ऋण झुण.... वाजती पायी..| ऋण-झुण, ऋण-झुण...वाजती पायी.. देवा तुझ्या रे... पैजनी. है देवा, देवा तुझ्या रे... पैजनी..||2|| भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी ||2|| आनंदाने... येसी घरा देवा, आनंदाने येसी घरा...| ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..| मुकुट झळके... शिरी तुझ्या रे ||2|| कानी चमकती... कुंडले, हे देवा, कानी चमकती कुंडलें...| ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..| आम्हा भक्तांना.... आशीर्वाद देयी..|2|| हेच मागणे तुझीया चरणी, हेच मागणे तुझीया चरणी...| ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..|
ऋण झुण.... वाजती पायी..|
ऋण-झुण, ऋण-झुण...वाजती पायी.. देवा तुझ्या रे... पैजनी. है देवा, देवा तुझ्या रे... पैजनी..||2||
भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी ||2|| आनंदाने... येसी घरा देवा, आनंदाने येसी घरा...|
ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..|
मुकुट झळके... शिरी तुझ्या रे ||2||
कानी चमकती... कुंडले, हे देवा, कानी चमकती कुंडलें...|
ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..|
आम्हा भक्तांना.... आशीर्वाद देयी..|2|| हेच मागणे तुझीया चरणी, हेच मागणे तुझीया चरणी...|
ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..|
खूपच छान काम केलेत तुम्हीं 👌
Thanks a lot
Thank you bhava for lyrics 💓🫡
Meghana hatim
Whatsapp
फारच छान खुपच छान
खूप लहानपणी कॅसेट वर ऐकली होती ही आरती. ती आता ऐकायला मिळाली. खरोखर अत्यंत सुंदर आणि माझी आवडती आरती आहे
S2u
Khup Sundar Aarti🙏🙏
खूप सुंदर आरती बोलली आहे एकदम मन प्रसन्न झालं गणपती बाप्पा मोरिया
ऐकताना गावाला असल्या सारखे वाटते खूप छान
Khup chan 🎉🎉
खुप छान आरती आहे. गणपती बाप्पा मोरया.
खूप सुंदर
❤खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप सुंदर आरती आहे कोकण मधले दिवस आठवले
खुप नशीबवान असतात ते लोक जे कोकण माय भूमीत जन्म घेतात 🙏जय गणराया.
Kiti chaaan ❤❤❤❤ love from BELGAUM
खुप छान
Khup chan.....bara vatala
गावी असल्यासारखं वाटतं.
तब्येत खुष झाली ❤
खुप सुंदर आरती लहानपणी खुप वेळा परत परत ऐकायचो आणी आता पण ऐकायला खुप छान वाटत ❤
कोकणात इल्यासारखा वाटला,आणि खरोखरच गणपती इल्याचो भास झालो
हो
मन प्रसन्न करणारी आरती आणि बुवाचा आवाज
🙏🙏👌🏻👌🏻
गणपती बाप्पा मोरया 💐🙏
Hee gauri hara shiv shankara....
Morning dose of goodness and blessings
Khup Chan kokanatli aarti ❤ amhi pn yach style mdhe krto
आरतीचे गायन ,चाल ,संगीत , वाद्य ताळमेळ सर्वच अप्रतिम . उत्कृष्ट व्यावसायिक दर्जाचे , अभिनंदन
Morya re bappa morya re 🙏🙌🙌🙌
mast nice chan utam
Ganpati murti aamchi asas..
Anav ,kudal..
Kulkarwadi anav..
Dattaram parab. Pariwarchi..❤❤❤
Chan
खूप छान आरती❤❤
😂
Thanku for this video❤
Chhan aarti gayali
Om sai ram🙏❤🌺💞
Aaplya konkanatli aarti 🙏🙏
👍👍👍👍
ह्या सीडी चा पूर्ण अल्बम upload kara plz
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏❤❤
Mala khup aavdate he chal aani garv aahe MalVani aslyncha
Full song name
Nice
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
घालींगलोटांगण च्या वेळी कुटली लग्गी लावली सांगेल का कोण ?
Original आरतीचा अल्बम कुठे भेटेल
Chan
🙏🙏🙏🙏