देखणा दागिना 😍 | Ep 10 | Marathi Web Series | PPG Films

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2023
  • A PPG Films Original Series :- देखणा दागिना 10 😍 Dekhana dagina Episode 10
    Dekhana Dagina ep 01 :- • देखणा दागिना 😍 | Ep 01...
    Dekhana Dagina ep 02 :- • देखणा दागिना 😍 | Ep 02...
    Dekhana Dagina ep 03 :- • देखणा दागिना 😍 | Ep 03...
    Dekhana Dagina ep 04 :- • देखणा दागिना 😍 | Ep 04...
    Dekhana Dagina ep 05 :- • देखणा दागिना 😍 | Ep 05...
    Dekhana Dagina ep 06 :- • देखणा दागिना 😍 | Ep 06...
    Dekhana Dagina ep 07 :- • देखणा दागिना 😍 | Ep 07...
    Dekhana Dagina ep 08 :- • देखणा दागिना 😍 | Ep 08...
    Dekhana Dagina ep 09 :- • देखणा दागिना 😍 | Ep 09...
    अजून पुढे ही भाग येणार आहेत, तर बघत राहा 😊😍 आणी खूप सार प्रेम देत राहा .
    धन्यवाद 🙏
    "देखण्या चिऊ ची किमती कहाणी "
    'DEKHANA DAGINA "
    Written & Directed By :- P P Godage
    Cast :- .Pratiksha Phapale , Shilpa Chavan ,Ram Govindwad & Sachin Shinde
    DOP , Sound Design & Mixing :- Pravin Godage
    Edit & On Set Sound :- Shahaji Godage
    Lights :- Harish K
    A.D :- Harish Kulkanri ,Shahaji G & Samrudhi
    Casting:- PPG
    Producer :- PPG Films .
    A PPG Films Original Series ...
    [ [ देखणा दागिना ही गोष्ट पूर्णपणे काल्पनीक आहे व ही एक कलाकृती म्हणून सिरीज निर्मिती केलीली आहे , जर चुकून कुणाच्या भावना दुकत असतील त्या साठी क्षमस्व 👏 बाकी जे लोक बघत आहेत असच एंजॉय करा जास्त मनावर घेऊ नका 🙏 ] ]
    #ppgfilms #dekhanadagina #webseries #video #marathi #marathiweb series #romantic
  • Розваги

КОМЕНТАРІ • 209

  • @ppgfilms
    @ppgfilms  6 місяців тому +9

    देखणा दागिना शेवट कसा वाटला ? ज्यांना आवडला नाही त्यांच्या साठी दोन शब्द !!!
    तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी पण घडतात अन तसीच गोष्ट देखणा दागिना ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी तुम्ही दिलेल्या प्रेमा बद्दल खूप आभार❤
    Thanks& Regards 💥 :- PPG [ Writer & Director ]

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub 6 місяців тому +16

    खूप छान शेवट अश्या नराधमांना अशीच शिक्षा दिली पाहिजे गरीब परिस्थितीचा फायदा घेत होता मालक स्त्रियांनी पण जर आपला नवरा भोळा भाला असेल तर थोड्याशा पैसा दागिन्यांसाठी आपल्या जोडीदाराला धोका नाही दिला पाहिजे

  • @adhikkadam45
    @adhikkadam45 6 місяців тому +50

    सत्य परिस्थिती आहे, स्त्रिया ह्या सोने दागिना वर जास्त लोभी असतात व पुरुषाला स्त्री शरीर भोग ची वासना .. स्त्रीला पैसा सोन दागिना लागतो " प्रेम नाही लागत `खर प्रेम नाही कळलं' त्या नागु प्रमाणे.. कारणीभूत स्त्री 👍❤👌

  • @sachinatole406
    @sachinatole406 6 місяців тому +6

    नागुला एक सच्चा दिलदार मित्र गरजेचा होता त्याच्याकडे तो व्यक्त झाला असता आणि नक्कीच काहीतरी विधायक मार्ग निघाला असता....मानसिक तणाव एका लिमिट नंतर ब्रेन हँग होवून त्याचा उद्रेक होतो...त्यासाठी विचारांची देवाण घेवाण आणि साधक बाधक गप्पा गोष्टींसाठी मैत्रीची खूपच गरज आहे...❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому +1

      Barobar aahe

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 6 місяців тому +20

    एवढ्या वर न थांबता पुढे चालू ठेवा.
    सुंदर अभिनय...नागू, You are great......

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @anilpanchal802
    @anilpanchal802 6 місяців тому +11

    आत्तपर्यंत चे सर्व एपिसोड बघितले छान होते पण शेवट गोड झाला असता तर अजुन छान

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 6 місяців тому +7

    नागू चे दुःख बगवत नाही, खूप वाईट वाटले

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      ho na.....dard !!!!

  • @santoshmirajkar7258
    @santoshmirajkar7258 6 місяців тому +8

    आता कुठे मजा येत होती पण जरा शेवट जरा वेगळा झाला असता तर बरे झाले असते ❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому +1

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 6 місяців тому +14

    स्टोरी जरा अर्धवटच वाटली पण असो ठिक आहे करा दुसरा प्रयोग लवकरच
    वाट पाहू

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому +1

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

    • @nandkishorwalke
      @nandkishorwalke 6 місяців тому

      @@ppgfilms हे सर्व ठिक पण स्टोरी जरा वाढवायला हवी होती

  • @jyotiboinwad2679
    @jyotiboinwad2679 6 місяців тому +4

    Nagu ❤❤❤❤ acting superb.....ekadm bhari acting

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 6 місяців тому +2

    मस्त मस्त

  • @manusdiary2825
    @manusdiary2825 6 місяців тому +7

    End ajun vegla hou shakla asta

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому +1

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 6 місяців тому +7

    लेखक शेवट गोड करा एपिसोड लांबवा ❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @Ashokmmore
    @Ashokmmore 6 місяців тому +1

    कृपया पार्ट २ काढा..🙏
    कळकळीची विनंती आहे आमची..🙏

  • @Shri552
    @Shri552 6 місяців тому +8

    End is like moye moye 😂😂😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

    • @Shri552
      @Shri552 6 місяців тому

      @@ppgfilms k Sir ...Best luck for your next Project🤞❤️.we always Support you Sir 🙏

  • @prashantbora4519
    @prashantbora4519 6 місяців тому +2

    नाय आवडला शेवट

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @niteenmohite1341
    @niteenmohite1341 6 місяців тому +1

    सर्वांची ॲक्टिंग बेस्ट आहे,आता खरी मजा येणार पूर्ण वेब सिरीज भारी आहे, पुढचा भाग लवकर येऊदे ❤❤❤❤❤❤❤

    • @Shri552
      @Shri552 6 місяців тому

      😂😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      The end zala aahe

  • @chaudharsubhash5314
    @chaudharsubhash5314 6 місяців тому +3

    अतिशय सुंदर कथा आहे

  • @bhushanmore07
    @bhushanmore07 6 місяців тому +1

    Ajun chhan krta aala aasta shevat

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @sohammagar1381
    @sohammagar1381 6 місяців тому +5

    Nagu ❤❤ best ❤

  • @user-ge4ht9hb5o
    @user-ge4ht9hb5o 6 місяців тому +4

    Konakonala Nagu chi daya yetey..Tyach vait vataty

  • @rajaramsaragar2122
    @rajaramsaragar2122 6 місяців тому +1

    नागु मस्त केलास

  • @sumedhgudade4582
    @sumedhgudade4582 6 місяців тому +2

    Khup chan acting aani sarv kahii keet it up❤

  • @ganeshganesh1592
    @ganeshganesh1592 5 місяців тому

    Pratiksha bar ajun ek webseries chalu kara

  • @KartikDesai94
    @KartikDesai94 6 місяців тому +5

    शेवट गोड दाखवा.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @ppgfilmsshorts
    @ppgfilmsshorts 6 місяців тому

    ❤❤❤

  • @ppgfilms
    @ppgfilms  6 місяців тому

    अशी बनली देखणा दागिना सिरीज :-ua-cam.com/video/JK9yTBaa-Fo/v-deo.htmlsi=BudaYwIU8_OFLh0E

  • @ravishete1784
    @ravishete1784 6 місяців тому +7

    मालकाला सौंदर्याचे येड मालकिनला धनाचा येड नाय गेला काम असेल तिच्यात चिवडीची धावपळ कोणाला कशाचं कोणाला कशाचं येड सगळे धनाच्या मागे पुढील वाटचालीसाठी पूर्ण टीमला शुभेच्छा लाईक करा शेअर करा कमेंट करा

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      khup prem ani aabhar .....

  • @dnyaneshwarpawar6733
    @dnyaneshwarpawar6733 6 місяців тому +1

    सिरियल खूपच छान होती i proud of you 🎉❤

  • @anandborade9243
    @anandborade9243 6 місяців тому

    Shewat chhan dakhawla.

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      ❤️😊❤️

  • @chjirach
    @chjirach 6 місяців тому +2

    👌👌👌

  • @reshmachavan2058
    @reshmachavan2058 6 місяців тому

    Asa sevat.... Ao tya naguvarc prem ahe as dhakavyala hav hot na

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 6 місяців тому +9

    सिरीयल चा शेवट झाला काय आज बंद करू नका प्लीज

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @vaibhavmulik188
    @vaibhavmulik188 6 місяців тому +10

    भाग संपवू नका चालू ठेवा

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @somnathchavan5619
    @somnathchavan5619 6 місяців тому +2

    ❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @narayanpatil7785
    @narayanpatil7785 6 місяців тому +1

    Pune❤❤

  • @user-fj8uw2pe3x
    @user-fj8uw2pe3x 6 місяців тому +2

    👌👌👌👌👌

  • @rohitshinde76
    @rohitshinde76 6 місяців тому +2

    Instrasting

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 6 місяців тому +2

    Nagu Sodun tighe jan chabhri aahet.

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 6 місяців тому +2

    सर्वांचा अभिनय सुंदर, डायरेक्शन सुंदर, लोकेशन अतिशय सुंदर, पण शेवट नाय सुंदर, शिक्षा झालीच पाहिजे या लंपट माणसाला पण आणि ते सुखाने राहू लागले असा शेवट पाहिजे

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @bhimraonagwe2761
    @bhimraonagwe2761 6 місяців тому +5

    हे मंथार लय चाभर दीसतय

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @Pravinpatil-kq8gr
    @Pravinpatil-kq8gr 6 місяців тому

    11 apisod taka लवकर

  • @user-lt1em7tg9k
    @user-lt1em7tg9k 6 місяців тому +2

    Dubai

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 6 місяців тому +1

    गावरान मेवा

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @Rjtech18.
    @Rjtech18. 6 місяців тому +2

    Malak lay bhari ahe😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @user-si4xe1ng7i
    @user-si4xe1ng7i 6 місяців тому +3

    माझा देखणा दागिना

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @bharatgajare730
    @bharatgajare730 6 місяців тому +1

    Okay

  • @devilranjane7876
    @devilranjane7876 6 місяців тому +11

    Kon kon kuthun episode baghate comment krun sanga

  • @mohan_4901
    @mohan_4901 6 місяців тому +1

    शेवट

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @samadhansambherao2827
    @samadhansambherao2827 6 місяців тому

    ☝️🙏🙏🙏

  • @shafiksayyad9237
    @shafiksayyad9237 6 місяців тому +1

    Tha and mnje apisod smple ka pude chalu rahudya 🙏🙏🙏

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      Sweet end ..

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 6 місяців тому +1

    कपडे दूसरे नाहीत का, सगळे कलाकार एक च कपडे घालत आहेत किती दिवस झाले

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      Story nusar aahe sarv !!!

  • @djbmdesigner0710
    @djbmdesigner0710 6 місяців тому +1

    Think and write as per public review

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 6 місяців тому

    Mh 23

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 6 місяців тому +1

    Nagu ne hanla ka dagad dokyat ki ajun pratiksha karavi lagel raav

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      the end ....

  • @vitthalshastri6257
    @vitthalshastri6257 6 місяців тому

    Vitthal shastri nagpur

  • @shaunakdnyate8722
    @shaunakdnyate8722 6 місяців тому +1

    सिरीज संपली (की संपवली?) हरकत नाही ; पण परत प्रतिक्षाचा मुखचंद्रमा कधी पहायला मिळणार?

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @Rjtech18.
    @Rjtech18. 6 місяців тому +1

    Ajun ny ka episode

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      Sweet the end !!

  • @vmentertainmentprivatelimi5094
    @vmentertainmentprivatelimi5094 6 місяців тому +3

    आणखी रहस्य वाढवून मालिका पुढे गेली पाहिजे.
    कलाकारांचे छान सहज अभिनय आहेत.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @VishalJadhav1-ie2kv
    @VishalJadhav1-ie2kv 6 місяців тому +1

    Next episode kadhi

  • @GAME.Changer14
    @GAME.Changer14 6 місяців тому +1

    13:52 नीट दाखवला नाही 😅

  • @vaibhavchaudhari2527
    @vaibhavchaudhari2527 6 місяців тому +1

    तूमला कडू ची शपथ आहे दुसरा भाग काढा

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      Baap re ...we will try

  • @mahadeosalunkhe8841
    @mahadeosalunkhe8841 6 місяців тому +1

    Very grat Malik

  • @user-lt1em7tg9k
    @user-lt1em7tg9k 6 місяців тому +1

    Nagyachi nusti phad phad 😁

  • @bhushanmore07
    @bhushanmore07 6 місяців тому +1

    Shetav nahi chnagla

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @user-ys3db3zm2e
    @user-ys3db3zm2e 6 місяців тому

    💋💋🤪♥️♥️

  • @rekhabankar1172
    @rekhabankar1172 6 місяців тому +1

    शेवट चांगला नाही झाला

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @arshanvideomaster4240
    @arshanvideomaster4240 6 місяців тому +1

    Ky tumci veb seriej ragat aly var bad karta

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      aamhi 10 part chi konati hi series karto ....

  • @maheshpchane9258
    @maheshpchane9258 6 місяців тому +1

    Ending not Good.....script vr study kra......

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      ❤️😊❤️

  • @rammahadik5783
    @rammahadik5783 6 місяців тому

    Sangli

  • @amolsarwade300
    @amolsarwade300 6 місяців тому

    11वा भाग कधी टाकनार

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 днів тому

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल जाहीर आभार , बाकी सिरीज सुद्धा बघताय ना?
      °नवीन भन्नाट सिरीज लकरच.....°

    • @amolsarwade300
      @amolsarwade300 6 днів тому

      @@ppgfilms हो

  • @swamijagdish2236
    @swamijagdish2236 6 місяців тому +1

    End is not interesting😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @santoshyashwant
    @santoshyashwant 6 місяців тому +1

    Location kutl ahe

  • @PayalKumari45298
    @PayalKumari45298 6 місяців тому

    कहानी अधुरी वाटली , end pan flop वाटला please climax चांगला बनवा

  • @sudhirkamble6936
    @sudhirkamble6936 6 місяців тому +1

    भाग संपवू नका

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      Sweeet end !

  • @dinudadadeokar7904
    @dinudadadeokar7904 6 місяців тому +1

    माघचा भाग जास्त नका दाखवत जाऊ

  • @HaripriyaND
    @HaripriyaND 6 місяців тому +1

    शेवट काही खास नाही जमला

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @AarynBochare
    @AarynBochare 6 місяців тому +1

    भाग संपवु नका

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      Sweet end zala aahe

  • @dattatraypansare3635
    @dattatraypansare3635 6 місяців тому +1

    अर्धवट शेवट, नाही आवडला..!

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому +1

      ❤️😊❤️

  • @user-fc2lw2dk2y
    @user-fc2lw2dk2y 6 місяців тому +1

    Kaay story laa majaa ali nay raao shevat tari God karayla pahijel hota atta nagu ne malkala Marla mhanje nagu adknar police case madhe pudhchya part madhe kinva tumhi te swapna dakhvun pan continue Karu shakta karan nagu tasa aslya goshtit prepare nahi ahe please continue Ani hi heroine kadha hi rupali ghya boldness (धाडसी) panaa disat nahi hya heroine che ani tichi acting pan vyavsthit nahi ahe

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @sureshsargar3722
    @sureshsargar3722 6 місяців тому +2

    भाग अजून थोडा मोठा काढा बाकी एपिसोड छान ❤

  • @santoshgorde6139
    @santoshgorde6139 6 місяців тому

    मि सांगतो अस खूप ठिकाणी घडत आहे माझ्याही बाबतीत असंच काही घडले आहे त्या गोष्टीला मीच जबाबदार आहे जर माझा अपघात होत नव्हता तर माझ्या बायकोचे आणि माझ्या मोठया भावाचे लफडे होत नव्हतं माझा भाऊ पण खुप नालायक आहे पहिल्या पासून त्याच्यावर 1996 1997 ला रेप केस दाखल होती त्याला माझ्या वडिलांनी 24 गुंठे जमीन विकली आणि त्याला वाचवलं तेव्हा त्याला वाचवलं नसते तर माझ वाटोळं झाले नसते माझीही काहीतरी मोठी मजबुरी आहे नाहीतर मि त्याला केव्हाच संपवला असता मि माझ्या जीवाची आता परवा नाय करत मि 29 जून 2018 लाच संपलो आहे असे वागतोय आहे

    • @Ashokmmore
      @Ashokmmore 6 місяців тому

      असं नव्हतं टाकायला पाहिजे तुम्ही असं घरातील खाजगी गोष्टी नाही सांगितल्या पाहिजेत असो.....

  • @beingpassionate4138
    @beingpassionate4138 6 місяців тому

    स्टोरी इंडींग आवडली नाही.... थोड चुकल्यासारखं वाटतं आहे ..यापेक्षा सुंदर इंडिंग करता आली पाहिजे होती .....बाकी मालकाची आणि नागुची एकतिंग जबरदस्त होती.... चिवडी ची acting average Hoti

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому +1

      तुमच्या भावना समजू शकतो ...तुम्हाला आवडणाऱ्या पात्रासोबत असं झालेलं कुणाला आवडणार ? पण कधी कधी जगत असताना आयुष्यात काही न पचणाऱ्या गोष्टी घडतात अन तसीच गोष्ट ह्या गोष्टीच्या शेवटी झालीये ...बाकी खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

    • @beingpassionate4138
      @beingpassionate4138 6 місяців тому

      @@ppgfilms तुमच्या कार्याला सलाम सर 🤗🤗 waiting for new project..and best luck 👍👍

  • @Ashokmmore
    @Ashokmmore 6 місяців тому

    कृपया पार्ट २ काढा..🙏
    कळकळीची विनंती आहे आमची..🙏

  • @dineshpatil1354
    @dineshpatil1354 6 місяців тому

    ❤️❤️

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      खूप प्रेम आणी आभार❤️
      Thanks for Watching💥

  • @sohammagar1381
    @sohammagar1381 6 місяців тому +1

    Nagu ❤❤ best ❤

  • @Ashokmmore
    @Ashokmmore 6 місяців тому

    कृपया पार्ट २ काढा..🙏
    कळकळीची विनंती आहे आमची..🙏

  • @Ashokmmore
    @Ashokmmore 6 місяців тому

    कृपया पार्ट २ काढा..🙏
    कळकळीची विनंती आहे आमची..🙏

  • @Ashokmmore
    @Ashokmmore 6 місяців тому

    कृपया पार्ट २ काढा..🙏
    कळकळीची विनंती आहे आमची..🙏