Mitra vanvyamadhe full version | shreejeet gaikwad | anant raut | Gazal | kavita
Вставка
- Опубліковано 10 гру 2024
- श्री.अनंत राऊत लिखित '' मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा '' ही कविता पूर्ण करावी म्हणून मागच्या विडिओ ला खूप छान प्रतिसाद आला, तुम्हा सर्वांसाठी ही कविता पूर्ण गायली आहे, i hope तुम्हा सर्वांना हे खूप आवडेल,
आवडल्यास गाण्याला Like, Share, Comments नक्कि करा आणि चॅनल ला Subscribe करायला विसरू नका ❤️
Download Mp3👇
drive.google.c...
Video Credits:
Shoot By RK Photography (Rohit Kadam )
Edited by Piyush Chauhan
Follow me instagram: ...
Bhau ahee aaplaa❤❤
Tuch re bhaii ❤️
1:20 1:37 1:53 1:58 2:01 2:02 2:02 2:04 s 2:09 2:13 2:13 2:16 @@shreejeet_o9🎉 i7 77😮o
🎉 p
I@@shreejeet_
I like you song❤❤❤❤
लोक म्हणतात दुनिया लय वाईट आहे या विडिओ वरील coment बघीतले खरच दुनिया मध्ये आजुन ही खुप चांगली माणसं आहेत तुमच्या सारखी दिलदार सलामी तुमच्या सर्वांना
❤❤❤
👍👍❤❤❤
Aahet bhava ajun pan changli lok... Bs Milne ki der h.... 😑
गाणं ऐकताना कोणाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं नाही तरंच नवल. निखळ, निरपेक्ष,प्रेमळ मैत्रीचं खरं गाणं 🥲
Kharach
😢😢😢😢
खरच
रडायला येत आहे हो गाणं ऐकलं की
Mazya al
दादा तुझं गाणं ऐकलं की खूप मित्राची आठवण येते 🥺 तुझा आवाज खूप छान आहे ❤
किती जणांनी हे गाणं दोन पेक्षा जास्त वेळेस आईकल आहे. 😊🙏🏻
दररोज ekto me
100 वेळ ऐकलं तरी अजून ऐकते च आहे😊
दिवसाची सुरुवात आणि शेवट तर होतेच या गाण्याने .पण दिवसभरात किती वेळा ऐकते याचा हिशोबच नाही...रिंगटोन cAllertone अलार्म सगळीकडे हेच वाजत माझ्याकडे😍
Roj
रोजच ऐकतो मी कमीत कमी 3.4 वेळा
आईच असते जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते ती आहे तो पर्यंत जगून घ्या मग सर्व व्यर्थ ❤
भावा खूप मनाला लागते हे song माझे काळजातले 5 मित्र एका वर्षात मला सोडून गेले 😢हे गाणं काय आहे माझ्या मनाला विचार काम सोडून एकटं ऐकत बसतो 😢
😢😢😢
😢
Kasamule bhava
😢😢
😢😢
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🫂:💓:🥺
❤😊
Mi❤
मी ❤
मी
Mi
कोणाला कोणाला जुन्या मित्रांची आठवण येते 😢😢😢😢
Mla na 😢
Mala pan
आमची 12 वी झाली अन सगळे मित्र ज्याच्या त्याच्या मार्गाने निघून गेले. त्यांची खूप आठवण येते.🥹🥺
Ha yar
शोधा म्हणजे सापडेल 😊. या डिजिटल युगात काही अशक्य नाही 👍
Be connect bro... 🙌
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
❤❤❤❤
हे गाण कितीदा ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते त्यांनी लाईक करा
😊
ho kharach he song punha aikav watat 😊
Khup Chan gan aahe aeku vatt fhat ❤
❤❤@@sajankakde1929
Qq1@@ShilpaChavan-zo8enaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
किती क्लिअर.. स्वच्छ.. निखळ आवाज आहे दादा तुझा.. असं वाटत ऐकतच रहाव... निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे तुझा आवाज तुजlसाठी...
Thank You❤❤..!
Kharch khup Sundar
@@shreejeet_Mitra aaple proper mul gaon konte
@@rupeshchaple3998माझा मित्रच आहे हा
श्रिजित गायकवाड नाव आहे
Proper लातूर चा आहे
😍
भाऊ या कवितेमध्ये संगीत टाकून तुम्ही अनंत राऊत सरांच्या या कवितेला आणखी छान बनवलं. ही कविता मी दररोज दिवसातून एकदा ऐकतोच. खूप छान ❤❤👌👌
मी खूपदा ऐकून पण मन भरत नाहीय....तू या कवितेत पूर्ण प्राण ओतला आहेस...
कोणाच्याच तोंडून ही कविता मला ऐकायला आवडणार नाहीस... you are best❤
Kharach man bharch nahi😢
शाळेचे दिवस आठवले राव माहीत नव्हतं ते दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत 😢😢 त्यामुळे आयुष्य अस जगा की उद्या चा दिवस दिसेल का नाही माहीत नाही सगळ्यांसोबत हसून खेळून जगा..👍
मला हे song माझ्या Best friend ने मला मैत्री ची आठवण म्हणून भेट दिली आहे . अनमोल ठेवा❤
किती वेळा ऐकलं तरी गाणं ऐकण्याची इच्छा होते
कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही... खूप खूप मस्त आवाज... अगदी हृदयात खोल जाणारा... 👌👌👍👍
Brobr aahe
😢
😢😢
@user-hv9tf8kj6o 🎉🎉in 🎉🎉 I am not able to join the meeting and I o ooooh in oi soooooooooo I soooooooooo to you and I am not able to join the I I I
1 nomber
खुप छान गान आहे पन मित्र तसा प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारा आसावा 👍
Ha na
😢😊😊
Right
Right bro
Khar bolalas bhau 😢
कविता तर खूप छान आहे,,परंतु जो सूर दिला आहे तो अप्रतिम आहे हृदयाला स्पर्श करून जातो मित्राच्या आठवणीत मन गुंग होऊन जाते,, सलाम त्या कविला आणि ज्यानं सूर दिला त्याला
Thank You❤❤..!
I am from karnataka... I know marathi language. This song very very super... I listening this song more than 100 times
हे गाण अशा मित्र मैत्रिणींना समर्पित, जे एकमेकांसाठी जिवाला जीव लावणारी असतात, मैत्री ही व्यवहार नाही तर अथांग अतुट नात असत 😢✍️
काय बोलू दादा तुझ्या साठी😐
खरंच निशब्द झालीये मी
अप्रतिम आवाज💓💓💓
I heard this for the first time today, am listening and listening again😊 and am listening to everyday from now on...!!😇🎧🎶🎶
Such a ossum voice❤❤❤❤❤
Really❤
Kharach dada ...... Khup chan .... Mitra vanyamadhye garvya sarkha
❤❤❤❤❤❤ 2:49
❤
😊
अनंत राऊत सरांनी या कवितेला लीहल, पण भावा तू तर या कवितेला सुर लाऊन यात जीव ओतले......... खूप छान गायलय तुम्ही 💝💝👑
Thank you ❤️
हो खर आहे
@@shreejeet_❤❤❤❤
❤❤
❤
नित्तळ पाण्यासारखा आवाज आहे दादा तुझा खूप छान गायलास जीव आणला गाण्याला सुर देऊन
चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात
फरक इतकाच की, औषधांना
असते ‘एक्सपायरी डेट’
पण मैत्रीला नाही❤1 नोंबर गीत आहे!!!
आई बापा शिवाय काहीच नाही .😞 तुमच्या कडे पैसा येईल आणी पैसा जाईल पण आई बापाची जागा कधीच भरून नाही काढू शकत ...... जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा पाहिले आई वडील आठवण येतात .... म्हणून आई बापाला जपा 🙏🏻🙏🏻 .....😞
Nice bhava
Ekdam barobar, aai vadil sarv sanktat aaplyala sath detat, ani sanktatun Aplyala baher kadhtat.
खूप छान! मन भरून आलाय अन् मित्राची कमी नाही भासू देणारी अशी एक कविता... अप्रतिम music & Lyrics ❤👥
ही कविता आहेचं अप्रतिम..पण दादा तु आपल्या मंत्रमुग्ध गायनाने आणि सुराने या कवितेला चार चांद लावलेत..खुप अप्रतिम ❤
अप्रतिम... हे शब्द जरी अनंत साहेबाचे असेले तरी तुझ्या आवाजाच्या स्वराने याला खरी सुंदरता आली.. निशब्द कवतुक खरंच खूप सुंदर... 🫂
अप्रतिम, अविस्मरणीय, हृदयस्पर्शी ❤
माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात आवडती कविता फक्त हिच आहे.... खरंच ऐकल्यावर नकळत डोळ्यातून अश्रू येतात❤. हृदयस्पर्शी कविता आहे❤.
लोकं म्हणतात की या दुनियेमध्ये कोणी कोणाच नाही पण माझी दुनियाच माझे मित्र
आहेत❤❤❤❤
कवी अनंत राऊत सरांनी खूप छान कविता लिहिली कविता ऐकली की शाळेतील कॉलेज लाईफ मधील सर्व मित्रांची आठवणीत मन प्रसन्न होते 😊
अप्रतिम...
त्या कवितेला पूर्ण न्याय दिला मित्र
हदयाला स्पर्श केलं तुझ्या आवाजाने
भाऊ विचार चांगले आहे
मि तूजा मित्र 😢होना भाऊ❤
खरच भावा गाणं ऐकून माझ्या भावासारखा मित्राची आठवण आली
The king of jalana
स्व. गजानन भाऊ तौर 😢
हे लेखन इतकं अप्रतिम आहे की शब्द नाहीयेत माझ्याकडे तुझ्यासाठी बोलायला इतकं सुंदर गायलास तू खरंच खूप छान कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरीही मन भरत नाही
या गाण्यातील एक न एक शब्दाचा खुप छान अर्थ आहे...दादा तुमचा आवाज तर खूपच छान... कितीदा ही ऐकले तरी अजुन ऐकावेच वाटते हे गाणं... खुपच छान...
अप्रतिम दादा,, अनंत राऊत सरांची अतिशय सुंदर कविता त्यात तुमचा अतिशय गोड आवाज....जवळच्या मित्राच्या आठवणी ताज्या झाल्यात...अगदी मन भरून आल..!!!!❤️❤️❤️
अनंत राऊत सरांच्या या अप्रतिम कवितेमध्ये जीव ओतन्याचं काम केलयस भावा तू❤🙏👌👏
Thank You❤❤..!
लय दिवसा पासुन वाट भगत होतो भाऊ Heart touching Song ❤
Thank you..!!❤️
तुमच्या आवाजात मूळचा गोडवा, माधुर्य व एक प्रकारची नजाकत आहे, गाताना मनात ठासून भरलेली भावनाशीलता व्यक्त होते.
केवळ अप्रतिम
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
भावा तु कींग आहेस रे आपला
कारण तु गाणच अस काढलच आहे रे 😢😢😢🥺🥺लिए काळजाला लागतय रे हे गाण खरच रे 😢😢
बर जास्त लागू देऊ नको भोक पडल काळजाला
भावा खूप म्हणजे खूप मनातून बोललास यार हे song. कीतीही वेळा ऐकल तरी ऐकावंसच वाटत. ऐकताना नुसते अंगावर शहारे येत होते भावा 😢.खूप काही सांगून जात तुझ हे song. निशब्द झालो भावा खरंच 🥺🙏🙏
हृदय स्पर्शी आवाज..जिंकलास भावा तुझ्या कडुण आणखी मराठी गाणी ऐकायला आवडतील..पुढील वाटचालीस शुभेच्छा..!❤️👌🏻💞
Thank you ❤
मानलं भावा 🙏🙏👍✌️👬👨❤️👨
❤
Hi@@shreejeet_
भाऊ सोच चांगली आहे
मि तूजा मित्र होना भाऊ
आज 11/2/2024 ला माझ्या खूप जिगरी मित्राचा अपघात झाला जालना संभाजीनगर ला रोड ला... तेव्हा पासुन हेच गाणं मनाला लागलं.... 😔
😢
हे गाणे ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं भावा... खूपच छान
भावा माझ्या तर डोळ्या मध्ये पाणीच आले. खरंच साँग माझ्या मनाला लागलं. i ❤ you मित्रा
किती वेळा एकल तरी एकावं च वाटत आहे
सलाम तुझ्या आवाजाला दादा 😢
अंगावरचे शहारे सुद्धा त्या मैत्रीच्या पावित्र्याची आणि सच्चेपणाची जाणीव करून देतात, वणव्यामध्ये पोळलेल्या अंगाला सुद्धा शीतलतेचे चटके देते ती मैत्री...❤
मैत्री वर तू खूप छान लिहून गेला ❤
@@AartiPatil8719 Thanks ताई
ह्रदयस्पर्शी ❤️ अगदी काळजाला भिडणारा आवाज आहे 💫
आपल्या आनंदात☺️., फिरण्यात., मोज🥳 मस्ती 🍾करण्यात. आपल्या जीवनात खुप मित्र असतात ☺️ पण त्यातला असा एक🚶🏾मित्र असा असतो की जो कधी आपल्या बरोबर या सर्व गोष्टी साठी नसतो., पण आपल्या संकटात आपल्या मित्रासाठी सर्वांच्या पुढे असतो 🥺❤️👬
कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही... मित्रा खूप छान आवाज आहे कवितेला अगदी सूटझाला आहे. हृदयाला स्पर्श करणारा आवाज आहे
खूप छान sir मनाचा ठाव घेतला या कवितेने miss u all' friends
तुमच्या ह्या गाण्यापासून माझी दिवसाची सुरुवात होत असते. अत्यंत सुंदर आणि मनाला भिडणारा तुमचा voice आहे.
Thank you..!❤️💫
बोलायला शब्दाच नाहियेत,जेवढा कौतुक करेल तेवढा कमी आहे, अप्रतिम आवाज ❤😊असेच पुढे चालू ठेवा. ❤
भाऊ एक नंबर song... ऐकले की कायम मैत्री या नात्याची जाणीव करून देते..... पण आपण जरी सगळ्या ची जवळ चे मनात असलो तरी माझ्या जावळी सगळे स्वतःचा स्वार्थ पाहतात आधी....💯💯😘
😢😢👬🥺🥺
मनाला लागलं भावा गाणं 💯💝
मित्र म्हणजे जगातील सर्वात सुंदर नात❤
Aaj he gaan aikalya pasun sarya mitranchi aathavan khup aali ...khup khol kaljamadhe pohachla aahe ha aavaj ...khup sundar aahe ❤❤❤
भावा गाणं तर खुप छान आहेच पण आवाज तर त्याहून ही खुप गोड आहे❤❤
खुप खुप खुप छान. अनंत राऊत सरांची कविता 100 हुन अधिक वेळा ऐकली अजुनही ऐकतो. खुप छान गायलय तुम्ही काळजार्यंत पोहोचली. ❤❤❤
भाऊ हे गान .एक. रुदय स्पर्श करणारी.व्याख्या आहे..लय कसतरी होतेय...कोणी मेले ना आमच्या इकडे .लगेच ..कसा नियतीचा फहेरा आला ..आउष्याचा सारा खेळ बंद झाला..🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹
एकदम मनाला स्पर्श करतो यार आवाज पण आणि एक एक शब्द गाण्याचा 🥺🥺....मित्र वणव्यामधे गारव्यासारखा ❤😊❤
खूप मस्त दादा काय बोलाव काय नाही हे सुचत नाही....
हेच full song ऐकण्यासाठी वाट पाहत होतो भावा... खुप छान... हृदयस्पर्श...
Thank You❤❤..!
गाणं ऐकून खरचं मला माझ्या मैत्रिणीची खूप आठवण आली...खूप छान आहे गाणं
काळजाला स्पर्श करणार आहे भावा हे गाणं मन अगदी तृप्त होत ❤❤
आवाजाला तोड नाही भावा 1 दिवसात 10 वेळेस तुझा आवाज ❤
मी तर दुसर गाणंच ऐकत नाही भावा
आंगांवर शहारे आणि डोळ्या मधे पानी येत ह्या गाण्याने आणि तुझ्या आवाजाने खुप अप्रतिम आवाज आहे दादा तुझा keep it up God blessed you❤
प्रेमाने दिल्या जख्यमा तेव्हा औषध मित्र झाला होता, माझ्या प्रेमाची साक्षी म्हणून एक मित्र दुसरा देव झाला होता .. निशब्द 🥹❤️🩹💯
हे गीत ऐकल्यानंतर मनाला नवा जोश नवी आशा नवा तरंग येतो व जीवनात 100 मित्र असल्या पेक्षा एकच मित्र जरी असला तरी चालेल पण तो निस्वार्थी संकटात धावून येणारा असेल तर तोच खरा मित्र.❤
हे गाणं ज्या कवी ने अनंत राऊत यांनी केले सलाम तुम्हाला आणि भाऊ तुला सुद्धा खुप छान गायलं हे मनाला शांती मिळाली ऐकून❤❤❤
I listen this poem atleast 10 times everyday .
You will go ahead one day definitely. ❤
Thank You❤❤..!
@@shreejeet_a😅
खूप छान काळजाला भिडणारा आवाज✨❤🥺
कविता ऐकताना मन भरून आले. मित्रा ची खूप खूप आठवण आली ❤❤
Hearttuching❤ moment अक्षरशः ऐकतांना डोळ्यात अश्रू येतात आणि मित्रा प्रमाणे प्रत्येका वर हे गाणे लागू होतो माझे वडील जानेवारीला वारले आणि हे ऐकताना त्यांचा चेहरा सारखा समोर येतो खरोखर खूप छान गाणे आणि तुमचा आवाज सलाम आहे तुम्हाला
UA-cam ला माझी weakness कळली आहे जणू...
भाऊच हे गाणं दिसत आणि मी पुन्हा ऐकतो...❤❤
मैत्री वर यापेक्षा सुंदर, अप्रतिम कविता असु शकत नाही , त्याला अमृताचा गोडवा तुम्ही देवुन हे गाणं अजरामर केले 😊
हो अगदी बरोबर अगदी मनातले बोललात तुम्ही हे गाणं तर गोड आहेच पण त्याहीपेक्षा तुमचा आवाज हे गाणं परत परत ऐकावसं वाटतं
While listening this song... Tears are automatically fills in eyes 😢❤
खूपच छान दादा...👍👍❤
हृदय स्पर्शी आवाज आहे😍😍
Keep it up!👍👍
Thank You❤❤..!
परमेश्वराने या पृथ्वीवर मैत्री नावाचा जो संबंध तयार केला ना तो या गीताने त्याच्या संगीताने आणि आवाजाने अमर करून टाकला
भावा....अतुल् सर खूप ग्रेट आहेत त्यांनी हे खूप छान गाण गायलं आहे पण तु त्यांच्यापेक्षा सुद्धा छान गायलं आहे
तुझे प्रत्येक शब्द मनाला भिडतात
❤❤❤❤
तुझ्या काळजाला भिडणाऱ्या आवाजात हे गाणं फक्त ऐकतच राहावंसं वाटतं..
👌👌
Thank you so much !!
भावा माझा मित्र accident मध्ये वारला तो मला सोडून गेलाय 😢😢 हे गाणं मी ऐकून त्याच्या आठवणीत रडलो 😢 माझा जिवलग मित्र होता Miss You Kiran Jaan .....
😢😢😢 नको रडू मित्रा ❤
@@akashywaghmare889 😔😢😓🙏
😇😇super .. अप्रतिम ...जणू काय या कवीतेत प्राण भरलेस... Amazing भावा love you....❤❤
Thank You❤❤..!
अभिमान वाटतो आज तुमच्या सारखे
सुंदर आवाज व्यक्तिमत्व या भारत देशाला लाभले खूप खूप धन्यवाद 😊
आणि खूप सारं प्रेम
Jai महाराष्ट्र 🙏
भाई तुझ original आवाज आहे ....खरच हा मनाला लागल ...❤️❤️ आणि आपण ज्या आवाजात ही कविता गायली हे खरच अप्रतिम आहे..😊.. ही कविता बऱ्याच अन्य लोकांनी गायली पण काही.....पण मज्या नाही भाई जे तुझ्या आवाजात जादू आहे ते नाही ... अप्रतिम ❤❤❤
Mazi frnd 5th class pasun sobt hoti.. khup close hoto aamhi..mi book nh aanl tr tich book mala deun ti ubhi rahaychi ashi hoti pratyek gosti mdhe..mala 12 th madhe sodun geli tichi deth zali khup vela yekto mi he song fakt yichich aathvn yete ...😭😭😭😭😭😭😭😭😭clg mdhe frnd zalya pn tichi jaga koni nh ghri shkat
Right, aplya best friend chi jaga dusara koni nahi gheu shakat.
❤ 3:07
😂😂
Kharay
This Marathi song is the best song of all time by the way I'm from nepal but I literally love this song ❤❤❤❤❤❤
What a voice for feeling a true friend who is always stand with every situation ❤❤❤❤
खूप मनाला लागलं भावा खुप मस्त गाणं ❤️❤️love you bhavano
एकदम काळजाला भिडणारा आवाज ❤️ जेव्हा मन लागत नाही तेव्हा हे गाणं ऐकतो ❤️
कोणा कोणा ला जुन्या मित्रांची आठवण आली 😢
❤ मन जिंकले तू भावा...❤
Thank you..!!😊❤
गाणं ऐकताना लहानपणापासूनची सगळी मैत्री आठवली ❤ शब्द सुर आवाज मनाला भिडणारे संगीत अप्रतिम आहे
डोळ्यातून अश्रु आले 😢
खूप छान..!😢
किती पण वेळा हे गाणे ऐकले तरी पण,
नवीनच वाटते.
Voice किती सुरेख आहे.
वा वा वा!!!
अप्रतिम 💝💝💝💝
खूप छान गाणं आहे भाऊ .❤
Perfect Mixing & Mastering....❤
Thank You❤❤..!
श्री जीत भावा तोडून टाकल तुझ्या आवाजाने .मी हे गाणं दिवसातून 20,30 वेळा ऐकतो कारण तुझ्या आवाजात मीं माझ दुखः आठवतो आणि लहान पणी च्य मित्रा सोबत चया ❤आठवणी खरंच खूप सुंदर आहे तुझा आवाज असाच❤❤❤❤ गात रहा तू खूप शुभेच्छा
श्री हे गीत जेव्हा पन ऐकतो तेव्हा तूझ्या सोबतचे क्षण आठवतात.. आणि जेव्हा तूझी आठवण येते तेव्हा न चुकता हे गाणं ऐकतो... शाळेतील गीत गायन स्पर्धेपासून सूरू झालेला प्रवास..आज मोठ्या गायकाच्या आणि गीतकाराच्या रुपात दिसतो आहे..❤❤