मीआपले व्हिडिओ नेहमी पहाते. आपण एकदा मोबाईलवर बोललोसुध्दा मी नंदुभोर यांची मामी आहे. आपले परखड विचार खूप आवडतात, तसेच महाराव साहेबांचे सुद्धा ,काल शाम मानवसाहेबा बरोबर चा कार्यक्रम पाहिला खूप भावला. असे कार्यक्रम का आयोजित करत नाही.
महाराव सर , आपण अतिशय सुरेखपणे वस्तुस्थितीवर विश्लेषण करून जनतेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन करित आहात. अगदी उत्कृष्ट असे ज्ञान देत आहात. सलाम तुमच्या अभ्यासपूर्ण मुलाखतीला. मराठी माणसाला शिकण्यासारखे आहे. 😅
श्री. रविंद्रजी आज आपण अतिशय योग्य व आदरणीय श्री. ज्ञानेश महाराव दादांशी संवाद साधून त्यांचे बहुमोल विचार व मार्गदर्शन आम्हाला मिळवून दिले त्याबद्दल धन्यवाद. मला सांगताना अभिमान वाटतो की मी चित्रलेखा चा प्रथम अंकापासुन चा वाचक आहे. व त्यामुळे श्री. ज्ञानेश महाराव दादांचे सर्व लेख मी वाचलेले आहे , आणि त्यांच्या लेखातून खरोखरच समाज प्रबोधनाचे कार्य होते आहे. ज्ञानेश महाराव दादा बहुजन समाजाला आपल्या बहुमोल विचार व मार्गदर्शनाची आज खरोखरच फार गरज आहे व ती उपयुक्त ठरेल .
प्रचंड प्रचंड प्रबोधन हे चालूच राहिलं पाहिजे ज्ञानेश महाराव खूप मोठे आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतः ही खूप मोठे आहात प्रबोधन नियमित चालू ठेवा एक दिवस नक्कीच बहुजन समाज शहाणा होईल
खुप खुप धन्यवाद महाराव सरांचे आपल्या विचारांची मी पाईक झाले आताजी आपल्या देशात अराजकता माजली आहे भीती दायक वातावरण झालेआहे तुम्हंचे विचार ऐकून मनाला ऊभारी आली असेच आपली विचारधारा मांडत राहणे धन्यवाद तुम्हां दोघांना जयभिम🙏🏼🙏🏼🙏🏼
प्रत्येक मराठी माणसापर्यंत हे विचार पोहचले पाहिजे स्पष्ट व रोखठोक विचार मांडताना खरा पत्रकार या व समाज प्रबोधन करण्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा
Great interview. किती सहज, सोपे करून सांगत आहेत. आदरणीय श्री maharao साहेब आपणच इतके शाश्वत, स्पष्टीकरण देऊ शकता. नरेंद्र जी दाभोलकर सर आजही विचाराच्या रूपाने अमर आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या आधुनिक सक्षम विचार मांडला. धन्यवाद सर
धन्यवाद, अभिव्यक्ती , आपण एक खास पर्वणी विचारांची दिली ज्ञानेश महाराव यांना ऐकतच राहावे असे वाटते . विचार बदल तर आधीच झालेले आहेत . त्यात अजुन भर पडत असते ❤❤❤
मी लायब्ररीत चित्रलेखा वाचायचो पण आज मला कळले की फक्त वाचन पुरेसे नाही, संपादक जाणून घेणे हा विचारांचा मुख्य गाभा आहे! उत्कृष्ट संपादकाच्या उत्तम मुलाखतीबद्दल मी अभिव्यक्तीचा आभारी आहे.
एकदम बरोबर सर. कदाचित भजन किर्तन प्रवचन हे सर्व प्रकार त्या त्या वेळी समाज हितासाठी सामाजिक कल्याणासाठी प्रबोधन म्हणून याकडे पाहिले जात असावे परंतु आज मात्र त्याच भजन किर्तन प्रवचन यामध्ये प्रबोधन राहिलेच नाही का या मध्ये पीएच डी करुन करिअर केले जात आहे आणि म्हणून ही लोक आपल्या करिअर साठी स्वार्थासाठी चुकीच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. जय महाराष्ट्र.
अप्रतिम शुद्ध विचार !परंतु स्वताहुन जाणुन बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याची वेळ निघुन गेलि,आपल्या सारखे लोक त्यांना बाहेर काढण्याचं प्रयत्न करत आहेत पण ते बाहेर पडणार नाहीत ,त्यांना धर्म नावाची कायम गुंगीत रहाणारी गोळि दिली गेली आहे ही गोळी त्यांच्या मुला फ बाळां पर्यंत पोहचत आहे
धन्यवाद सर खुप दिवसांनी डोक्यात चढलेली संस्कृतींची गंज बाजूला सारून लख्ख प्रकाश दाखविण्यासाठी अशा स्पष्ट बोलणारया लोकांची आज गरज होती आहे,ही मुलाखत संपूच नये असे वाटत होते , अभिव्यक्ती चे खुप खुप आभार
सर तुम्ही ज्ञानेश महारावांची किती छान मुलाखत घेतली ... मला त्याचा प्रत्येक भाग आवडला ... तुम्ही अधिक मुलाखती आणि पॉडकास्ट करावेत ... !! Lovely Interview... Thanks for it 🙏
खुप जबरदस्त मुलाखत, महाराष्ट्र च्या प्रत्येक घरात ही बघितली गेली पाहिजे आणि या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, पोखरकर सर खुप खुप धन्यवाद. It's a Master piece ❤
श्री महाराव यांचे विचार मी पहिल्यांदा चे ऐकले..खरंच ज्ञानाचा आणि बुध्दी चख आवाका फारच मोठा आहे."अभिव्यक्ती " ने यांचे प्रबोधनात्मक विचार वारंवार प्रसारित करावे...खरंच खूप मोठं ज्ञानाचं भंडार आहेत हे सर खूप खूप शुभेच्छा आपल्या चैनल. ला आणि सरांना ही.
Mr. Mahrao you are gem of a person. Honest, bold, knowledgeable, practicing and real. Our country needs you at all levels of our society to enighten them with the cunningness of the religious high priests. 👏
समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन करणारी श्री. ज्ञानेश महाराव सरांची मुलाखत पाहून अक्षरशः भारावून गेलो.... धन्यवाद रवींद्र सर आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏🙏
खरंच ज्ञानेश महाराव यांचं व्हिडिओ पाहण्यास खूप वाट बघत होतो खूप छान विश्लेषण आहे त्यांचं सर मुंबईतून मराठी लोकांना जागा नव्हे तर धंदा करण्यासाठी साधा गाळा ही मिळत नाही पण बाहेरून आलेले गुजर मारवाडी आज आपले पूर्ण शेती विकून घेतल्या आणि आपला मराठा समाज देशोधडीला लागला आहे मुळात आपला मराठी समाज आपल्या लोकांच्या दुकानात किंवा खरेदी करायला जात नाही सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून आपला मराठी समाज इथून पुढे मराठी लोकांच्या दुकानातच गेला पाहिजे आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथे मराठी लोकांना हे मारवाडी किंमतच देत नाहीत आपली मराठी लोक स्वतःच्या जमिनी एकूण यांच्या दुकानात कामाला आहेत
पोखरकर सर तुमचा प्रांजळपणा हा खर्या मराठी माणसाची ओळख आहे! महाराव सरांची ही मुलाखत नक्कीच बर्याच जणांना गोष्टींकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी प्राप्त करून देईल.
रविंद्र सर ज्ञानेश महाराव सरांची वरील प्रत्येक विषयावर वेगळ्या अशा खास मुलाखती घ्या. अशी माणसं बोलती करणं फार गरजेचं आहे आणि हे आत्ताच्या घडीला तुम्हीच करू शकता. ब-याच काळानंतर ज्या काही व्यक्तिमत्त्वांकडे मी आकर्षित झालो ती व्यक्तिमत्वे आपणांमुळे भेटली. सर शेवटी..... सलाम!
बापरे!! सर तुम्ही हाडाचे पत्रकार आहेत. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर किती परखड पणे बोललात शिवाय त्या प्रत्येक सामाजिक विषयावरती असलेला तुमचा गाढा अभ्यास बरंच काही सांगून गेला. आपण मराठी हिंदू लोक आपले सण समारंभ साजरे कारण्यातच व्यस्त असतो त्यामध्ये स्वतःची प्रगती करायला आपल्याकडे वेळच नसतो. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपराचं महत्व लक्षात न घेता ते आहेत त्याप्रमाणे कारण्यातच सगळ्यांचा कल आहे. पहिल्यांदाच कोणाची तरी मुलाखत मी पूर्ण ऐकलीये पण सर तुमची ही मुलाखत ऐकून माझ्या पण विचारांमध्ये भर पडली. आज च्या परिस्थितीनुसार आपलं वागणं किती चुकतंय विचार करण्याची पद्धत किती छोटी आणि टिपिकल झालीये हे लक्षात आलं. कधी कधी हा लोकांचा सण साजरा करण्याचा उत्साह बघून माझी पण विचारसरणी त्यापद्धतीची व्हायला लागते आणि ते कुठेतरी चुकत होतं ही मुलाखत पाहिल्यानंतर आज माझ्या ते लक्षात आलं.
महाराव सर व अभिव्यक्ती चॅलन,तुम्हा. दोघाच्या संवादाला व सात्विक बुद्धिमत्तेला ला जयभिम नमोबुध्दाय जय जिजाऊ जय शिवराय जयसंविधान संविधानात अभिव्यक्ती स्वतःत्र्यं नसते तर महाराव सरांचे मौलिक,सडेतोड विचार, समाज सुधारक व समाजाकसा असावा.हॆ विचार ऐकल्याने. तुम्हा दोघाचे किती आभार, मानावे, कि लाख लाख शुभेच्छा द्याव्या त्याही कमी पडतील,महाराव सर तुमच्या सारख्या बुद्धिमत्ते चे v प्रत्येक परिस्थितीचा मागोवा. घेऊन मूल्य मापन करून वागणारे लोक व समाज निर्माण करणे हेही लोकशाहीत सरकारचे काम आहे असे अभिप्रेत असूनही, 75 वर्षात हॆ काम, कोणत्याही सरकारने कलेले नाही. मध्ये योगीन काळातील भारतीय सभ्यता नष्ट करत करत, भारत या नीतीब्रष्ट लोकांनी किती खालच्या दर्ज्यात, आणून सोडला आहे, सर पुन्हा तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम विदियो आहे..श्री.महाराव सरां चे विचार मी प्रथमच ऐकले.डोळे उघडावे असे आहे..त्यांचे म्हणणे पूर्णपणे पटले..अभिव्यक्ती ने ही भेट घडवीली..दोघांचे आभार..share करावेत असे विचार मांडलेत..धन्यवाद..🙏🙏
The bestest video of social awareness of your channel till now ❤❤❤❤❤ एकदम रोख ठोक 💪💪💪💪💪 प्रबोधन कसे करावे आणि ते पटवून कसे द्यावे याचे रिअल प्रात्यक्षिक 🎯🎯🎯🎯🎯 Killer lines from 59 mins onwards.... 🔥🔥🔥🔥🔥 ज्ञानेश महाराव सरांचा आणि अभिव्यक्ती चॅनल चे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏 असेच समाज प्रबोधन सत्र चालू ठेवा जय शिवराय जय जिजाऊ 👍👍👍👍👍👍👍
अतिशय परखड आणि निर्भिड... ज्ञानेश महाराव... आज समाजामध्ये जे चित्र दिसत आहे, तरूण पिढीचे विचार बदलण्याची गरज आहे... त्यासाठी अशा विचारवंत लोकांची खूप गरज आहे... धन्यवाद पोखरकर साहेब...
अतिशय उच्च विचारसरणी असलेले हे संपादक महोदय आहेत. आपल्याला नागरिक म्हणून नेमक काय करायला पाहिजे याच सर्वोत्तम मार्गदर्शन केलं आहे नेहमीप्रमाणे स्पष्ट शब्दात. राजकारण हा व्यवसाय आहे. ते कधीतरी समाजसेवा असेलही पण आता नाही.समाजसेवाच करायची असेल तर त्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते. भारतात अशी अनेक उदाहरण आहेत. दुसरी बाब या व्हिडिओ च्या निमित्ताने सांगावीशी वाटते की जस बाळं जनमताना त्या बाळाला कोणतीच ओळख नसते ना धर्म ना जात. आता वेळ आली आहे की या सर्व बाळांना ती अठरा वर्षाची होई पर्यंत म्हणजे कायद्याने सज्ञान होई पर्यंत कोणत्याच धर्माचं पालन किंवा बंधन त्याच्यावर करायचं नाही. ते स्वतः ठरवेल की मला कोणता धर्म स्वीकारायचा आहे की निधर्मी राहायचं. जस सज्ञान झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो किंवा अठरा वर्षा पेक्षा लहान वयाच्या व्यक्तीकडून अगदी खूनासारखा गुन्हा झाला तरी तो अज्ञान आहे असं कायद्याने मानण्यात येते व त्याच्यावर तेवढी कडक कारवाई होत नाही.त्यामुळे ते बालक सज्ञान होईपर्यंत त्याच्यावर कोणताही धर्म लादता येणार नाही. तसे केल्यास हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा खून केला असा गुन्हा पालकांवर दाखल करण्यात येईल असा नियम करणे ही आताची सर्वोच्च गरज आहे. कारण व्यक्ती अज्ञान असते तो पर्यंत त्याची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची असते.
हा video जास्तीत जास्त स्वाभिमानी मराठी माणसाने ऐकवा.... मी माझ्या सर्व स्वाभिमानी मराठी मित्रांना share केला आहे.... धन्यवाद ज्ञानेश महाराव सर आणि अभिव्यक्ती.....
आज अभिव्यक्ती ने महाराष्ट्रीय जनतेचे लडके व्यक्ती महत्व भेटले ,पुरोगामी विचारांचा महा मेरू आमच्या पुरोगामी चळवळीचा आदर्श आहेत,महाराव सादर प्रणाम त्यांच्यासाठी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे दोन शब्द,,,,,,,,,, सत्य असत्यशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता,,धन्यवाद,,,
मीआपले व्हिडिओ नेहमी पहाते. आपण एकदा मोबाईलवर बोललोसुध्दा मी नंदुभोर यांची मामी आहे. आपले परखड विचार खूप आवडतात, तसेच महाराव साहेबांचे सुद्धा ,काल शाम मानवसाहेबा बरोबर चा कार्यक्रम पाहिला खूप भावला. असे कार्यक्रम का आयोजित करत नाही.
धन्यवाद..करू आपण लवकरच असे कार्यक्रम.. 🙏
धन्यवाद सर आपले विचार खूप चांगले वाटले आम्हाला ज्ञानात भर पडली बरे वाटले
खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤
महाराव सर , आपण अतिशय सुरेखपणे वस्तुस्थितीवर विश्लेषण करून जनतेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन करित आहात. अगदी उत्कृष्ट असे ज्ञान देत आहात.
सलाम तुमच्या अभ्यासपूर्ण मुलाखतीला.
मराठी माणसाला शिकण्यासारखे आहे.
😅
छान मुलाखत, परखडपणे विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
श्री. रविंद्रजी आज आपण अतिशय योग्य व आदरणीय श्री. ज्ञानेश महाराव दादांशी संवाद साधून त्यांचे बहुमोल विचार व मार्गदर्शन आम्हाला मिळवून दिले त्याबद्दल धन्यवाद.
मला सांगताना अभिमान वाटतो की मी चित्रलेखा चा प्रथम अंकापासुन चा वाचक आहे. व त्यामुळे श्री. ज्ञानेश महाराव दादांचे सर्व लेख मी वाचलेले आहे , आणि त्यांच्या लेखातून खरोखरच समाज प्रबोधनाचे कार्य होते आहे.
ज्ञानेश महाराव दादा बहुजन समाजाला आपल्या बहुमोल विचार व मार्गदर्शनाची
आज खरोखरच फार गरज आहे व ती उपयुक्त ठरेल .
धन्यवाद 🙏
ज्ञानेश महाराव सर वास्तव स्पष्टपणे सांगितल्या बद्दल आपले आभार आणि धन्यवाद..
छान मुलाखत व योग्य सत्यशोधक ज्ञानेश महाराव सरांची निवड मुलाखतीसाठी, अभिनंदन व शुभेच्छा रविंद्र सरांना
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ज्ञानेश महाराव खरंच समाज प्रबोधन चे काम अती चांगले केलं आहे या पुढे असे विचाराचे प्रबोधन करावे
प्रचंड प्रचंड प्रबोधन हे चालूच राहिलं पाहिजे ज्ञानेश महाराव खूप मोठे आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतः ही खूप मोठे आहात प्रबोधन नियमित चालू ठेवा एक दिवस नक्कीच बहुजन समाज शहाणा होईल
सध्याच्या निराशेच्या गर्तेतसापडलेल्या आम्हास तुमच्या सारखे लोक खूप अशा देऊन जातात.
सोबत खूप काही वाचायचं राहिलय याची जाणीवही करून दिलीत.
खूप सारे आभार
ज्ञानेश महाराव सर ..तुम्हाला खूप खुपध्न्यवाद ....
खुप छान विश्लेषण
खुप चागले ज्ञान आणि माहीती
खूप सुंदर विचार मांडले सरांनी....त्याचा विचार व्हावा अशी अपेक्षा 🙏🙏
खुप खुप धन्यवाद महाराव सरांचे आपल्या विचारांची मी पाईक झाले आताजी आपल्या देशात अराजकता माजली आहे भीती दायक वातावरण झालेआहे तुम्हंचे विचार ऐकून मनाला ऊभारी आली असेच आपली विचारधारा मांडत राहणे धन्यवाद तुम्हां दोघांना जयभिम🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏
रात्री घालतो का तुझ्यात हा?
🌹🙏🌹
कसला अभ्यास आहे सहेब मी पंहिले वेळ तुम्हांला बघितले आणी ऐकलेब सॅल्यूट करतो सर आशेच बोलत रहा सर
प्रत्येक मराठी माणसापर्यंत हे विचार पोहचले पाहिजे स्पष्ट व रोखठोक विचार मांडताना खरा पत्रकार या व समाज प्रबोधन करण्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा
🙏🙏 साहेब आपणास फार फार धन्यवाद साहेब अतिउत्तम माहिती अतिशय स्पष्ट ,आणि सत्य माहीती सांगितली.🙏🙏🙏
Great interview. किती सहज, सोपे करून सांगत आहेत. आदरणीय श्री maharao साहेब आपणच इतके शाश्वत, स्पष्टीकरण देऊ शकता. नरेंद्र जी दाभोलकर सर आजही विचाराच्या रूपाने अमर आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या आधुनिक सक्षम विचार मांडला. धन्यवाद सर
होय आजही दाभोलकर विचाराने अजरामर आहेत
सर नमस्कार तुम्ही जी माहिती दिली आहे ते खूब सत्य आहे माझ्या मनाला खूब आवडली म्हणुन मी तुमचे खूब विडिओ ऐकतोच
धन्यवाद, अभिव्यक्ती , आपण एक खास पर्वणी विचारांची दिली ज्ञानेश महाराव यांना ऐकतच राहावे असे वाटते . विचार बदल तर आधीच झालेले आहेत . त्यात अजुन भर पडत असते ❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मी लायब्ररीत चित्रलेखा वाचायचो पण आज मला कळले की फक्त वाचन पुरेसे नाही, संपादक जाणून घेणे हा विचारांचा मुख्य गाभा आहे!
उत्कृष्ट संपादकाच्या उत्तम मुलाखतीबद्दल मी अभिव्यक्तीचा आभारी आहे.
धन्यवाद 🙏
अप्रतिम विचार मांडलेत खुप खुप धन्यवाद व अभिनंदन करण्यात येत आहेत ❤
एकदम बरोबर सर. कदाचित भजन किर्तन प्रवचन हे सर्व प्रकार त्या त्या वेळी समाज हितासाठी सामाजिक कल्याणासाठी प्रबोधन म्हणून याकडे पाहिले जात असावे परंतु आज मात्र त्याच भजन किर्तन प्रवचन यामध्ये प्रबोधन राहिलेच नाही का या मध्ये पीएच डी करुन करिअर केले जात आहे आणि म्हणून ही लोक आपल्या करिअर साठी स्वार्थासाठी चुकीच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. जय महाराष्ट्र.
अप्रतिम शुद्ध विचार !परंतु स्वताहुन जाणुन बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याची वेळ निघुन गेलि,आपल्या सारखे लोक त्यांना बाहेर काढण्याचं प्रयत्न करत आहेत पण ते बाहेर पडणार नाहीत ,त्यांना धर्म नावाची कायम गुंगीत रहाणारी गोळि दिली गेली आहे ही गोळी त्यांच्या मुला फ
बाळां पर्यंत पोहचत आहे
सर तुमच्या निर्भीडपणे विचार व्यक्त करण्याला सलाम सर
धन्यवाद सर खुप दिवसांनी डोक्यात चढलेली संस्कृतींची गंज बाजूला सारून लख्ख प्रकाश दाखविण्यासाठी अशा स्पष्ट बोलणारया लोकांची आज गरज होती आहे,ही मुलाखत संपूच नये असे वाटत होते , अभिव्यक्ती चे खुप खुप आभार
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सलाम महाराव सर आणि पोखरकर सर
या धर्मांध लोकांना असेच पोखर करा
सर तुम्ही ज्ञानेश महारावांची किती छान मुलाखत घेतली ... मला त्याचा प्रत्येक भाग आवडला ... तुम्ही अधिक मुलाखती आणि पॉडकास्ट करावेत ... !! Lovely Interview... Thanks for it 🙏
धन्यवाद 🙏
@@abhivyakti1965 🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏
🎉
😅😅😅😅😅😅😅😊😊
जबरदस्त
Bhat ha bhutapeksha bhari pokharkar ani maharav sir apalya doghanchehi abhinandan. Great speech
Jaishivaray jaibhim jaimulnivasi .chanel dhanyavad.
खुप जबरदस्त मुलाखत, महाराष्ट्र च्या प्रत्येक घरात ही बघितली गेली पाहिजे आणि या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, पोखरकर सर खुप खुप धन्यवाद. It's a Master piece ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Right now very good thanks
श्रेष्ठ तत्त्वज्ञ तुकोबा तुम्ही जिवंत ठेवले तेही आजच्या काळात सलाम आहे तुम्हाला
दोघे अत्यंत विद्वान आणि विज्ञानवादी विचारवंत सोबत बघून फारच आनंद झाला,
धन्यवाद सर..❤❤ खुप सुंदर समाजप्रभोधन...
बौद्ध धम्माच्या भंते शाही बद्दल परखड मत मांडले योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार धन्यवाद ❤
चित्रलेखाशी जिवंत संवाद झाल्यासारखा अनुभव आला. अतिशय परखड आणि उपयुक्त विचार
Aai शप्पथ महाराव सरांनी डोळ्यात झणणीत डोळ्यात अंजन घातले.रवी सर thanks
🙏🙏🙏
❤🎉 जय हिंद जय हिंद
साहेब छान मुलाखत महाराव साहेबांचे खूप आभार. मुद्दे सुद्धा छान मांडले, त्या मुळे जे काही समाजात चुकीचे चालले आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. धन्यवाद
🙏🙏🙏
खुप छान विचार मांडले आहेत खुप खुप धन्यवाद
फार छान मुलाखत, सर्वांनी ऐकावी. मनन करावी.. मनापासून धन्यवाद सर.. हार्दिक शुभेच्छा..
अतिशय सुंदर सर आपला ओबीसी समाज जागा झाला पाहिजे .
सर तुमचे व्हिडिओ मी नियमित पाहत असतो तुमच्या निर्भीड पत्रकारितेबद्दल तुम्हाला सलाम तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून समाजाचं प्रबोधन होतं
खुपच छान सर
Second that 👍👍💯💯
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@@abhivyakti1965 Marathi Manus Strong ahae 📢📢✍️🌹💦
tnx
Very good thank you sir for social work ❤
जबरदस्त ❤
खूप छान काम करता आहात तुम्ही , मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. ❤
श्री महाराव यांचे विचार मी पहिल्यांदा चे ऐकले..खरंच ज्ञानाचा आणि बुध्दी चख आवाका फारच मोठा आहे."अभिव्यक्ती " ने यांचे प्रबोधनात्मक विचार वारंवार प्रसारित करावे...खरंच खूप मोठं ज्ञानाचं भंडार आहेत हे सर खूप खूप शुभेच्छा आपल्या चैनल. ला आणि सरांना ही.
सलाम आपल्या विचारांना
धन्यवाद 🙏
ज्ञानेश महाराव सर हे स्पष्ट प्रखर विचार मांडणारे पत्रकार आहेत समाजाचे प्रबोधन अनेक वर्ष करत आहेत त्यांच्या कार्या ला सलाम
आपण दोघेही महामानव आहात❤🎉
Mr. Mahrao you are gem of a person. Honest, bold, knowledgeable, practicing and real. Our country needs you at all levels of our society to enighten them with the cunningness of the religious high priests. 👏
रवींद्रसर खूप खूप धन्यवाद महाराव सरांची विचार पर्वणी आम्हाला दिली
🙏🙏🙏
महाराव सरांची मुलाखत खूप छान 🙏पत्रकारांनी लोकांच्या हितासाठी आपली निर्भीड पत्रकारिता करावी
👍 खूपच माहितीपूर्ण.
खरच आहे लोकं डोकं वापरतच नाहीत.
अभिव्यक्ती ने लोकभावना व्यक्त केली आपल्या माध्यमातून , ग्रेट सर
धन्यवाद 🙏
छान मुलाखत दिली. सर
अतिशय सुंदर मुलाखत. सत्य परखडपणे मांडले पण अजुनही समाज बदलत नाही आहे कर्ज काढून सणवार करण्यात धन्यता मानतो.
ज्ञानेश महाराव सरांचे निर्भीड व प्रखर विचार मांडणे, निर्भय व निर्भीड पत्रकारिते बाबत त्यांचे खूप खूप अभिनंदन व आभार.
समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन करणारी श्री. ज्ञानेश महाराव सरांची मुलाखत पाहून अक्षरशः भारावून गेलो.... धन्यवाद रवींद्र सर आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Right now very good thanks
Very Very important guidelines. Thanks so much 🙏.
छानच मुलाखत, ❤सरांचे बरेच लेख मी वाचलेत ,❤प्रबोधन ❤छान असते जय भिम जय संविधान ❤😮😮😮
सलाम सर
आपले काम सुरु ठेवावे काळाची गरज आहे आता. तर या लिखाणची आवश्यकता आहे
प्रचंड मोठे विचार
माननीय महाराव सरांच्या विचारातील परखडपणा अप्रतिम. दोघांचेही आभार.
धन्यवाद 🙏
तुमचे विचार ऐकून, तुमची कीव करावीशी वाटते, विद्येचे माहेरघर का म्हणतात याचे विश्लेषण, शंकरच्या मंदिराचे उदाहरण अतिशय बालिश वाटले ,
सर आपल्या सारख्या निष्पक्ष पत्रकारांची देशाला अत्यंत गरज आहे.
14:01 14:01 14:01 14:02 14:02 😮 14:22 😅😊😊ओपन ो औरंगा उघडी उगाच ा❤बादशाह😊😊😊😊 झ धन ँंँऔँँऔौओऔ😮😅😅😮😊😮😅😅 15:28 😮😅😮😅😮 14:06 😅
😅
औरंगाबाद😊😊ऑफ कॉमर्स या😊
अभिनंदन!!!.
खरंच ज्ञानेश महाराव यांचं व्हिडिओ पाहण्यास खूप वाट बघत होतो खूप छान विश्लेषण आहे त्यांचं सर
मुंबईतून मराठी लोकांना जागा नव्हे तर धंदा करण्यासाठी साधा गाळा ही मिळत नाही पण बाहेरून आलेले गुजर मारवाडी आज आपले पूर्ण शेती विकून घेतल्या आणि आपला मराठा समाज देशोधडीला लागला आहे मुळात आपला मराठी समाज आपल्या लोकांच्या दुकानात किंवा खरेदी करायला जात नाही सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून आपला मराठी समाज इथून पुढे मराठी लोकांच्या दुकानातच गेला पाहिजे आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथे मराठी लोकांना हे मारवाडी किंमतच देत नाहीत आपली मराठी लोक स्वतःच्या जमिनी एकूण यांच्या दुकानात कामाला आहेत
बरोबर आहे याच कारण आम्ही कर्म कांड, देवधर्म यात गुंतवले गेलेले आहोत.
चांगली सूचना.. 👍
amazing person and excellent interview, प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे हि मुलाखत
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सर आपण महाराव सरांची मुलाखत घेवून खुपच छान वर्तमान स्थितीत उपयुक्त प्रबोधन केले त्याबद्दल आपले ह्रदयपुर्वक अभिनंदन.
जयशिवराय जयभीम🙏
@@dr.cringle2557a
ज्ञानेश महाराव मनस्वी व निर्भीड पत्रकार.....चित्रलॆखा हा उत्कृष्ट अंक आम्हाला कैक वर्षे मेजवानीच होती...... आपणांस आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो.....
माझ्या जीवनातील आता पर्यंत च्या सोशल मीडिया प्रवासातले,सर्वात उपयोगी माहिती दिल्या बद्दल चॅनल चे आणि महारव सरांचे कोटी कोटी धन्यवाद .... ऋणी आहे !
पोखरकर सर तुमचा प्रांजळपणा हा खर्या मराठी माणसाची ओळख आहे! महाराव सरांची ही मुलाखत नक्कीच बर्याच जणांना गोष्टींकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी प्राप्त करून देईल.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
धन्यवाद सर अतिशय चांगले विचार सांगितले
रविंद्र सर ज्ञानेश महाराव सरांची वरील प्रत्येक विषयावर वेगळ्या अशा खास मुलाखती घ्या. अशी माणसं बोलती करणं फार गरजेचं आहे आणि हे आत्ताच्या घडीला तुम्हीच करू शकता. ब-याच काळानंतर ज्या काही व्यक्तिमत्त्वांकडे मी आकर्षित झालो ती व्यक्तिमत्वे आपणांमुळे भेटली. सर शेवटी..... सलाम!
नक्कीच याला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी.
नक्की करू आपण.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Kharokhar Ahe Sirji Thanks for you Dhanyawad khupach chagale vichar Ahet
बापरे!! सर तुम्ही हाडाचे पत्रकार आहेत. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर किती परखड पणे बोललात शिवाय त्या प्रत्येक सामाजिक विषयावरती असलेला तुमचा गाढा अभ्यास बरंच काही सांगून गेला. आपण मराठी हिंदू लोक आपले सण समारंभ साजरे कारण्यातच व्यस्त असतो त्यामध्ये स्वतःची प्रगती करायला आपल्याकडे वेळच नसतो. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपराचं महत्व लक्षात न घेता ते आहेत त्याप्रमाणे कारण्यातच सगळ्यांचा कल आहे. पहिल्यांदाच कोणाची तरी मुलाखत मी पूर्ण ऐकलीये पण सर तुमची ही मुलाखत ऐकून माझ्या पण विचारांमध्ये भर पडली. आज च्या परिस्थितीनुसार आपलं वागणं किती चुकतंय विचार करण्याची पद्धत किती छोटी आणि टिपिकल झालीये हे लक्षात आलं. कधी कधी हा लोकांचा सण साजरा करण्याचा उत्साह बघून माझी पण विचारसरणी त्यापद्धतीची व्हायला लागते आणि ते कुठेतरी चुकत होतं ही मुलाखत पाहिल्यानंतर आज माझ्या ते लक्षात आलं.
महाराव सर व अभिव्यक्ती चॅलन,तुम्हा. दोघाच्या संवादाला व सात्विक बुद्धिमत्तेला ला जयभिम नमोबुध्दाय जय जिजाऊ जय शिवराय जयसंविधान संविधानात
अभिव्यक्ती स्वतःत्र्यं नसते तर महाराव सरांचे मौलिक,सडेतोड विचार, समाज सुधारक व समाजाकसा असावा.हॆ विचार ऐकल्याने. तुम्हा दोघाचे किती आभार, मानावे, कि लाख लाख शुभेच्छा द्याव्या त्याही कमी पडतील,महाराव सर तुमच्या सारख्या बुद्धिमत्ते चे v प्रत्येक परिस्थितीचा मागोवा. घेऊन मूल्य मापन करून वागणारे लोक व समाज निर्माण करणे हेही लोकशाहीत सरकारचे काम आहे असे अभिप्रेत असूनही, 75 वर्षात हॆ काम, कोणत्याही सरकारने कलेले नाही. मध्ये योगीन काळातील भारतीय सभ्यता नष्ट करत करत, भारत या नीतीब्रष्ट लोकांनी किती खालच्या दर्ज्यात, आणून सोडला आहे, सर पुन्हा तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद.
फारच छान विचार आहेत. देशभर अशा प्रकारच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे.
होय.. धन्यवाद 🙏
अतिशय रोख ठोक प्रश्न व तसेच समर्पक विस्तृत उत्तरे
धन्यवाद 🙏
अप्रतिम विदियो आहे..श्री.महाराव सरां चे विचार मी प्रथमच ऐकले.डोळे उघडावे असे आहे..त्यांचे म्हणणे पूर्णपणे पटले..अभिव्यक्ती ने ही भेट घडवीली..दोघांचे आभार..share करावेत असे विचार मांडलेत..धन्यवाद..🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद स्मिताताई 🙏
Maharao Sahebanche khup aabhar khup parkhadpane vichar mandlet aapan .
The bestest video of social awareness of your channel till now
❤❤❤❤❤
एकदम रोख ठोक
💪💪💪💪💪
प्रबोधन कसे करावे आणि ते पटवून कसे द्यावे याचे रिअल प्रात्यक्षिक
🎯🎯🎯🎯🎯
Killer lines from 59 mins onwards....
🔥🔥🔥🔥🔥
ज्ञानेश महाराव सरांचा आणि अभिव्यक्ती चॅनल चे खूप खूप आभार
🙏🙏🙏🙏🙏
असेच समाज प्रबोधन सत्र चालू ठेवा
जय शिवराय जय जिजाऊ
👍👍👍👍👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
❤❤ very true ..tuhmi bolta te satya ahe.... More power to you Dyanesh mahararao sir kharach purvi che journalist changle hote ..
छान विश्लेषण
अतिशय परखड आणि निर्भिड... ज्ञानेश महाराव... आज समाजामध्ये जे चित्र दिसत आहे, तरूण पिढीचे विचार बदलण्याची गरज आहे... त्यासाठी अशा विचारवंत लोकांची खूप गरज आहे... धन्यवाद पोखरकर साहेब...
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ 🙏
अतिशय उच्च विचारसरणी असलेले हे संपादक महोदय आहेत. आपल्याला नागरिक म्हणून नेमक काय करायला पाहिजे याच सर्वोत्तम मार्गदर्शन केलं आहे नेहमीप्रमाणे स्पष्ट शब्दात. राजकारण हा व्यवसाय आहे. ते कधीतरी समाजसेवा असेलही पण आता नाही.समाजसेवाच करायची असेल तर त्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते. भारतात अशी अनेक उदाहरण आहेत.
दुसरी बाब या व्हिडिओ च्या निमित्ताने सांगावीशी वाटते की जस बाळं जनमताना त्या बाळाला कोणतीच ओळख नसते ना धर्म ना जात. आता वेळ आली आहे की या सर्व बाळांना ती अठरा वर्षाची होई पर्यंत म्हणजे कायद्याने सज्ञान होई पर्यंत कोणत्याच धर्माचं पालन किंवा बंधन त्याच्यावर करायचं नाही. ते स्वतः ठरवेल की मला कोणता धर्म स्वीकारायचा आहे की निधर्मी राहायचं. जस सज्ञान झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो किंवा अठरा वर्षा पेक्षा लहान वयाच्या व्यक्तीकडून अगदी खूनासारखा गुन्हा झाला तरी तो अज्ञान आहे असं कायद्याने मानण्यात येते व त्याच्यावर तेवढी कडक कारवाई होत नाही.त्यामुळे ते बालक सज्ञान होईपर्यंत त्याच्यावर कोणताही धर्म लादता येणार नाही. तसे केल्यास हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा खून केला असा गुन्हा पालकांवर दाखल करण्यात येईल असा नियम करणे ही आताची सर्वोच्च गरज आहे. कारण व्यक्ती अज्ञान असते तो पर्यंत त्याची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची असते.
👍👍👍
हा video जास्तीत जास्त स्वाभिमानी मराठी माणसाने ऐकवा....
मी माझ्या सर्व स्वाभिमानी मराठी मित्रांना share केला आहे....
धन्यवाद ज्ञानेश महाराव सर आणि अभिव्यक्ती.....
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर आणि डोळे धाडकन उघडणारी मुलाखत..
खूप खूप धन्यवाद 🙏
आभारी आहे 🙏
कदम वास्तव
भयमुक्त व्हा काही गरज नाही देवा ब्राम्हणांची कष्ट नितीमत्ता मानवता संभाळा आणि मुक्त व्हा माणसिक गुलामगिरीतुन 🙏
Dokyavar topya ghaalun I'd Milan party kara
@@ashutoshupasani2747भटमुक्त व्हा
अप्रतिम सर
जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू फुले आंबेडकर, छान मार्गदर्शन केले आहे सर खूप तळमळीने बोलता,,
संपूर्ण द्वेष मूलक
आज अभिव्यक्ती ने महाराष्ट्रीय जनतेचे लडके व्यक्ती महत्व भेटले ,पुरोगामी विचारांचा महा मेरू आमच्या पुरोगामी चळवळीचा आदर्श आहेत,महाराव सादर प्रणाम
त्यांच्यासाठी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे दोन शब्द,,,,,,,,,,
सत्य असत्यशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता,,धन्यवाद,,,
आभारी आहे 🙏
Khup sundar vichar mandle,dokyamadhe hya samajala bughun khup gondhal hota clear zale...........
Thank you very much.
You are welcome🙏
Khupach Apratim Mahiti Video.
धन्यवाद
Sir, this is brilliant. Thank you so much.
Most welcome🙏
अतीशय ऊंतम
धन्यवाद
Very nice interview thanks Pokharkar Sir🎉🎉
Welcome 🙏
Khup jabardast sir❤❤