वर्दीतला गायक खरच काय आवाज आहे तुमचा संतत आयकाव दिवसभरात पाच ते सहा वेळा नक्की आयकतो साहेब तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर उडत्या चालीवर गीत सादर करा आसा आवाज दुर्मीळ आहे तुम्ही नक्कीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताला साजेसे आहे
या दादासाहेब यांचा आदर्श डोळयासमोर आणा .....पोलिसांनी .....काय आवाज सुरेश वाडकर साहेब दुसरे आहेत.... एकनंबर ...एकदम कडक ...लयभारी ....नादखूळा .....मानाचा मुजरा तुरा सलाम दादासाहेब.... तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होवोत ....तुम्हाला दिघ् व उदंड आयुष्य लाभ़ो....शतायुषी व्हा ....आणि सदैव अभंग गौळण पोवाडे गजर टाकत जा ....एकसारखी मी तुमचे गाणे ऐकत बसते .....समाधान झाले आवाज ऐकून.... म्हणजे काम करून परमार्थ करता येतो ....हे तुम्ही जगाला दाखवून दिले .....तुम्हाला लवकरच वरची बढती मिळो ....हीच एका दादासाहेब यांच्या साठी बहीणीची प्रार्थना
अतिशय हृदयस्पर्श गझल सर आपल्याकडून सादर, शुभेच्छा सर तुमच्या गायन कलेसाठी असेच गात रहा माता सरस्वती अतिशय कृपा आहे तुमच्या वरती तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,
साहेब आपला आवाज खरच सुरेशजी वाडकर साहेब यांच्या सारखा आहे खरच मला तुमचा आवाज खुप खुप आवडला आहे साहेब एक विनंती आहे की आपला मो नंबर दिला आसता तर संपर्ग झाला आसता
साहेब इतका सुंदर आवाज आहे की पुन्हा पुन्हा ऐकावं अस वाटत आवाज एकदम सुरेश वाडकर यांच्या सारका आहे आणि गाण्यातील शब्द देखील अप्रतिम आहेत सुपर
Thanks ❤️💐🙏
@@VikasKasbeOffical❤ 5:24i
I loveyou❤
Daivi dengi ahe hi saheb
Right
Bala 👍
Great
हे सुंदर गाण आहे , ह्या गाण्याने वेड लावले आहे , जयभीम नमो बुद्धाय किती वेळ ऐकावे कळतच नाही
खूप मनापासून आभार
जय भीम 💐❤️
वर्दीतला गायक खरच काय आवाज आहे तुमचा संतत आयकाव दिवसभरात पाच ते सहा वेळा नक्की आयकतो
साहेब तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर उडत्या चालीवर गीत सादर करा आसा आवाज दुर्मीळ आहे तुम्ही नक्कीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताला साजेसे आहे
खुप मनापासून आभार 💐❤️
नक्कीच 👍
जय भीम
मी तर वेडी झाले आहे किती आवाज गोड आहे शब्द नाही
आभार 💐❤️👏
खुप सुंदर आवाज आहे साहेब. 👌👌अप्रतिम गीत..
जय भिम. 🙏🙏
Thank you 💐
जय भीम
Thank you 💐❤️
पत्नी वर अतिशय प्रेम करणार्या पतीचा संदेश आहे.अतिशय भावस्पर्शी.अतिशय हृद्यस्पर्शी.आवाज आणि यांचा संगम साहेब.
Thanks 🌺
खुप छान
Thank you 💐❤️
या दादासाहेब यांचा आदर्श डोळयासमोर आणा .....पोलिसांनी .....काय आवाज सुरेश वाडकर साहेब दुसरे आहेत.... एकनंबर ...एकदम कडक ...लयभारी ....नादखूळा .....मानाचा मुजरा तुरा सलाम दादासाहेब.... तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होवोत ....तुम्हाला दिघ् व उदंड आयुष्य लाभ़ो....शतायुषी व्हा ....आणि सदैव अभंग गौळण पोवाडे गजर टाकत जा ....एकसारखी मी तुमचे गाणे ऐकत बसते .....समाधान झाले आवाज ऐकून.... म्हणजे काम करून परमार्थ करता येतो ....हे तुम्ही जगाला दाखवून दिले .....तुम्हाला लवकरच वरची बढती मिळो ....हीच एका दादासाहेब यांच्या साठी बहीणीची प्रार्थना
ताई आपली भावना वाचून खूप मनापासून सुखावलो असंच यापुढे प्रेम राहू द्या खूप मनापासून आभार 💐❤️🙏
धन्यवाद दादासाहेब आणि थँक्स
खूप छान आवाज ऐकून मंत्र मुग्ध होऊन गेलो सर हे वरदान आहे जय भिम.
Thanks ❤️💐
Jay bhim
या गाण्याची चाल खूपच सुंदर आहे मला आवडले आहे. परत परत एकावे वाटते.,👍👍👍👍👍
Thank you so much 💐❤️
Very Nice dada पढील गायीकीला लाखलाख शुभेच्छा🎉🎉🎉🎉
Thanks 🙏
अतिशय हृदयस्पर्श गझल सर आपल्याकडून सादर, शुभेच्छा सर तुमच्या गायन कलेसाठी असेच गात रहा माता सरस्वती अतिशय कृपा आहे तुमच्या वरती तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,
Thank you 💐❤️👏
काय तो गोडवा.
काय ती मधुरता...
तृप्त झालो....
कसबे सर आपणास खरबो सलाम...
खूप मनापासून आभार💐❤️👏
कसबे साहेब सुंदर गायन आवाजाने मंथ्रमुग्ध झालो जयभिम 🙏🙏🙏
Thank you 💐❤️
पोलिसांच्या.तोंडात.नेहमी.शिव्या.येतात.पण.निसरगाने.इथे.चमक्तार.केला.आहे.आणि.कंठातुन.गोड.सुर.निघत.आहेत.धन्यवाद.कसबे.साहेबखुप.गोड.आवाज.❤❤❤❤
💐❤️👏
साहेब.. अप्रतिम सादरीकरण.. ऐकतच राहावे असे वाटते.. आपले मनपूर्वक अभिनंदन!
खूप मनापासून आभार🌺
आवाज खूपच मोकळा आणि स्पष्ट आहे
सिद्धार्थ कांबळे, बारामती
Thanks बारामतीकर ❤️💐
excellent
Thanks 💐
साहेब आवाज अप्रतिम आहे, नाद करायचा नाही❤❤❤👌👌👌💐💐💐💐
Thank you 💐❤️
Kay bat hai saheb एक नंबर सुपर ❤❤❤
Thank you so much 💐❤️
फारच छान गीत सादर केले! 🙏 जयभीम
Thanks
Jay bhim 🌹
कौन कहता हैं जमिन पे हिरा नही होता परंतु ऐ साहेब तो हिरे पे से ही हिरा निकला
💐👏❤️
सर खूप छान ❤
Thanks ❤️💐
सुंदर रचनाआणि खुप छान गायले आहे
Thanks ❤️
अप्रतिम सुरेश वाडकर यांसारखा आवाज आहे तुझा असाच गोड गात रहा
Thank you 💐❤️
❤❤Chan avaj ahi sar . nice ❤❤
Soul touching voice
👌👌👌
Thanks 💐❤️
750 veles ऐकलं मी ....खूप सुंदर.....❤
बापरे!🙄 750
Thanks ❤️💐
सर सुंदर आवाज असेच पुढे गाणी चालु ठेवा,
Thank you ❤️💐
अतिशय सुंदर दादा खुपचं छान..❤🌹🌹🌹👌👌👌👌👌
Thank you 💐❤️
आपण मित्र ...... हा. वणव्या हे गाण्याचा VIDEO लवकरात लवकर टाकावा ही विनंती तुमचा आवाज अतिशय गोड आहे थोड्याफार सुरेशजींच्या जवळचा आहे ❤
Thank you 💐❤️
नक्कीच 👍
खुपच सु़ंदर!!!
💐❤️
सर खुप छान आवाज आहे Best of luck
Thanks
Khup apratim saheb 🎉🎉🎉
खूप आभार प्रकाशजी 💐❤️
अप्रतिम गायकी. आणि लावणी, गीत रचना ही खूप छान आहे. शाहिरी अप्रतिम झाली आहे.धन्यवाद !!❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Thanks 💐❤️
खूप छान, पुन्हा पुन्हा ऐकावस् वाटते 🎉
Thanks ❤️💐
कवी अनंत राऊत यांच्या रचने तून आणि कसबे यांच्या सुरेख आवाजातील तयार झालेलं सुंदर गीत
Thanks ❤️💐
एखादा प्रियकर आपल्या मैत्री सखी हिच्या साठी जे वर्णन केले. ते तु आवाजातून सुरेख मांडले .जयभिम.
Thanks ❤️💐
खूप खूप सुंदर व गोड आवाज आहे साहेब 👌 जय शिवराय 🙏
Thanks 🌺
अति उत्तम सरजी खुपच छान गायिले आहे
Thank you 💐❤️
अप्रतिम....दुसरे शब्दच नाहीत माझ्याकडे..... खूपच सुंदर, श्रवणीय आणि गोड....👌👍💐
खुप आभार 👏💐
Great sir
अप्रतिम आवाज सर पुन्हा पुन्हा आठवत तुमची गायकी.❤❤❤❤❤
Thank you so much 💐❤️
खुपच ह्रदयस्पर्शी व गोड आवाज आहे आपला
Thank you 💐❤️
साहेब इतका सुंदर आवाज आहे की पुन्हा पुन्हा ऐकावं अस वाटत आवाज एकदम सुरेश वाडकर यांच्या सारका आहे
खुप आभार ❤️💐
खुप सुंदर आवाज माऊली
Thanks 💐❤️
तुझा आवाज सुरेजींसारखा आहे
Thanks 🌺
Ek divsat 35time aykale sunder🎉
पोलिस भावा खुप खुप आवडल खुपच सुंदर🌹💘 💐👍💐🇮🇳🌹
खूपच सुंदर गायकी छान वाटलं ऐकायला 👌👍
Thanks ❤️💐
Thanks ❤️💐
खूप सुंदर गीत
Thanks 💐
अप्रतिम गीत... अप्रतिम आवाज..👌👌
Thanks 🙏🌺
वेड लागेल असा अ प्रतिम आवाज फारच
छान धन्यवाद...
Thank you 💐❤️
खुप छान आहे सर आवाज गीत खूप सुंदर
खूप मनापासून आभार राजूजी
विलास भाऊ किती गोड आवाज आहे पुन्हा पुन्हा गाणं ऐकावस वाटतं
Thank you 💐❤️
साहेब खास का आवाज आहे तुमचा खूप गोड
Thanks 💐❤️
nice. dada
Thank you 💐
सप्रेम जय गुरु
फार उत्कृष्ट गायन दादा
Thanks ❤️💐
Bahut acche Guruji bahut badhiya Veri nice lajawab Awaaz aap Hamesha khush aur tandurust Raho aur Aisi Gate Raho main Banjo master M Abrar Jila Akola❤❤❤❤❤
Thank you so much 💐❤️
Outstanding super. Nice voice 👌👌 jaibhim sir 🙏🙏
Thanks ❤️💐
लय भारी आवाज गाण ऐकतच राहावं
Thank you ❤️💐
सेम सुरेश वाडकर.... खूप छान....👌👍💐😊
Thanks 💐🙏
खरच पुन्हा पुन्हा ऐकल तरीसुद्धा मनभरतनाही
❤ Thanks
साहेब मला हा आपला आवाज खुप आवडला.. अप्रतिम ❤❤
Thanks ❤️💐
सिसा
4:18 4:48
Vry nice song i want to listen agein and again
Thanks 💐❤️
खूप छान साहेब एकदम भारी आवाज आहे सर 🎉
Thank you 💐❤️
खुप छान ज्यांनी लिहलय तो अंतरा सोडला असे करू कारण मी कवी मनाचा माणूस आहे
पुढील recording
Unable samba sarka apparently away ahead keep it up.
Thanks 🌺
🌺
वाह.....गजब
Thank you 💐
Good
Thanks ❤️💐
खूप छान दादा तुम्ही खूप छान गाणं बनवलं आहे अशीच नवीन नवीन गाणी तुम्ही तयार व अप्रतिम गायलात नाद नाही करायचा कोणी
Thanks ❤️💐😊
अप्रतिम खूप छान.जय भिम.
Thank you 💐
जय भीम
खुप सुंदर आणि गोड आवाज 🙏🙏👍👍👍
Thank you so much 💐❤️
Lay bhari sir very nice❤❤❤
Khup khup chaan aavaj aahe sir Jay bhim Apratim git aahe
thanks ❤️💐
साहेब आपला आवाज खरच सुरेशजी वाडकर साहेब यांच्या सारखा आहे खरच मला तुमचा आवाज खुप खुप आवडला आहे साहेब एक विनंती आहे की आपला मो नंबर दिला आसता तर संपर्ग झाला आसता
+919823531200
He song... Aani ha aavaj... Daily 2-3 timetari mi nakkich yekto.... ❤
Thanks 🌺
Nice
💐
Khup sundar saheb
Thanks 💐❤️
अप्रतिम आवाज 🎉❤
❤️🙏
Jay hind sir khup sundar aprtim gazal ❤
Thanks ❤️💐
कसबे साहेब जय भीम जय संविधान जय भारत खुप छान आहे गाणं मला खूप आवडते
Thanks ❤️💐
jay hind
खूप सुंदर आवाज आहे साहेब जय हिंद
Thanks 🌹
Jay hind
सर जी,खूपच छान आवाज
Thank you so much 💐❤️
❤
जबरदस्त आवाज भावा, मी PSI बाळासाहेब जाधव, खालापूर, रायगड
Thanks ❤️💐🙏
सर जी ज्युनिअर सुरेश जी वाडकर
Thank you 💐❤️
Nice👍
Thanks ❤️
अप्रतिम सादरीकरण
Thank you 💐❤️
Sir khup sundar asa avaj ahe
Thanks you💐💐
खूप,खूप सुंदर ❤❤
Thanks 🌺
खुप छान गायले सर जय भीम जय लहुजी 🙏🙏
👏💐
जुनियर सुरेश वाडकर खुपच सुंदर
❤️💐🙏
साहेब खूप छान गायल अगदी अगदी छान
खूप आभार 💐👏
खुप छान सर
Thank you 💐❤️
क्या बात है......🎉🎉❤❤❤
Thanks 💐
अप्रतिम खुप छान पुन्हा पुन्हा ऐकआवस वाटते
खुप छान सर जी खुप चांगला आवाज आहे आपला जय लहुजी 🙏🌹🌹
What a beautiful presentation sirG. ❤👍💐💐💐
Thank you so much 💐❤️
अहा अहा काय गोड आवाज अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप मनापासुन आभार ❤💐