गीताची शब्द रचना खुपचं अर्थ पूर्ण आहे सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे यांचा आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असैच गात रहा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻
अप्रतीम मंजुषा ताई, खूप छान आवाज आहे तुमचा you are my favourite and best singer,खूप दिवसापासून या गाण्याची वाट बघत होते,खूप छान गाणे आहे गोड bless you, Jai Bhim manjusha tai
खूप खूप छान जय भिम नमो बुद्धाय जय माता रमाई
ताई साहेब एकच नंबर, खूपच छान
Ekadam kadak 🥰
खुप छान जय भिम
खुपच सुंदर आवाज आहे तुमची स्तुती करायला माझ्याकडे शब्दातच नाहित जय भिम ❤
❤❤
क्रांतीकारी जय भीम ताई खूप वाट पाहिली गाण्याची अप्रतिम😊
सर्व प्रथम निलेश पवार यांचे आभार सुंदर लिखाण आणि सुमधुर गायन मंजुषा शिंदे खूप खूप धन्यवाद
खूपच छान आहे
Khupch chhan
छान वाटलं गान 🚗🚗
Aashi cha gani aamhala dhya Tai 💙💙💙💙💙💙Jay bhim
सुंदर गीत
मंजुषा ताई खूप दिवसापासून या गाण्याची वाट पहात होतो, खूप गोड आवाज आहे तुमचा असेच पुढील नवनवीन गाण्याची अपेक्षा आहेत
Khup Sundar git ahe ❤❤❤ Jai bhim
Majushatai.1.nambar.jay.bhim.jay.savedhan
मी हे सुर मित्रवरच गान आहे त्यात ऐकलं काल वारोऱ्यात ऐकलं खूप सुंदर गान आहे ताई रमाईवर ❤❤तुमचा आवाज खूप सुंदर आहे
खूप छान,
उदया येणाऱ्या एप्रिल पूर्ण गायनातून आपलाच पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा असा संदेश दया सर्व जनतेस 🙏🙏🙏✌️
Abaki Bar Ambedkar Sarkar 👑
Khup sundar shabd ahet ani khup sundar awaj ahe tai tuacha
Jay bhim Tai
Jay Bhim
Tai khup chan mast❤
Apratim aawaj khupach sundar hurt touching geet, Jay bhim tai
ताईचा आवाज महान भीमगीत गायिका सुषमादेवी सारखा आहे खूप गोड मधुर ❤❤❤
Khup chan ... Lay bhari vatatay aikayla...
अतिशय सुंदर गीत रमाईच्या जयंती निमित्त सादर केलं दीदी याचा मुखडा पहिले सादर केला खूप वाट बघितली या गाण्याची छान गायकी
Jay bhim
😊 Programme karycha ahe tai
खूप मधुर आवाज ताई ❤
अप्रतिम स्वर❤❤❤❤
मुखडा ऐण्यापेक्षा पूर्ण गाणे कधी येईल अशी आशा वाटत होता रमाई जयंीनिमित्त गाणे आले खूप खूप धन्यवाद मनाचा निळा भडक जयभिम ताई
वा वाह क्या बात है. खूप सुंदर गायल व शब्द हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे 💐
Thank you so much
Khupch chan 🙏🙏🙏
Kiti god awaz tai atishay sunder jay Bhim🌹🌹🙏🙏
खूपच सुंदर,कितीतरी वेळेस ऐकले,परत परत ऐकावे वाटते .मधुर आवाज
Kay bat hai tai Jay bhim ❤
Finally पूर्ण गाणं ऐकायला भेटल
धन्यवाद
खूप खूप छान आवाज आहे तुमचा जय भीम
ताई खूप छान आवाज आहे तुमचा 🤗😊 हे गाणं मी रोज ऐकतो. खूप गोड आवाज आहे 👌 जय भीम 💙
Jay bhim tai far god awaj ahe tumcha 🙏🙏🙏
khup sundar
खुप छान
Thank you Manjusha tai..Jai bhim
गीताची शब्द रचना खुपचं अर्थ पूर्ण आहे सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे यांचा आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असैच गात रहा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻
खुपच छान ताई 🙏😇
Khup chhan aavaj aahe tai
खूपच सुंदर आहे तुमचा आवाज 😌🤩
अप्रतिम
जयभिम ताई .🙏 खुप चांगल्या आवाजात रमाईगीत गायीलात आपला आवाज मला खुप आवडतो .
खूप छान ताई जय भीम 💙💙
अप्रतीम मंजुषा ताई, खूप छान आवाज आहे तुमचा you are my favourite and best singer,खूप दिवसापासून या गाण्याची वाट बघत होते,खूप छान गाणे आहे गोड bless you, Jai Bhim manjusha tai
दीदी मानाचा स्वाभिमानाचा सर्व प्रथम जय भीम 🙏🏻🙏🏻💙💙
Jay bhim taisaheb💙💙💙💙
Jay Bhim 💙
खूप छान गीत आहे
. खुपसुंदर आहेताई
This song is very good and very calm and nice to hear from u and your special 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏
नमो बुद्धाय जय भीम ताई खूप छान हृदय स्पर्शी रमाई गायले ताई खूप खूप अभिनंदन पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा जय भारत जय संविधान धन्यवाद ताई
Khupch Chan
Speechless...! Jaybhim.
Jai bhim Tai
जबरदस्त सॉंग आहे❤❤❤❤❤❤
Amazing vocals and equally beautiful lyrics..👌💙
Atishay Sundar ramai tai tumacha avaj khup chhan ahe.
वा वा ताई काय आवाज आहे खूप छान सप्रेम जयभीम
खुप गोड आवाजात रमाई गीत सादर केले अप्रतिम 💙🙏
खरंच खूपच सुंदर गाण आहे अवाज पन खूप छान आहे
आवाज अतिशय सुंदर आणि तुमच्या टिमचे खूप खूप अभिनंदन जय भीम
हा आवाज खूप छान मस्त गोड आहे गान सारख सारख आईकुस वाटत भीम गीत एक नंबर जयभीम प्रल्हाद शिंदे 🙏💙🙏💙🙏💙
ताई खूप छान आई रमाई दाखवली 🙏🙏🙏
Nice❤
Tai khup chan Aawaj Aahe tumcha ❤❤❤❤❤
खूप छान ताई ...अप्रतिम सादरीकरण. ...जय भिम नमो बुद्धाय ....
Jay bhim Tai khup Chan
👌
Jay bhim tai
खूब सुंदर दीदी जय भीम ताई
Namo buddhay Jay bhim Jay savidhan 🙏🙏खुप छान आवाज आहे ताई तुमचा त्याग मूर्ती रमाई जय भीम ❤❤
खुप सुंदर अप्रतिम गायकी मंजुषा ताई गोड आवाज आहे .गाणे अतिशय सुंदर अप्रतिम आहे .जय भीम.....
खरे आहे
खूप सुंदर गीत आहे ताई, अप्रतिम तुमचा आवाज आहे
तुमचा आवाज आणि गाण्या चेअर्थ म्हणजे मा रमा समोर बसले सांरखे वाटते
खरच हे गाणं ऐकाय साठी खूप wait केला ❤
Jay bhim ji tai
Nice voice manjusha didi
कडक जय भीम तुमच्या गाण्याला
Tai la kadakk jay bhim
शब्द न शब्दाने रडवल दीदी 😢 खरच खुप छान शब्दरचना केलीय अक्षरशः भावूक केले ❤👍🏻✨👏🏻
Jai bhim 🙏✌️✨💫💙💙💯💫
Man मन आनंदाने भरून येते अशी गीत ऐकल्यावर
अप्रतिम सांग खूप छान आवाज आहे जय भीम नमो बुद्धाय. ताई खूप छान गायण
खूप खूप छान गीत सादर केलं ताईसाहेब तुम्ही
तुमच्या आवाजात आर्त हाक.तुमचं धुळे शहरात मनापासून स्वागत.जयभीम
अप्रतिम लेखन आणि तितकेच अप्रतिम गायन..!!
निळा भडक जय भिम कडक 🙏🙏
अप्रतिम लेखनी निलेशदादा पवार
आणि मंजुशा शिंदे यांच्या गोड आवाजामध्ये
माता रमाई जयंती निमित्त गित पुर्णतःहा संपन्न झाले......
जय भिम जय रमाई🙏💙🙏
Thank you so much
खूप छान सुंदर गीत
ताई तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन खुप छान
Khup chan
Jay Bhim 🌍💙
ताई खुप छान आवाज आहे असेच गीत गात रहा आणि समाजाचे प्रबोधन करा
जय भिम
रमाईच्या व्यक्तीमत्वला साजेसे गीत, खूपच सुंदर आवाजात गायिले गीत जयभिम ताई 🙏🙏
खुप छान आहे गाणं आणि आवाज ताई ताई जय भीम ताई ❤🙏
खुप सुंदर गायलं 👍🏻👍🏻👍🏻
Jay bhim,tai,🙏🙏🙏💙💙💙💙💐💐💐
वा अतिसुंदर पन्नास वेळा लगातार गाणे ऐकले मी मन खूप प्रसन्न झाले ताई खूप छान आवाजात सादरीकरण जय भीम
मंजुषा ताई खुपच सुंदर आवाजात हे गाणं पुर्ण केली त्या बद्दल जय भीम खूप दिवसा पासुन मुखडा ऐकत होतो खूप आनंद झाला जय भीम🙏 🌺🙏🌺🙏