Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदींची निवृत्ती; उद्धव ठाकरेंनी करून दिली आठवण | Loksatta Loksamvad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • दोन वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचाहत्तर वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे मोदी सेवानिवृती घेणार का? अशी चर्चा रंगली आहे. 'लोकसत्ता लोकसंवाद'मध्ये याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींना फायदा न होणारी ही निवडणूक आहे. मोदी शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे ते नक्कीच ७५ वर्षांचे झाल्यानंतर निवृत होतील, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला आहे.
    #narendramodi #bjp #uddhavthackeray #shivsenaubt #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #loksabhaelection2024
    #loksabhaelection #india
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 22

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 22 дні тому +3

    म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री करू हा शब्द दिला नव्हता कबुली न कळत दिली

  • @vinayakgholkar2366
    @vinayakgholkar2366 22 дні тому +4

    INDIA आघाडी कडे तरी पंतपरधानपदासाठी कोणता चेहेरा आहे?

    • @Pune122
      @Pune122 22 дні тому +1

      एक भावी सासरा म्हणाला -- माझ्या मुली साठी अनेक नवरे ठरवले आहेत,
      साखर पुडा एकाशी, तर अंगठी दूसरा घालणार
      तिसरा प्रि वेडिंग शूट साठी, चवथा कपडे खरेदीला येणार
      संगीत पाचव्या बरोबर, मेहेन्दीसाठी सहावा
      सातवा घोड्यावर बसणार, आठवा मारूतीचे दर्शन घेणार
      नउवा फेरे घेणार, दहावा हार घालणार
      अकराव्याचे जोडे पळवणार, बारावा मंगळसूत्र घालणार
      तेरावा लक्ष्मीपूजन साठी, तर चौदावा गृहप्रवेशा साठी
      पंधरावा रिसेप्शनला, सोळावा देवदर्शनाला जाणार
      बहुतेक सतरावा हनिमून ला जाईल
      रुसून बसायला, हळदीची मारामारी करायला आणि मुलगी पळवून न्यायला पण राखीव नवरदेव ठेवले आहेत
      मलाच हनीमून ची संधि मिळावी, असा आग्रह प्रत्येकाचा आहे, जोडे पळवून घ्यायला मात्र कुणीही तयार नाही
      शिवाय अजून दोन तीन जण तयार ठेवले आहेत, कमी पडायला नको
      आमच्या कडे खूप पर्याय आहेत !

  • @shahirashokkshirsagar44
    @shahirashokkshirsagar44 22 дні тому +3

    माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदीची जरी वय वृद्ध होत असले त्यांचा मेंदू काय वृद्ध होणार नाही आणि राहिली गोष्ट चेहऱ्यांची तर तीन-तीन शिलेदार त्यांच्या पाठोपाठ आहेत तेही त्यांच्या इतके सक्षम ते म्हणजे माननीय योगी आदित्यनाथ साहेब माननीय नितीन गडकरी साहेब आणि माननीय अमित शहा साहेब तेव्हा आपण त्यांची चिंता सोडून आपल्या पक्षाची चिंता करा भारतामध्ये मोदी साम्राज्य कायम राहणार आहे आणि हे सर्व तुम्हाला चार तारखेनंतर कळेल....... कट्टर हिंदू जय श्रीराम

  • @mayurkurhade8278
    @mayurkurhade8278 22 дні тому +1

    Jyani bapacha shabd nahi palala to jantech Kay changla karnaar lokani vichar karava

  • @livehappy3415
    @livehappy3415 22 дні тому +2

    ठाकरे घराण्याच बचकुंड कार्ट बोंबलतय बिनडोकपणान.

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 22 дні тому +2

    हा उद्धव उध्वस्त झाला आहे 😂

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 22 дні тому +3

    4 जून ला हा माणूस EVM च्या नावाने रडणार 😂

    • @livehappy3415
      @livehappy3415 22 дні тому +1

      लय भारी बोललास भावा.

  • @limbajipawar7005
    @limbajipawar7005 22 дні тому +1

    मोदी जी कि गँरटी पक्की

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 22 дні тому +1

    ३० वर्षे मुंबई महापालिका,५ वर्षे राज्य सत्ता स्वतः मुख्यमंत्री ,मुलगा मंत्री तरी पण मराठी माणूस हद्दपार झाला,एक तरी आंदोलन किंवा काम दाखवा ,एक तरी केस दाखव,नुसता शिव्या देऊन आणि रडून सहनभिती दाखवून या वेळी जनता मत देणार नाही.

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 22 дні тому

      मुंबई महा पालिका जरी शिवसेनेच्या हातात होती पण अधिकार मुंबई मधे राज्य सरकार चालतात

  • @sanjaywakharkar1140
    @sanjaywakharkar1140 22 дні тому +1

    आँनलाईन बाबा

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 22 дні тому

    😅

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 22 дні тому

    Tumhi kava nivrutti..ghenar ya thikani 🙄🙄🙄🙄😎👏

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 22 дні тому

    Ha yada
    Baki chachre hasun twand.kale😃.kurun ghetayt...

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 22 дні тому

    Modi pakke ahe tumhi kadhi pakke rahanar

  • @devendrasavarkar5119
    @devendrasavarkar5119 22 дні тому

    Modi hatao desh bachao 😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @santoshfase195
    @santoshfase195 22 дні тому

    जय महाराष्ट्र साहेब बरोबर बोलले आहे मोदी हटाव देश बचाव