मागच्या वर्षी वाजे बुवांच्या आईने एक कोकणावर गीत पाहिलं होतं. आपल्या मुलाने एखादं गाणं अस काढाव ही तिची इच्छा होती. गाणी काढणे म्हणजे एकीकडे पैसा देखील तितकाच महत्वाचा. परंतु आई ची ईच्छा जर आपण पूर्ण करत नसलो तर आपल्या या जीवनात आपण शून्य च आहोत हे मात्र तितकंच खरं ! म्हणून बिनेश वाजे बुवा यांनी हे गाणं ३ वेळा लिहिलं. गाण्यातले प्रत्येक शब्द हे त्याने लोक कुठेही ऐकत असताना डोळ्यासमोर त्यांना त्यांचा गाव दिसला पाहिजे आणि आपल्या आईला पुढल्या वर्षी गौरी गणपती सणाला त्याच टीव्ही वर स्वतःचा लेक गाताना दिसला पाहिजे हा हट्ट या माणसाने मनाशी बाळगला आणि तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने या गाण्याला आता किती लोकप्रियता लाभणार हे मात्र तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. अभिनंदन My SweetHeart ❤️
शब्दरचना गायक संगीत रचना विशेष म्हणजे कोरस सगळं छान जमून आले आहे हे गाणं घराघरात वाजते गाणे आपण काढत जावे केवळ कोकणातील लोकांनाच नव्हे तर इतरही जिल्ह्यातील लोकांना हे गाणं फार आवडते
कोकणच्या वाजेबुवांना मानाचा मुजरा खरंच🙏👌💞 केवळ ८ मिनिटांच्या गाण्यात संपूर्ण कोकणचे सौंदर्य 👌👌👌 *माझं कोकण जगात भारी* 🎙️🎙️🎙️🎙️ यावर्षी हे गाणं कोकणात नक्कीच गाजनार वाजणार
शाहिर बिनेश वाजे बुवा खरच एवढं छान गीत तितकाच गोड आवाज कोकणचं पूर्ण. दर्शन दिलत सुरेख अशी चाल ,दिवा सावंतवाडी गाडी, लाल परी , मासे मारी ,गणपती खूप छान वाटल हे गीत ऐकून असे नवीन नवीन गीत सादर करत रहा आणि तुमचा गोड आवाज आमच्या कानी पडत राहूदे ए वढंच येश्र्वर चरणी प्रार्थना करतो अर जाशील विसरून दुनिया सारी माझ कोकण जगात भारी✨😍🎶🎶🌍💖❤️😘😘😘😘
शब्द अपुरे पडत आहेत बुवा या गाण्याची स्तुती करण्यासाठी ❤️❣️😍 शाहिरी त्रिवार मानाचा मुजरा असच नवीन काही तरी आमचा भेटली यावं अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला पुढील वाटचाली साठी खुप साऱ्या शुभेच्छा ❣️❤️🙏
खुप छान... 🥳🥳पुन्हा पुन्हा ऐकावे असे गीत...🫡🫡 मन प्रसन्न होते ऐकुन.🌎🌈🌎🌈.. शाहिर आपणास शाहिरी मानाचा मुजरा..🙏🏻🙏🏻. आपल्यासारख्या कवीमनाच्या शाहिरांची रचना व गाणि ऐकुन उत्साह वाटतो...💝💫⚡💥
5 लाख विव पूर्ण झाल्याबद्दल कोकण युवा हृदय सम्राट शाहीर बिनेश वाजे बुवा आणि कोकण च्या गाण्याचे सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. वाजे बुवा आमच्या मराठ वाड्या सुद्धा एक गाणं होऊन जाऊदे. Your Big Fan from Marath Wada Love Ur Voice ❤❤
शाहीर तुम्ही रत्नागिरी मधले सर्व तालुका फिरलेले दिसत नाही. रत्नागिरी मधे सर्व तालुका चे नावे घेतला आहेत. पण एक तालुका तुम्ही विसरलात. मंडणगड तालुका पण रत्नागिरी जिल्हा मधेच येतो. बाकी गाणा खुप च सुंदर आहे. छान सुरेल ❤❤❤
खूपच छान,अप्रतिम ,शाहीर बिनेश वाजे, कोकणातले निसर्ग ,उत्सव,बोलिभाषा ,कोकणी लोकांची एकजूट, देखावा ,या गाण्यातून दाखवलास,अप्रतिम. अशीच नवीन नवीन गाणी तुच्या हातून लिहावीत आणी सुपर हिट होतील. त्या साठी खूप सदिच्छा .....
वाजेबुवा ❤परशुरामाच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्या भुमिमध्ये तुमच्या सारख्या शहीरांचा जन्म हाच आपल्या कोकणचा अभिमान.सुंदर रचना ,सुंदर गायन गाण्यामधून झाले कोकण दर्शन.
शाहिर विनेश वाजे अप्रतिम गीत लेखणी...कोकण जगात भारी आहे हे आपण गाण्याच्या प्रत्येक शब्दांत प्रत्येक ओळीत आणि प्रत्येक अंकात दाखवून दिले .आपला पहाडी आवाज विडीओ शुट संगीत सर्व एकदम झकास .वाजे सर अतिशय सुंदर .
धन्यवाद आपण आपल्या मधुर आवाजातुन गाण्याच्या स्वरुपात कोकणात दर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो आपल्या कलाकृतीतून सादर केला आहे त्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद
सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो की आपण माझ्या गाण्यावर इतकं प्रेम दिलात की १ आठवडा पूर्ण व्हायच्या आधीच या गाण्याला तब्बल १ लाख शुभंचिंतक मंडळींची मनपसंती मिळाली. त्यांचे आशिर्वाद मिळाले. तुम्हा सर्वांच्या कृपेने च हे गाणे अजरामर होईल यात तिळमात्र शंका नाही. काही चुकभुल झाली असल्यास माफी असावी. आपला गायक कु.बिनेश दिलीप वाजेबुवा आणि मंडळ 🙏🌿💞🌹
खूपच छान,कोकणचं सौंदर्य साकारल ह्या गाण्यातून✍️👌👌💪अशीच नवनवीन गाणी आपल्या कोकण वासियांना आपल्या गोड आवाजात ऐकायला मिळोत हीच श्री गणराया चरणी प्रार्थना 🙏🥰😍❤️😘
मी मराठवाडा मधला आहे तरी पण माझी कोकणावर खूप प्रेम आहे आपल्या कोकण जपायला हवं ... Love you ❤️ kokan 😘😘😘
❤
कोकणात जन्म घ्यायला पुण्य लागत❤
❤
❤
कोकण म्हणजे आपल स्वर्ग 💯🙏🏻
जन्म झाला त्यालाच माहित कोकण
खूप छान गाण 🥰
मी तुमचा खुप मोठा फॅन आहे
Big fan ❤❤🎉
Big fan❤
Big fan
Big faaaan
रायगड किल्याचा पण उल्लेख हवा होता 🚩🙏🙏
❤ yes
À@@आपलकोकण-न8फ
Ha ❤
मागच्या वर्षी वाजे बुवांच्या आईने एक कोकणावर गीत पाहिलं होतं. आपल्या मुलाने एखादं गाणं अस काढाव ही तिची इच्छा होती. गाणी काढणे म्हणजे एकीकडे पैसा देखील तितकाच महत्वाचा. परंतु आई ची ईच्छा जर आपण पूर्ण करत नसलो तर आपल्या या जीवनात आपण शून्य च आहोत हे मात्र तितकंच खरं ! म्हणून बिनेश वाजे बुवा यांनी हे गाणं ३ वेळा लिहिलं. गाण्यातले प्रत्येक शब्द हे त्याने लोक कुठेही ऐकत असताना डोळ्यासमोर त्यांना त्यांचा गाव दिसला पाहिजे आणि आपल्या आईला पुढल्या वर्षी गौरी गणपती सणाला त्याच टीव्ही वर स्वतःचा लेक गाताना दिसला पाहिजे हा हट्ट या माणसाने मनाशी बाळगला आणि तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने या गाण्याला आता किती लोकप्रियता लाभणार हे मात्र तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे.
अभिनंदन My SweetHeart ❤️
शब्दरचना गायक संगीत रचना विशेष म्हणजे कोरस सगळं छान जमून आले आहे हे गाणं घराघरात वाजते गाणे आपण काढत जावे केवळ कोकणातील लोकांनाच नव्हे तर इतरही जिल्ह्यातील लोकांना हे गाणं फार आवडते
खरं आहे बुवा कोकणा सारखा स्वर्ग कुठेच नाही मिळू शकत ❤❤❤❤
भावा तुला मानाचा जय महाराष्ट्र जय कोकण❤
मला खुप अभिमान आहे की मी कोकण ची आहे कोकण सोडून जाव अस वाटत नाही❤🥰😘सुंदर गान भारी वाट आइकायला🎉🥰😍😘
बुवा याच गीताची आम्ही वाट पाहात होतो मस्त आवाज आणि सुंदर लेखणी🥰♥️
000
9
0
00
0m
Mll0l
L
9
9
L
00lp000
000
9
0
00
0m
Mll0l
L
9
9
L
00lp000
आमच्या रोहाच वर्णन पाहिजे होत. पण असुदे एकदम मस्त 👍👍👍❤️❤️
Roha konkanat yet nahi
🤔kokan kuthun suru hoto mahit ahe ka?@@Guru_Kadam
खूपच छान गाण आहे... पूर्ण कोकण फिरून आलो असं वाटतं..... 👌👌👌👍
Nice 👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ QQ@@gitaihilam6642
osm 😊
कोकणच्या वाजेबुवांना मानाचा मुजरा खरंच🙏👌💞 केवळ ८ मिनिटांच्या गाण्यात संपूर्ण कोकणचे सौंदर्य 👌👌👌
*माझं कोकण जगात भारी* 🎙️🎙️🎙️🎙️
यावर्षी हे गाणं कोकणात नक्कीच गाजनार वाजणार
माऊली सुंदर गीतरचना.. आमचं कोकण जगात भारीच आहे ओ.
शाहिर बिनेश वाजे बुवा खरच एवढं छान गीत
तितकाच गोड आवाज कोकणचं पूर्ण. दर्शन दिलत सुरेख अशी चाल ,दिवा सावंतवाडी गाडी, लाल परी , मासे मारी ,गणपती खूप छान वाटल हे गीत ऐकून असे नवीन नवीन गीत सादर करत रहा आणि तुमचा गोड आवाज आमच्या कानी पडत राहूदे ए वढंच येश्र्वर चरणी प्रार्थना करतो अर जाशील विसरून दुनिया सारी माझ कोकण जगात भारी✨😍🎶🎶🌍💖❤️😘😘😘😘
शब्द अपुरे पडत आहेत बुवा या गाण्याची स्तुती करण्यासाठी ❤️❣️😍 शाहिरी त्रिवार मानाचा मुजरा असच नवीन काही तरी आमचा भेटली यावं अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला पुढील वाटचाली साठी खुप साऱ्या शुभेच्छा ❣️❤️🙏
खरंच एक नंबर वर्णन केल आहे कोकणाचं ♥️🏝️🏞️
Khup Chan vaje buva ❤❤
खूपच भारी शब्द रचना🥰 7 मिनिटांत पूर्ण कोकण फिरल्या सारखं वाटलं ♥️♥️ अशीच नवीन गाणी येऊनदेत आपल्या कोकणावर ♥️🥰
Oo
898
भरगोश आहे गाणी
👌👌👌😍❤️
Kokan❤🌍💯😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खुप छान... 🥳🥳पुन्हा पुन्हा ऐकावे असे गीत...🫡🫡 मन प्रसन्न होते ऐकुन.🌎🌈🌎🌈.. शाहिर आपणास शाहिरी मानाचा मुजरा..🙏🏻🙏🏻. आपल्यासारख्या कवीमनाच्या शाहिरांची रचना व गाणि ऐकुन उत्साह वाटतो...💝💫⚡💥
कोकण
❤
परशुरामाची भूमी स्वर्ग नगरी प्रमाणे हे कोकण गीत हिट होणार 💐💐👍🏻👍🏻💓
नक्कीच.....👍
@@niteshgopalkokanimanus6944 kkklkkklkkkk
़़़़))़)़)़ो))ौौो़
..
@@niteshgopalkokanimanus6944 0000
5 lakh view completed congratulations Vaje Buva ur Big Fan❤❤❤
या गाण्यांमध्ये पूर्ण कोकणचं वर्णन या भावाने केलं आहे, एक नंबर गाणं भावा
😊 osm ❤love you kokan ❤😊
5 लाख विव पूर्ण झाल्याबद्दल कोकण युवा हृदय सम्राट शाहीर बिनेश वाजे बुवा आणि कोकण च्या गाण्याचे सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. वाजे बुवा आमच्या मराठ वाड्या सुद्धा एक गाणं होऊन जाऊदे. Your Big Fan from Marath Wada Love Ur Voice ❤❤
खुप छान 🌴🙏
Nice binesh ❤
शाहीर तुम्ही रत्नागिरी मधले सर्व तालुका फिरलेले दिसत नाही.
रत्नागिरी मधे सर्व तालुका चे नावे घेतला आहेत.
पण एक तालुका तुम्ही विसरलात.
मंडणगड तालुका पण रत्नागिरी जिल्हा मधेच येतो.
बाकी गाणा खुप च सुंदर आहे. छान सुरेल ❤❤❤
लय भारी कडक
खूप छान शब्द रचना.आणि कोकण चे वर्णन खूप छान पद्धतीने सादर केले.वाजे बुवा 1नंबर आवाज आहे तुमचा💯👌👌🙏
ऐकताना ऊर भरून येतो. सुंदर गायलय.
कोकण म्हणजे नंदनवन. अभिनंदन
खूपच छान,अप्रतिम ,शाहीर बिनेश वाजे, कोकणातले निसर्ग ,उत्सव,बोलिभाषा ,कोकणी लोकांची एकजूट, देखावा ,या गाण्यातून दाखवलास,अप्रतिम. अशीच नवीन नवीन गाणी तुच्या हातून लिहावीत आणी सुपर हिट होतील. त्या साठी खूप सदिच्छा .....
दादा ७ मिनिट्स मधे कोकणातील अनेक गोष्टी मांडल्या अगदी अप्रतिम 💯🔥 मनाला स्पर्श करणारी आणि कोकणचं वैभव डोळ्यासमोर आणणारी लेखणी खूप छान💯🔥🔥
जाशील विसरून दुनिया सारी..जगात भारीच आहे ..आमचं कोकण...❤️❤️❤️❤️ खरच बिनेष दादा eknumber ...पाय वtek लागलेत आता गवाक जायच्या त्यारीक लागले ..कधी येते 31 तारीख अस जयला आहे..
गाण्याची स्तुती करण्यासाठी शब्ध अपुरे पडत आहेत ❤ शाहीर बिनेश वाजे आपणास शाहिरी मनाचा मुजरा
वाह... खुप सुंदर शब्द रचना, आणि खुप छान गीत गायलं आहे वाजे बुवा,
लयभारी... माझं कोकण जगात भारी👌🙏
मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा ❤️
वाजेबुवा ❤परशुरामाच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्या भुमिमध्ये तुमच्या सारख्या शहीरांचा जन्म हाच आपल्या कोकणचा अभिमान.सुंदर रचना ,सुंदर गायन गाण्यामधून झाले कोकण दर्शन.
गाणं तर एक नंबर भावा खुप छान सुंदर लैय भारी, आपलं कोंकण म्हणजे साक्षात स्वर्ग आहे
Me tar rooj ekto bhava mast song aahe yaar😊❤🎉...
❤MH - 08 Ratnagiri ❤
भारी बिनेश भावा माज कोंकण आहेच स्वर्ग ....येते आपण जलमलो हेच आपले मोठ भाग्य आहे ....खूप मस्त गाणे गायले खूप खूप शुभेच्छा...
Khup chan bhau ❤❤❤❤❤❤
कोकणच्या वाजेबुवांना मानाचा मुजरा खरंच🙏👌💞 केवळ ८ मिनिटांच्या गाण्यात संपूर्ण कोकणचे सौंदर्य 👌👌👌
*माझं कोकण जगात भारी* 💐👌👍💐
खुप् छान तुमच्या सारखे शाहिर या कोकनाला लाभले हेच आमच भाग्य 🙏🏼❤️
सुपरब सर्वनी कोकणचा इतिहास सादर केला
सर्व जगात कोकणची महती समजली
अभिनंदन अभिनंदन
खुप छान सुंदर बुवा आपल कोकण जगात भारी❤
कोकणाची सफर अतिशय अलोभनीय...... शब्दच कमी पडतील अशी महती...... खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
शाहिर विनेश वाजे अप्रतिम गीत लेखणी...कोकण जगात भारी आहे हे आपण गाण्याच्या प्रत्येक शब्दांत प्रत्येक ओळीत आणि प्रत्येक अंकात दाखवून दिले .आपला पहाडी आवाज विडीओ शुट संगीत सर्व एकदम झकास .वाजे सर अतिशय सुंदर .
Bhari
खरचं खूप छान 🙏 कोकण प्रसिध्द होईल इतकं छान गायन आहे . गीत रचना अप्रतिम 🙏😍
खूप छान आहे कोकण साहेब धन्यवाद आभारी आहे 🙏
Khup chan shabda rachna keli aahe aani gaile dekhil chan
Incredible warnan of kokan
It's natural gift for kokan
Mastch👍👍👌👌
Khub chaaan
तळ कोकणा पर्यंत गाणं वाजल पाहिजे.... खुप छान बिनेश,अप्रतिम.. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...💐💐💐💐💐
दादा तळ कोकणची सीमा कोठून ते कुठपर्यंत आहे?
सर्व कोकण फिरवून आणालात, एक नंबर गाणे,,💕💕👌👌👌
❤
जगात भारी कोकण 🌴🌴🌴
खुप खुप शान😃👍😀😀
खूप छान 👌
Mastch❤
खुप सुंदर आवाज आणि गाण्याची रचना पण सुंदर आहे 😊
सुंदर काव्यरचना आणि सुंदर आवाज शाहीर . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
ऐकून खूप मनाला आनंद झाला परत परत ऐकावे अस वाटत आम्हाला अभिमान आहे आमच्या कोकणाचा
Sagali ch gani arthpurn aahe.pratek shabdat aai &baba chya bhavna aani kalaji mulan parnt pohachvnya cha khup chan praytan aahe sir.aaj chya pidhi la he samjanya chi kharch khup garaj aahe.dhanwad sir.
❤❤ स्वर्गाहून सुंदर आमचं कोंकण लयभारी आहे❤❤
खुप सुंदर काव्य रचना आहे.. परशुरामाची पवित्र पावन भूमी स्वर्गाहून नटलेले आपल सर्वांचं जीवाभावच कोकण ही रत्नाची खाण..
धन्यवाद
आपण आपल्या मधुर आवाजातुन गाण्याच्या स्वरुपात कोकणात दर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो आपल्या कलाकृतीतून सादर केला आहे त्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो
आणि पुन्हा एकदा धन्यवाद
एक नंबर शाहिर आणि आमचे बिनेश बुवा होणार जग जाहीर ❤
Khup mast mala Abhi man aahe me kokanat janmala aalo
खुप सुंदर 👌 अप्रतिम शब्दरचना हे आपलं कोकण गीत सुपरहिट 😍 खुप छान शाहीर बिनेश वाजे दादा ❤️👌
Wa binesh.......... aapla samaj aani aapali kokani mansa ahetch jagat bhari.
Apratim khupch bhari mst watal........
पदवी साजते बिनेषा शब्दाचार्याची, सुंदर गीत रचना कोकणच्या सौंदर्याची...... 👌👌
कोकण संस्कृतीचे खुप सुरेख वर्णन या गीतातुन केले आहे. अशीच नवनवीन गीत वाजे बुवा तुमच्या आवाजात ऐकायला आवडतील 💓💕
मनपूर्वक शुभेच्छा 🙏💕
वा..वा..वा.. स्तुति करावी तेव्हडी कमीच, खरच अप्रतिम रचना आणि सादरिकरण खरच आपल कोंकण जगात भारी...👌👌👌👍👍👍🔥🔥🔥🔥🔥
सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो की आपण माझ्या गाण्यावर इतकं प्रेम दिलात की १ आठवडा पूर्ण व्हायच्या आधीच या गाण्याला तब्बल १ लाख शुभंचिंतक मंडळींची मनपसंती मिळाली. त्यांचे आशिर्वाद मिळाले. तुम्हा सर्वांच्या कृपेने च हे गाणे अजरामर होईल यात तिळमात्र शंका नाही. काही चुकभुल झाली असल्यास माफी असावी.
आपला गायक
कु.बिनेश दिलीप वाजेबुवा आणि मंडळ 🙏🌿💞🌹
खुप छान लेखणी गायनाला तरतोडच नाही वाजे बुवा
सुंदर काव्य रचना केली आहे भावा
Ek no नाद केला पन वाया नाही गेला
खूप छान गाणं 🤩
फारच सुंदर आहे कोकणच्या सुपुत्राला मानाचा मुजरा धन्यवाद जय हरि
दर्जा.….!!!! शब्दरचना तितकीच सुंदर सर जेवढं आपलं कोकण 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🥰🥰❤️❤️
छान... आपल्या कोकण- स्वर्ग नगरी ची महति सांगणार अजून हे एक अप्रतिम गित 👌👌👍👍
अप्रतिम लेखणी शाहिर.....💐💐💐 सर्व काही एकदम OK
खुप छान गाणं आहे... असं वाटतं कि पूर्ण कोकण फिरून आलो कि काय...
😎😎😎एकदम झकास भावा😍😍😍😘😘😘😘 गाना ऐकल्यावर आंगावर काटो उभारता...🤟🤟🥳🥳आपलं कोकण जगात भारी💯💯💯💯💯💯💯💯♥️♥️♥️
1 number 👌👌बुवा कमी शब्द.... 🥰.... स्वर्गाहुन सुंदर आपल कोकण... 🥰😍
बुवा तुमची शब्द रचनेला तोडच नाही
कडक बुवा लय भारी
खूप भारी वाजे बुवा
खूपच छान,कोकणचं सौंदर्य साकारल ह्या गाण्यातून✍️👌👌💪अशीच नवनवीन गाणी आपल्या कोकण वासियांना आपल्या गोड आवाजात ऐकायला मिळोत हीच श्री गणराया चरणी प्रार्थना 🙏🥰😍❤️😘
सुरेख मस्त गाणं गायलं
Guhagar ❤
वाजे बुवा खूप छान गाणं ऐकताना अस वाटत की पूर्ण कोकण फिरून आलो
Jai Bhim Namo Buddha
लय भारी गाण आहे ❤❤
अप्रतिम गीत
वाह !...वाजेबुवा, खूपच छान रंगलंय.
सन्मा.वाजे शाहीर अप्रतिम लेखणी खूप सुंदर👌 सलाम आपल्या लेखणीला👏 🌹🌹🙏मन तृप्त झाले👍
खूप छान गाण आहे बुवा... तुम्हाला मानल पाहिजे खूप सुंदर गीत गाईलत तुम्ही.... आणि तुमचा आवाज सुद्धा खुप छान आहे ❤️❤️🥳🤩👌👌👌👌
अप्रतिम......!बिनेश वाजे बुवा नादखुळा.........🔥🔥🔥🔥
माला तुला अशाच आशिर्वाद राहों अंत्रालदेवीचा आशिर्वाद राहों हीच मना पासुन ईश्वर कडे प्रथाना
लय भारी भाऊ खूप शुभेच्छा तुम्हाला
अप्रतिम गायन माऊली.....👍👌👌😍🥰आणि लेखणी पण जबरदस्त...✒️✒️✍️✍️❤️😘
बिनेश भाई तुम्ही कोकण करांच्या मनातील गाणे गायले...❤
अप्रतिम गीत बिनेश बुवा💐💐
... स्वर्गाहून सुंदर आपल कोकण 🥰🥰
Superb
खुप सुंदर गाणं आहे
अप्रतिम ❤
Only kokankar ♥️♥️ महाराष्ट्राची शान..आमचं कोकण