोकांमध्येच दिसून येते त्यापैकी आपण दोघे आहे.i am proud of you.

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 5 місяців тому +4

    सर परखडपणे व्यक्त मांडल्याबद्दल दोघांनाही लाख लाख धन्यवाद

  • @nileshgaikwad1468
    @nileshgaikwad1468 5 місяців тому +14

    जय महाराष्ट्र 🙏🇮🇳

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 5 місяців тому +7

    महारावं सर अप्रतिम विश्लेषण /पोखरकर साहेब झकास मुलाखत आपल्या मुळे लोकशाही संविधान आबादी नक्की राहील

  • @Lgfbysachinmore
    @Lgfbysachinmore 5 місяців тому +5

    मी अगदी शाळेत असल्यापासून चित्रलेखातून ज्ञानेश महाराव सरांना ऐकत वाचत आलोय...ही मुलाखतही विचारांची मेजवानी आहे....माहितीचा मोठा खजिना, सत्याची जोपासना व्हावी ही तळमळ ....हे सगळं ज्ञानेश सरांच्या बोलण्यातून व रवींद्र सरांच्या एकूणच धडपडीतून जाणवते.....

  • @ushadobade1179
    @ushadobade1179 5 місяців тому +2

    महाराष्ट्र दिनी परकड विचार एकायला मिलाली धन्यवाद

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 5 місяців тому +11

    , जय महाराष्ट्र जय हिन्द।

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 4 місяці тому +2

    ज्ञानेश्वर महाराव यांचा चित्र लेखा मी कितीतरी वर्ष वाचत होतो. आता सहा ते सात वर्षे झाली त्याचे वाचन थांबलेले आहे. जबरदस्त संपादक.

  • @msharififtekhari8074
    @msharififtekhari8074 5 місяців тому +3

    धन्यवाद पोखरकर सर ! ज्ञानेश महाराव यांचे महाराष्ट्र दिनानिमित्त विचार ऐकून खरंच धन्य झालो .आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात विझलेल्या विचारांना स्फुरण चढलं . आपल्याला आपल्या भारत मातेचा अभिमान सर्वोपरी असायलाच हवा आणि तो आपणा सर्वांच्या अंतरंगात निश्चितच आहे परंतु त्याचबरोबर आपण ज्या राज्यात राहतो त्याचा अभिमानही धुसर होता कामा नये .अर्थात आपल्या महाराष्ट्र राज्याचा अभिमान ही आपल्याला सर्वोपरी असायलाच हवा .

  • @Akash-7858
    @Akash-7858 5 місяців тому +5

    Thank you Ravindra ji 🙏

  • @Shashankgaikwad72
    @Shashankgaikwad72 5 місяців тому +9

    धन्यवाद सर छान मुलाखतीबद्दल.

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake 5 місяців тому +4

    मा.ज्ञानेश महाराव +मा.पोखरकर सर.....समसमा संयोग की जाहला.
    .....अत्यंत लक्षवेधी व वैचारिक आदानप्रदानाची मुलाखत!
    अत्युत्कृष्ठ मांडणी.....प्रेरक अशी
    धन्यवाद, पोखरकर सर !

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 5 місяців тому +3

    अभिवकती चानलचेखुपखुप धननंवाद🌹👌👍🙏

  • @digambarkadam4525
    @digambarkadam4525 5 місяців тому +20

    एकदम बरोबर बोललात

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 5 місяців тому +33

    महाराव सर आज आपण अतिउत्कृस्ट विवेचन केले , आभार व अभिनंदन, मनुवादी विचाराणा तिलांजली देण्याचे काम मराठा जनतेने केले पाहिजे , परंतु स्वार्थी मराठा राजकारण्यांमुळे जनता अधोगतिकडे निघालीआहे

  • @ashokbongarde
    @ashokbongarde 5 місяців тому +7

    Very good mr
    Maharao. Go on . I am proude of you and your thought.kolhapur

  • @santoshgole3071
    @santoshgole3071 5 місяців тому +5

    पोखरकर सर खूप छान मुलाखत घेतली आहात, समाजाला जागृत करत आहात आपणास सलाम , जय महाराष्ट्र

  • @PremsagarChandramore
    @PremsagarChandramore 5 місяців тому +4

    छान मुलाखतीसाठी धन्यवाद

  • @vijaykumardeshmukh8969
    @vijaykumardeshmukh8969 5 місяців тому +181

    महाराष्ट्र धर्माची तळपती तलवार म्हणजे ज्ञानेश महाराव. धन्यवाद पोखरकर सर.

  • @reshmabansode1997
    @reshmabansode1997 5 місяців тому +8

    खूप छान विचार👌👌🙏🙏🙏

  • @rameshvarvatkar8246
    @rameshvarvatkar8246 5 місяців тому +9

    खूप छान आणि माहितीपूर्ण. तुम्हा दोघांनाही धन्यवाद.

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 5 місяців тому +2

    Great साहेब हे समाजयाला कधी समजणार

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 5 місяців тому +15

    आजचे राजकारणी आणि पत्रकर फारच खालच्या दर्जाचे झाले आहेत. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी या महाराष्ट्राचा स्वाभिमान घालविला आहे.

  • @NiranjanBharose-sz1jb
    @NiranjanBharose-sz1jb 5 місяців тому +31

    बरोबर, ज्ञानेश सर, आम्हाला नेताच बरोबर भेटला नाही. दुसऱ्या अधर नेत्यांची स्वार्थी वृत्ती आपल्या मनात तंतोतंत बाळगून तडेच वागतात. म्हणून आम्ही कोणावर विश्वास कराचा. तेही तसेच, स्वतःहा चेही तसेच. जर खरोकर सर्व एक जूट झाले. आपले मिशन एक वाटले. तर बहुजन एका पायावर तयार आहे. खांध्याला खांदा लावण्यासाठी. कोणी वाकळ करू नाही शकत या देशाचे. हा देश सर्वांचा आहे. एक तर व्हा म्हना? आम्ही बहुजन तैयार आहो. पण यांच्यामध्येच ताळमेल नाही. मग कशाला ओरडवे संविधान खतरेमे है. त्याला तूम्ही बुद्धी जिवी पण 100% गुन्हेगार आहात. असे माझे ढोबळ मन आहे. जय संविधान 🙏.

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 4 місяці тому +2

    हि मुलाखात जो ऐकेल त्याला डोळ्यात डोक्यात झणझणीत अंजन घातल्या सारख होईल 👌👌सुंदर तुम्हास धन्यवाद 🎉

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 5 місяців тому +2

    अभिनंदन सर. उदबोधक माहिती दिली आहे.

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 4 місяці тому +1

    आदरणीय रवींद्र पोखरकर साहेब, ज्ञानेश महाराव साहेब, आपणास आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनांच्या शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.भवतु सब्ब मंगलम.🙏

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 5 місяців тому +9

    पोखरकर हे खरोखर खूप काही करू शकत असाल तर तुम्हाला विनंती आहे असे अनेक कार्य क्रम करा हे व्रत आहे आजकाल फक्त सेलिब्रिटी याना प्रमाणापेक्षा जास्त भाव आणि प्रेम देतात आणि प्रामाणिक लोकांना किंमत नाही आज खूप दिवसांनी बरे वाटले माणसे मलेली आहेत विकलेली आहेत लोक जागृती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आपण खरंच केले पाहिजे

  • @ketankulkarni2706
    @ketankulkarni2706 5 місяців тому +9

    परखड सत्य

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 5 місяців тому +15

    💯% Right Sir 🙏

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 4 місяці тому +2

    महाराज खूपच अप्रतिम तुमचे विचार मला खूप आवडतात.

  • @rajendrasalaskar5211
    @rajendrasalaskar5211 5 місяців тому +13

    Jay Maharashtra

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 5 місяців тому +6

    जय महाराष्ट्र जय ठाकरे ❤

  • @ganga269
    @ganga269 5 місяців тому +47

    पोखरकर सर तूम्ही महाराव सर यांना असे आमंत्रित करून या मनुवादी विचारांचा भांडा फोड करत जा .ते त्यांची चांगली बीन पाण्याची करतात.❤😂

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 5 місяців тому +13

    नमस्कार दोन्ही सरांना

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 5 місяців тому +11

    VERY NICE VIDEO 📹 👍 👌 👏

  • @madhukarpawar9205
    @madhukarpawar9205 5 місяців тому +3

    पोखर कराचे कौतुक खऱ्या अभिव्यकती स्वतत्र्याचा पुजक त्यांनी महाराव सारख्या परखड सत्य माडणाऱ्या ज्ञानी वक्त्यांना आणून अधभक्ताची व डोळ्यावर झापडे घेणाऱ्या दांभिकाची बुद्धी पाजळली बर वाटल असं विचारवत सतत यायला हवेत धन्यवाद महाराव साहेब व पोखरकर साहेब

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 5 місяців тому +4

    चित्रलेखा हे साप्ताहिक मी वाचक होतो. पोखरकर सर धन्यवाद

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 5 місяців тому +8

    महाराव आणि पोखरकर यांच्यासारखे परखड मत मांडणारे हजारो पत्रकार निर्माण झाले पाहिजे.

    • @arunvibhute7632
      @arunvibhute7632 5 місяців тому

      Ya patrkarana pudhe janesathi..Paishyachi garaj asate.Tyanchya tasech kutumbiyanchya sawrakshanachi garaj aahe..Aapan sarvani yasathi thampane patbal dile pahijet..Jai hind...Jai Maharashtra.

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 5 місяців тому +1

    खूपच वैचारिक मुलाखत आहे.

  • @vivekkavade
    @vivekkavade 5 місяців тому +12

    महाराव सर आपण सुद्धा अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपले विचार पोखरकर सरांसारखे इतर विषयावर व्यक्त करावेत ही विनंती

  • @anandpatil2444
    @anandpatil2444 4 місяці тому +1

    पोखरकर सर आणि महाराव आपले विचार खरोखरच डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 5 місяців тому +2

    पोखरकर सर अतिशय सुंदर विचार मांडलेत महाराव सरांनी.अभिव्यक्तीचे अभिनंदन 💐💐🌹🌹

  • @bapushayedme1388
    @bapushayedme1388 5 місяців тому +4

    अभिव्यक्ती च्या चॅनला शुभेच्छा

  • @shreekrishnatidke4077
    @shreekrishnatidke4077 5 місяців тому +5

    Very nice sir.💐💐💐🙏🙏🙏👍👍👍

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 5 місяців тому +10

    Salam Maharao aapn gulamgirit vadlele lok aahet ghabrlelelok sanatani vichar perne chalu aahe

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 4 місяці тому +1

    आपले परखड विचार ऐकून वाटते की आपण
    मराठी माणसे अजून किती भोळी राहिलो आहोत, आपलेच मराठी नेते तळागाळात ल्या लोकांची कशी पिळवणूक करीत आहेत हे आपल्या अचूक विश्लेषण मधून दिसून येते

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 5 місяців тому +8

    Jay maharashtra

  • @musicmasterjm7874
    @musicmasterjm7874 5 місяців тому +2

    खुप छान महाराव sirji... तुमचे परिवर्तनवादी विचार हे सर्व महाराष्ट्री जनतेने आणी देशातील जनतेने ऐकले पाहिजे..... तरच महाराष्ट्र आणी देश संकटातून वाचेल.... 🌹🙏🏽 अभिव्यक्ती.. पोखरकर सर... तुम्ही ग्रेट आहात असे प्रोग्राम नेहमीच दाखवायचा प्रयत्न करा.... 🙏🏽.... मी माझ्या सर्व ग्रुपला आजची मुलाखातची लिंक फॉरवर्ड करतो.... 🙏🏽जय महाराष्ट्र सर

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 5 місяців тому +5

    खुप परखड आणि सत्य विचार मांडले. मार्गदर्शन मिळतं. 45:23 चांगले विचार कळतात. आपल्याला छोटे छोटे प्रश्न का पडत नाही याचं वैषम्य वाटतं.
    पोखरकर सर तुमचे मनापासून आभार, तुम्ही तुमच्या चॅनल वरून ताकदीने लोकांच प्रबोधन करता. मनाचा जेव्हा गोंधळ होतो अशावेळी तुमचे, ज्ञानेश्वर महारावांचे विचार ऐकायला मिळाले
    की,मनाची घालमेल कमी होते.

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 4 місяці тому +1

    पोखरकर सर,महारव सर खरोखर डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत आहे .त्रिवार मनाचा मुजरा दोघांनाही.

  • @surajmepl
    @surajmepl 5 місяців тому +1

    महाराव सर यांचे विचारधन आम्हाला समृद्ध करते आणि प्रेरणा देते. धन्यवाद सर

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 5 місяців тому +1

    Excellent,Interview, Truthfull information, Analysis , Prabhodhan, good one, MR, POKHARKAR, and MR,MAHARAO, SIR, JAI SANVIDHAN,🙏👌👍✌️✌️👊💚🌹

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 5 місяців тому +7

    राजकारणात प्रवेश करत फक्तं सार्वजनिक मालमत्ता लुटत स्वतःचे भले करण्याचा उद्योग झाला आहे.
    आता लोकांनीच स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले पाहिजे.

  • @siddharthlokhande1699
    @siddharthlokhande1699 5 місяців тому +5

    वास्तव विचार

  • @parimalsondawale1465
    @parimalsondawale1465 5 місяців тому +4

    महाराव यांची मुलाखत दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 5 місяців тому +2

    Very very nice thought argument speech of mr Maharab ❤❤❤❤❤। congratulations to Ravindra phokharkar। जय महाराष्ट्र।

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 4 місяці тому +2

    आम्हा घरी धन, शब्दांचीच क्षेत्रे शब्दाचा चीच अशत्रे आम्ही करु, छान मुलाखत ,

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 5 місяців тому +15

    जे टिळा लावतात ते अत्यंत धोकेबाज लोक असतात शिंदे सुध्धा त्याच लायनीतले आहेत

  • @anisattar4848
    @anisattar4848 5 місяців тому +3

    एक नबंर साहेब ❤❤❤❤❤❤

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 5 місяців тому +2

    अगदी योग्य विचार मांडलेत पण हे विचार कळायला माणूस तर्किकी असला पाहिजे जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @aniketkadam3214
    @aniketkadam3214 5 місяців тому +1

    धन्यवाद अभिव्यक्ती

  • @rameshwar.mahale
    @rameshwar.mahale 5 місяців тому +6

    ईयत्ता चौथीपासुन चिञलेखा वाचत आलो. नेमकेपणाने वैचारीक जडणघडण योग्य वयात झाली.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 місяців тому

    आ .शिवभूमीसुपूत्र आणि आ.महाराव सर, 🙏 🙏.🙏सांप्रतकालीआपल्या प्रबोधनची नितांत गरज आहे.कृपया आपले सत्यान्वेशी जागलेपणाचा जागर प्रखर होत राहो काळ मोठा कठीण निर्णायकी वळणावर आहे...जागर
    जारी राहो.ता. क.महाराव सरांनी चपखल कविता सादर केलीय.📢💯🙏
    गरज आहे,