श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, जळगाव/ श्रावण सरींचा अनुभव "पाऊस कविता"/ दि. १७-०८-२०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • आमच्या श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दि.१७-०८-२०२४ शनिवार रोजी श्रावण महिन्यात घेतला जाणारा "पाऊस कविता" हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी पाठ्यपुस्तकातील कविता, पुस्तकाबाहेरील कविता, गाणी, स्वरचित कविता सादर केल्या. आठवीचा विद्यार्थी खुशाल सुतार याने "पड रे पान्या पड रे पान्या" हे पावसाला विनंती करणारे गीत अतिशय उंच आणि मुळ चालीत सर्वोत्कृष्ट गाऊन सर्वांची उत्स्फूर्तपणे दाद मिळवली. दहावीचा विद्यार्थी कुणाल सपकाळे याने एक सुंदर स्वरचित कविता सादर केली.
    विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकही ह्या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होतात. प्रत्येक शिक्षकाने एक कविता सादर केली. तसेच श्री. के. एच. पाटील यांनी दोन स्वरचित अहिराणी कविता तर सौ. सुनीता महाजन यांनी दोन स्वरचित मराठी कविता सादर केल्या.
    श्री. डी. जी. पाटील यांनी एक अभंग आणि एक अहिराणी कविता सादर केली. श्री. पी. एम. पवार यांनी कुसुमाग्रज यांची "कणा" ही कविता उत्कृष्ट रित्या सादर केली. श्री. एन. एम. चौधरी यांनी "फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश" हे गीत स्वतः गाऊन विद्यार्थ्यांकडूनही मुखडा म्हणवून घेतला. सौ. चारूशिला सोनार यांनी "सर सुखाची श्रावणी" हे गीत आपल्या गोड आवाजात गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. सौ. मोहिनी भंगाळे यांनीही सुंदर भावगीत सादर केले.
    कार्यक्रमाच्या शेवटी मा. मुख्याध्यापक श्री. पी. आर. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक करत अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या आयोजक सौ. सुनीता महाजन यांनी खुशाल सुतार आणि कुणाल सपकाळे या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ रु. चे बक्षीस देऊन शाबासकीची थाप दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- निवृत्त सुभेदार सन्मान व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- पंचप्रण शपथ व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- वृक्ष दिंडी व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- मेरी मिट्टी मेरा देश/ वृक्षारोपण कार्यक्रम दि.२२ ऑगस्ट २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- बेलरोप वाटप कार्यक्रम व्हिडिओ दि. २८ ऑगस्ट २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- शिक्षक दिन कार्यक्रम व्हिडिओ दि. ५ सप्टेंबर २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- चांद्रयान -३ प्रतिकृती तयार करणे व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... पाऊस कविता व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... हिन्दी सप्ताह समापन समारोह व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा भाग:- १
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा :- भाग २
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- सावित्रीबाई फुले जयंती
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- १४ जानेवारी भूगोल दिन व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- एक दिवसीय शैक्षणिक सहल १३-०१-२०२४ (भाग -१)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... एक दिवसीय शैक्षणिक सहल १३-०१-२०२४ (भाग -२)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३-२४
    • श्रीमती जानकीबाई आनंदर...
    सेवानिवृत्ती निरोप समारंभ : - मे २०२४
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... आंतरराष्ट्रीय योग दिवस, भाग - १
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... आंतरराष्ट्रीय योग दिवस भाग : - २
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... गुरूपौर्णिमा दि. २० जुलै २०२४
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... शिक्षण सप्ताह (भाग - १)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... शिक्षण सप्ताह (भाग - २)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... शिक्षण सप्ताह ( भाग - ३ )
    • श्रीमती जानकीबाई आनंदर...
    गुरूपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम, छात्र अभिनंदन गुरू वंदन
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... वृक्ष दिंडी व्हिडिओ.
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... "कॅरीबॅग निर्मूलन अभियान" भाग - १
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... "कॅरीबॅग निर्मूलन अभियान" आणि बेलरोपे वाटप भाग -२
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... "हर घर तिरंगा" स्वतंत्रता महोत्सव दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ व्हिडिओ

КОМЕНТАРІ •