महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरते कोकण I भजनसम्राट कै.काशीराम परब बुवा यांचा गाजलेला अप्रतिम गजर
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- भजनसम्राट कै. काशीराम परब बुवा अप्रतिम गजर - महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरते कोकण.. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण
#bhajan
#Kashiram_Parab_buva
#Ganpati_Gajar
#sundar_konkan
#doublebari
PLEASE LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE MY CHANNEL
हे निव्वळ भजन नाही तर ही कोकणची अस्मिता संस्कृती आणि परंपरा आहे.आणि हे दाखवणाऱ्या या बुवांना त्रिवार वंदन खूप सुंदर वर्णन कोकण संस्कृतीच
मी दिवसातून एकदा तरी ऐकतो ,खुप बर वाटत
मला अभिमान आहे भजन सम्राट श्री. काशीराम परब बुवा 👏👏👏👏
एकच म्हणावसं वाटत.... वा बुवा वा...धन्य आहात तुम्ही आणि तुमचा काळजाला भिडणारा स्वर....
मी दिवसातुन एकदा तरी हे गित हेकतो..डोळ्यासमोर कोकणच उभा राहतो..व मन प्रसन्न होते
❤️❤️
हे भजन मी रोज आईकतो .... हे भजन आईकल की गावची खूप आठवण येते 😘😘😘😘😘😘🙏
अप्रतिम सुरेख चाल आणि ढोलकी वादन एकच नंबर
परब बुवा खरोखर तोडच नाही तुमाला
कोकण म्हणजे निसर्गाचा वरदहस्त लाभलेला प्रदेश.
खुप सुंदर......
खूप म्हणजे खूप सुंदर मी पण कोकणातलाच
अजरामर गजर
एकदम मस्त चाल ऐकत राहावे असे वाटते.
अप्रतीम
शक्ती तुरा नाचातील हे गणेश वंदन आहे...
खूप सुंदर आवाज
ओरिजनल आवाज
मी हे गाण रोज ऐकण्याचा प्रयत्न करतो. शक्यतो ऐकतो.
एक आठवण माऊलीची💐💐👌👌
गणपती बाप्पा मोरया.
माय माऊली खुप छान..👌❤️🙏
भजन खूप सुंदर आहे... ऐकताना मजा आली.... फक्त मध्ये non veg जोक टाकायची गरज नव्हती बुवा...... भक्तीच्या भावात तल्लीन होऊन ऐकताना मध्येच हे बरं नाही वाटलं.....
Mast Sundar
अस्सल कोकणी 💫❤️
❤️❤️❤️❤️ I Love Kokan
अंगात १०० हत्ती चा बळ येता ह्या गाणा एकला काय वा बुवा
Khup chan
मस्त भजन खूप छान
खुप छान
Khupach sundar 🌹🙏
Khup sundar bhajan
🙏🙏
👌
👌👌
Very nice song 🎵
Khup chan bhuva🙏🏻
Khup chan 👌
खूप सुंदर भजन आहे माज्या छोट्या 2 वर्षच्या मुलीला खूप आवडतो भजन
खुपच सुंदर
👌👌👌👌👌
Sundar 🙏🙏👏👍
5:31 ....हयसर बुवान शेण खाल्ल्यान...
संपूर्ण भजनाची , गजराची , कोकणाची
वाट लावल्यान.....
धिक्कार बुवाचो....
Kadhi pasun shodhatoy... 🙏🙏
Sundar ❤️🥳💐
Mast
Nice voice
lyrics
भजन लिहून पाठवा
06/09/2024
P hmmm
या गाण मागचे 1ते 2कडवे कट केलेला आहे असेल तर लिंक पाठवा. बुवान कडून दोन ते तीन ओली चुकीच्या आहेत ते बरोबर नाय. गाण 1 नंबर आहे
Orgnal हेच गाण आहे का. सांगा कोणीतरी
हॊ
कै.काशीराम परब बुवांनी रचलाय गजर आणि गायला सुद्धा
Lyrics upload kra
Ho n sir lihun patva n
Bhavnik hote man angwar Kata ubha rahato
Bhajan start la chagle kele ..pan natar chukiche bole koknache wat lavle ...kasa re buwa ..ma
Lihuan pattawa
असे.बुवा.कोकणा.पाहिजेत
Ganpat
Dapoli
गणपती बाप्पा मोरया.
👌👌
🙏🙏🙏