शेतातुन रस्ता उपलब्ध करून देणे. याबाबत सविस्तर माहिती | डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @pavantayade3932
    @pavantayade3932 Рік тому +2

    तुमचे कितीही आभार मानले तरी थोडेच आहेत साहेब, तुम्ही पुस्तकाच्या पानाचा जो फोटो दाखवता त्यामुळे खूप मदत होते ... तुमचे खूप खूप आभार साहेब

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      t.me/mahsulguru
      🔶 Mahsul Guru Official
      t.me/MahsulGuruOfficial

  • @narayanmhase6955
    @narayanmhase6955 Рік тому

    Thank you sir

  • @pckanade
    @pckanade 2 роки тому

    खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली आहे धन्यवाद सर

  • @shitalpawar481
    @shitalpawar481 11 місяців тому

    Sir 3nikal zale tari rasta karnyat problem yet aahet

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 місяців тому +1

      संबंधित अधिकाऱ्याची समक्ष भेट घ्यावी

  • @manasthakore4350
    @manasthakore4350 2 роки тому

    Chan mahiti

  • @ulhasdeore6986
    @ulhasdeore6986 2 роки тому +1

    छान माहिती सर

  • @kantaramyelabhar8728
    @kantaramyelabhar8728 Рік тому

    सर आपण खूप चांगली माहिती दिली आहे.सर शेताचा एकच सातबारा उतारा असेल तर त्या शेताचे दोन भाग करून मधुन रस्ता देता येतो काॽ.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      जागेवरची परिस्थिती पाहून तहसीलदार योग्य तो निर्णय घेतात

  • @MAHESHPATIL-bj9ij
    @MAHESHPATIL-bj9ij 2 роки тому

    सर, खुप छान माहिती मिळाली

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 2 роки тому

    सर धन्यवाद

  • @pravinukey6263
    @pravinukey6263 4 місяці тому

    Sir mla G.R pahije ahe

  • @krishnapankar8141
    @krishnapankar8141 2 роки тому

    Sir खुप छान माहिती सांगितली... thank you sir 🙏

  • @dhirajchaudhari4864
    @dhirajchaudhari4864 Рік тому

    🙏साहेब, काही शेतकरी, त्यांच्या पूर्वीच्या रस्त्यावरून न जाता, माझ्या शेतातून जात होते, मी त्यांना मज्जाव केला असता,त्यांनी साधारणतः 9 महिन्यांनी पोट कलम 5अंतर्गत केस केली आहे,

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      मामलतदार कोर्ट ऍक्ट नुसार रस्ता अडवल्यानंतर सहा महिन्याच्या आत दावा दाखल करणे आवश्यक असते

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 2 роки тому

    सर खूप छान माहिती आपल्याकडून मिळत आहे जय आदिवासी जय महाराष्ट्र

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 Рік тому

    आदेश भेटला आहे आपण कॅव्हेंट दाखल करून ठेवले आहे पण समोरील व्यक्ती दिवाणी मध्ये जाण्याची शक्यता आहे

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      t.me/mahsulguru
      🔶 Mahsul Guru Official
      t.me/MahsulGuruOfficial

  • @dineshkininge411
    @dineshkininge411 10 місяців тому

    🙏सर अर्ज केल्यानंतर स्थळपाणी होऊन किती दिवसात रस्ता मिळतो कारण माझे अर्ज करून तीन वर्षे झाली आहे आणि स्थळपाणी होऊन 15 महीने झाले आहे.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  10 місяців тому

      तहसीलदार यांच्याकडे विचारणा करावी

  • @pckanade
    @pckanade 2 роки тому +1

    सर आपणास विनंती आहे की शेतातील जलप्रवाह याबाबतचे वाद कसे मिटवावेत ?याबद्दल कायदा काय आहे? याबाबत एक व्हिडिओ बनवावा🙏

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      📌 Telegram Channel
      Join :- t.me/mahsulguru
      📌 UA-cam Channel
      Subscribe & Join :- ua-cam.com/users/MahsulGuru
      डॉ. संजय कुंडेटकर,
      उपजिल्हाधिकारी (नि.)

  • @लक्ष्मणदाते
    @लक्ष्मणदाते 2 роки тому +1

    नकाशाला जेव रस्ता आहे तेव रस्ता देणेचा अधीकार तहसीलदार साहेब यांना नाहीका नविन रस्ता देनेचा अधिकार आहेका

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      नकाशातील रस्ता कमी झाला असेल तर तो अतिक्रमामुळे कमी होतो त्यामुळे संबंधित रस्ता ज्या विभागाचा आहे त्या विभागाने ते अतिक्रमण दूर करणे आवश्यक आहे. शेतातील रस्ता उपलब्ध नसेल तर तहसीलदार शेतजमिनीच्या बांधावरून नवीन रस्ता देऊ शकतात

  • @maheshfulwani7568
    @maheshfulwani7568 2 роки тому +1

    बंदोबस्त खसरा
    चेक बंदी
    Reservey
    गैर नागरिक
    अधिकार अभिलेख पंजी
    जुने व नवीन गट क्रमांक
    एखाद्या 7/12 चा संपूर्ण इतिहास कसा पाहता येईल
    ह्या बाबत माहिती द्यावी
    ही नम्र विनंती

  • @karimjamadar8188
    @karimjamadar8188 Рік тому

    सर एखाद्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेताच्या दक्षिणेकडील बाजूस 10 फूट रुंद व 50 मीटर रस्ता सोडलेला आहे व दुसरा एक शेतकरी त्याचा शेताच्या उत्तरे कडील बाजूस रस्ता मागणी अर्ज तहसीलदार यांच्याकडे केला तर तहसीलदार काय निर्णय घेतील

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      अन्य अधिकारी काय निर्णय घेईल याबाबत मी भाष्य करू शकत नाही. तथापि कलम 143 अन्वये रस्ता देताना तो सरबांधावरून द्यावा असे निर्देश आहेत

    • @karimjamadar8188
      @karimjamadar8188 Рік тому

      सर आमची शेत जमीन गट नं 1037 मधील दक्षिण कडे बाजूस 10फूट रुंद व 50 मीटर लांब रस्ता सोडलेला आहे त्याचा वापर आजू बाजूचे 8 ते 9 शेतकरी करतात
      परंतु एका शेतकऱ्यांना याचा गट नं 1037 मधून उत्तरे कडील बजूनिही रस्ता मागणी केली आहे तहसीलदार याच्या कडून
      तरी दोन्ही बाजूंनी रस्ता देता येतो काय?
      आम्हाला उत्तरे बाजूंनी रस्ता द्याचा नसेल तर काय करावे?

  • @harishdapse8369
    @harishdapse8369 2 роки тому +1

    निवासी प्रयोजनासाठी गावठाण विस्तार योजनेअंतर्गत भूखंड वाटप केल्या नंतर शर्थ भंग झाल्यास काय कारवाई/कार्यवाही केली जाईल यावर एक व्हिडिओ पोस्ट करावा अशी नम्र विनंती आहे 🙏

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому +1

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      Join :- t.me/mahsulguru
      Subscribe & Join :- ua-cam.com/users/MahsulGuru
      डॉ. संजय कुंडेटकर,
      उपजिल्हाधिकारी (नि.)

  • @ratnadipgadade7113
    @ratnadipgadade7113 2 роки тому

    सर सरकारी कातळ जमीन आहे त्याच्या मधुन गाडीरस्ता शेतात नेण्यासाठी काय करावं लागेल

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      Join :- t.me/mahsulguru
      Subscribe & Join :- ua-cam.com/users/MahsulGuru
      डॉ. संजय कुंडेटकर,
      उपजिल्हाधिकारी (नि.)

  • @karimjamadar8188
    @karimjamadar8188 Рік тому

    सर आमची शेत जमीन गट नं 1037 मधील दक्षिण कडे बाजूस 10फूट रुंद व 50 मीटर लांब रस्ता सोडलेला आहे त्याचा वापर आजू बाजूचे 8 ते 9 शेतकरी करतात
    परंतु एका शेतकऱ्यांना याचा गट नं 1037 मधून उत्तरे कडील बजूनिही रस्ता मागणी केली आहे तहसीलदार याच्या कडून
    तरी दोन्ही बाजूंनी रस्ता देता येतो काय?
    आम्हाला उत्तरे बाजूंनी रस्ता द्याचा नसेल तर काय करावे?

  • @uddhavfasate3295
    @uddhavfasate3295 Рік тому

    Sir mala mulat 290 .291.292 .293 ase gat hote .pan ata te vikri zale ahet .ani maza gut ha 292 ahe tar mala rasta kuthun ahe .

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      तुमची कागदपत्रे बघितल्याशिवाय सांगणे शक्य नाही. तथापि, रस्ता नसेल तर आपण तहसीलदार कडे रस्ता मागणीसाठी अर्ज करावा

  • @Pk-ki1st
    @Pk-ki1st 2 роки тому

    पुढील व्हिडिओ मध्ये मामलेदार कोर्ट अॅक्ट कलम 5च्या व्याप्ती करीता औद्योगिक कारणा करीता खाजगी रस्ता मागणी होवू शकते का? याबाबत माहिती द्यावी.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      मामलेदार कोर्ट ॲक्ट हा कायदा फक्त शेत जमिनी साठी लागू आहे

  • @sn8898
    @sn8898 2 роки тому

    Sir if the land is non agricultural. Than the land owner have to give road

  • @pravinkharpude9998
    @pravinkharpude9998 2 роки тому

    सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झाल्यावर काय करावे.....

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      संबंधित विभागाकडे अर्ज करावा

  • @sureshpawar6933
    @sureshpawar6933 2 роки тому

    सर,माहिती आवडली, तसेच तुकडे बंदी विरूध्द व्यवहार करून त्यातील कलम ७,८,८ अ ९,१०{१} चे मंडल अधिकारी पालन करीत नसलेस काय करावे विनंती मार्गदर्शन व्हावे

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому +1

      वरिष्ठ अधिकार्याना संपर्क करावा

    • @sureshpawar6933
      @sureshpawar6933 2 роки тому

      @@MahsulGuru तहसीलदार पाटण जि सातारा म्हणतात मंडल अधिकारी तारळे यांचेशीच संम्पर्क साधावा??

  • @kamleshkothari1786
    @kamleshkothari1786 2 роки тому

    SRA sambadhit jankari di jaye

  • @sanjaygawande5143
    @sanjaygawande5143 2 роки тому

    Farmers have no any way to approach for other than agril
    Pupose. Is it permissible to grant way on govt land. Pl.guide.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      Join :- t.me/mahsulguru
      Subscribe & Join :- ua-cam.com/users/MahsulGuru
      डॉ. संजय कुंडेटकर,
      उपजिल्हाधिकारी (नि.)

  • @pavantayade3932
    @pavantayade3932 Рік тому

    शेतात नैसर्गिक पावसाचे पाणी वाहून आल्यामुळे आणि ते पाणी समोरच्या शेत मालकाने बांध टाकून अडवल्यामुळे होणाऱ्या नुकसान बद्दल व्हिडिओ बनवा साहेब, ही नम्र विनंती

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻
      🔷 Mahsul Guru
      t.me/mahsulguru
      🔶 Mahsul Guru Official
      t.me/MahsulGuruOfficial

  • @ishwarpatil4801
    @ishwarpatil4801 2 роки тому

    सर नमस्कार खुप छान व्हिडिओ आहे.सर माझी जमीन ही नवीन अटी शर्थी ची आहे सरकार कडून वडिलांना बक्षीस म्हणून मिळाली आहे.वडील इंडियन नेव्ही मध्ये होते.आम्ही बाहेर गावी रहात असल्याने आम्ही जमीन समोरच्या व्यकीला कसायला दिली आहे .आता आम्हाला आमची जमीन स्वतः कसायची आहे.पण समोरील व्यक्ती म्हणतो की तुमच्या जमिनीला रस्ता नाही.नकाशा वर पाहिले तर माझ्या गटातील (आ)भागाला लागून शेताची शिव आहे .पण आज दिवशी तो वापर बंद पडला आहे.तर मी काय करायला पाहिजे.कृपया आपले मार्गदर्शन करावे.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून रस्ता खुला करून घ्या

  • @jdeshmukhdeshmukh2802
    @jdeshmukhdeshmukh2802 2 роки тому

    सर पोटखराब क्षेत्राची रजीस्ट्री करता येते का?

  • @yogeshtompe9455
    @yogeshtompe9455 2 роки тому

    सर महसूलशी संबंधित आपले लेखन साहित्य हवे आहे. आपली सर्व पुस्तके कुठे उपलब्ध होतील? Online घेता आले तर उत्तमच !

  • @dattasangle979
    @dattasangle979 Рік тому

    सर माझी तुम्हाला एक विनंती आहे माझ्याकडे गोशाळा आहे सर तर आम्हाला नवीन रस्ता घ्यायचा आहे आमदार साहेबांकडून तर त्या रस्ता नंबर टाकण्याचं काम कोणाचा असतात ते आम्हाला तेवढे सांगा

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय

  • @dipeshsable2613
    @dipeshsable2613 2 роки тому

    घरासमोरील येण्याजण्याच्या वाटेवर एखाद्याने अडथळा निर्माण करत फक्त 2 फूट रुंदीची पायवाट ठेवली असेल तर मामलातदर कोर्ट act 1906 च्या कलम 5 नुसार अर्ज करू शकतो का?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      फौ.प्र.सं. कलम १३३ अन्वये उपविभागीय अधिकार्याकडे अर्ज करा

    • @dipeshsable2613
      @dipeshsable2613 2 роки тому

      @@MahsulGuru ok धन्यवाद सर, पण तो अर्ज करण्यासाठी कोणती मुदत मर्यादा आहे का? कारण या गोष्टीला आता 4 महिने झाले आहेत

  • @kamleshkothari1786
    @kamleshkothari1786 2 роки тому

    Act 1971 33(10) ki jankari di jaya

  • @vishnupathre772
    @vishnupathre772 2 роки тому

    सातबारावर इतर हक्कांमध्ये संरक्षित कुळ म्हणून माझ्या पंजोबाचे नाव आहे परंतु ते कुळ मालकी हक्कात लावण्यात आले नाही त्यासाठीचे पूर्ण प्रक्रिया मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому +1

      आपण तहसीलदार कार्यालयात अर्ज करणे उचित

    • @mahendraraosahebsahanemahe4467
      @mahendraraosahebsahanemahe4467 2 роки тому

      मालकि हक्क सिद्ध करण्याचा आधिकार तहसिलदार साहेबांना आहे का रिप्लाय प्लिज.

  • @dipeshsable2613
    @dipeshsable2613 2 роки тому

    सर माझ्या जमिनीमध्ये आणि मुख्य रस्त्याच्या मध्ये शैक्षणिक संस्थेची जमीन आहे. तर त्या जमिनीच्या हद्दिवरून मला कलम 143 अन्वये रस्ता मिळू शकतो का?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      तहसीलदार कडे अर्ज करून विचारणा करावी

  • @हरीदासमदनकर

    साहेब.गैरखाते.,सर्व्हे.न..१.आराजि.०.२८.हे.शेत.शेतकरि.जाने.येने.करत.होते.हे...शेत.श.न.७५.मधे.मेल.केले.व.माझा.शेतात.श.न.४४;४५.वाघोलि.रिठि.या.नंबर.मधुन.नविन.रस्ता.केले.मंडल.अ.तहशीलदार.प.स.बिडिऔ.चौकशी.अवाहल.पुर्वत.करावे.आदेश.दिले.केले.नाहि.तर.मार्ग.कडवा..कलेक्टर.एशडिऔ.गदार.आंदळे.झाले.पञ.तिन.वर्ष.गेले.न्याय.मिळत.नाहि.बिकावू.अधिकारि.झाले.शाषण.पेमेंट.देत.नाहि.का.काय.कामाचे.मसुलचे.आंफिचे.मंञोनो.जागे.व्हा.अधिकार्याना.जाब.विचारुन.पञ.पहा.न्या.द्या.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 роки тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत.
      Join :- t.me/mahsulguru
      Subscribe & Join :- ua-cam.com/users/MahsulGuru
      डॉ. संजय कुंडेटकर,
      उपजिल्हाधिकारी (नि.)

    • @हरीदासमदनकर
      @हरीदासमदनकर Рік тому

      कुटेकर उपजिल्हा अधिकारी साहेब हे.सर्व ठिक.आहे हे.मसूलचे गदार अधिकारी नकशा.प्रमाणे मोजनि हद्द न.दाखवता भष्टाचार केले तर दौषिवर कार्यवाही का होत नाही कलेक्टर एशडिऔ तहसीलदार व पो स्टेशन गप्प का गैरखाते जोत करून शेतकर्याचे जाने येणे बंद केल्या बाबद प ह 60.व.श.न.27.चे.शेत.पाधन.जोत.केल्यामुळे अर्धा किमती शेत विक्रीस भाग पाडले व श न 44.45.वाघोलि रि.प.ह.60.मध्ये नवीन रस्ता केला तहसीलदार मंडळ अ.प.स.बिडिओ ग्रामसेवक. चौकशि.अवाहल असून कलेक्टर. गप्प का

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Рік тому

    Thanks sir