खरचं हे भजन आम्ही सुद्धा आमच्या गावाला गणराया समोर सादर केलं व नंतर जाकडी पण केली. कोकणात आल्यावर एक वेगळीच मज्जा.... माझं गाव : मु. पोस्ट काळबादेवी तालुका / जिल्हा - रत्नागिरी (गणेश मयेकर )❤❤
भजनाची प्रसंशा जरूर करायलाच हवी खरेच ताल सूर लय आणि वाद्य संगीत व गायका सह पूर्ण पथकांचे खूप खूप धन्यवाद पुढील काळात आपल्या लां अधिक यश मिळत राहो शुभेच्छा
श्री गणेशाय नमः जय श्री साईबाबा जी प्रसन्न जय श्री गजानन महाराज जी की जय OM SAI RAM ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🥰🌺🚩❤️💓🌏☺️🎂🌹
गणेश चतुर्थीचा सण आणि तो मोठ्या भक्तिभावाने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करून त्याचा निखळ आनंद कसा घ्यावा याचा जागतिक दर्जाचा पेटंट हा जर कुणाचा असेल तर तो आहे आपल्या मराठमोळ्या कोकणचाच आहे.
हे भजन ऐकल्यावर श्री गणेश चतुर्थीला कोकणात आल्या सारखे वाटते आवाज एकदम कडक आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर
कै. काशीराम परब बुवा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
हा गजर म्हणजे संपूर्ण कोकण भजन विश्वाचा हिरा आहे
कोकण म्हणजे स्वर्ग.
हृदय हेलावून टाकणार भजन संपूर्ण कोकणा चे दर्शन घेतल्याचा भास होतो
खूप छान भजन आहे
खरचं हे भजन आम्ही सुद्धा आमच्या गावाला गणराया समोर सादर केलं व नंतर जाकडी पण केली.
कोकणात आल्यावर एक वेगळीच मज्जा....
माझं गाव : मु. पोस्ट काळबादेवी तालुका / जिल्हा - रत्नागिरी (गणेश मयेकर )❤❤
अप्रतिम शब्द रचना केली आहे ताल सुरू पण मस्त
भजनाची प्रसंशा जरूर करायलाच हवी खरेच ताल सूर लय आणि वाद्य संगीत व गायका सह पूर्ण पथकांचे खूप खूप धन्यवाद पुढील काळात आपल्या लां अधिक यश मिळत राहो शुभेच्छा
🙏🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
अप्रतिम रचना
आजुन पण सतत ऐकण्यासाठी मन आतुरते
कितीही वेळा ऐका कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटत....................... छान
Miss you..buva❤
विदर्भात राहणार असुन मला कोकणी गणेश भजन खुपच आवडते, मनापासून धन्यवाद
खरच ही कोकणाला मिळालेले vardaan आहे
वा छान ताल सुरू वाद्य आनी सह कलाकार,रचलेलं भजन अति सुंदर मन तृप्त होत. ❤❤
कडक आवाज
श्री गणेशाय नमः जय श्री साईबाबा जी प्रसन्न जय श्री गजानन महाराज जी की जय OM SAI RAM ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🥰🌺🚩❤️💓🌏☺️🎂🌹
Super super bro 👌👌👌👌👌 God is a great 👍
कोकणात गणपती बाप्पा येणार त्याची सुरुवात झाली आहे हे वाटतं आहे .छान गाणी.
कै.काशिराम परब बुवांच्या आवाजाने अगदी भारावून गेलो....
बुवांचा आवाज एकदम रुदयाला भिडतो यात शंकाच नाही
..अप्रतिम ❤
कै.काशीराम परब बुवा यांना विनम्र अभिवादन 🙏
ह्या गाण्याशिवाय गणपतीचा सण मधुरा आहे जय गणेश जय कोकण
Kdkk❤💥
Ganesh. //// khupach. Chhan. Geet. Aahe. Mala. Khupach. Aawadle. Aahe.
गाण्यातून गणेशोत्सव छान पैकी सादर केला आहे. ❤
मन इतकं व्हायेक न मका ❤❤
नमस्कार,मी कोकणकर गाव -धोपावे ता.गुहागर
मूळ गाव-पाते पिळवली ता.चिपळूण
अभिमान कोकणी असल्याचा,
भूमी विनोदाची,MH 08 आम्ही रत्नागिरीकर
Ganpati Bappa Morya ❤🙏🏻🌍
एक अजरामर गीत....❤
अप्रतिम भजन
❤ खुप छान
Very very.sweet❤.god.man
सुंदर गाणं
गणेश चतुर्थीचा सण आणि तो मोठ्या भक्तिभावाने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करून त्याचा निखळ आनंद कसा घ्यावा याचा जागतिक दर्जाचा पेटंट हा जर कुणाचा असेल तर तो आहे आपल्या मराठमोळ्या कोकणचाच आहे.
Kokankar ❤👌
खुप खुप छान आणि सुंदर गाणे
कोकण देशाला श्वास घेण्या साठी प्राण वायू देतो
❤❤
अप्रतिम मस्तच ❤❤🎉
❤❤❤❤❤
Mst❤
एक नंबर
अप्रतिम
🙏❤MORYA❤🙏
वा छान
खूपच मस्त
गावात होईल शोभा,
हे वागणं बर नव्हं
या गाण्याच्या चाली वर हे गाणे गायले आहे.
पिंजरा चित्रपट
👍👍मस्त
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अशा भजना शिवाय सर्व काही अधुर कारण
हे भजन म्हणजे आनंद सुख मनाची प्रसन्नता
यात मजाच काही औरच आहे.
गणपती बाप्पा की जय
Kdkk❤💥