ह्या गाण्याचा मुखडा काही दिवसांपूर्वी रील वरती पाहिलेलं ऐकता क्षणीच खुप आवडलेलं देखिल आणि त्याचं पुर्ण गीत पण अप्रतिमच आहे. आणि तसेच मंजुशा ताई ह्यांची अजुन एक रील आहे "चांद दिल को लुभाने लगा" हे देखिल ह्रृदयस्पर्शी आहे 💙.
मला सार्थ अभिमान आहे माझ्या समाजामध्ये एक लता मंगेशकर आहे ... ती म्हणजेच मंजुषा शिंदे .. ताईला क्रांतिकारी जय भीम .........//तुमच्या बुडात दम असेल राष्ट्र हिंदूच करून.. या गीताचा गीतकार गायक मी गौतम मोरे ❤❤
तूम्ही या गीताचे गीतकार आहे तर स्टूडियो मध्ये जाऊन चांगले गीत गाऊणyu tub वर का बर अपलोड केले नाही.... आम्हाला तर गीतकार सूंदेश कांबळे यांचे गीतआहे 99टक्के वाटते....
Very nice song all team good work❤ 🎉 मीच 100 वेळा ऐकल असेल खुप मित्र परिवारां पर्यंत ही पोहचवल , आवर्जून सांगतो गाणं अरेंज खूप छान केलं ते वेगळ्या उंची वरती नक्कीचं जाणार बासरी खुप छान सर्व टीमला खूप खूप खूप मनापासून शभेच्छा
"उत्कृष्ट असलेले प्रेम व प्रेमाचा असलेला आविष्कार अतिशय सुंदर आणि खूपच छान हृदयस्पर्शी शब्द संगीत आणि एक वेगळ्या विश्वासात घेऊन जाणारा अप्रतिम मंजुषा शिंदे यांचा आवाज मनाला वेदना देऊन जाणारा आहे." ⦁┉┉┉⦁❀✦❀❀✦❀⦁┉┉┉⦁ •बाळासाहेब आनंदा सोनकांबळे• जिल्हा_सहसचिव, वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड ( दक्षिण )
मला ही गझल, तिचे गायन, लेखन आणि संगीत खूपच भावले! अगदी वारंवार ही गझल मी ऐकतो. मंजुषा शिंदे यांच्या सुमधुर आवाजात जो गोडवा आहे, त्यांची शब्दफेक अगदी मनाला भुरळ पाडते! या गाण्याच्या अगदी मी प्रेमात पडलो आहे.
आप तो आप हैं, आप के आवाज मे क्या कमी, क्या आवाज हैं, मजा आ गया, बहोत सुंदर.... कितनी भीं तारीफ किया जाय कम हैं.........lndian Army from jammu and Kashmir, Hav ...Mahale
व्वा फारच छान मंजुषा ताई .... ताई आपला आवाज अतिशय गोड आहे. बासरी खूपच छान वाजवली आहे. खूपच सुंदर वाद्यवृंद आहे.रेकॉर्डिंग खूपच छान आहे. सतत हे गीत ऐकत रहावेसे वाटते.👌👌💖 शिटी वादक रुपेश मुरुडकर मुंबई
Khup sundar Shabd Rachana kharach angavar shahare ante .Mast kharach khup chhan Tai Kranti kari Jay bhim great 👍 👌 Ani pudhill vatchalis Anant shubhechhya . Ani samaj tumchya pathishi ahe 🎉
ताई , मन:पूर्वक खूप खूप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा सुद्धा.तुझ्या प्रसन्न चेहऱ्याने रसभरीत शब्द बाहेर पडतात ते आम्हा रसिकांसाठी आनंदाचे डोही आनंद तरंग असतात.जेष्ठ नागरिक आणि जेष्ठ कलाकार या नात्याने मी तथागताचरणी प्रार्थना करतो की आमचच्या ताईला सुखसमृद्धी मिळू दे आणि भरभरून यश मिळू दे. सुधाकर नेतकर-पारोळा,जि.जळगाव.
Ratri 1 vajta he ek kadv instagram la ikal sirch marun ikavas vatal lay bhari song ahe tai khup yash deo bhagvan🙏🏻🙏🏻 tumhala khup anandi ani sukhi raho tumhich hich deva charni prathana 👏💞💓 jay bhim jay shiv ray 💙🧡
गजलकार सुदेश कांबळे यांनी जी गजल लिहिलेले आहे खरंच शब्द नाही... शब्द शब्दात वेदना संवेदना प्रेम स्नेह विश्वास जपवणूक दिसून येतं....जियो मेरे सुदेश कांबळे आणि आवाजाची जादू करणाऱ्या माझ्या भगिनी शिंदे ताई तुमचा आवाज कमाल आहे...तसेच तबला बासरी हरर्मोनी वीणा यांचा संगम क्या बात है.... ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ठाणे शहर
मंजुशा शिंदे यांनी या गीतातून एका सोज्वळ स्त्रीसुलभ जीवनशैलीची दिशा दाखवली आहे...! आंबेडकरी गायिका नेहमीच पुढे राहिल्या आहेत..Proudable!
ताई तू खूप छान गाते तुझा आवाज म्हणजे काहीच विषयच नाही कला प्रेमी युगुलाचा सलाम...... जय भीम जय शिवराय.....
ह्या गाण्याचा मुखडा काही दिवसांपूर्वी रील वरती पाहिलेलं ऐकता क्षणीच खुप आवडलेलं देखिल आणि त्याचं पुर्ण गीत पण अप्रतिमच आहे. आणि तसेच मंजुशा ताई ह्यांची अजुन एक रील आहे "चांद दिल को लुभाने लगा" हे देखिल ह्रृदयस्पर्शी आहे 💙.
मला सार्थ अभिमान आहे माझ्या समाजामध्ये एक लता मंगेशकर आहे ... ती म्हणजेच मंजुषा शिंदे .. ताईला क्रांतिकारी जय भीम .........//तुमच्या बुडात दम असेल राष्ट्र हिंदूच करून.. या गीताचा गीतकार गायक मी गौतम मोरे ❤❤
तूम्ही या गीताचे गीतकार आहे तर स्टूडियो मध्ये जाऊन चांगले गीत गाऊणyu tub वर का बर अपलोड केले नाही.... आम्हाला तर गीतकार सूंदेश कांबळे यांचे गीतआहे 99टक्के वाटते....
Ekdm brobr bhau he tai Lata Mangeshkar pekshapn bhari song gatey💓 Jay bhim💙🙏💫
कलाकाराला जात नसते
Lata mangeshkar javal tichi barobari karu nako manjusha shinde bhimachi vaghin aahe aani tichi barobari aasha lokansobat nahi hou shakat
@@swapnalitambe3904 Ekdm brobr
मंजुषाच्या आवाजावरून किती तरी गानकोकिळा ओवाळून टाकाव्यात .
माना सन्मानाचा जयभीम ! ❤
जणू शब्दातील अनमोल ठेवा .आणिक सुरेल आवाजात हुकमत आहे.ऐकल्यावर मन मुग्ध जाहले.सुरांच्या दुनियेत घेऊन गेले......जाग्यावरच कडक .जय भीम...❤
Very nice song
all team good work❤ 🎉
मीच 100 वेळा ऐकल असेल खुप मित्र परिवारां पर्यंत ही पोहचवल , आवर्जून सांगतो गाणं अरेंज खूप छान केलं ते वेगळ्या उंची वरती नक्कीचं जाणार
बासरी खुप छान सर्व टीमला खूप खूप खूप मनापासून शभेच्छा
"उत्कृष्ट असलेले प्रेम व प्रेमाचा असलेला आविष्कार अतिशय सुंदर आणि खूपच छान हृदयस्पर्शी शब्द संगीत आणि एक वेगळ्या विश्वासात घेऊन जाणारा अप्रतिम मंजुषा शिंदे यांचा आवाज मनाला वेदना देऊन जाणारा आहे."
⦁┉┉┉⦁❀✦❀❀✦❀⦁┉┉┉⦁
•बाळासाहेब आनंदा सोनकांबळे•
जिल्हा_सहसचिव,
वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड ( दक्षिण )
आता खरा न्याय मिळाला या गाण्याला.all over nice
तुझा चेहरा पहिल्या शिवाय दिवस सरत नाही
काय झाले आहे असे माझे मलाच कळत नाही.
तुमचा आवाज खुप गोड आहे ताई 👌👌👌
👌👌गाण्याला अर्थपुर्ण करणारे खरे पडद्यामाघचे कलाकार ते वादण करणारे असतात सलाम त्याच्या अप्रतिम कार्याला👏👏
मला ही गझल, तिचे गायन, लेखन आणि संगीत खूपच भावले! अगदी वारंवार ही गझल मी ऐकतो. मंजुषा शिंदे यांच्या सुमधुर आवाजात जो गोडवा आहे, त्यांची शब्दफेक अगदी मनाला भुरळ पाडते! या गाण्याच्या अगदी मी प्रेमात पडलो आहे.
खूपच सुंदर, हृदयस्पर्शी आवाज. मनाचा आणि मानाचा जयभीम ताई
आवाजात जादू आहे ताई तुमच्या खुपचं सुंदर शब्द रचना आणि आवाज 🎤❤️❤️👌🙏
ताई तुमचा आवाज मनाला स्पर्श करून जातो 💙🙏🏻 क्रांतिकारी जय भिम 🙏🏻
ताई आवाज जबरदस्त आहे.गीता मध्ये
जीवनाचा प्रवास दड लेला आहे.माणसाची सुदेश्या अस्मिता आटली....कधी वाहिल तो निर्मल झऱ्या सारखा.....अ प्रतिम ताई.
Litertally Crazy for this song..... काय ती शब्दरचना,काय ती वाद्यांची साथ आणि मनाला भिडणारा तो सुरेल सुमधुर आवाज 🥰🥰😘😘🙏🙏🙏
आप तो आप हैं, आप के आवाज मे क्या कमी, क्या आवाज हैं, मजा आ गया, बहोत सुंदर.... कितनी भीं तारीफ किया जाय कम हैं.........lndian Army from jammu and Kashmir, Hav ...Mahale
manju shinde mhanje awadati gaika....khup chan gaile ganyala nyay milala
आदरणीय सुरेशजींची सुंदर,संवेदनशील शब्द रचना
आणि मंजुषा ताईंचा तितकाच आर्त आवाज. स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.
व्वा फारच छान मंजुषा ताई ....
ताई आपला आवाज अतिशय गोड आहे. बासरी खूपच छान वाजवली आहे. खूपच सुंदर वाद्यवृंद आहे.रेकॉर्डिंग खूपच छान आहे. सतत हे गीत ऐकत रहावेसे वाटते.👌👌💖
शिटी वादक रुपेश मुरुडकर
मुंबई
मी या गीताला रोज ऐकतोय अप्रतिम मंजुषाजी
ताईसाहेब खरच खूप सुंदर गायलं आहात तुम्ही
एका एका शब्दाने शहारा येतोय अंगावर 🤲🤲🤲🤲👍👍👍❤️❤️
या गाण्याचा एक एक शब्द मनाला लागतो खुप छान आवाज ताई 💙🙏🏻
दिवस बनवला गाण्याने आणि संगीत हृदयस्पर्शी......
गान ऐकुन माझ्या कानाला शुगर होण्याची भीती वाटते खूप गोड आवाज, लिखाण,
Khup sundar
Shabd Rachana kharach angavar shahare ante .Mast kharach khup chhan
Tai Kranti kari Jay bhim great 👍 👌
Ani pudhill vatchalis Anant shubhechhya .
Ani samaj tumchya pathishi ahe 🎉
ताईचे गाणे सर्व एक नंबर असतात❤.
हे गाणे आज मी दिवसभर हे गाणं 15 वेळेस ऐकले आहे..
खरंच मंजुषा ताई मी तुमची गायकी ऐकून धन्य झालो अप्रतिम गायकी आहे ताई
Sukun ahe avajat ani 🎶music mde khup ch sundar 🥰 ताई 🙏Jay bhim🇪🇺💙
ताई , मन:पूर्वक खूप खूप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा सुद्धा.तुझ्या प्रसन्न चेहऱ्याने रसभरीत शब्द बाहेर पडतात ते आम्हा रसिकांसाठी आनंदाचे डोही आनंद तरंग असतात.जेष्ठ नागरिक आणि जेष्ठ कलाकार या नात्याने मी तथागताचरणी प्रार्थना करतो की आमचच्या ताईला सुखसमृद्धी मिळू दे आणि भरभरून यश मिळू दे.
सुधाकर नेतकर-पारोळा,जि.जळगाव.
खूप छान आवाज आहे.... मनाला भिडलं गाणं 🎉❤
खरच गाण्याला न्याय मिळाला
प्रत्येक शब्दामध्ये अर्थ व सोबत साथ साधा वादनाची
त्रिवार सलाम ताई.....
अप्रतिम गीत रचना आवाजही फारच छान आणि वाद्य वृंद छान, जय भीम ताई.
Haatss off to the arranger..... and voice is real treat... ekdum mattitla awaaz.. marathi gazal khoop divsanni ashi aikli
ताईसाहेब जयभीम 🙏🏻🙏🏻
तुम्ही गायलेली सर्वच गाणी खूप छान आहेत, 👍🏻👍🏻💐💐🍫
Khup chhan awaj ahe tai🥰
ताई तुम्हाला आणि तुमच्या कलाकारांना अभिनंदन , गाण्याचे शब्द रचना खूपच सुंदर आहे
खुप सुंदर आहे song 20 time एकल tri एकात रहवास वाट त्त
Ratri 1 vajta he ek kadv instagram la ikal sirch marun ikavas vatal lay bhari song ahe tai khup yash deo bhagvan🙏🏻🙏🏻 tumhala khup anandi ani sukhi raho tumhich hich deva charni prathana 👏💞💓 jay bhim jay shiv ray 💙🧡
Khup chan Tai 👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
क्या बात , खुप सुंदर शब्द रचना आणि आवाज
Tai tumhi jo pahia vidieo banvla hota that was awesome tai simple ekdum voice pn ekdum manala sparsh karnar jai bhim tai khup sunder geet
छान जुळून आले सारे....गीत संगीत गायन
वाह क्या बात है, खुप सुंदर गीत, जय भीम
Khup chan Tai
मंजुषा.शिंदेताई.तुमचा.गोड.अवाज.मनात.घुमत.आहे.तुमा.लाख.लाख.शुभ.कामना.
अर्थपूर्ण गाणे व मंजुळ आवाज 💫❤
अति सुंदर अप्रतिम रचना
कडक जय भिम 🙏🙏
Khup chan mast gaylay tai🎉
अप्रतिम संगीत, गायन, लेखन आणि स्टुडिओ सुद्धा.....❤️❤️
लवकरच काहीतरी खास लिहीतोय काम चालू आहे ताई ते तुझ्या आवाजात रेकॉर्ड करताना फार वेगळा अनुभव असणार हे मात्र नक्की..... जय भीम
ताई काय बोलावं काही सुचत नाही माझ्या आयुष्याचे दिवस कमी व्हावे आणि माझ्या ताईला शंभर वर्ष आयुष लाभवे ❤❤❤
राणू ताई खूप सुंदर गायन केले आहे👍🎉🥳
अतिशय सुंदर गीत ऐकून मन भारावून गेले ताई 👌🙏🙏
ताई खरच आवजत खूप अप्रतिम आहे खूप गोड आवाज आहे ताई मला खूप आवडलं साँग.. काळजा लां स्पर्श करणार गीत आहे...ताई जय भीम 🙏💙💫🥰💙🙏💫
Thanks
Jay bhim tai
Khara prem karanarya mulache varnan kele aahe khup sundar
Mulinna khara prem karanara kadhi olakhata yet nahi
याला म्हणतात शब्दरचना आणि आवाज
Khup chan aawaj ahe Tai tumcha Jay bhim tai 💙
गीत लिहिणारा लाख लाख सलाम 🙏🙏🙏
Wahhh kya bat hai💫🔥🥰
Khupch chhan tai
अप्रतिम...
गझल गीत खुप छान गायले वैशाली ताई👌👌👌🌷🙏जयभीम🙏🌷 आणखी मोठे व्हा.. खुप मोठे व्हा... हिच सदिच्छा 💐💐💐🙏🙏🙏🌷🌷🌷
Manjusha Shinde Tai nav ahe💓
सलाम त्या लेखणी व गायकीला
Jai bhim. khoob chaan ahe song ani tumcha awaj pan khoop chhan ahe❤❤❤❤
जबरदस्त ताई क्रांतीकारी जयभीम.. जय जिजाउ
.🎉🎉🎉🎉🎉🎉
गॉड गिफ्ट तुम्हांला मिळाली आवाज रुपी 💐💐🙏🙏क्रांतिकारी जय भिम 👌👌
अप्रतिम योगदान खुपच छा न❤❤
वाहहह काय आवाज आहे राव ❤👌👌🏻
Khup chan avaj ahe tumch kharch ....manala khup chan vatl Tumch Song ikun.....ek no ❤
ह्रदयस्पर्शी आवाज....संगीत पण तितकेच छान
अप्रतिम लेखनी आणि तुमच्या आवाज सुमधुर संगीत ही तितकेच छान आहे तुम्हाला आमचा मनःपूर्वक शुभेच्छा ताई
Wow tai nice song e khupda aikt
Khup Sundar Aavaj ahe tumcha ❤
ताई आवाज छान आहे ....एकदम कडक .लयभारी ...ताईचा नाद करू नका .....लिहून पाठलेतर बरे होईल की
अप्रतिम सादरीकरण.. वा 👏👏👏👏👏
अप्रतीम सुंदर गायन वादन तबला बासुरी फार सुरेख.
Khup Chan ♥
गजलकार सुदेश कांबळे यांनी जी गजल लिहिलेले आहे खरंच शब्द नाही... शब्द शब्दात वेदना संवेदना प्रेम स्नेह विश्वास जपवणूक दिसून येतं....जियो मेरे सुदेश कांबळे आणि आवाजाची जादू करणाऱ्या माझ्या भगिनी शिंदे ताई तुमचा आवाज कमाल आहे...तसेच तबला बासरी हरर्मोनी वीणा यांचा संगम क्या बात है.... ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ठाणे शहर
Thanks Dada
Osm song and voice jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏
help me money
खुप छान अर्थपूर्ण गीत 👌👌👌👌👍
मित्र वणव्या मध्ये काजव्या सारखा ची चाल खुप छान .....
जसा गोडवा... मधासारखा
जसा गंध... फुलासारखा
तसा आवाज, गीत, संगीत... ह्रदय ठोक्यासारखा....🫡
Wa. ..wa..wa...😅😅😅😅😅😅
शब्द रचना खुप अप्रतिम आहे आणि त्याहून सुंदर गायकी खूप खूप अप्रतिम आहे.
Jay Beem🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Khupchaanmadhuraawaj❤
Very nice didi khup Chan aawaj dila aani Sangeet pn Chan aahe
😍😍❤️❤️❤️🙏🏻 जय भिम 🙏🏻
Kubh sundar song Manjusha shinde Jay bhim namo buddhay
ताई जयभीम. तुम्ही खूप सुंदर गायलात . मन अगदी तृप्त झाले
खूप छान शब्दरचना आवाज आणि संगीत ❤
खुप छान गीत ऐकतच रहाव ❤
एकच नबरं ना भो 🎉🎉🎉🎉❤❤
मंजुषा शिंदे यांचा मंजुळ आवाज खरोखर घायाळ तर करतोच त्यात ही त्यांच्या आवाजातील गजल लाजवाब ठरते..
जबरदस्त... जयभीम
Tumchya avajat ek vegli ada ahe.. emotions ahet.. feel ahe... Ani yaa sumadhur music chya sathi ne ankhin Sundar swaroop aal ahe...
Nhi tr kahi thikani ganya la chalila vegla ch rythem laun tyatle emotions feelings Durr krun takle ...
Tumcha awaj Ani tumchi gaani always favourite rahtil taai❤️🙏
मंजुताई जय भीम खुप छान आवाज आहे.
इतकं छान साँग आहे अंगावर काटा आला ❤ वां खूप सुंदर ताई