Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
या गणपतीत आलो होतो गावी, तेव्हा सदूवर्पेवाडीला जाताना हे काम चालूए ते बघितल होता मी. मित्राने सांगितलं की नाटोशीला रस्ता काढणार आहेत. आज progress पण बघायला मिळाली. जबरदस्त.
👍👍
Navin vlog kadhi upload karnaar?
जरा कामात व्यस्त होतो उद्या पासून शूट सुरू, येतील vlogs लवकरच
Thank you Atul, Amhi Mendh gaavche hoto, Dharan punarvasana mule , Kadegoan, Sangli district madhe stalantar zale. Tumchya Vlogs mule amchya mul vibhagache darshan gadthe. Thanks for your work. Valmiki, Samboor, Debhewadi, Gotil, etyaadi gaave currently dolya aad thumhi anta . Very grateful. God bless you. ua-cam.com/video/BRSJUYXSvK8/v-deo.html
विकासाचा झंझावात शंभूराज देसाई साहेब 👑🙏
Hope you are well Atul
Yes sir
@AtulShedageVlogs Kushali kalun karech Anand zala
दादा मिसाळवाडी ग्रामपंचायत कुसावडे तालुका पाटण या गावाला भेट द्या ❤
Ok नक्की
Pdcha part daakhva
गावातील माहिती देऊ नका सांगताय आणि तुम्हीच म्हणालात गावांत 7-8 पोर आहेत 😅 बाकी तुमचे video भारी असतात
🤣
एकदम भारी कामं सुरु आहे की रस्त्याच
Vlogs ka takla nahi 2 week zale
Where.. No vlogs.. Frm 2 weeks पासून
आजच महिंद la आलो होतो
सरपंच एक no काम करतात 👌
1 नंबर
कोणत गाव आहे हे
Mahind
हा रस्ता कुठे जातो
Patan
या गणपतीत आलो होतो गावी, तेव्हा सदूवर्पेवाडीला जाताना हे काम चालूए ते बघितल होता मी. मित्राने सांगितलं की नाटोशीला रस्ता काढणार आहेत. आज progress पण बघायला मिळाली. जबरदस्त.
👍👍
Navin vlog kadhi upload karnaar?
जरा कामात व्यस्त होतो उद्या पासून शूट सुरू, येतील vlogs लवकरच
Thank you Atul, Amhi Mendh gaavche hoto, Dharan punarvasana mule , Kadegoan, Sangli district madhe stalantar zale. Tumchya Vlogs mule amchya mul vibhagache darshan gadthe. Thanks for your work. Valmiki, Samboor, Debhewadi, Gotil, etyaadi gaave currently dolya aad thumhi anta . Very grateful. God bless you.
ua-cam.com/video/BRSJUYXSvK8/v-deo.html