नाशिकमधून माघार घेतल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया | Chhagan Bhujbal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 кві 2024
  • नाशिकमधून माघार घेतल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया | Chhagan Bhujbal
    #chhaganbhujbal #narendramodi #loksabhaelection2024 #electionnews #bjp #nashik #loksatta #loksattalive
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 294

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 29 днів тому +102

    बरी घेतली माघार..
    पराजय होणारच होता

    • @ashoklokhande6309
      @ashoklokhande6309 25 днів тому +2

      भुजबळ साहेब हरल्यावर आभार मानले पाहिजे होते

    • @vishalkudale354
      @vishalkudale354 22 дні тому

      तुम्ही अंतरज्ञानी आहात का?

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 29 днів тому +91

    घाबरला तात्या विंचू.. 😂 ये होता है डर😅

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 29 днів тому +65

    माहीत पडला होता दारुण पराभव होईल माझा बेसन सम्राट 😅😅

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 29 днів тому +96

    नाही तर तु निवडुन येणारच नव्हता आता गप् बस

  • @vijayarangale4718
    @vijayarangale4718 29 днів тому +88

    ये डर होणा जरुरी हें... घाबरलं मराठ्यांना 😂😂😂😂

  • @shubhampatole8545
    @shubhampatole8545 29 днів тому +31

    याला अस बोलायला लावलेलं नाव घेऊन उद्या टीव्ही ला दिसलं पाहिजे असा दम दिला असावा 😂

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 29 днів тому +39

    डोके फूटण्या अगोदरच पट्टी बांधली.

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 27 днів тому +9

    परत जेलमधे गेला असतास भित्रा

  • @nitinshinde6569
    @nitinshinde6569 29 днів тому +8

    घाबरलं 😂😂😂

  • @ketansathe4080
    @ketansathe4080 29 днів тому +17

    घाबरला....

  • @vikasmate-patil7183
    @vikasmate-patil7183 29 днів тому +4

    जेल ची भीती बाकी काही नाही😊

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 29 днів тому +5

    तू कोणाची नाव घेऊ नको सगळ्यांनी सांगितलं याला घरी बसवा हा काही दिवटा कामाचा नाही 🚩🚩🚩🚩🙏

  • @yashwantmore5110
    @yashwantmore5110 29 днів тому +6

    काही नेत्याकडून जातीवाद अपशब्द वापरले जातात न्याय पालिका प्रशासन अधिकारी यांनी त्यानेत्यांवर कारवाई का नाही करावी याची लेखी उत्तरं जनतेला द्यावीत,. समस्त महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष.

  • @rajendrapatil9031
    @rajendrapatil9031 29 днів тому +5

    😮😮😮😮😮
    Ed सीबीआय 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 3 дні тому

    त्यांना माहीत होत याला उभा केला की याच्या मुळे दहा जागा पडतील , त्यामुळे आभार

  • @manojkukde4562
    @manojkukde4562 29 днів тому +2

    घ्यावीच लागेल जातीवाद

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 29 днів тому +13

    जा भजन करा 😂 जरांगे पाटलाना घाबरून माघार घेतली 😂

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 29 днів тому +3

    इडी लागेल म्हणून घाबरून लाचार झाले आहे हेच पूरेसे आहे

  • @anilchavhanake2207
    @anilchavhanake2207 День тому

    2.5 वर्ष जेल मधे ठेवण्यासाठी पण त्यांनी नाव सुचवले होते

  • @tushargopale9820
    @tushargopale9820 29 днів тому +2

    मोदी शहा यांचे आभार मानावेच लागतील नाहीतर पुन्हा जेल मध्ये जावे लागेल

    • @sureshbansude3263
      @sureshbansude3263 5 днів тому

      त्याच आभार मानायचे गरज नाही, त्यांनी फक्त समाजात भावकीत भांडणं लावायची काम केले आहे, त्यांचें आभार मानायचे, तुम्हच्यासारख्या तुम्हीच बावळट आहे,अस माझ वैयक्तिक मत आहे

  • @successfanda3869
    @successfanda3869 29 днів тому +6

    मराठा दहशत🎉🎉

  • @prashantpalkar-jv8je
    @prashantpalkar-jv8je 29 днів тому +1

    😳😜 kitanaa majboor hokar compromise karnaa pad rahaa hai..

  • @user-fc5lx1ii8y
    @user-fc5lx1ii8y 4 дні тому

    कशाला घेतली माघार जनता किती विरोधात आहे हे समजले असत साहेबा ला

  • @sandipkardel278
    @sandipkardel278 27 днів тому +1

    तू खासादर होतास का तुझी उमेदवारी घोषित झाली होती 😁😂😀
    जबरदस्ती ची सवय गेली नाय अजून
    सरस्वती पूजन न करण्याचे परिणाम काही दूर झालेले नाही आहेत

  • @DattatryDagduBhor-ql3wf
    @DattatryDagduBhor-ql3wf 24 дні тому

    हे जे मराठी समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे जसे यानी पाहिले तशी याची हातभार उसवली कारण याला माहित आहे आपलं डिपॉजिट पण जाणार तस हा बोलायला लागला मला हा म्हणला आणि मला तो म्हणला कोणी काही बोललं नाही, फक्त या मराठी वाघानं समोर हातभार फाटली हे बोलण्याची ताकत होत नाही,

  • @rajendrashambharkar9457
    @rajendrashambharkar9457 11 днів тому

    छगन साहेबांना एवढे वर्ष राजकारणात ठेवल्याबद्दल मी म. फुल्यांचे उपकार मानतो

  • @NitinSamindar-mz3yk
    @NitinSamindar-mz3yk 24 дні тому +1

    Mahagar ghe nav suchaval😂😂😂

  • @shaikhtajuddinjamalarmsrei3746
    @shaikhtajuddinjamalarmsrei3746 28 днів тому +1

    छगन, बहुजन समाजाचा नेता म्हणून तुझ्याकडे ( हो तूच्याकडेच) बघतायत. यात फक्त मली समाज येत नाही, यात आठरा पगड जाती धर्माचे लोक येतात. याच भान ठेवा. सामान्य माणसाला राजकारण समजत नाही असे समजू नका. राजकारण सर्व सामान्य माणसाला पण समजते

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 8 днів тому

    तुम्ही सरस्वती चा अपमान केला ना ते आम्ही कधीच विसरणार नाही.. आता महासरस्वती + महालक्ष्मी + महाकाली काय काय करतात ते फक्त पहा.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @devidaslawande719
    @devidaslawande719 4 дні тому

    आता राजकारण संपले कारण भुजात बळ उरले नाही

  • @Chortachhagan
    @Chortachhagan 5 днів тому

    म्हणत असलं नर झाल माघार घेतली बाबा नाहीतर डिपॉझिट सुद्धा जप्त झाल असत...😂😂😂

  • @Chortachhagan
    @Chortachhagan 5 днів тому

    तुम्हांला उदंड आयुष्य लाभो आणि सर्व आयुष्य जेलमध्येच तुम्ही सडो.....😂😂😂😂

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 29 днів тому +7

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 24 дні тому +1

    10वर्षा पुर्वी त्यांना शिव्या घालत होता आपण.......

  • @satisherande5554
    @satisherande5554 20 днів тому

    मराठयांचा नाद नाही करायचा 🔥 छगन

  • @naturelover5784
    @naturelover5784 29 днів тому +3

    Maratha la bhiun palala, chagya , ata vidhan sabhe t padnar 😂😂😂😂😂

  • @maheshmule8662
    @maheshmule8662 29 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @jadhavketan5982
    @jadhavketan5982 29 днів тому +3

    Tu ghabarlay ek dum ghabarlay 🤣🤣... Marathayanna ghabarlay 🚩🚩🐯🐯power of ZarangePatil💪💪

  • @parmashwaryewale8006
    @parmashwaryewale8006 25 днів тому

    मराठ्यांची ताकत शेवटी माघारच
    एक मराठा कोटी मराठा

  • @shriramsarnaik852
    @shriramsarnaik852 28 днів тому

    स्पष्ट पराजय दिसत होता आपल्याला

  • @KMACBurr
    @KMACBurr 25 днів тому

    चप्पली जवळ जरी बसवले तरी बसावे लागणार, येवढे आपले काम आणि पत आहे.. त्यामुळे आता पासूनच दुःख सहन करा आणि जेवढी माया जमवली आहे ती पचवा!

  • @pralhadtupe4712
    @pralhadtupe4712 29 днів тому

    ....be like.... उसे कहना बिमार हू मै
    अचानक मर जाऊ तो आपना ख्याल रखणा 😂

  • @eknathkurzekar8558
    @eknathkurzekar8558 18 днів тому

    पैसा, जनतेचा पै सा हडप करणारा, महान भस्मासुर. कुठ नेशील रे एवढा जनतेचा पैसा.
    बेशरम माणसा.

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 12 днів тому

    बरं झालं माघार घेतली नाहीतर फायदा झाला नसता

  • @rampaul5023
    @rampaul5023 19 днів тому

    छातीत कळ आली वाटते...😂😂

  • @vasanttandel7563
    @vasanttandel7563 27 днів тому

    हे सर्व ईडी च्या भितीमुळे माघार घेतली आहे हे का जनतेला सांगत नाही.

  • @user-yq1wj2ob6w
    @user-yq1wj2ob6w 2 дні тому

    डर होणा चाहिए

  • @user-gv7fs4wj2o
    @user-gv7fs4wj2o 27 днів тому

    यह आदमी वही है स्टांप पेपर घोटाला
    😂😂😂😂 करीम तेलगी का पार्टनर

  • @vamarkad
    @vamarkad 29 днів тому +2

    काही फेकूनका साहेब

  • @14news82
    @14news82 26 днів тому

    घाबरला मनोज भाऊला

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 28 днів тому

    त्यांना माहिती होत निवडून येणार नाही अस

  • @mahadevkhandve8886
    @mahadevkhandve8886 20 днів тому

    पाठीमागून काड्या करण्यासाठी.....

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 28 днів тому

    जनतेची फार इच्छा आहे तरीही आपण उभा रहा😂

  • @dnyaneshwardoke1289
    @dnyaneshwardoke1289 28 днів тому

    साहेब येवल्यातुंही घाया माघर

  • @sudhakarkadam4315
    @sudhakarkadam4315 15 днів тому

    त्यांना तुमची मातीच करायची आहे....
    कारण तुम्ही त्यांची मिमिक्री अनेकदा केलेली आहे.ते कसे विसरतील...

  • @ChiragDhondge
    @ChiragDhondge 27 днів тому

    मंग आता जय झेल मधी कांदा बेसन भाखरी खायला आता दुसरे कामच नाही राहिले 🤣🤣🤣

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 28 днів тому

    पडण्या पेक्षा माघार बरी 😂😂😂😂

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 28 днів тому

    नाही राज्यसभेत मागल्या दाराने जाणार नी लेकाला विधानसभा फिक्स हाये

  • @sunilbhavar5501
    @sunilbhavar5501 28 днів тому

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
    असं लोक म्हणतात

  • @bhausahebshete2424
    @bhausahebshete2424 24 дні тому

    तसे साहेब तुम्ही निवडून येणार नव्हतेच.

  • @ShashikantNimse-gh5jt
    @ShashikantNimse-gh5jt 27 днів тому

    अपक्ष म्हणून निवडून याल

  • @ravindrapawar7851
    @ravindrapawar7851 29 днів тому

    परत निवडून येणारच नाही

  • @fmstarnews166
    @fmstarnews166 26 днів тому

    घाबरला

  • @satputesachin6959
    @satputesachin6959 29 днів тому +1

    बरं झालं मघार घेतली

  • @legendaygaming5572
    @legendaygaming5572 28 днів тому

    मराठ्यांना घाबरला 😂😂😂😂

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 День тому

    छगन कमळ बघ

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 28 днів тому

    हा अजित पवारला पण धोका देणार😂

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 29 днів тому

    गरजवंत मराठा समाज बांधव अशी च ऐक्य ठेवा

  • @akshaykadam9863
    @akshaykadam9863 29 днів тому

    Thank u

  • @ramshinde3223
    @ramshinde3223 28 днів тому

    जहा मराठा खडा हो जायेगा वहा सब फेल है

  • @kapiljagtap2762
    @kapiljagtap2762 26 днів тому

    तिकीट देल नाही 😂😂

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 29 днів тому

    मी आत्ता गळा दाटुन रडणार आहे पुन्हा एकदा सांगतो.

  • @rameshpatil3658
    @rameshpatil3658 28 днів тому

    आरे, तुटक्या, तुझा, पराभव, निश्चित होता

  • @amrutclass4574
    @amrutclass4574 29 днів тому

    आता सगळीकडे माघार च घ्या तुम्ही काय आता हाती

  • @Rameshchavan2124
    @Rameshchavan2124 29 днів тому

    तुमची कोणी शिफारस केली नाही. "येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू"

  • @rameshjadhav7622
    @rameshjadhav7622 29 днів тому

    मजा मारली शरद पवार जीवावर

  • @yashbhore2032
    @yashbhore2032 26 днів тому

    जावा आता घराकडे, आणि रानातली कामं बघा, वय झाले, तोंड वाकडं होत चालले आहे, घ्या आता शेवटची विश्रांती घराकडे जाऊन.

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 27 днів тому

    चांगलीच फाटली वाटते.

  • @ravideokar7844
    @ravideokar7844 3 дні тому

    छग्या

  • @shriramsarnaik852
    @shriramsarnaik852 28 днів тому

    कोणीही आग्रह धरत नसते नाटकं बंद करा

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 28 днів тому

    फाटली म्हणून सांग ना बाबा

  • @sandeshghadigaonkar3685
    @sandeshghadigaonkar3685 29 днів тому

    आजुन पर्याय आहे तुझ्या जवळ नाही तर परत कोणत्या तरी कसे मध्ये आतमध्ये गेला असतात 😂😂😂.
    असा पण पडलासच असतात 😂😂😂😂

  • @subhashwalke
    @subhashwalke 28 днів тому

    त्यांनी तुमच नांव सुचवल आणि त्यांनीच तुमच नांव लिस्टमधून काढायला लावले. म्हणून आभार मानता का? नाहीतर पडलो असतो आणि लाज गेली असती.

  • @amolbothe9894
    @amolbothe9894 29 днів тому

    निवडून येणार नव्हता म्हणुन घाबरला छगन मराठा समाजाला

  • @angaddhere5128
    @angaddhere5128 26 днів тому

    जरांगे पाटलांचा खुटा आहे भाऊ तो

  • @MadhukarMhatre74
    @MadhukarMhatre74 29 днів тому +2

    फक्त मोदी साहेब आणि अमित शाह साहेब बोलू नका तर इडी साहेब आणि सिबीआय साहेब पण बोला.

  • @vitthalmore5800
    @vitthalmore5800 17 днів тому

    इडी चा हिसका....की धसका म्हणावा ?

  • @subhashwaghmare2407
    @subhashwaghmare2407 29 днів тому

    जेल मध्ये जाण्यापेक्षा माघार घेतलेली बरी

  • @aanantkadam3391
    @aanantkadam3391 29 днів тому

    आभार माना नाहीतर आत जाल ??

  • @bhaiyyasahebdeshmukh9602
    @bhaiyyasahebdeshmukh9602 17 днів тому

    ये डर अच्छा है!

  • @surajtingare4386
    @surajtingare4386 29 днів тому

    पडायसाठी नाव सुचवलं होत पण वाचला तुम्ही

  • @SPORTS-kn9zq
    @SPORTS-kn9zq 28 днів тому

    Pude ED दिसली वाटतय

  • @abhijeetjagtap1316
    @abhijeetjagtap1316 28 днів тому

    घाबरलय 😂😂😂

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 26 днів тому

    वाशिंग मशीन मध्ये स्वतः क्लीन झाल्याची गॅरंटी मिळाल्यावर पलटी खाल्ली...ENJOY😅

  • @uniquecreations5108
    @uniquecreations5108 29 днів тому

    घाबरलय...😂

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 27 днів тому

    च्युतन भुजबळ 😂😂😂😂😂

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 29 днів тому

    त्यांच्यामुळेच तुमची छातीतील कळ थांबली आहे. 😅

    • @your_ashok
      @your_ashok 29 днів тому

      He bhari hote😂😂

  • @amolpatil7230
    @amolpatil7230 29 днів тому +2

    याला सर्व कारणीभूत जरा जरांगे पाटील आहे 😂

  • @uttambhosale740
    @uttambhosale740 28 днів тому

    छगन गप्प बस

  • @shamraokandekar4733
    @shamraokandekar4733 27 днів тому

    फार चांगले केले भुजबळ साहेब