म्हणून या लोकांनी आपली घरं 🛖 लपवून ठेवली | भयानक जंगलात🌲रस्ता चुकलो आणि इथे पोहचलो | Payvata
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- जंगलात लोकांनी घरं लपवून 🛖 का ठेवली ? | घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि अशा ठिकाणी 😈 पोहचलो | Payvata
घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि या ठिकाणी पोहचलो | म्हणून या लोकांनी आपली घरं 🛖 लपवून ठेवली | Payvata
#paayvata #payvat #dhangarijivan
गूगल वर घाट माथ्यावर एक प्राचीन मंदिर नजरेस पडले होते.
हे मंदिर नक्की कसे आहे हे पाहण्यासाठी भटकंतीचा आलो होतो.
यावेळी सोबतीला कोणीच नव्हते शिवाय रस्ता देखील माहीत नव्हता.
मंदिराच्या शोधत रानामध्ये रस्ता चुकलो आणि एका निर्जन स्थळी जावून पोहचलो.
हा संपूर्ण प्रवास आणि प्रवासामधील गमती जमती या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओ मध्ये अनेक लोक सातत्याने एकच प्रश्न विचारत असतात की तुम्ही लोकेशन सांगत नाही म्हणून
तर त्याचे कारण मी कुठलेही ठिकाण पर्यटन म्हणून दाखवत नाही.
पर्यटनाच्या नावाखाली निसर्ग इथले जनजीवन विस्कळित होऊ नये या भावनेतून मला ठिकाण सांगणे योग्य वाटत नाही.
ज्यांना खरोखरच असा निसर्ग मनापासून अनुभायचा असेल तर अशा लोकांनी आमच्या पायवाटा च्या इंस्टाग्राम पेज वर आठवा आमच्या खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.
धन्यवाद !
व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका 🙏
-----------------------------------------
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
-----------------------------------------
ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews #villagelife #village #kokan #villagelifeinindia #marathi #kokanvillage #nature #forest #villagelifestyle #villagevlog #siduhake #kokanilife
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
UA-cam Music Library
Thanks 🙏 For Watching
@paayvata
१३ तासांमध्ये ह्या व्हिडीओला जवळपास सव्वा लाख लोकांनी बघितलं आहे हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं कारण तुम्ही तुमच्या चॅनेल वर खरोखर खूप चांगले व्हिडिओरुपी डॉक्युमेंटरी बनवत आहात आणि खूप सुंदररित्या आपल्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गावांची माहितीरुपी चित्रपट आम्हाला दाखवत आहात आणि ते दाखवताना तुम्ही गावातील लोकांना मदत देखील करतं आहात आणि तुमच्या पुढाकाराने आणि तुमच्यामुळे गावातील गरजू व्यक्तींना उपचाराची मदत देखील मिळाली आहे.. यूट्यूबच्या माध्यमातून खरंच खूप चांगलं काहीतरी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात.. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद 🙏♥️
खूपच सुंदर चित्रीकरण
खरं आहे
#स्वराज्यभूमी🚩
#निसर्ग समृध्द भोर - वेल्हा (राजगड)
खुप छान पायवाट
माझ गाव आहे, बोपे ❤आणी ती छोटी झोपडी तुम्ही बोलत आहात ती शेळयांंसाठी नसूण उन्हाळयामध्ये खेळण्यासाठी आणि, महत्वपूर्ण कारण असं आहे छोटया भाउला जेव्हा आई ओरडते तेव्हा त्याने स्वत्ताच्या सेफ्टी साठी बनवलेलं ते घर आहे.Thank you Dada इथपर्यंत आल्याबद्द्ल.🙏
अच्छा 👍
शाळेतील मुलांना पाहून खूप भरून आले. एकीकडे शहरातील मोठया मोठ्या शाळेत जाणारी मुलं, वाढलेली स्पर्धा आणि हे धावत जग या सगळ्यात या लेकरांना यश लाभुदे हीच एक प्रार्थना. धन्यवाद त्यांना खाऊ दिल्या बद्दल 🙏 ❤
💥💥💥💥💥💥💥💥🙏🙏🙏🇮🇳
पोरगा thank you बोलला.....गावचा...हे संस्कार शहरात पण नाहीत हो...किती गोड मुले आहेत
छान वाटले मुलांनाही खाऊ दिला.नाद एकच सह्याद्री......
मला आवडलेले एक छान यू ट्यूब चायनल पायवाटा आणि शाळेतील मुले खूप संस्कारी वाटली
धन्यवाद ♥️🙏
निरागस,
निसर्गाचं खरं सौंदर्य आणि लहान मुलांचा निरागसपणा...❤किती सुंदर आहे हे जीवन...तणावमुक्त...स्वच्छंदी...प्रेमळ...आणि हवं हवं वाटणारे..निसर्गाच्या कुशीत विसावणारे ❤
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला हे निसर्ग सौदर्य पाहायचं भाग्य मिळालं. दादा तुमच्या मूळ आम्हाला समजले,किती लोक साधी राहतात, कुठलीही सोय नसताना देखील हे किती सुखी किती छान राहतात. 👌👌🙏🙏
काय सुंदर निसर्ग आणि ती हसणारी गोड मुल.. धन्यवाद
धन्यवाद
अरे बाबा एकटा कशाला आला आहेस जंगलात कोणाला तरी सोबत घेऊन यायचं रे बाळा
खूप छान किती निरागस मुले आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या या गावात राहायला हव
आमच्या भोर तालुक्यात ला निसर्ग अप्रतिम संपूर्ण हिंदवी स्वराज्याची कर्मभूमी
बेटा खुपच मेहनती ने व सह्याद्री ची जसे आत्मचरित्र सांगतोस तुझे हे video बघून असे वाटते तुला निसर्ग ची ओढ़ व वनातील रहाणारे लोक यांची जगण्याची शैली सर्व शोध घेतो तूझे प्रयत्न पाहून मला अरण्य ऋषि मारूति चित्तम पल्ली सराची आठवण झाली God bless you all the best 👍💐💐💐
धन्यवाद..🙏🙏
आधी हकिकत आधा फसाना,सारखं झाल.
पण पण पण तुमची कामाची पद्धत,ठिकाणांची निवड,सांगण्याची पद्धत,लोकांपर्यंत आपल्या भावना पोहचतात.
हे चिमुरडी मुल मुली किती धीट गोड आणि हजरजबाबी आहेत. मला सुध्दा तुझ्या बरोबर यायचा मोह झाला
पंचायत समिती भोर मध्ये सेवेत असताना हा भाग पाहायचा होता. तो थोड्या प्रमाणात पाहून झाला. धन्यवाद.❤
अवघड, काय म्हणतात anwat वाटा, तसेच काही तरी आहे तुमच, धाडस अचाट, passion, सलाम तुमच्या उपक्रमाला
🙏
1 नंबर व्हिडिओ आणि निसर्ग रम्य वातावरण❤
धन्यवाद 🙏
खूप खडतर प्रवास करत असतात तुम्ही तुम्हाला धन्यवाद
धन्यवाद 🙏
कदाचीत ते लोक तुमला पाहून तर लपली नसतील हे कोन आल आसल अन कशाला आल आसल😢बाबा आपल्याला धररायला आल नसल म्हणून😊 तुमी किती छान 👌 बोलता ना राव .
हा निसर्गा मधील व्हिडिओ खुप चांगला आहे जसा काही मीच या ठिकाणी चुकलो आहे असाच भास झाला ते रस्ते पायवाटा पावसाने भिजलेला परिसर.अतिशय आवडला.अशा ठिकाणी रात्रीचा मुक्काम.तिन दगडाची चुल व भात पिठल्याल्याचे जेवण.व रात्री मचानावर झोप.आणी सकाळचा सूर्योदय.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर व्हिडिओ , दादा तुमचे संवाद कौशल्य आणि भाषेचा आपलेपणा खुपच सुरेख ,
प्रत्येकवेळी आपल्या महाराष्ट्रातील एक एक नवनवीन पायवाट बघायची संधी मिळते.👍
धन्यवाद 🙏
खरच खूप छान व्हिडिओ आहे.निसर्ग सौंदर्य बघुन डोळ्यांचे पारणे फिटले.Thanks.
Thanks 🙏
बोपे गाव अतिशय सुंदर आहे....तिथून बोपे घट उतरून गेलो होतो आम्ही एकदा
खुप सुंदर परन्तु आपल्या राजकारणाची पोल खोलणारी अनुभुती धन्यवाद
🙏
तुमच्यामुळे आम्हाला अशी जंगलात आत गाव आहेत ते बगायला मिळतात खरच अजून दुर्गम भाग आहे रस्ते पण नीट नाही शासनाने लक्ष देऊन पर्यटन स्थळे बनवले पाहिजे तिथल्या लोकांना रोजगार चालू होईल तुम्ही माहिती पण छान देतात आवडला विडियो
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
You tube वरील हे बेस्ट चॅनल आहे.... खासकरून ज्या लोकांना निसर्ग , जंगल, दरेखोरे त्यांतील मनुष्य जीवन जाणून घेण्यात आवड आहे त्यांच्या साठी हे उत्तम चॅनल आहे..... एवढं धाडस करून रेकॉर्ड करण खरंच खायची गोष्ट नाही....आपले खूप खूप आभार ❤....अजून असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन या.....😅
धन्यवाद 🙏
शेवटी ती घर होती त्या मध्ये कोणाचं न्हवत
थोडा वेळा साठी भयानक भास होत होता .
पण निसर्गाचं खरंच सुंदर दृश्य बघायला मिळालं.
👍🙏 अशी गावा खेड्यामध्ये जी लहान मल पायी प्रवास करून शाळेत जातात त्यांची नेहेमी काळजी घेत जा भावl . त्यना खाऊ दिलास हे अतिशय चांगला केलं .
❤️🙏👍🇮🇳
🙏♥️
निखळ पावसाळ्यातील निसर्ग तुम्ही धाडस केलं भटकांतीच म्हणून आम्ही पाहू शकलो.तुला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
चांगला प्रयत्न आहे,धन्यवाद
बंधू तुमचा व्हिडीओ khup छान वाटलं मस्त तुमचे व्हिडीओ असेचचालू ठेवा तुमच्या कार्याला आमच्यकडून शुभेच्छा 👌👌👌👍👍😊😊🙏😎
धन्यवाद 🙏
Nice. Great. Keep it up.
Thanks a lot
किती अवघड परिस्थितीचा सामना करतात हे लोक...
छान विडियो
धन्यवाद 🙏
शाळेतील निरागस मुलांना बघून खूप छान वाटलं. त्यांना दिलेला खाऊ घेताना आभार व्यक्त Thank you कीती छान संस्कारी मुले. पुढच्या वेळी मंदिर नक्की सापडेल मित्रा. चॅनल साठी पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.❤
धन्यवाद 🙏
नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडीओ छान आहे
तुम्ही सह्याद्रीमधील पायवाटा धुंडाळत जाता,तुमच्यामागे आम्हीपण व्हिडीओतुन सामावलेला निसर्ग मनात साठवत असतो.फारच सुंदर निसर्गरम्य परिसर.खुप छान तुमचा धांडोळा.माझे माहेर भोर आहे.म्हणुन न चुकता व्हिडीओ बघते.
धन्यवाद 🙏
खुप छान वाटले धन्यवाद दादा मुलांना खाऊ दिलात त्याबद्दल धन्यवाद तुझ्या कार्याला सलाम बेटा
धन्यवाद 🙏
सलाम तुझ्या प्रवसाला
🙏
मुलं किती गोड आहेत
खुपच छान झाला व्लॉग
छान वाटला हा भाग
एक नंबर भावा असं आम्हाला निसर्ग दाखवत राहा
🙏
पायवाटेने जाणाऱ्या तुला अणि तुझ्या पायांना सलाम 🙏👌👍💐
धन्यवाद 🙏
खुप छान वाटलं तुमची भटकंती बघताना. सलाम तुमच्या भटकंतीला, धाडस आला.
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर निसर्ग दर्शन पाहायला मिळाले , थोडा strange पण वाटला !
तुझ्या कठोर परिश्रमाला सलाम आणि हार्दिक शुभेच्छा 🎉
🙏
Khup chan video. Nisarga saundarya baghun khup chan watale.
आम्ही फार भाग्यवान आहोत.कै.दादा कोंडके यांचा तालुका.घर बसून भोर तालुक्यातील घनदाट जंगल दर्शन घडविले त्याबद्दल आपले धन्यवाद सर.आज दिनांक २५.०८.२०२४रोजी तिकडच्या निसर्गाच्या सानिध्यातील पायवाटा दिसतात.परंतु अशा घसरणीवरून गाडी पडेल काळजीपूर्वक चालवा भाऊ.
धन्यवाद सर,
🙏👍
सर तुमची कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे. तुमच्यातला माणसातला देव जागृत झाला.. धन्यवाद
धन्यवाद 🙏
😂
कुठे जंगलात फिराय लागलाय पण तुमची जिंद पाहून छान वाटलं, पूर्ण व्हिडीओ ने गाव दाखवले
धन्यवाद 🙏
छान वातावरण निसर्ग दिसतो आहे. 🎉🎉💐💐
निसर्गरम्य अस सुंदर गाव शांतता,व गावातील निरागस मुले. ... अस चित्र खुप कमी दिसत... भारी
लयच भारी भाऊ धन्यवाद
धन्यवाद 🙏
Very nice., फार छान वाटले
धन्यवाद 🙏
Very Very nice wow mast video
Thanks a lot
किती गोड मुलं आहेत दादा..खूप छान विडिओ
धन्यवाद 🙏
खुप सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ❤❤ खुपचं छान गावं आहे भावा पण सोबत स्थानिक लोकांना घेऊन जातं जा दादा
सलाम तुमच्या या खडतर प्रवासाला.
धन्यवाद 🙏
मुलांचे गोड बोलणे खूप खूप छान वाटले 🎉🎉🎉
🙏
मस्त आहे व्हिडिओ.👌👌
धन्यवाद 🙏
गावातील मुल खुपचं आनंदी दिसली.एकूण छानच
छान प्रवास ब्लॉग
धन्यवाद 🙏
आमच्या कडे मराठवाड्यात दिवस शेतीचे असो की सुगीचे असो गावात टपरी वर माणसं पोरं बसलेले असतात .
सर..तुम्ही खूप छान काम करत आहात... जिथे कोणी जात पण नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन त्याच्या समस्या जाणून घेत आहात
धन्यवाद 🙏
खुब छान विडियो आहे शुभेच्छा
धन्यवाद 🙏
@@paayvata स्वागतम
खूपच विस्मयकारक व्हिडिओ होता. पुढील भाग पाहायला आवडेल. धन्यवाद👍
🙏👍
Khupache khupache mast
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले व्हिडिओ बघून.....
धन्यवाद 🙏
@paayvata मला पण खूप आवड आहे.. मी पण खूप फिरलो.... आणि ते पण चालत..... भंडारदरा........ पण तेव्हा मोबाइल नव्हता आमच्याकडं रेकॉर्ड करण्या साठी....... पण.. तुमच्या सोबत. एक महिना फिरायच आहे...... भेटू... सर
नक्कीच सर 🙏
मला असे वाटते की मीच ह्या निसर्ग सान्निध्यात फिरत आहे.सुंदर व्हिडिओ.
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर गांव निसर्गाचे सौदंर्य अप्रतिम. मी पुण्या कडचीच आहे जुन्नर तालुका मधे.भोर तालुका आज मी तुमच्या विडीओत पाहीला. खुपच सुंदर.पण तितकच भितिदायक वाघाची भिती दरोड्याची भिति. अशा परिस्थितीत सुद्धा लोक आंनंदी आहेत कारण निसरगाच्या सान्निध्यात आनंदी जिवन जगतात ही माणसं.❤
धन्यवाद 🙏
खुपचं छान व्हिडियो बनवलं आहे भावा असं गावं शोधत जाताना सोबत खरचं काही खायला घेऊन जात जा म्हणजे असं कोणी गरजु भेटल्या स मदत करायला आणि सोबत कोणी मित्र घेऊन जात जावा भाऊ आणि काळजी घ्या, स्व रक्षण साठी दोरी, चाकु अथवा छोटी काठी सोबत ठेवत जा
धन्यवाद 🙏
Mulan cha cheravar aanand bgaylavr mast vatal ,1 nbr 👌👌
🙏
Khup khup chan video ahe...ashi gaon fkt video madhech pahayala miltat❤❤
खप बरं वाटल
दादा खूप छान व्हिडिओ
धन्यवाद 🙏
मातीच्या भिंती भिजून ढासळू नये म्हणून गवताची सपरी बांधायचे... लहानपणी आम्ही सर्वजण मदत करायचो... आता सगळी कडे सिमेंट चे जंगल झाले आहे... गेले ते दिवस... बाकी व्हिडिओ छान होता नेहमी प्रमाणे... एकदा येसाजी कंक यांचा गावाला भेट देऊन त्यांचा वाडा दाखव
नक्कीच 🙏👍
Bhutonde la ahe vada @@paayvata
अरे भाऊ एव्हड लांब जंगलात जातोस तर बरोबर कोणाला तरी घेऊन जात जा आणि संरक्षणासाठी हाती काही तरी ठेवत जा आणि एव्हड लांब जाऊन परत येण्या पेक्षा कोठेतरी एक दिवस मुक्काम करत जा आपल्या हया महाराष्ट्रात गरीबीतला गरीब माणूस सुध्दा तुला राहण्यासाठी नाही म्हणणार नाही मी आहे कोकणी माणूस रमेश महादेव कदम दापोली टांगर गणपतीपुळे येथील आवडल आपल्याला वय 62 माझं हा
चांगली माहिती दिली आहे
🙏
अश्या ठिकाणी गेल्यावर मन खूप प्रसन्न होऊन जाते
खूप छान ❤
🙏
खूप आनंद दायक .माझ्या लहान पणी माझ माहेर गाव असच होत.
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद 🙏
मित्रा खूप छान पायवाटा दाखवून समाधान वाटते. फक्त कुठून निघाला व कोणत्या ठिकाणी जाणार आहे तेथील ठिकाण - तालुका - जिल्हा इत्यादींचा उल्लेख करावा. तसेच जाताना भावा तू भेटणाऱ्याला काहीतरी खायला देतोस त्याबद्दल खूपच छान वाटत आहे. यालाच ग्रामीण भागातील लोकांना एकमेकां बद्दल जिव्हाळा वाटतो.🎉🎉🎉🎉🎉
👍 धन्यवाद
वा छान वाटला वीडियो❤❤❤❤
धन्यवाद 🙏
गोपे अशा अनोळखी जंगल गावात जाताना तेथील गावातील स्थानिक माणसाला वातड्ये म्हणून घेऊन जाणे ,म्हणजे आपले वेळ अनी इंधन बचत होईल, पुढील वेळी नक्की लक्षात ठेवा .
निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले.. दादा.
धन्यवाद 🙏
खूप छान प्रयत्न आहे मित्रा तुझा पण तू परत नक्की जाऊन ये खूप छान मंदिर आहे ते अगदी भाटघर धारणाच्या पाण्याची फुगी येते त्या नदीला लागूच आहे आणि महत्वाचे म्हणजे गाडी जाते मंदिरा पर्यंत...
हो, नक्कीच
छान आहे पायवाट
धन्यवाद 🙏
Khup chan sir
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
सलाम आहे भावा तुझ्या हिम्मतीला
🙏
खुप छान मुलांना खाऊ दिला त ते बघुन छान वाटले 😊
🙏
खूप छान दादा
धन्यवाद 🙏
एकच शब्द ह्रदयस्पर्शी.
धन्यवाद 🙏
Khup Chan vatla video
धन्यवाद 🙏
खुप छान आवडल
धन्यवाद 🙏
Chan ahe gava
अशीच नेमकी भाषा पाहिजे.. खुप काही chabar chabar बोलून व्हिडियो ची पार वाट लागुन जाते... फारच छान..
धन्यवाद 🙏
खरंच तुम्ही छान व्हिडीओ बनवता 👍
धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ दादा खूप निसर्गरम्य वातावरण
धन्यवाद 🙏
एक दम सुदंर आहे सर
धन्यवाद 🙏
Very nice video.
Thanks 🙏
Diwali java ,,Citi madhil Lok Gavi yetat !! Jay Maharashtra!!