सर,आपले खुप खुप आभार.दखनी मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक साहित्यांचा जो अभ्यास केला आहे त्या कार्याला सलाम. सर, काही भ्रष्ट लोकांनी सर्व सामान्य माणसाला कुराणाचे आणि अहादीस चे मातृभाषेतील भाषांतर वाचना पासून वंचित ठेवले, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला आहे.
अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी चर्चा घडवून आणल्याबद्दल प्रथम दोघांचे खूप खूप आभार. खूपच नाविन्यपूर्ण माहिती मिळाली व मनात बऱ्याच दिवसापासून असणाऱ्या विचारांना नक्कीच दिशा मिळाली. डोक्यात बरेच प्रश्न फिरत होते त्यांच्या मुळाशी कसं गेलं पाहिजे याचं तरी उत्तर मला नक्की मिळालं या मधून. अभ्यासाला एक मार्ग सापडला. पण या चर्चा तळागाळात जायला हव्यात. माझ्या सारखे अनेक तरुण आशा विचारांच्या प्रतीक्षेत आहेत. आपण चर्चेत बोलला तसे संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे समाज आज. आणि व्यवस्था त्याला अजून यातच गुरफटून टाकत आहे. असे सर्वसमावेशक विचार समाजाला दिशादर्शक ठरतील .वर्तमानात जगण्यात, वावरण्यात मदत करतील. पण हे विचार शेवटच्या घटका पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे . आपला व्यासंग आणि अभ्यास पाहता आपल्या सारखी लोक ती तर्कशुद्ध मांडणी करतील तर ती परिवर्तनवादी तरुण नक्कीच शेवटच्या व्यक्ती पर्यन्त पोहचवण्याच काम करतील. अशी एखादी व्यवस्था आपण पुढाकार घेऊन कराल अशी अपेक्षा. कारण बहुतांश लोक या बदलासाठी अनुकूल आहेत पण त्यांच्या पर्यंत पोहचायला हवं.
Fascinating.. Amazing... Two Muslim youth sitting together and doing serious discussion about social issues... And yes, every text of every religion must be brought under critical analysis.. we must leave behind which is not suitable in contemporary contexts...
खूप छान मुलाखत आहे , परंतु अनेक मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल, असे मला वाटते . काही मतभेदाचे मुद्दे नक्कीच आहेत . समस्यांच्या समाधान बद्दल देखील वास्तववादी चर्चा व्हावी , ही अपेक्षा आहे .
The interviewer has a poise n grace! Very well hosted and choice off words just excellent!! The guest just took the chat to heights with impeccable Marathi.. beyond words!👌👌
या प्रकारच्या चर्चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. अशा संवादाने राजकीय- सामाजिक -सांस्कृतिक दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होते, काही गोष्टी नव्याने समजल्या म्हणून विचारांना दिशा मिळू शकते तर काही ठिकाणी मतभेद होऊ शकतात. या सगळ्या मानसिक स्तरावरच्या झटापटीमुळे एकूण मुस्लिम समाज समजून घ्यायला मुस्लिम समाजातील मंडळींसोबत सर्वांनाच मदतच होईल. मिरजेतील ज्या मुस्लिम बहुल भागात मी वाढलो, त्या आमच्या गल्लीत पंचवीस -तीस लोकांना ही चर्चा दाखवावी आणि छोटीशी चर्चा घडवून आणावी अशी कल्पना मनात येऊन गेली, बघू कसं जमतंय. समीर शेख, सरफराज अहमद, प्रथमेश पाटील, आणि इंडीजर्नलच्या टीमचे आभार.
सरफ़राज़,,,, तुम्ही अजुन इस्लाम धर्म समाजला नाही। कारण धर्मच मानत नाही। जिथे धर्म नसते तिथे कर्म ही नसते। लाखो मुस्लिम विद्वान भारतात झाले, त्यांच्या लक्षात आले नसेल का ,,जे तुम्ही आज म्हणत आहात। अभ्यास कमी कल्पना शक्ति आणि वक्तृत्व उत्तम आहे मांडणी ही व्यवस्तिथ हे मान्य। पण सत्य नाही
माझा एक प्रश्न ! तुमचा धर्म तुम्ही राहता तेथे मिळून मिसळून का घेत नाही? एक यू tube चॅनल आहे एका ज्यू माणसाचे तीस वर्ष पूर्वी तो इस्रायलला गेला ते एक नागरिक म्हणून, पण अजूनही तो भारतीय आणि मराठी म्हणून जगतो. आणि तुम्ही बहुतांश लोक हिंदीला उर्दू म्हणून बोलता. तुम्ही बदला जग बदलेल रोम मध्ये राहताना रोमन बनावे l तुम्ही तर युरोप चा ही नरक बनवला आहे
Conversation was brilliantly put forward, but I feel that it muslim is unaware of basic Islam, as such he is not In a position to continue the dialog with other religions and instead of bridging the gap it gets more widening, I do find a fault in muslim attire with skullcap, this muslim will not go to Friday's prayer at set time instead you will see them selling vegetables or fruits on Road,also doing unhygienic mischief on road,which gives wrong notions, I feel that there attire should follow how Turkey muslim does.
स्वधर्मचिकित्सेपासून इस्लाम कायम दूर राहिला आहे. इस्लामबद्दल मराठीत ही चर्चा होत आहे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.
सर,आपले खुप खुप आभार.दखनी मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक साहित्यांचा जो अभ्यास केला आहे त्या कार्याला सलाम. सर, काही भ्रष्ट लोकांनी सर्व सामान्य माणसाला कुराणाचे आणि अहादीस चे मातृभाषेतील भाषांतर वाचना पासून वंचित ठेवले, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला आहे.
उत्तम चर्चा. इस्लाम व दख्खनी इस्लाम बद्दल नवीन माहिती मिळाली. सर्फराझ यांची उत्तम व स्पष्ट मांडणी. 👍
खूपचं छान interview, सर्फराझ अहमद साहेब ग्रेट💐💐
अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी चर्चा घडवून आणल्याबद्दल प्रथम दोघांचे खूप खूप आभार. खूपच नाविन्यपूर्ण माहिती मिळाली व मनात बऱ्याच दिवसापासून असणाऱ्या विचारांना नक्कीच दिशा मिळाली. डोक्यात बरेच प्रश्न फिरत होते त्यांच्या मुळाशी कसं गेलं पाहिजे याचं तरी उत्तर मला नक्की मिळालं या मधून. अभ्यासाला एक मार्ग सापडला.
पण या चर्चा तळागाळात जायला हव्यात. माझ्या सारखे अनेक तरुण आशा विचारांच्या प्रतीक्षेत आहेत. आपण चर्चेत बोलला तसे संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे समाज आज. आणि व्यवस्था त्याला अजून यातच गुरफटून टाकत आहे. असे सर्वसमावेशक विचार समाजाला दिशादर्शक ठरतील .वर्तमानात जगण्यात, वावरण्यात मदत करतील. पण हे विचार शेवटच्या घटका पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे . आपला व्यासंग आणि अभ्यास पाहता आपल्या सारखी लोक ती तर्कशुद्ध मांडणी करतील तर ती परिवर्तनवादी तरुण नक्कीच शेवटच्या व्यक्ती पर्यन्त पोहचवण्याच काम करतील. अशी एखादी व्यवस्था आपण पुढाकार घेऊन कराल अशी अपेक्षा. कारण बहुतांश लोक या बदलासाठी अनुकूल आहेत पण त्यांच्या पर्यंत पोहचायला हवं.
खूप अभ्यासपूर्ण आणि दोन्ही धर्मांबद्दल परखड विश्लेषण करणारी मुलाखत.दोघांचे धन्यवाद 🙏
खूप छान सविस्तर माहिती दिली,
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
खूप छान विस्तृत चर्चा झाली, कुठेही चर्चा एकांगी किंवा साईड घेणारी वाटली नाही. नवीन माहिती व दृष्टीकोन मिळाला! धन्यवाद!
अशी विश्लेषणात्मक चर्चा खूप पूर्वी पासून सुरु झाली पाहिजे होती, तुम्ही ती सुरु केली त्या बद्दल खूप अभिनंदन.
Fascinating.. Amazing...
Two Muslim youth sitting together and doing serious discussion about social issues...
And yes, every text of every religion must be brought under critical analysis..
we must leave behind which is not suitable in contemporary contexts...
खुप छान चर्चा घडून आणली इंडे जनरल यांचे विशेष आभार.
Khup chan
सरफराज अहमद साहेबांनी सुंदर अशी मांडणी केलेली आहे अभ्यास केलेला आहे
This is real marathi muslim mavla. Only maharashtra can create muslim like profs ..salute sir .
छान मांडणी
सरफराज सर तुमच्या विचारांशी मी शंभर टक्के सहमत आहे.
Very spontaneous discussion. Thanks for this episode. Would love to see more on this topic.
अप्रतिम मुलाखत
खुप अभिनंदनीय चर्चा,माहीती सरफराजभाई व समिरभाई अभिनंदन
खुप सुंदर विश्लेषण,खुप दुर्मिळ माहिती मिळाली, धन्यवाद
उत्तम चर्चा
खूप छान मुलाखत आहे , परंतु अनेक मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल, असे मला वाटते . काही मतभेदाचे मुद्दे नक्कीच आहेत . समस्यांच्या समाधान बद्दल देखील वास्तववादी चर्चा व्हावी , ही अपेक्षा आहे .
सडेतोड मुलाकात....अनेक विषयावर खूप छान, मुद्देसुद,नवीन मांडणी 👍👍👍
Finest 👍
कूछ तो अलग विचार है सिर्फ मरणोत्तर जीवना ला महत्व दिल्या गेले ऊलेमा कडून हे जीवन कसे बसे जगू सगळ काही आखेरत चा विचार केल्या गेला
uttam mahiti dili sarfaraz bhai
फार उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद, सरफराज & समीर भाई
The interviewer has a poise n grace! Very well hosted and choice off words just excellent!! The guest just took the chat to heights with impeccable Marathi.. beyond words!👌👌
Amazing
great discussion, thanks to both of you
Thanks for this video. 👍
या प्रकारच्या चर्चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. अशा संवादाने राजकीय- सामाजिक -सांस्कृतिक दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होते, काही गोष्टी नव्याने समजल्या म्हणून विचारांना दिशा मिळू शकते तर काही ठिकाणी मतभेद होऊ शकतात. या सगळ्या मानसिक स्तरावरच्या झटापटीमुळे एकूण मुस्लिम समाज समजून घ्यायला मुस्लिम समाजातील मंडळींसोबत सर्वांनाच मदतच होईल. मिरजेतील ज्या मुस्लिम बहुल भागात मी वाढलो, त्या आमच्या गल्लीत पंचवीस -तीस लोकांना ही चर्चा दाखवावी आणि छोटीशी चर्चा घडवून आणावी अशी कल्पना मनात येऊन गेली, बघू कसं जमतंय. समीर शेख, सरफराज अहमद, प्रथमेश पाटील, आणि इंडीजर्नलच्या टीमचे आभार.
जबरदस्त मुलाखत.
Great initiative
Sufi history mahiti havi...
मराठी मुसलमानांनी मराठी भाषा स्वीकारली पाहिजे...
शुभेच्छा मित्रा
सरफ़राज़,,,, तुम्ही अजुन इस्लाम धर्म समाजला नाही।
कारण धर्मच मानत नाही।
जिथे धर्म नसते तिथे कर्म ही नसते।
लाखो मुस्लिम विद्वान भारतात झाले,
त्यांच्या लक्षात आले नसेल का ,,जे तुम्ही आज म्हणत आहात।
अभ्यास कमी कल्पना शक्ति आणि वक्तृत्व उत्तम आहे मांडणी ही व्यवस्तिथ हे मान्य।
पण सत्य नाही
👏🏼👏🏼👏🏼💐💐💐👍🏼👍🏼👍🏼
धन्यवाद
Thanks to indi journal
Indian history was never Hindu vs Muslim. It always was and even today IS North vs South.
महाराष्ट्रातल्या मुसलमानांची नावं मराठी का नसतात? आनंद, प्रकाश, मिलिंद, मधू, स्वानंद, संतोष ही या मातीतली नावं आहेत.
सर भाजप मुस्लिम विरोधी आहे तर त्या पक्षात मुसलमानांना प्रवेश कसा मीळेल.
हो ना, मुस्लिम त्यांच्यात गेले तर, ते जिंकणार कसे, मुस्लिम विरोधी आहेत म्हणून तर निवडून येतात
Bharpur muslim ahet bjp madhe . Fayda baghtat lok aaj Kal
या इस्लामी आक्रांत्यावर व्हिडिओ बनवण्यापेक्षा हिंदुस्तानातील शुरवीरांवर व्हिडिओ बघायला आवडेल.
आणि त्याच मुघलांनी हिंदूंवर केलेले अत्याचार?
मुघलच काय हिंदूंनी हिंदूंवर काय कमी अत्याचार केले?
माझा एक प्रश्न ! तुमचा धर्म तुम्ही राहता तेथे मिळून मिसळून का घेत नाही?
एक यू tube चॅनल आहे एका ज्यू माणसाचे तीस वर्ष पूर्वी तो इस्रायलला गेला ते एक नागरिक म्हणून, पण अजूनही तो भारतीय आणि मराठी म्हणून जगतो.
आणि तुम्ही बहुतांश लोक हिंदीला उर्दू म्हणून बोलता.
तुम्ही बदला जग बदलेल
रोम मध्ये राहताना रोमन बनावे l
तुम्ही तर युरोप चा ही नरक बनवला आहे
मराठी मुसलमान मराठी का बोलत नाही?
Hydrabad badhal eak lakh Muslim marale he vidhan khote va atiranjit aahe.anek shalet mule nahit mhanun sarkar shala band karat aahe. Sarkari shalet shikshan fukat aahe.tya mule musalman shikshana pasun vanchit rahatat he vidhan chuk vatate. Narahar kurundkara varil tika balish watali. Kashmir madhil Hindu na hazaro sankhe ne marale va hakalale ya badhal Marathi musalmanana kadhi dukh zhale nahi. Aurangabad cha mudda barobar watato. Musalmanani kangawa sodun positive thinking va kutumbniyojan kelyas tyanchi pragati honyachi shakyata aahe.
Conversation was brilliantly put forward, but I feel that it muslim is unaware of basic Islam, as such he is not In a position to continue the dialog with other religions and instead of bridging the gap it gets more widening, I do find a fault in muslim attire with skullcap, this muslim will not go to Friday's prayer at set time instead you will see them selling vegetables or fruits on Road,also doing unhygienic mischief on road,which gives wrong notions, I feel that there attire should follow how Turkey muslim does.
I think they should wear the deccani attire only
अगदी तंतोतंत विसलेश न