कै. चिंतामणी बुवा पांचाळ यांनी गायलेली पंचम सवारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @prakashbrid
    @prakashbrid 6 годин тому +1

    असे गुरू पुन्हा होणे नाही 🙏 अप्रतिम 👌🙏🥰🥰

  • @sureshkhadapkar2241
    @sureshkhadapkar2241 4 дні тому +1

    अतिसुंदर कोटी कोटी प्रणाम

  • @swapnilmestry4182
    @swapnilmestry4182 6 місяців тому +12

    माझी गुरू माउलि कोटी कोटी प्रणाम

  • @kalpeshbagayatkar7357
    @kalpeshbagayatkar7357 7 місяців тому +6

    कै. चिंतामणी पांचाळ बुवांच्या अजून रचना असतील तर अपलोड करा प्लीज 🙏

  • @rakeshkadav6631
    @rakeshkadav6631 3 місяці тому +7

    माझ्या वडिलांची खुप आठवण येते कारण आम्ही १९९० मध्ये बुवा श्री. चिंतामणी, श्री. वामन खोपकर,श्री.कदम बुवा, श्री. परशुराम पांचाळ बुवा,श्री. विलास पाटील बुवा यांची डब्बलबारी भजन ऐकत असताना वडील श्री. चिंतामणी बुवा यांची सतत भजन ऐकत असायचे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetvaibhavofficial
    @sangeetvaibhavofficial 5 місяців тому +3

    गुरूमाऊली 🙏🙏🙏

  • @raviwaimallinone6091
    @raviwaimallinone6091 3 місяці тому +4

    Very nice voice

  • @mahadevghadigaonkar4468
    @mahadevghadigaonkar4468 2 місяці тому +1

    गणपत घाडीगांवकर बुवा याचे अभंग टाका

  • @santoshdalvi4586
    @santoshdalvi4586 4 місяці тому +2

    अजुन भजन असतील तर अपलोड करा . फार छान !!👌🙏

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 6 місяців тому +6

    खूप छान! पांचाळबुवा हे माझे गाववाले..!
    कोजागिरी पौर्णिमेला माझ्या घरी शास्त्रीय संगीताची मैफील असते. तेव्हा पेटीसाथ करायला यायचे.

    • @arunsawant5602
      @arunsawant5602 3 місяці тому

      Shrinivas कोणते गाव?

  • @chandrakantkhanvilkar670
    @chandrakantkhanvilkar670 26 днів тому

    माझे गुरुजींच्या चाली आयक्त रहावे.

  • @ravindratulsawadekar3545
    @ravindratulsawadekar3545 Місяць тому

    ❤ 🙏🌹💐

  • @sheetalpanchal623
    @sheetalpanchal623 2 місяці тому

    खूप बरे वाटले tyanche भजन ऐकून आभारी आहोत

  • @siddheshjoil
    @siddheshjoil 5 місяців тому +3

    👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌

  • @namdevghone3574
    @namdevghone3574 7 місяців тому +1

    Purn bari upload kara please🙏

  • @rakeshkadav6631
    @rakeshkadav6631 3 місяці тому +2

    नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalpanchal623
    @sheetalpanchal623 2 місяці тому

    चिंतामणी बुवा maza आतेभाऊ दादाचे आणखीन अभंग असले तर plz uplod करा आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणासि असेल तर uplod करा

  • @amolgawade6534
    @amolgawade6534 5 місяців тому +2

    गुरुजींचं 11 मात्रा रुद्रताल मधील जय जय राम असेल तर अपलोड करा

  • @siddheshjoil
    @siddheshjoil 5 місяців тому +1

    👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌