Raj Thackeray on Pm Modi: "आपण पंतप्रधान झाल्यानंतर..."; राज ठाकरे स्पष्टच बोलले
Вставка
- Опубліковано 16 тра 2024
- आजपर्यंत या देशात कोणीही घेऊ शकलं नाही, असे धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले, त्याबाद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवं, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केलं आहे. तसेच महायुतीच्या व्यासपीठावरून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर पाच अपेक्षा देखील व्यक्त केल्या. मुंबईतील शिवाजी पार्कवर शुक्रवारी (१७ मे) महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
#rajthackeray #narendramodi #bjp #mns #loksabhaelection2024 #loksabhaelection #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #india
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
राज ठाकरे यांनी कंपनी गुजरात मध्ये का नेता विचारले असते तर बरे वाटले असते. रामकृष्ण हरी घे सुपारी 😅
tutarivale
राज ठाकरे.
गुजराती आडनाव.
जे तेच पंतप्रधान आहे जे 2014 आणि 2019 मध्ये प्राचार करताना विकासाच्या गोष्टी बोलत होते अणि आता धर्माच्या नावाखाली वोट मागत आहे.सर्व भ्रष्टाचारी लोक सोबत घेऊन पंतप्रधान होणार आहे.
राज कारण
काही नाही ED ची भीती
महागाई, बेरोजगारी , या वर नाही बोलत कधी..
महागाई रोजगार व बोलायचं नाही फक्त जातीपातीचे राजकारण करायचं आहे.
@@bhujangshinde6261 💯👌 ,
राजसाहेब तुमचं इंजिन दिसेना
इंजिन दुरूस्ती ला टाकलं आहे
लोग कपड़े बदल टा तसेच राज साहेब
❤असा माणूस पुन्हा होणे नाही... राज ठाकरे,गुजराती.." डायरेक्ट पलटी 2019 to 2024 सेटलमेंट बादशा.... 👎🏽👎🏽👎🏽👎🏽💯☑️
काय आपेक्षा आहे राहीले उद्योग आनी राहिलेले आमदार पळवायचा आहे
एक अपेक्षा माझ्यावर ED ची कारवाई करू नये. ही पण केली हळूच .
गुपचूप संडासात जाऊन विड्या फुकल्या तर इडी कारवाई होत नाही.
बाप दोन थपडा मारतो.
❤असा माणूस होणे नाही डायरेक्ट पलटी 2019 to 2024
लाज वाटू दे जरा
लय,भारी,कलकार,राज,ठाकरे,20/19,ला,पण,लय, कार्यक्रम, मोदी,बदल, केला, होता,,मानवा, लागल, तुम्हाला, सलाम, तुमच्या,आसय,वागणयाल
राज ठाकरे घे तुपारी दे सुपारी .. १ उमेदवार नाही पण ५० भाषेन 😂😂😂
Jay Maharashtra
Tum kay pn Kara kahi hi denar nhi bjp pi tumala😂😂
नोकरी, शेती मालाला भाव या गोष्टी वर बोलाव हया रिकाम्या गोष्टी साधन बद करावा
Tremendous orator love to raj thackery
कोनीही येवो, फक्त मशाल ना येवो, माऊली ज्ञानेश्वर माऊली चरनी प्रार्थना
अगदी बरोबर राज साहेब
घे दोनशे बोल मनसे 😂
कुठे नेऊन ठेवला..... महाराष्ट्र....... माझा
........
राजसाहेब चीटफंड कंपनी बद्दल मोदीसमोर बोलले आसते तर गरीबांचा दुवा मीलाला आसता
😮
कुठे बनवली
आणि विचारपूर्वक वैष्णवी करा
राज लोकांना मूर्ख समजतो का?
जे बोलायचे ते बोलले नाही.बेरोजगारी, नोकरभरती, महागाई
2:05 2:05 2:05 2:06 2:06
आदुगर महाराष्ट्रात हिरा रावसाहेब तवा कळेल रस्ते कुठे तुम्हाला ती
Belgaon ka Seema prashn bola Saheb
तळ्यात मळ्यात😂😂😂
लाजा नाही😊😊😊😊😊😊😊
हा गुजराती आहे
Agodar bin sharth pathimba matlab
Showing of White flag(ithech Sare sample)
Ata kaslya panch magnya ani panch pargana
Election's sample ki
Matlab nikal gaya
Hum jante nahi
Khoke ok
लाव रे तो व्हिडिओ 2014 व्हिडिओ 2019 का राज ठाकरे काय तुम्ही सर्वात बिन लाज नाही तुम्ही एकच महिना मनी येथून बघा
राज साहेब❤❤🎉🎉
सुपारी बहादुर
राजू पेंटर 😂😂😂
येत्या लोकसभेला तुमच्या 30 फिक्स
satta nastana sudhha kam karun ghenara neta rajsaheb bakiche rajkarnacha chikal tudavtat
घड्याळ दिसाना मागच्या बाजूला 😅😂
😅
Ghadyad che bend jhale😂😂😂
1990 नंतर कॉग्रेस नी हजारों कम्पनी, मिल इत्यादिमुंबई, परिसर बंद पाडले होते ते कोणी कॉग्रेस ला विचार नार का, फक्त थोड्या फार कम्पनी गुजरात ला गेल्याँ बोबा मारता
Mera gaon ka Seema prashn bola
Chashma
राज कसा होता काय झाले रे ...लाज नाही
Belgaoncha.sima.parasss
Raj thakre aaala mhanje seat geli😂😂😂😂
😂
दळभद्री😂
आत्ता मोदी काय pm आहे का नाही 😂😂😂
Ha aata b tech krtoy shivsenet hota teva bhashnasathich baher kadhayche asse arop shivsenevr kart hota mg ata bi tech krtoy supari gheun mg KY vait hot shivsenet rahun aplya mansansathi bhashan krn jantene olkun ghene 😊
नाव कमवाल
इंजिन आहे, डबे नाहीत.
राज ठाकरे तूम्ही गुजरात ला जा.
होती नव्हती तेवढी इज्जत घालवून बसले.
विकासाच्या दृष्टीने काही तरी मोदी ला विचारांचं होतं...
बाष्कळ बडबड करून गेले राव...
बीजेपी चे चाकरमानी झालेत?, 😂😂👍
Belga0v
Ani tarun pidhila rajgar kasa milel sagle business gujrat la ka gheun jat aahat he kon vicharnar marathi bhashe sobat marathi mansache pot pani kase bharnar te lok kase pude janar tyasthi naukri ase kahich vicharle nahi 😮paise astil tar Mumbai to Goa hoil rajsaheb nahitar gavi jayche vande hotil...😮
Supari😂
Sur badale ...
राज, ठाकरे, साहेब 🎉🎉🎉🎉
तू काय करतो
सुपारी बाज
Comedy
Maratha aralshan var bola kahi..berojgari var bola,,swath var bola,,mahagai var bola,,rapiest je bjp madhi hai tyachyavar bola..
Mhnje je muslim cngrs la,, rshrvadi cngrs la,,udhhav sahebanna support karto to chukicha an je yanna support kartyat te barobar,,ha ganit kudun anla saheb??muslimanni t tumhala pan bharpur support kela hotana jevha tumhi vikasachi baat karaeche..
सुपारी भादर
र्राज गुजराती सुपारी भहाद्दर,सेटलमेंट बादषा... 👎🏽👎🏽👎🏽👎🏽👎🏽👎🏽
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏
याच्या भाषणाने मत कमीच होणार भर दुपारी घे सुपारी
राजसाहेब कसली खोटी आशा बाळगता, खोट्या मोदी यापेक्षा खरच मराठीबाणा धरून मराठी समाजासाठी मशाला हातात घेतली असतीत आणि मराठी माणूस व आपल्या महाराष्ट्रासाठी एकत्रीत आला असतात तर आमचे व महाराष्ट्राचे धैर्य नक्कीच वाढले असते. 😢😢
राज ठाकरे.
गुजराती आडनाव.
महाराष्ट्रात काय करतोस ?
Raj thakre pn aata palti mar jhala ahe
राजु भाऊ ईजिनवाले संपल्यात जमा
कंपनि पळवल्या त्यावर बोल
इकडे परप्रांतीय किती आलेत ते बोल
सगळे गुजरातकडे चाललय ते बोल
जोपर्यंत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत तोपर्यंत कोणाचा बाप परप्रांतीयांना थाबवू शकत नाही.
Nokarya rojgarach bolta nay yet ka saheb
राज ठाकरे जी सूंदर हो
भोंगे
ईडीलागलीका
Begani shadi mein Abdullah dewana