'त्या' घोषित आणिबाणीपेक्षा मोदींची अघोषित आणिबाणी भयानक..I अभिव्यक्ती I Abhivyakti I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • त्या घोषित आणिबाणीपेक्षा मोदींची अघोषित आणिबाणी भयानक..
    #maharashtra #abhivyakti #mahavikasaaghadi
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 446

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 2 місяці тому +55

    केतकर यांचे अतिशय सुंदर निरीक्षण आणि अभ्यास आहे. Hats off to him. तुमच्या सर्व मुलाखती छान असतात, त्यापैकीच ही सुद्धा एक सुंदर मुलाखत आहे.

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 2 місяці тому +80

    कुमार केतकर साहेब बोलले ते सर्व खरे आहे आम्ही त्या वेळेचे वर्तमान पत्र वाचले आहे आणि पाहीली सुध्दा आहे आणीबाणी

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 2 місяці тому +2

      जुन्या काळातील लोकांनी सांगीतली आहे आणीबाणी कशी होती ती

    • @vasudevpatil459
      @vasudevpatil459 Місяць тому

      ट*​@@SachinDeshpande-pd9qc

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 2 місяці тому +126

    केतकर सर महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

    • @unknownguy279
      @unknownguy279 Місяць тому

      ब्राम्हणांकडून हिसकाऊन घेतलेल्या जमिनी विकून तुम्ही सोन्याची चेन घालून , मिशीला पिळ मारत हिंडा पाटील . महाराष्ट्राची वाट लावली तुम्ही 😢😢😢😢😢😢

    • @rajusathe5700
      @rajusathe5700 9 днів тому

      Gharacha 7-12 Baghun Gya
      WAQF Asel Tar Kay Khara Nahi Baba

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 місяці тому +33

    केतकर सरांची मुलाखत घेऊन राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करून ‌सत्यपरीस्थिती आणिबाणी बद्दल चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 місяці тому +46

    ज्यांनी आणीबाणी अनुभवलेली आहे, त्यांना आजची अदृष्य आणीबाणी त्या जाहीर केलेल्या आणीबाणीपेक्षाही भयानक आहे ही वस्तुस्थिती आहे.

  • @kishorehiwale451
    @kishorehiwale451 2 місяці тому +20

    केतकर साहेब आपला राजकिय अभ्यास सत्याचा उलगडा करणारा असाच आहे. समस्त समाजापर्यंत जाणे अगत्याचे आहे.
    धन्यवाद !

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w 2 місяці тому +14

    केतकर साहेब आपण केलेल विलेशन अगदी बरोबर आहे खरं तर येत्या विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीला आपले विचारांची खुप गरज आहे 🎉🎉

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 2 місяці тому +13

    केतकर साहेब तुम्ही जे मुलाखत दिली व स्पश्टिकरन केले ते 100% खरे आहे.

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 2 місяці тому +21

    पोखरकर साहेब तुमच्या तळमळीला सुविचाराला मानाचा मुजरा तुमचे सर्व व्हिडिओ फार लक्षपुर्वक पहात असतो त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 2 місяці тому +15

    धन्यवाद पोखरकरजी,श्री.कुमार केतकर यांच्या सारख्या ज्येष्ठ विश्लेषकांची मुलाखत घेवून मविआच्या नेत्याना सावध केल्या बध्दल.मी कुमार केतकराना गेली ५५वर्षे ओळखतो.माझ्या पत्रकार मित्राचे ते गुरू आहेत.देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीतचा त्यांचा गाढाअभ्यास आहे.धन्यवाद.

  • @vishwaspatil7449
    @vishwaspatil7449 2 місяці тому +46

    भयंकर आहे...मोदी व शाह ह्या लोकांचे दिवस भरत आलेत..चिड येते

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 місяці тому +17

    माननीय कुमार केतकर साहेबअतिशय सुंदर विश्लेषण
    धन्यवाद🙏🙏

  • @vandanakhobragade8875
    @vandanakhobragade8875 Місяць тому +2

    धन्यवाद सर,
    खुप स्पष्ट आणि चांगल्या पद्धति ने आजची सामाजिक आणि राजनीतिक परिस्थिति समजाऊन सांगितलीत...

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 місяці тому +7

    आणी बाणी बद्दल.खुप चांगली आणि माहीत नसलेली माहिती समजली. धन्यवाद

  • @anuradhadhole6433
    @anuradhadhole6433 2 місяці тому +18

    सर एक नंबर बरोबर माहिती दिलीत.धन्यवाद सर.🙏💯✅

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 2 місяці тому +2

    केतकर साहेब नमस्कार खूप छान विश्लेषण त्यातल्या त्यात आणीबाणी वरचे तर खूप खूप आवडलं

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 2 місяці тому +9

    खूप सत्य परिस्थिती मांडत आहात जनतेला आता तुम्ही खूप चांगले विचार निर्भीडपणे व्यक्त केल केतकर सर व पोखरकर सर तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @AbhijitpKargutkar
    @AbhijitpKargutkar 2 місяці тому +11

    कुमार केतकर साहेब अगदी योग्य बोलत आहेत त्यांना या सर्व गोष्टींचा जास्त अनुभव आहे ते मोदी शहा यांची नीती ओळखू शकतात त्यांनी पुन्हा समाज कार्यामध्ये सहभागी होऊन राजकारणामध्ये येऊन या सगळ्या गोष्टींवर मात करू शकतील त्यांचा प्रसाद तगडा अनुभव आहे ते स्वतः एक जनरलिस्त आहेत मी अत्यंत आदर करतो त्यांचा अभिमान आहे असे महान पुरुष आपल्या समाजात आहेत म्हणून धन्यवाद सर आणि पोखरण सरांची तर गोष्ट निराळी आहे आभारी आहे मी त्यांचा ते हे सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत धन्यवाद सर

  • @user-ln9pq1ij3e
    @user-ln9pq1ij3e 2 місяці тому +10

    म्हणजे आपल्या देशावरचे हे संकट लवकर जाणारे नाही, एक अहंकारी संपूर्ण देशाला तलागळला नेणार हे नक्की

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 2 місяці тому +11

    पोखरकर साहेब, छान मुलाखात आहे!

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar 2 місяці тому +9

    ही मुलाखत हिंदी मध्ये व्हावी आणि संपूर्ण देशाने ऐकावी

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 місяці тому +10

    केतकार साहेबांनी योग्य प्रकारे विषय व मागील आठवणी समजावल्या पुढे काय घडू शकते ते पण समजावले धन्यवाद केतकर saheb

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 Місяць тому +2

    वास्तववादी विचारावर प्रकाश झोत टाकणारी मुलाखत.

  • @jitendrasatpalkar1129
    @jitendrasatpalkar1129 Місяць тому +2

    साहेब आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्वक असतेच खरच तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभार जास्त लोकांनी माहितीचा अभ्यास करणं गरजेचं आहे विचार करण्यास गरज आहे तरच देशाचे काही चांगली लोकं पुढे येऊ शकतात

  • @ajitmagdum8094
    @ajitmagdum8094 2 місяці тому +4

    कुमार केतकर
    यांचे अभ्यासपूर्ण आणि परखड , विवेकी मांडणी.

  • @pushpagupta7392
    @pushpagupta7392 Місяць тому +3

    मोदीजी को अब बहुमत की सरकार नहीं है विपक्ष का view sunna पड़ेगा😂😂

  • @msharififtekhari8074
    @msharififtekhari8074 2 місяці тому +8

    पोखरकर साहेब , सॅल्युट !

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 місяці тому +29

    हो बरोबर अडणी पंतप्रधान

  • @user-rc6kc9dc4u
    @user-rc6kc9dc4u Місяць тому +1

    सुन्दर मुलाखत केतकर सर मी स्वतः आणीबाणी अनुभव ली आहे

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 Місяць тому +2

    सुप्रीम कोर्टाने निकाल काय दिला? अलाहबाद न्यायालयाने काय निकाल दिला? कोर्टात केस कोणत्या कारणाने दाखल झाली? ते सांगा! 😂

  • @shivajiraoshinde4893
    @shivajiraoshinde4893 2 місяці тому +2

    छान विश्लेषण कुमार केतकर सर यांच्याकडून तुमच्या चॅनल तर्फे मिळाले. आभार तुमचे.

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 2 місяці тому +5

    या दोघांनाही रात्री अपरात्री पोलिसांनी उचलून तुरुंगात डांबले व त्यांना जामिनासाठी अर्जही करण्याची परवानगी दिली नाही म्हणजे त्यांना कळेल की आणीबाणीत काय झाले होते केतकर ना ते चांगल आठवत असेल जरा आठवायचा प्रयत्न करून बघा

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 Місяць тому +2

    जनतेला अस वाटत नाही! चोरांना आणीबाणी भासते
    सुमार तो सुमार😂

  • @kishornaik623
    @kishornaik623 Місяць тому +3

    तेव्हाची आणीबाणी मर्यादित कालावधीनंतर संपली होती.ही अघोषित आणीबाणी संपवण्या साठी जनतेलाच मोठे अंदोलन करावे लागणार आहे.

  • @ASGXYZ
    @ASGXYZ Місяць тому +1

    केतकरांनी आणिबाणीच्या बद्दल केलेलं विश्लेषण बर्याच प्रमाणात बरोबर आहे. आणिबाणी ला आर एस एस चा पाठिंबा होता. हि नवीन माहिती मिळाली.
    पोखरकर साहेब हि मुलाखत हिंदी भाषेत डब करून देशपातळीवर पोहोचवावी

  • @virendramha9549
    @virendramha9549 Місяць тому +1

    खूप चांगली व उपयुक्त माहीती. ह्या प्रामाणिक पत्रकारांच्या अभ्यासू वृत्तीमुळेच जनतेला सत्य परिस्थितीची जाणीव होत असते.

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 Місяць тому +1

    छानविसलेशन श्री कुमार केतकारांच

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 Місяць тому +1

    खुपचं धैर्य पाहिजे असे प्रतिपादन आणि व्हिडिओ करायला.

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 2 місяці тому +6

    100% सत्य आहे 👍

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 2 місяці тому +57

    वाजपेयी इमानदार होते मोदी शहा बेईमान आहेत. 😂😂😂

    • @ajinkyabhujbal4035
      @ajinkyabhujbal4035 2 місяці тому +1

      नक्कीच

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому +1

      मोदी, शहांच्या शब्दकोषातून नैतिकता, नितीमत्ता हे शब्द कधीच गायब झाले.

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Місяць тому

      ​@@vishaltharewal9609Joshua's Tasech Garajeche Aahe😂😂😂

  • @ejazshaikh3525
    @ejazshaikh3525 Місяць тому +1

    Excellent Interview ❤❤❤🎉🎉🎉

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 29 днів тому +1

    साहेब, आपल्या सारखे पत्रकार तयार झाले पाहिजेत.आपणास नमस्कार.

  • @rajanshah9351
    @rajanshah9351 2 місяці тому +3

    Nice interview

  • @rameshpatil-gx1rj
    @rameshpatil-gx1rj 2 місяці тому +3

    खूपच छान मुलाखत

  • @sudhirlad5634
    @sudhirlad5634 Місяць тому +1

    केतकर सरांनी जे सांगितले ते 100% बरोबर आहे,

  • @vilasgangan5427
    @vilasgangan5427 2 місяці тому +4

    स्व. विनोबा जी भावे आणि बाणी बद्दल "अनुशासन पर्व " असे म्हणाले होते ते पण सांगा.

  • @aniketsirsat4728
    @aniketsirsat4728 2 місяці тому +6

    Thank you sir for this kind of interview…it is very important to tell the people that how this BJP is doing illegal things .Thank you so much sir for this brave work which need so much power to do.yours daily viewer student from russia.

  • @pushpalalitabagde3296
    @pushpalalitabagde3296 2 місяці тому +3

    कुमार केतकर यांनी अगदी खरी परिस्थिती सांगितली आहे

  • @user-ft4so8uu7e
    @user-ft4so8uu7e Місяць тому +2

    बिलकुल सर ही एक अघोषित आणि बाणी च आहे.

  • @shyamvishwakarma3489
    @shyamvishwakarma3489 Місяць тому

    I salute you Ketkar sir ji and proud of you as you are telling the truth please speak to all you tube channel s like 4 PM. Ajith Anjum

  • @dawoodinternationalfashion7583
    @dawoodinternationalfashion7583 2 місяці тому +7

    JAY MAHARASTRA 💪💪💪

  • @kavitamahadik2813
    @kavitamahadik2813 Місяць тому

    Namaste sir , khup chhan vishleshan . Sarvana samjel ashi shabdachi rachna khup bhari sir dhanyawad .

  • @ashokraut978
    @ashokraut978 28 днів тому

    खूप छान संवाद धन्यवाद.

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 Місяць тому +3

    केतकर साहेब खूप मोठे कॉमेडीचे इतिहासकार आहे

  • @SubhashMarathe-hn8jv
    @SubhashMarathe-hn8jv Місяць тому

    Very IPORTED NAMASTE

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 Місяць тому

    great Katkar saheb. Salam Tumhala saheb

  • @shantaramkamble7473
    @shantaramkamble7473 23 дні тому

    चांगली मुलाखत झाली.

  • @vishwaschavan9187
    @vishwaschavan9187 Місяць тому +1

    very very good

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap Місяць тому +1

    Ketkar sir you are. Quite correct sir

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 26 днів тому

    खुपच सुंदर विश्लेषण

  • @bhauraosonawane3367
    @bhauraosonawane3367 2 місяці тому +1

    Thanks for very good Knowledge and information

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 Місяць тому +2

    त्या घोषीत आणिबाणीला पाठींबा दील्याबद्दल केतकरांना मोठे बक्षिस देण्यात आले होते.
    म्हणून केतकरांसारख्या डाव्यांचा ईंदिराजींच्या आणिबाणीला पाठींबा होता व
    आजही आहे.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 місяці тому +3

    आर. एस. एस. मुख्य देवरस यांनीइंदिरा गांधींना आणीबाणीच्या वेळी लिहिले ते पत्र📩 जाहीर करावे. एखाद्या दैनिकात छापायला केतकरांनी पुढाकार घ्यावा

  • @vilaschaudhari1351
    @vilaschaudhari1351 Місяць тому

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय

  • @eknathmandlik
    @eknathmandlik 2 місяці тому +3

    पोखरकर साहेब आपले खुप अभिनंदन व आभार अतिशय उत्तम संकलन असतं तुमचं आवर्जून पाहण्यासाठी उत्तम... मी आवर्जून पाहतो... कृपया तुमचा मोबाईल नंबर कळवा..

  • @tanajighule3973
    @tanajighule3973 Місяць тому +1

    Kay ti mimamsa?
    Va chhan .
    Ekangi
    Purvgrahdushit

  • @abhijeetkadlag1559
    @abhijeetkadlag1559 2 місяці тому +2

    केतकर साहेब
    खुपच छान
    महाविकास आघाडी ला शहाणपण शिकवा
    खाजगीत

  • @SunilPatil-jp7wi
    @SunilPatil-jp7wi 2 місяці тому +2

    दोन भूछत्र उगवले आहे.... जनते पेक्षा तुम्ही मोठे नाहीत.... लोकांना संभ्रमात टाकणे एवढे च यांचे काम....

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 місяці тому +2

    आ.शिवभूमीसुपूत्र,🙏 मनस्वी धन्यवाद.खूप महत्त्वाचा विषय जाणत्यांकरवी सुस्पष्ट केलात.📢💯कृपया जागर जारी राहो.र 💐

  • @shrinivasrahalkar3322
    @shrinivasrahalkar3322 2 місяці тому +3

    नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत कुमार केतकर साहेब आपण उघडपणे मुलाखत देऊ शकता.
    परंतु सन 1975 च्या राजवटीत कोणताही विरोधी पक्षनेता मुलाखत देऊ शकत नव्हता.
    सर्व मूलभूत हक्क रद्द करून India is Indira & Indira is India. ही घोषणा दिली जात होती.

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 Місяць тому +2

    सुमार गेली १० वर्षे मोदी विरूद्ध बोलत फिरतात तरीही बोंबलायला मोकळे आहेत हेच सिद्ध करते की देनशात आणीबाणी नाही 😂

  • @ShashwatDharmSanatan
    @ShashwatDharmSanatan 2 місяці тому +6

    रागा ने जे हिंदू हिंसक आहे जे सध्या विधान केले त्या बद्दल पण करा..
    संविधान ची लाल प्रत घेऊन फिरणारा पप्पू देशाच्या हितासाठी काय करू शकतो ते सांगा..
    आणि त्यांनी केलेला संविधानात बदल socialist and secular हे दोन शब्द टाकून जो राडा केला त्याबद्दल पण बोला..

  • @sakharamgholap6207
    @sakharamgholap6207 2 місяці тому +1

    छान मुलाखत

  • @sunilsavalkar83
    @sunilsavalkar83 2 місяці тому +1

    Kumar ketkar sir is a genius. Perfect analysis of today's politics.

  • @ashoksarode7413
    @ashoksarode7413 2 місяці тому +4

    पोखरकर साहेब तुम्ही दुसरा एक व्हिडिओ
    केतकर साहेब ची मुलाखत घ्या संघाला व त्याद्वारेच इन डिरेक्टली भाजप ला कॉंग्रेसने कसे बलवान केले कॉंग्रेसच्या कोणत्या कोणत्या केंद्रीय व राज्यातील मंत्र्यानी मदत सहकार्य केले की ज्या मुळे आज भाजप चे केंद्रातील मंत्री कॉंग्रेस मुक्त भारत चे अवहान जाहीर सभा मधून जनतेला करीत होते अजूनही कॉंग्रेस च्या चरित्रात्मक बदल झाल्याचे दिसत नाही ज्या आदिवासी एससी एसटी अल्पसंख्यांक मतदारांना संविधान बदलण्याची भीती दाखवून मते घेतली त्याचे प्रश्न समस्या वर जोरकसपणे भूमिका घेत नाही जनआंदोलन करीत नाही नुसते मोदी भाजप विरोधी भाषणे करून त्यांना विधानसभा
    जिंकता येणार नाही ह्या वर्गासाठी कृतिशील कार्य करून विश्वास निर्माण केला पाहिजे पोखरकर साहेब तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ करतांना माझा हा मुद्दा विचारात घेवून व्हिडिओ करावा तरच तुम्ही निःपक्षपाती असल्याचे दिसून येईल अन्यथा जसा संघ भाजप चा गोदी मिडिया तसाच्च तुम्ही कॉंग्रेस पवार चा मीडिया असे चित्र तूमच्या बदल जनमानसात निर्माण होईल तसे होवू नये माझ्या सारख्या तुमच्या असंख्य चाहत्यांना वाटते.

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 2 місяці тому +2

    केतकर साहेबांनी भयंकर भविषवानी केली आहे, आणि त्यात मोदीजी यांच्यात मी पणा आहे यावरून पटते.

  • @ejazshaikh3525
    @ejazshaikh3525 Місяць тому

    🎉pokharkar sb. Good job. ❤

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 2 місяці тому +1

    You have done a very good job. Kumar sir is brilliant.

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 місяці тому +1

    श्री.केतकर साहेबांनी ठाकरे सरकार संदर्भात जी भविष्यवाणी केली होती ती एक दोन महिन्यातच खरी ठरली आणि ते सरकार पडलं. केतकर साहेबांच राजकीय विश्लेषण अगदी परफेक्ट असत. अतिशय सुंदर मुलाखत.

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 2 місяці тому +1

    Fan if Sh. Kumar Ketkar, Editor Loksatta at that time. Respect and salute.🙏

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 2 місяці тому +2

    केतकर साहेब म्हणजे राजसत्तेवर डोळा असलेलं बालिश व्यक्तिमत्त्व.

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 2 місяці тому +8

    ज्याला नाही अकलेचा पत्ता त्याच्या हाती सत्ता***

  • @anisattar4848
    @anisattar4848 2 місяці тому +3

    एक नबंर साहेब ❤❤❤❤❤

  • @nanaware2841
    @nanaware2841 2 місяці тому +1

    Best विश्लेषण, जाणकारी दिली. धन्यवाद.

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 2 місяці тому +2

    त्या वेळेचे रेल्वेचा "चक्का जाम"आंदोलन आठवते आणि त्या नंतर च्या काळातील जनता सरकारच्या काळातील जाॅर्ज फर्नांडिस "उद्योग मंत्री", सुद्धा आठवतो!

  • @kirteemhatre375
    @kirteemhatre375 2 місяці тому +1

    अ ग दी बरोबर

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 2 місяці тому +2

    खूप छान विश्लेषण केले आहे
    सत्य परिस्थिती सांगत आहात
    खरे देशभक्त आहात ❤❤☝️☝️💜💜👍👍🌷🌷👃👃

  • @subhashdeshmukh3364
    @subhashdeshmukh3364 26 днів тому

    अभ्यास पुर्ण मुलाखत

  • @user-kz6xj9jy7v
    @user-kz6xj9jy7v 2 місяці тому +1

    धन्यवाद

  • @shivajipokharkar7353
    @shivajipokharkar7353 2 місяці тому +3

    रवींद्र साहेब ज्या व्यक्तीची मुलाकात आपण घेतली त्याच काँग्रेसला कितपत फायदा झाला. एक मराठी न्यूज पेपर चा एडिटर शिवाय यांच्याकडे जमेची बाजु काहीच नाही.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Місяць тому +2

    ह्यांचे आयुष्य गांधी परिवाराची आरती करण्यात गेले, ह्यांच्या कडून काय अपेक्षा करणार?

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 2 місяці тому +2

    Pokharkar saheb chan zali mulakhat. 👌🙏👏

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 2 місяці тому

    खूप छान मुलाखत , देशातील अघोषीत आणिबाणी आणि मोदी यांची भविष्यातील वाटचाल या वर केतकर सरांचे आकलन अभ्यासपूर्ण वाटले .

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn 2 місяці тому +3

    Uttam interview, kharokharach bhartiy jantene ha interview pahava Karan nanyachi dusri baju spasht zali.

  • @vijayakhaire7061
    @vijayakhaire7061 Місяць тому

    Nice 👍👍👍👍

  • @ashokbhangare5980
    @ashokbhangare5980 2 місяці тому +1

    Very nice analysis by Kumar Ketkar 🎉❤🎉

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 Місяць тому +2

    मूळ दुखणं हे आहे की यांचे चोचले पुरवले जात नाहीत,अकलेने दिवाळखोरीत निघालेले विद्वान.

    • @manohargangurde1017
      @manohargangurde1017 Місяць тому

      तुम्ही स्वतः ला विद्वान समजता ka

  • @shivprasadsharma9286
    @shivprasadsharma9286 2 місяці тому +1

    आमची आरएसएस करती काय ह्या मंत्री मंडळ बदला
    नितीन गडकरींना
    पंतप्रधान करावे ही विनंती

  • @SRN2023
    @SRN2023 2 місяці тому +7

    👏👏👏👏

  • @rajasakhare7716
    @rajasakhare7716 2 місяці тому +2

    Sir, the draught was in 1972. Emergency was due to the Allahabad high court judgment against Indiraji.