गावठी मॅटर || संपूर्ण भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • #gavthimatter #gavwadiproduction
    गावठी मॅटर
    संपूर्ण भाग #१४६
    प्रत्येक नविन भाग पाहण्यासाठी
    whatsapp.com/channel/0029Va7D...
    👆 गाववाडी प्रोडक्शन व्हाट्सअप चॅनेल joined करा.👆
    वाडीतली पोरं डोंगर वनात हिंडणार.,
    जांभळ, करवंद खाणार..,
    सपनीचं जांभळीच झाड लुटणार..,
    नदीवर पवायला 🏊 सुटणार..!
    💃🤣🥁😍🎺🏘️😅🕺
    🍇👬 उन्हाळ्याची सुट्टी 🏊
    संपूर्ण भाग बघा 👀आणि share करा.
    👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
    "गावठी मॅटर रिटर्न्स"
    आणि करा...
    Like 👍🏻
    Share↗
    Subscribe🙏🏻
    Comments 📝
    आणि Bell 🔔Icon ही Press करा...
    नवं - नविन update साठी Follow करा. 👇
    gavwadi_pro...
    profile.php?...
  • Комедії

КОМЕНТАРІ • 212

  • @GavwadiProduction
    @GavwadiProduction  Місяць тому +40

    प्रत्येक नविन भाग पाहण्यासाठी
    whatsapp.com/channel/0029Va7DtLsA89MkM1r1ke19
    👆 गाववाडी प्रोडक्शन व्हाट्सअप चॅनेल joined करा.👆 आणि बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
    "गावठी मॅटर रिटर्न्स"

  • @SomnathTour
    @SomnathTour Місяць тому +141

    सपनी आणि सोन्याच्या लग्नांचा भाग यावा अस कुणाकुणाला वाटत

    • @akshaytarange3961
      @akshaytarange3961 Місяць тому +2

      Real life madhe pn lgn kel tr bharich

    • @avinashkoli2274
      @avinashkoli2274 Місяць тому +3

      मनातल बोलतात भाऊ❤

    • @subhashmore6494
      @subhashmore6494 Місяць тому

      असच चालु द्या

    • @sagarshelake7330
      @sagarshelake7330 Місяць тому +1

      सोन्या भावा बाकीचे जुनं कलाकार कुठं गेलं आहेत. सगळे जण सोबत असलं की अजून भारी वाटलं की आम्हाला अन तुम्हाला पण

    • @gopalrathod6060
      @gopalrathod6060 Місяць тому +1

      Mala pan patat

  • @sagarshelake7330
    @sagarshelake7330 Місяць тому +4

    सोन्या भावा आपली जुनी गँग कुठं गेली रं बोलाव की त्यांना परत

  • @vikramdhage2769
    @vikramdhage2769 Місяць тому +9

    ओम्या राणी पहिली गॅंग कुठं गेलीय
    एपिसोड मध्ये घ्या.

  • @vikasgavandhare8656
    @vikasgavandhare8656 Місяць тому +15

    जुन्या कलाकारांना घ्यायला हवे ❤

  • @archanasahare1562
    @archanasahare1562 Місяць тому +16

    ओम्या,राणी,पल्ली, रतनी ला पण घ्या की व्हिडिओ मध्ये

    • @manojjadhav5600
      @manojjadhav5600 Місяць тому

      Ho ghya

    • @munnabhaishaikh8341
      @munnabhaishaikh8341 Місяць тому

      ओम्या गेला दुसर्या वेबसिरीज मधे तो नसतो येत आता

  • @svcreation1435
    @svcreation1435 Місяць тому +5

    सोन्या भाऊ ha episode बघून खरंच लय भारी वाटलं अगदी डोळ्यासमोर लहान पण आलं आम्ही ही असेच रानातला रान मेवा खाऊन झाल्यावर पोहायला जायचो किती भारी होते ते दिवस... पण आत्ताच्या मुलांना हे त्यांचं लहान पण जगायला भेटत नाय पण तुम्ही या episode मधून दाखून दिल ki आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या लहान पाणीच्या आठवणी अश्याच जगात राहिल्या पाहिजे कदाचित हे दिवस परत येनारही नाहीत Tnx दादा लहान पाणीच्या आठवणी जाग्या करून देण्या साठी 😊😊

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  Місяць тому

      मनापासून आभार दादा ❤🙏😍

  • @suhassalunkhe4960
    @suhassalunkhe4960 Місяць тому +9

    भावा मौजे चरेगावकरांकडून खूप सारे प्रेम असेच नवनवीन एपिसोड बनवत राहा.

  • @avinashkamble3123
    @avinashkamble3123 Місяць тому +6

    गावाकडचं हे वातावरण आम्ही खूप मिस करतोय , पण हा एपिसोड बघून गावी असल्याचं फील येतोय सोन्या भावा ❤

  • @vikasksuryavanshi2512
    @vikasksuryavanshi2512 Місяць тому +2

    Sangram mast kam zale❤

  • @irshadpathan5961
    @irshadpathan5961 Місяць тому +4

    खूप छान आहे episode

  • @mayurshivle9497
    @mayurshivle9497 Місяць тому +3

    राणीला कोण कोण मिस करते राणीला एपिसोड मध्ये घ्या❤

  • @mangeshavakirkar7660
    @mangeshavakirkar7660 Місяць тому +5

    एपिसोड तेवढे वेळच्यावेळी टाकत जावा सोन्या भाऊ
    बाकी सर्व एपिसोड आपले मस्त होते
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 Місяць тому +2

    Bhari

  • @vishalguldagad3878
    @vishalguldagad3878 Місяць тому +2

    👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @_mandeshimaayboli
    @_mandeshimaayboli Місяць тому +2

    छान एपिसोड 👌👌👌👌

  • @yogeshjadhav9225
    @yogeshjadhav9225 Місяць тому +3

    खूप छान 👍🎉 हे बघून गावची आठवना येते 🥹

  • @ashishtupsaundar4086
    @ashishtupsaundar4086 Місяць тому +3

    मस्त धनु,जितेंद्र सर,राम दादा, पूजा ताई ,डांगे.इतर सर्व आमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @narendrarathod5853
    @narendrarathod5853 Місяць тому +2

    सुपर ❤

  • @tanajichaugule5879
    @tanajichaugule5879 Місяць тому +4

    खूप छान आहे भाग गावाकडची आठवण करून दिली स❤

  • @vaibhavkumbhar3220
    @vaibhavkumbhar3220 Місяць тому +2

    खुप सुंदर

  • @krushnabhor957
    @krushnabhor957 Місяць тому +2

    ❤❤❤❤

  • @sunil_sangale_17
    @sunil_sangale_17 Місяць тому +2

    मस्त ❤❤

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 Місяць тому +4

    एक नंबर संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद 🎉❤

  • @surajpatil7585
    @surajpatil7585 Місяць тому +2

    लय भारी

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Місяць тому +2

    खूपच छान भाग दाखवला उन्हाळ्याचा रानमेवा पाहून लहानपणीची आठवण आली आणि तोंडाला पाणी सुटल राव नधीच पाणी पाहून पोहण्याचा सुध्धा मोह झाला

  • @DhanjipatalPatal
    @DhanjipatalPatal Місяць тому +2

    Nice❤

  • @bhagvanchougale5421
    @bhagvanchougale5421 Місяць тому +2

    भावा तुझे व्हिडिओ कडक असतात....❤❤❤

  • @svcreation1435
    @svcreation1435 Місяць тому +2

    आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @ankushvyavahare1458
    @ankushvyavahare1458 Місяць тому +3

    हो सपनी आणि सोन्याच्या लग्नाचा भाग बगायचा आहे

  • @abhijeetdesai8314
    @abhijeetdesai8314 Місяць тому +2

    1 नंबर सोन्या भावा

  • @AjinkyaPol
    @AjinkyaPol Місяць тому +3

    बेंदूर जावंल आलाय या वरती होऊद्या एक दपिसोड

  • @dadasonalawade1572
    @dadasonalawade1572 Місяць тому +2

    सोन्या भाऊ राणातला राण मेवा खाउन मन प्रसन्न करून टाकलाय असेच नवीन एपिसोड लवकर पाठवत रहा ❤❤❤❤

  • @shahanavajmulani4871
    @shahanavajmulani4871 Місяць тому +2

    मस्त गावाकडचं वातावरण काय मस्त आहे तुम्ही मस्त फिल घेता सोन्या भाऊ छान आवडलं ❤❤

  • @bhagvanchougale5421
    @bhagvanchougale5421 Місяць тому +2

    आता नाःई ओ पहिल्या सारख दिवस राहिल्या त्या फक्त आठवनी.....😭😭😭आता फक्त मोबाइल चा वापर चाल्लाये...

  • @pavanjadhav7838
    @pavanjadhav7838 Місяць тому +2

    Magcha akkha pavsala sonyachya episode ne gajvla kharch khup chan episode hote ❤

  • @subhashmore6494
    @subhashmore6494 Місяць тому +3

    गेलेत ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @AnilLavate-ne1zw
    @AnilLavate-ne1zw Місяць тому +3

    Lay bhari

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 Місяць тому +2

    लय भारी गावातील वातावरण 😊😊😊😅😅

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @SidhuMali-tr6tz
    @SidhuMali-tr6tz Місяць тому +2

    Nice episode Sonya bhaicha vishay hadrd ek number 👌

  • @akarampowar7876
    @akarampowar7876 Місяць тому +2

    एकच नंबर एपिसोड

  • @shidhhivinayaklezhimmaskar8421
    @shidhhivinayaklezhimmaskar8421 Місяць тому +2

    संग्राम सुर्यवंशी ❤

  • @yashwantgaware6292
    @yashwantgaware6292 Місяць тому +3

    दर शुक्रवारी एपिसोड टाक भावा

  • @tukaramrakhe-vr9kl
    @tukaramrakhe-vr9kl Місяць тому +3

    आमाला,बोलव,करवाद,खायला

  • @sunilgund8877
    @sunilgund8877 Місяць тому +2

    सपनि च आणि सोन्या भाई लग्न झाल का

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 Місяць тому +2

    सोन्या भावा खर्या आयुष्यात सपनी बर लग्न कर ,जोडी भारी आहे तुमची

  • @user-ok9uf4sr5g
    @user-ok9uf4sr5g Місяць тому +1

    Sonya bhau gava chi athavna karun dili tumi kup kup dhanyavad bhau tumi asch navin episodes geun ya tumala ane tumch full teams la kup kup shubhacah💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @omkarmunde9478
    @omkarmunde9478 Місяць тому +2

    सोन्या भावा मला घेता का गावठी मॅटरमधी

  • @sankalpgaval
    @sankalpgaval Місяць тому +2

    आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे तरी आपल्या गावठी मॅटर रिटर्न याचा एक भाग कोकणातला पण होऊ द्या म्हणजे सर्व जनतेला कळेल की खरा स्वर्ग आपल्या महाराष्ट्रातच आहे तो म्हणजे कोकण

  • @maheshgavare4944
    @maheshgavare4944 Місяць тому +2

    मला पण घ्या यार तुमच्या सोबत

  • @vishalthombale-xd3px
    @vishalthombale-xd3px Місяць тому +8

    त्यांना बोला करा लग्न आपण सगळे जाऊ

  • @user-wo8fu5hc3x
    @user-wo8fu5hc3x Місяць тому +2

    आता शाळा 🏫 भरतील शाळेचा एक भाग काढा

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @PrasannjitKamble
    @PrasannjitKamble Місяць тому +2

    ओम्या राणी नाही का episode मधी

  • @maheshgavare4944
    @maheshgavare4944 Місяць тому +2

    भाउ तुमचे गाव जिल्हा कोणचा आहे

  • @Sangamnavale
    @Sangamnavale Місяць тому +2

    सोन्या दादा मेहुण्याला पण दाखवा की ❤

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 Місяць тому +2

    Ahilyanager pasun 20 km.
    nager beed road.Daulawadgaon.
    tai ashti dist beed.
    Pahil apisod pasun tr aaj paryant che sarv apisod pahilyapasun pahile. I love u mitrano laych bhari.Mhanje ak ch no.

  • @akshaydhayagude122
    @akshaydhayagude122 Місяць тому +2

    बेंदूर आलाय त्यावर बनवाकि एपिसोड एक

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @user-zt8rm2wk1r
    @user-zt8rm2wk1r Місяць тому

    खूप छान भाग होता गावाकड उन्हाळ्यात खूप खायला असत आणि खूप मज्जा असते या भागातून तुम्ही दाखवून दिले

  • @user-bq3eh5ji4e
    @user-bq3eh5ji4e Місяць тому +2

    आज मला गावाकडची लय आठवण येते 😢

  • @jayantaiwale3833
    @jayantaiwale3833 Місяць тому +2

    Sonya bhau timeing varti episode apload karta java ❤❤ khup mast vatata episode aaple mee 1 episode pasun pahto gavti myatar

  • @SACHINDasav-my8rv
    @SACHINDasav-my8rv Місяць тому +1

    खूप खूप छान आहे एपिसोड

  • @sachinkharade2093
    @sachinkharade2093 Місяць тому

    सोन्या भावा एपिसोड बघायला मजा आली जुने कलाकार गेले कुठे .....

  • @trimurtiproduction848
    @trimurtiproduction848 Місяць тому +1

    छान ❤

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 Місяць тому

    ❤ खूप सुंदर आहे सेत नदी पण सुंदर आहे मी जालना जिल्ह्यातून बघतो तुमचा एपिसोड लय दिवसापासून बघतोखूप सुंदर आहे

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Місяць тому +6

    सोन्या काय पण बोल पण.. 💞.. पेहलवान... 💞.. कडक हाय... 👌👌.. Acting जोरात आहे त्याची... आसे एपिसोड बघितले कि.. गावाकची आठवण येते.. जांबळ.. रताळी.. आंबे चोरायला.. द्राक्षे चोरायला.. शिकारीला... सगळ्या आठवणी येतात.. धन्यवाद भावा.. 💞💞🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-js8ek6cm7f
    @user-js8ek6cm7f Місяць тому

    ही वेब सिरीज बघितलं की गावी आल्याच फिल होत 💙❤️

  • @RavindraSawant-xn2gr
    @RavindraSawant-xn2gr Місяць тому +1

    पहिली टीम भारी होती

  • @Rohanpawar-ew8iq
    @Rohanpawar-ew8iq Місяць тому +1

    ❤❤❤

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    Nice video

  • @Pinutinu2869
    @Pinutinu2869 Місяць тому +2

    तुम्ही continuously video टाका की म्हणजे अजून छान चालेल चॅनेल❤❤❤❤

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  Місяць тому +1

      हो नक्कीच यापुढे सातत्याने येतील व्हिडिओ 😍🙏

  • @shidubhosale3822
    @shidubhosale3822 Місяць тому +1

    सोन्या छान झाला ऐपिसोड ❤❤❤❤❤

  • @SudhirMohite-tq5gt
    @SudhirMohite-tq5gt Місяць тому

    जबरदस्त aepisod

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Місяць тому

    🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤

  • @sachinmane1839
    @sachinmane1839 Місяць тому +1

    खूप छान

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 Місяць тому +2

    हे लोकेशन कोणत्या गावाचे आहे . खुप मस्त लोकेशन आहे .

  • @chandrakantkenjale232
    @chandrakantkenjale232 Місяць тому +3

    नक्की येणार भाग

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    Nice

  • @atulchaugule900
    @atulchaugule900 25 днів тому

    उन्हाळी सुट्टी स्पेशल भाग खूप छान आहे...😂

  • @shubhamchavan4468
    @shubhamchavan4468 Місяць тому +2

    सोन्या भाऊ

  • @akashmadane3497
    @akashmadane3497 Місяць тому +2

    Ho

  • @lakhansutar2245
    @lakhansutar2245 Місяць тому +1

    एपिसोड खूप छान आहे पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात तुम्ही शूटिंग करत जावा प्रत्येक गावातील एक एक एपिसोड बनवा तुमच्या टीमला आमच्याकडून सर्वांना शुभेच्छा🎉

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  Місяць тому

      नक्कीच मनापासून आभार 😍🙏

  • @nileshdhanawade1624
    @nileshdhanawade1624 Місяць тому

    Mast..ekda omya Rani Jodi yeudya vatavaran tiet karayla🎉🎉🎉🎉

  • @RanjitKale-tf6ul
    @RanjitKale-tf6ul Місяць тому +2

    Sonya lay bahri mamacya gavachi aatvan Ali

  • @AnilYadav-dj6vr
    @AnilYadav-dj6vr Місяць тому

    1 number episode zala

  • @kashinathmondhe4108
    @kashinathmondhe4108 Місяць тому +1

  • @mayakhalate4869
    @mayakhalate4869 Місяць тому +1

    Lay bhari ,mala sagle episode khup aavdtat👌👌👍👍🙏🙏🌹

  • @somagode6515
    @somagode6515 Місяць тому +2

    पाऊस झाला वाटतय तुमच्याकडे

  • @LaxmiSanyogfilms
    @LaxmiSanyogfilms Місяць тому +1

    सोन्या चा विषय हार्ड आहे ऐक नंबर 👌

  • @SatishGore-bu4sj
    @SatishGore-bu4sj Місяць тому +2

    जुने कलाकारांना कुठे सोडलं

  • @yogeshdhotre8434
    @yogeshdhotre8434 26 днів тому

    Tumacha episode bhagun khup bhari vatat ani jagan as tar asa jagav khup bhari ahe episode

  • @user-bq3eh5ji4e
    @user-bq3eh5ji4e Місяць тому +1

    सोन्या दादा तुझ मेहुणं कुठे गेलं त्याला दाव की ❤❤

  • @vishalthombale-xd3px
    @vishalthombale-xd3px Місяць тому +1

    छान आहे तुमची जोडी
    लग्न करून द्या राव तुम्ही

  • @Pritirajendraraut
    @Pritirajendraraut Місяць тому +1

    सोन्या दादा तुम्हाला महाबळेश्वर जवळच असेल ना❤

  • @panduranghake6985
    @panduranghake6985 Місяць тому +2

    P❤❤

  • @rajuyeole7026
    @rajuyeole7026 Місяць тому +2

    😂😂😂😂❤

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Місяць тому

    Kadak ❤

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 Місяць тому

    सोन्या भावा जबरदस्त होता भाग ऊन्हाळ्याच्या सुट्टीत आपला रानमेवा लुटायला भारी मज्जा येते आणि ऊन्हाळ्यात पोहायला खुप मस्त वाट्ट .. .पण सोन्या भावा पहिल्यासारख मँटर नाय होत तेवढ बघ जरा