शेवटी सागरला नाचवलं स्वीटीने 🙈 पण सागर काय बोलला बघा 😳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 202

  • @Archubansode7787
    @Archubansode7787 2 години тому +105

    स्वीटी किती लहान पोरांन सारखं वागतिये तिला समजवा थोड सागर च करियर वयाला घालवती ये

    • @paulomimandal
      @paulomimandal Годину тому +2

      Karan ti lahanch aahe😂😂

    • @AtbfyiGheesub
      @AtbfyiGheesub Годину тому

      @@Archubansode7787 सागर तु एक काम कर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊 डुक्करी 🐷🐷🐷🐷

    • @Archubansode7787
      @Archubansode7787 Годину тому +2

      @@paulomimandal many ahe lhan ahe pn lagn tharvly gharchyani mhntya vr thodh vevastith vagayla hav na

    • @paulomimandal
      @paulomimandal Годину тому +1

      @@Archubansode7787 Ti gharchyanchi chuk aahe ektar lahan vayat lagn jamvat aahet...varun tijhavar jababdarya..varun camera samor kas vagaych ti jababdari...halu halu shikel.pratekchya gharchi mul vadhvnyachi paddhat vegki asate..lets see hope for the best

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 2 години тому +69

    सासुच अवघड आहे तिने आधी कष्ट केलं आणि आता तिला सूनेमुळे आनंदाचे दिवस येतील तर हिने अस केल्यावर तिला कस वाटल सासबर

    • @AtbfyiGheesub
      @AtbfyiGheesub 2 години тому +16

      सागर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊

    • @latakatore9114
      @latakatore9114 Годину тому +6

      होय मस्त विचार आहे 😂😂😂​@@AtbfyiGheesub

    • @rashmikulkarni007
      @rashmikulkarni007 Годину тому

      एकदम बरोबर बोलले आहे सागरच्या आईने व्हिडिओ बघितले पाहिजे आणि लग्नाचा काहीतरी केलं पाहिजे ताबडतोब​@@AtbfyiGheesub

  • @AtbfyiGheesub
    @AtbfyiGheesub 2 години тому +47

    सागर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊

  • @shubhangipatil718
    @shubhangipatil718 2 години тому +59

    स्वीटी लयच आगाऊ आहे आताच अशी करते लग्न झाल्यावर त्या सागरला कशी करल काय माहिती

    • @YashJare-x8p
      @YashJare-x8p Годину тому

      हे स्वीटी त्या सागरला स्वतःच्या तालावर नाचायला भक्ती दुसरं काहीच नाही तिला म्हणावं सासरचे मंडळी बघते व्हिडिओ काहीही होऊ शकतं बरं का

    • @prajaktajagtap1391
      @prajaktajagtap1391 27 хвилин тому

      Ha na

  • @PriyankNikshe
    @PriyankNikshe 2 години тому +28

    अस मामा भेटले भाग्य लागते तुला मामा एवढं समजून सांगते तरीच मामाची तुला किंमत नाहीये तिथे आग मुलगी आहेस ग

  • @yogitapatil1320
    @yogitapatil1320 Годину тому +33

    किती नाचवणार ग बाई स्वीटी तू तुझ्या तालावर सागरला बिचारा सागर किती गरीब आहे मासूम आहे

    • @sunitharangsubhe
      @sunitharangsubhe 28 хвилин тому

      माती तशी खान ,अशी ह्मण आहे, आई संस्कार केले पाहिजे, सागर आणि त्याच्या आईला पुढें भोगावे लागतील 😢😢😢😢😢😢

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 Годину тому +32

    सागर करीअर कडे लक्ष दे तुला वडील ही नाही आई साठी तुच सर्व आहेस स्विटी सारख्या खूप भेटतील अशी ही ती तुला मुळीच शोभून दिसत नाही

  • @PriyankNikshe
    @PriyankNikshe 2 години тому +34

    दिसती पोरगी तसं नाही लयच नखरे पोरीच्या अंगात पाप बिचारा सागर आई बापाला एकुलता येते एक असं करु नये सुट्ट्या एवढे आती चांगली नसते

    • @AtbfyiGheesub
      @AtbfyiGheesub 2 години тому +3

      बरोबर आहे

    • @AtbfyiGheesub
      @AtbfyiGheesub 2 години тому +9

      सागर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊

  • @AtbfyiGheesub
    @AtbfyiGheesub 2 години тому +31

    सागर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो 😊😊

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 Годину тому +42

    सागर स्विटी फार आगाऊ मुलगी दिसते तुझ्या पुढचे आयुष्य फार अवघड आहे.स्विटी चे मामा मोठे आहेत त्यांना तरी समजले पाहिजे असले वळणं त्या दोघांना लावले तर कसा त्यांचा संसार होणार

    • @rashmikulkarni007
      @rashmikulkarni007 Годину тому +4

      मामाला अक्कल राहिले असते तर हे दिवस आले नसते नाही इथपर्यंत.

    • @Pankajmogare5
      @Pankajmogare5 15 хвилин тому

      Sagar barobar aahe, ti jast aaagao distey ,hi Ashi vagel asa vatal nvat ..

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 2 години тому +14

    हा व याची बहीण सागर-स्वीटीच्या लग्नाचे भांडवल करुन लाखो व्हिवस-कंमेंट्स मिळवून हजारो रुपये मिळणार...??

  • @ShubhamS-b2j
    @ShubhamS-b2j 2 години тому +48

    आधी तर राखी बांधत होती आता झालं गेलं प्रेम बघा जगाचे वेळीच प्रेम😂बहिण भावाचे प्रेम

    • @paulomimandal
      @paulomimandal Годину тому +3

      Kadhi bandhli??

    • @Kirangavkar
      @Kirangavkar Годину тому +5

      ​@@paulomimandal राखी बांधली होती स्विटी ने सागरला त्यांचा गेल्यावर्षी चा ( या वर्षी चा नाही) जुना व्हिडिओ पहा.

    • @Vaishnavisarode652
      @Vaishnavisarode652 Годину тому +4

      Last year rakha video bagha

  • @pallavikshirasagar5275
    @pallavikshirasagar5275 Годину тому +19

    आई वडिलांना कळेना का काय करती पोरगी. चांगली थोबडून काढा की तिला सगळे लोक बघतायत की अक्कल गुढग्यात आहे त्या पोरगीची ही पुढे जाऊन काय त्या गरीब पोराचा संसार करणार.

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 2 години тому +36

    आता पासूनच येढं राग राग पूड काय करणार सागरच्या डोक्याला ताप आहे

    • @AtbfyiGheesub
      @AtbfyiGheesub 2 години тому +8

      सागर भोळा आहे म्हणून स्वीटीला सोमनाथ मामा सारखा नवरा पायजे होता स्वीटी जीरवली असते

    • @YashJare-x8p
      @YashJare-x8p Годину тому +6

      सागरच्या डोक्याचा भुगा होणार आहे सागर तू आतापासूनच सावध हो तुला सांगते तिच्यासोबत लग्न करू नको ऐक माझं

    • @AtbfyiGheesub
      @AtbfyiGheesub Годину тому

      @@YashJare-x8p सागर तु एक काम कर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊 डुक्करी 🐷🐷🐷🐷

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty Годину тому +10

    आताच एवढे नखरे करती लग्न झाल्यावर तर सागरला तिचा बैल करील ती तिची सासु आणि तो सागर पण बिचारा किती गरीब आहे हिचे नखरे बघुन तर वाटत नाही त्याचा संसार चांगला करीन स्विटी

  • @Vhjyf145
    @Vhjyf145 2 години тому +16

    अगं स्वीटी सागर ला जरा समजून घ्यायला‌ शिक सागर खूप गुणी मुलगा आहे सागर सारखा नवरा भेटायला खुप नशिब लागतं जरा बारक्या मामाचे ऐकायला शिक मामा तुमच्यासाठी काही पांडू मामा तुमच्यासाठी किती करतोय जरा पांडुरंगाचा तुझ्या भविष्यासाठी चांगला आहे सागर सारखा नवरा भेटायला खूप नशीब लागतो तेव्हा कुठे असा नवरा भेटतो नाहीतर तू उत्तर आता स्कॉलरशिप शिकलेली मुलगी आहेस तुला तर माहिती आत्ताची मुलं कशी आहेत सागर किती मागे😅😅😅😅

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 2 години тому +32

    Kay vede pana ahe .....बालिशपणा निव्वळ
    डान्स डान्स डान्स
    अरे देवा
    2 दिवस तीच विषय 😅

  • @Sonali12357
    @Sonali12357 Годину тому +13

    पांडू दादा तुझी पूर्ण वाट लागणार आहे याचं लग्न झालं तर. स्विटी तुला च भांडेल सागर ला जास्त वेळ काम करायला लावले तर. आणि पगार पण जास्त दे म्हणेल त्याला. बहीण भावाच संसार पाहत होतास .. आता भाची चा पण तुलाच 😮😮 खायला पैसे राहतात की नाही दोन टाइम चे तुला😢 वा रे तुमचे दाजी पोरी च लग्न नाही करत ते तुला अजुन एक जिम्मेदारी देत आहेत अप्रत्यक्ष रित्या.
    😮😮😮😮 सागर आणि त्याच्या मम्मी ची पूर्ण वाट लागेल बिचारे..

  • @AartiJoshi-x8h
    @AartiJoshi-x8h Годину тому +7

    दादा खरच सागर खूप गरीब आहे आणि स्वीटी असा मामा मिळायला खरं भाग्य लागत स्वीटी हट्ट करत जाऊ नकोस नाचायला कशाला लावते त्याला आवडत नसेल त्याला नाचायला

  • @bhimaraodange
    @bhimaraodange 2 години тому +12

    सागर सिटी खूपच आगाऊ मुलगी आहे तिच्यावर खूप आहारी जाऊ नकोस तुझ्या करिअरवर फोकस कर

  • @kalyanijagdale1735
    @kalyanijagdale1735 2 години тому +20

    पांडू दादा स्विटी च जरा अतीच होतंय .......जरा तु कडक राहा नं तिला जरा धाकात धारा दोघांचा पण करियर चा प्रश्न आहे

  • @TulsaArekar
    @TulsaArekar 2 години тому +28

    काय नाटक लावलीतय आतापासूनच वाटल नवहत अशी आसल

  • @donot.peek900
    @donot.peek900 Годину тому +11

    सागर - भोळा
    स्विटी - निब्बी 😂

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 Годину тому +9

    स्वीटी ज़रा ज़ास्त अगाऊ आहे सागर गरीब आहे

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar Годину тому +10

    सागर किती चांगला मुलगास्वीटी असं का वागते

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 48 хвилин тому +5

    पोरगी दिसायला नाही तर नाही चांगली पण गुणाला पण चांगली नाही काय म्हणून होकार दिला रे सागर तू !!!

  • @kajalchavan7039
    @kajalchavan7039 Годину тому +8

    किती बालिशपणा आहे नाचायला आला नाही म्हणून येवढं आत्ता काही नाही पण लगन झाल्यावर सगळं यांनाच बघावं लागतं त्याच्या आईला एकुलता एक आहे तो जर नोकरीला लागला तर भविष होईल

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k Годину тому +6

    पांडू दादा तुमच्या सारखा मामा मिळणे भाग्य लागते स्विटी चे आणि सागर सारखा नवरा मिळाला पांडू दादा तुम्ही म्हणाले होते याच लग्न झाले का सागर ला खूप समजून घ्याव लागले तुमचे तरी स्विटी ने अकले पाहिजे येवढे मामा चांगले आहे आजकाल असे मामा सपोर्ट करणारे नाही❤❤❤❤😊😊😊😊

  • @shitalgoreofficial7318
    @shitalgoreofficial7318 2 години тому +7

    काय पागल पंती चालू आहे काहीतरी नवीन कंटेंट भेटला 😂😂😂

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 2 години тому +27

    स्वीटी च्या आई-वडिलांनी सांगुनी का समजून सांगायचं ना तिला

  • @MadhviKamble-ux4ik
    @MadhviKamble-ux4ik 2 години тому +8

    मानस बगतात कळत तर व्हिडीओ का टाकायचं निम्मी जिंती तर ओळख ते ना स्वीती चे पप्पा ल ❤

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 2 години тому +13

    स्वीटी ना अभ्यासाकडे लक्ष द्यावं ना

  • @azarmullani127
    @azarmullani127 2 години тому +19

    स्वीटी खूप आगाव आहे

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 2 години тому +17

    आस काय स्वीटी चा काही पटलं नाही

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 Годину тому +6

    या असल्या विडिओ साठी पांडू दादा डिसलाईक सारख काय स्वीटी सागर स्वीटी सागर जसं काय अंबानी चे घरचे लग्न जमल्या सारखं दादा आम्हाला पुजा पिहु कृष्णा आणि आई तुमचे विडिओ पाहिला आवडतात हे काय सागर रुसला स्वीटी रुसली का रूसली ते छान नाही वाटत पाहिला रोजचं बाकी तुमची मर्जी

  • @vidyashinde4139
    @vidyashinde4139 21 хвилина тому +3

    सागर तुज्या आईने तुज्या साठी खूप कष्ट्र केलेत, ह्या पोरीच्या नादाला लागून आयुष्य बरबाद करून घेऊ नको

  • @Archubansode7787
    @Archubansode7787 2 години тому +13

    Lagn mhanje maskri vathtiye tila Sagar la ti ata pasunch hatakhalchi bhauli bnvtiye

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 42 хвилини тому +2

    ताई आणि दाजी चे संस्कार बघा असे आहेत पोरीवर. पूजाला ज्ञान देयला जातात दाजी. स्वतः ची पोरीने केलं असते का एव्हढे काम सासू , सासरे, दोन भाचे यांचं काम. लोकांच्या पोरीला कस ज्ञान देतात स्वतः च्या पोरीला थोडे संस्कार देयचे होते

  • @VarshaMhskr
    @VarshaMhskr Годину тому +7

    स्वीटी आताच पासून नाटक लावलाय आशी अरे देवा

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx Годину тому +4

    पांडू दादा तुमच्या बोलण्याचा खूप हसता येते डबल डबल व्हिडिओ पाव वाटते
    😂😂
    😂😂

  • @Yuvraj_official_0054
    @Yuvraj_official_0054 Годину тому +8

    रोज काय तेच ते सागर स्वीटी सागर स्वीटी बास आता तुसरे काहीतरी vlogs बनवा ना 😌

  • @shubhangijape6108
    @shubhangijape6108 Годину тому +1

    Changli script ahe pandurang ..chaan acting keli doghani ..waa great performance

  • @Nambrata-e2z
    @Nambrata-e2z Годину тому +12

    Lava kanakhali tila bindok mulgi tumhi pn tichya talavr nachata

  • @amrutabharekar2662
    @amrutabharekar2662 Годину тому +5

    पांडू दादा आवर घाला चुकीच वागते स्विटी सागराच्या आईला काय वाटेल नात्यामध्ये सुन भेटली सागरला तुमच्या जवळ काहीतरी आयुष्यात करेन पुढे जाईल एवढी अति शहाणी बनती स्विटी आजून तर लहान आहे लग्न झाल्यावर तर त्या सागरच अवघड आहे कदाचित राग येईल माफी असावी आवर घाला तिला

  • @chhayajadhav-tz1cy0
    @chhayajadhav-tz1cy0 Годину тому +4

    स्विटी काही नांदत नाही हे तर सुरुवात आहे सागर

  • @Sonali12357
    @Sonali12357 Годину тому +4

    अरे सागर ती एक सुंदर मुलगी होती जिच्या सोबत तुझ लग्न जमले होते तिचे घरचे पैसे मागत होते ..अरे ते पैसे दिलेले परवडले असते ना रे. अस ही आता लग्नाचा खर्च तुम्ही च करणार आहेत मग तेव्हढे च पैसे लागणार आहेत की आता तुझ्या आणि स्वीटीच्या लग्नाला मग ते पैसे त्या पोरीच्या घरच्याला दिले असते. त्यापेक्षा ती पोरगी सुंदर होती, शांत होती. मोठी चुकी केलीस . एकतर आई मोठ्या संकटातून बाहेर आली आहे ..आता ही पोरगी तिला पण दुखवेल

  • @Maya-bt5jz
    @Maya-bt5jz Годину тому +4

    😂😂😂sagar khup हसले मी तू नाच बाबा एकदा च पांडू दादा बरोबर बोला स्वीटी डोक्यावर पडली आहे जरा

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 Годину тому +4

    स्वीट किती आगाव आहे नाचती सासु ची वाट लावली

  • @manishapathare
    @manishapathare 2 години тому +3

    ती खूप बालिश आहे यासाठी कमी वयात लग्न करू नये

  • @AtbfyiGheesub
    @AtbfyiGheesub Годину тому +7

    सगर स्वीटी दे डकुलुन पाणीत

  • @NageshBhise-in9sk
    @NageshBhise-in9sk 2 години тому +6

    डान्स मध्ये काय आहे मला काय कळतं नाही ताई असं नाही करायचा college मध्ये, सगळं विडिओ बघतात सकाळच्या संगितले तु,ताई शिक्षक मैत्रीण काय म्हणतील

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 Годину тому +2

    स्वीटी आताचं सागरला पाण्यात बघते मगं तर ती सागरच काही आयकणार नाही आणि सागरची आई एकुलता एक मुलाला त्रास झाला तर त्या आईने काय करायचं आता मामा ईतका समजुन सांगतो त्यांचा सुद्धा मान ठेवत नाही मग पुढे तर कठीण आहे असं मला वाटतं

  • @JyotiKirte-c1p
    @JyotiKirte-c1p Годину тому +4

    आसा मामा भेटायला... नशीब लागतंय.. किती समजून घेतात

  • @ishtejayshri9283
    @ishtejayshri9283 2 години тому +2

    😂😂😂mi hasle video bagun पांडू दादा कसा बोलतो .कॉमेडी

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Годину тому +2

    आताचं हि तरहा लग्न होईपर्यंत काय होईल काय माहित सुपारी पैक्षा लग्न करायचं होतं बघा पांडुरंग संर भाची साचा

  • @ChG-et3ml
    @ChG-et3ml Годину тому +3

    Sagarcha aaich aani sagarch khup awghad aahe dya muglila sodun aaghuchar

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m 2 години тому +9

    आता पासूनच भांडण

  • @tanvisurvase1279
    @tanvisurvase1279 2 години тому +5

    Aata sang tya sweety la pooja la nav thevato sarkha bichyari pooja la koni nahi mhanun sarkha tila vaiet boltat

  • @Kirangavkar
    @Kirangavkar Годину тому +5

    सागर तू खरंच खूप चांगला आहेस पण तु असं काहीपण ऐकत जाऊ नको स्विटीच , आज नाचायला सांगती, उद्या लग्न झाल्यावर तुझ्या आईला घराबाहेर पण काढायला सांगेल काय खरं नाही. सागर तू तुझ्या करिअर आणि आईचा विचार कर फक्त.

  • @roshanichavanpatil1848
    @roshanichavanpatil1848 Годину тому +2

    स्वीटीला चार समजूत पणाच्या गोष्टी सांगा बालिशपणा करू नको म्हणू

  • @purva_gandhi099
    @purva_gandhi099 2 години тому +4

    Sagar hi aatach nakhare karayala lagali tar lagnanatar kay karel. Hichyshi lagna karayachya adhi vuchar kar eakada

  • @AsmitaHowale-ff6gd
    @AsmitaHowale-ff6gd 2 години тому +3

    Sweety khup kuchaki ahe Ani Tila sanskar nahi kay bghitl Sagar ne hichyamde angat jiv nahi pn tondat jiv ahe khup rag yeto mla ticha as Sagar chi sister mi aste na tila barobar dakhvl ast majya bhavala trass dete😡😡😡😡😡😡😡

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 Годину тому +3

    Sagar sweety che video nahi awdat baghaila, tyanche lagn tharlya pasun. Pandu tujya video madhe ek ekala ghe, doghana ek sath nko gheu, bore hote far. 😮😮

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Годину тому +2

    भाऊ हे बलकुल बरोबर नाही स्वीटी ला समजून सागं हे आसे किती दिवस चालनार हे ठिक नाही

  • @KartikiGaikwad-if7xc
    @KartikiGaikwad-if7xc 12 хвилин тому +1

    सोमा दादा पाहिजे होते अता बरोबर जाग्यावर आणलं आसत त्या स्विटीला.

  • @poojajagtap7545
    @poojajagtap7545 2 години тому +4

    He sagal video sathi chalu ahe yanch
    Sweety tshi mulgi nhi

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul Годину тому +2

    Sweeti khup aagau aahe pudhe jaun sagar la changl nachvel. Sagar vichar karun mg lagan kar😂😂😂

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os Годину тому +1

    मला तर हे वाटत हे खरे भांडण नाही....ते हस्तेत दोघे पण.....

  • @AshokKoli-z9k
    @AshokKoli-z9k Годину тому +3

    Don Lava Srishti Lata ka

  • @ganeshpanhale2648
    @ganeshpanhale2648 Годину тому +2

    स्विटी नुसती बालिशपणा करती

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 2 години тому +4

    हे स्वीटी चं पटलं नाही

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 Годину тому +2

    सागर गरिबीत बिचारा

  • @technicalboy6316
    @technicalboy6316 2 години тому +4

    Bawlat aahe sweety kalat nahi kahi aatach as tar nantar kay yek wada tila

  • @ChG-et3ml
    @ChG-et3ml Годину тому +3

    Fhaltu porgi aahe he

  • @Pankajmogare5
    @Pankajmogare5 13 хвилин тому +1

    Lagan cancel ❌ kra, lagna aadich ashi vagtey ,mg lagn zhalya vr kashi vagel.......😢

  • @aradhanadeshmukh7834
    @aradhanadeshmukh7834 25 хвилин тому +1

    Sagar cha kahi khara nahi tyachi aai pan khup changali ahe Sweety Kashi vagate

  • @विजयमोरे-ख2र
    @विजयमोरे-ख2र 12 хвилин тому

    पांडुसर आताच छोट्या छोट्या गोष्टी वर रूसते मग लग्न झाल्यावर कस होणार देव जाने,,

  • @sudhapanchal7710
    @sudhapanchal7710 2 години тому +3

    Kay vedepana karte

  • @sanketsasane6956
    @sanketsasane6956 21 хвилина тому

    आस करु चाल आषाढी संसार होत नसतो स्वीटी ने समजून घ्यायला पाहिजे ए पोरांचा खेळ वाटते

  • @AtbfyiGheesub
    @AtbfyiGheesub Годину тому +3

    स्वीटी वजन कमी करत आहे का आम्हाला सांगा का करतेस वजन कमी करण्यासाठी

  • @StelaUmap
    @StelaUmap 2 години тому +4

    Mamala ghabrto amhi

  • @TruptiPawar-s6e
    @TruptiPawar-s6e 2 години тому +2

    Are aas vagun ks jmnar sweety la dada tumhi sanga samjun jra tila

  • @reshmamujawar8394
    @reshmamujawar8394 2 години тому +4

    Khup ch agav aahe

  • @shreyashd1468
    @shreyashd1468 15 хвилин тому +1

    स्विटी लय आघाव हाय.सागरच काही खर नाही.

  • @bhausahab9252
    @bhausahab9252 Годину тому +2

    सागर दादा काय खरं नाय बाबा तुझ

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 13 хвилин тому

    Sagar switi far vede zalst ❤😊

  • @KartikiGaikwad-if7xc
    @KartikiGaikwad-if7xc 21 хвилина тому

    बेक्कार आहे स्विटी.... सागर च आवघड आहे खुप

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks Годину тому +2

    बावळट आहे स्विटी

  • @rajendramunde5571
    @rajendramunde5571 2 години тому +2

    व्हिडिओ थोडा मोठा बनवायचा हो

  • @snehalaachrekar7602
    @snehalaachrekar7602 Хвилина тому

    हि,पोरी, खूब च,,नाचते,पोराला, लग्न,झाले,कि,किती,नाचवेल

  • @madhuribhosale5303
    @madhuribhosale5303 5 хвилин тому +1

    2kana Khali de Sagar swaitichya lay pud pud Nako karu

  • @santoshkapse2376
    @santoshkapse2376 Годину тому

    आतापासूनच सागरला नाचवते पुढे काय करणार आहे

  • @TukaramPawar-sm2qs
    @TukaramPawar-sm2qs Годину тому

    Padu tatya 1 nabar manus😅

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Годину тому +1

    Very very nice video dada

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 Годину тому +1

    Tyanche video awdaiche bagaila, pan te lagn tharlya pasun baghuch vatat nahi, vaishali che video pan nahi bagat😮😮😮, agodar awdine baghaiche.

  • @dhenrajrede7052
    @dhenrajrede7052 23 хвилини тому

    बहीण ❤❤भाऊ आहेत हे

  • @Aartidhond
    @Aartidhond 46 хвилин тому

    स्वीटी हट्टी आहे सागर खूपच साधा आहे. कस होईल त्याच

  • @Dadanuuu
    @Dadanuuu Годину тому +2

    Yala bavlat pna mhntata

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 2 години тому +2

    आता पासून भांडणच का

  • @Ashok-n8t
    @Ashok-n8t 20 хвилин тому

    स्वीटी च्या दोन कानाखाली लाव नखरे लावलेत