dcnpunemarathi जमीन गैरव्यवहार प्रकरणी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित पुणे : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना हडपसर येथील जमिनीच्या गैरवहार प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे... त्याचबरोबर कोविड काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना आर्थिक अनियमिततेचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हडपसर येथील स.नं 62 येथील जमिनीच्या बाबत ही कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या आदेशाशिवाय वनक्षेत्रासाठी राखीव असलेली जमीन त्यांनी संबंधित अर्जदारास अनाधिकाराने प्रदान केली. कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना कोलते यांनी अनिमित्त केल्याचे आढळून आले आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांच्या तृप्ती कन्या आहेत. त्यांचे पती उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.
Mam tumcha खारेपणा बद्दल जे मत आहे ते मला 100% पटत कारण माझा स्वभाव अगदी तुमच्या सारखा आहे छक्के पंजे ना कळणार पण प्रामाणिक माणूस बागितल्या बरोबर ओळखतो कारण त्याच्या आजूबाजूला positivity असते
Madam, kharepna aikun khup samadhan vatle...Ek pramanik, ekdam clear ani open minded adhikri kay asto he khupch chaan sangitlet....Thanks for such great guidance...good luck for your future....
वास्तव_कट्टा वर वास्तववादी मुलाखत..थँक्स किरण सर..पुढील मुलाखत किंवा इतर काही विचार माडल ते सुद्धा वास्तववादी असेल ही अपेक्षा..चागल्या अधीकारीचे मुलखात सत्र सुरू ठेवा ही विनंती..
गौरव दादा सारख्याच धाडसी व्यक्तीमत्वाच्या आहात खूप छान काम चाललं आहे आपले खरतर पुण्याच्या जिल्हाधिकारी तुम्हीच पाहिजे होता आत्ता भविष्यात जिल्हाधिकारी पदावर बसवाव्यात आपण हीच अपेक्षा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
हे ज्याला जमते तोच खरा अधिकारी मग तो कोणत्याही क्षेत्रात असो. आजच्या ethical तेचा परिचय दुर्मिळ होत असलेल्या परिस्तीत इतरांसाठी हा बूस्टर डोस लस होऊ शकतो. ताई तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तुमचा कामाला मनापासून मानवंदना 💐🙏
Khup sundar guidance mam.. Ya video mdla tumcha prtek shbd khrch khup inspirational ahe.. Vastvala dhrun ek ladies mhnun ks vagaych he khup chan sangitl. . Ataprynt aiklelya inspirational video mde ha ekdm best 👌ur the best idol mam. .
I've become her fan, indeed!❤ I loved her honesty, her modesty, her love and passion for her work & her realistic talk! And specially the way she decided to become an officer & choose a difficult path even after she had everything. And more respect to her father specially, who did not use his power in negative way, who made his children stay grounded when he could have given them all luxuries in the world:) Such politicians don't exists these days.
मॅडम आपली मुलाखत प्रेरणादायी उत्साह निर्माण करणारी आणि मनामध्ये जिद्द पेटवणारी आहे आपल्या मुलाखतीमधून एक नवा मार्ग निर्माण होतो व त्यामधून हे सिद्ध होते की एमपीएससीची परीक्षा सहज आणि लीलया पेलता येऊ शकते
Ri8 dieee.....u r great.....gharachi situation kitihi rich asli tarihi ek kahitari karun dakhavayachi janiv asne ....hich janiv aaplyala pudhe nete .....nd we can totally move on.....🥰😇♥️@shu....
किती हा स्पष्टवक्तेपणा . सरळ सरळ चपराक ही दिलीय खुप ठिकाणी . जबरदस्त मुलाखत.
खूप खूप धन्यवाद
खुप छान स्पस्टविचारांची मुलाखत...मराठ्यांसाठी स्वाभिमाण व प्रेरणादायी मुलाखत...
विजयदादांना जि.प.अध्यक्ष असल्यापासून मी ओळखतो..दादा खरोखर आपल्या यशवंत कन्येचे मनःपूर्वक अभिनंदन...
Bold and ground to earth practical LADY OFFICER ...
Thank you so much
स्री पुरुष समानता फक्त व्याक्य .खरच वास्तव चर्चा... योग आला तर वास्तव रूपी नक्की भेटू मॅडम... excellent person
भविष्यात खुप फायदा होईल मँडम तुमच्या या मुलाखतीचा. Very very thank you mam 🙏🙏🙏🙏आयुष्यभराच वास्तव समजलं असं वाटत आहे मला.
सुंदर मुलाखत .आपली ही मुलाखत आयुष्यात षुढे जाण्यासाठी बरेच काही शिकवून जाते ।
आतापर्यंत ची एक नंबर मला आवडलेली मुलाखत खुप वास्तव विचार आणी प्रेरणादायी तुमचा प्रवास आहे मैडम खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Very nice
Thank you so much
Best real life Lady officer experience. This interview will guide youth and society. Thank you Madam
Thank you so much
dcnpunemarathi जमीन गैरव्यवहार प्रकरणी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित
पुणे : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना हडपसर येथील जमिनीच्या गैरवहार प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे... त्याचबरोबर कोविड काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना आर्थिक अनियमिततेचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हडपसर येथील स.नं 62 येथील जमिनीच्या बाबत ही कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या आदेशाशिवाय वनक्षेत्रासाठी राखीव असलेली जमीन त्यांनी संबंधित अर्जदारास अनाधिकाराने प्रदान केली. कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना कोलते यांनी अनिमित्त केल्याचे आढळून आले आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांच्या तृप्ती कन्या आहेत. त्यांचे पती उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.
खूप सुंदर मुलाखत सर्व असून येवढी मेहनत घेणे खूप कठीण असत।।👍👍👍👌👌👌👌💓
खूप खूप धन्यवाद
आपल्या मुलाखतीतून खुप चांगली माहिती , तरुण पिढीला समाजाला मार्गदर्शक आहे ,आपला अभिमान आहे
Mam tumcha खारेपणा बद्दल जे मत आहे ते मला 100% पटत कारण माझा स्वभाव अगदी तुमच्या सारखा आहे छक्के पंजे ना कळणार पण प्रामाणिक माणूस बागितल्या बरोबर ओळखतो कारण त्याच्या आजूबाजूला positivity असते
खूप मनापासून धन्यवाद
Madam, kharepna aikun khup samadhan vatle...Ek pramanik, ekdam clear ani open minded adhikri kay asto he khupch chaan sangitlet....Thanks for such great guidance...good luck for your future....
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिली आपण सहज आणि सोप्या भाषेत.
मॅडम खूप परखड आणि वास्तव मत मांडली खूपच प्रेरणादायी विचार आहे खूप खूप आभारी आहे
छान अशा अधिकारी ची गरज आहे ग्रामीण भागात फार गरज आहे तुमची
वास्तव_कट्टा वर वास्तववादी मुलाखत..थँक्स किरण सर..पुढील मुलाखत किंवा इतर काही विचार माडल ते सुद्धा वास्तववादी असेल ही अपेक्षा..चागल्या अधीकारीचे मुलखात सत्र सुरू ठेवा ही विनंती..
दमदार आणि अस्सल संवाद .
धन्यवाद !
खुप छान वाटतं मॅडम तुमची मुलाखत बघून. खूप positive वाटतं. धन्यवाद मॅडम
गौरव दादा सारख्याच धाडसी व्यक्तीमत्वाच्या आहात खूप छान काम चाललं आहे आपले खरतर पुण्याच्या जिल्हाधिकारी तुम्हीच पाहिजे होता आत्ता भविष्यात जिल्हाधिकारी पदावर बसवाव्यात आपण हीच अपेक्षा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
हे ज्याला जमते तोच खरा अधिकारी मग तो कोणत्याही क्षेत्रात असो. आजच्या
ethical तेचा परिचय दुर्मिळ होत असलेल्या परिस्तीत इतरांसाठी हा बूस्टर डोस लस होऊ शकतो.
ताई तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तुमचा कामाला मनापासून मानवंदना 💐🙏
कोलते साहेबांनी अनेक जिल्ह्यात भाषणे केली आहेत. अधिकारी, पदाधिकारी यांना प्रशिक्षण दिले आहे. ते सर्व गुण आपण आत्मसात केले याचा अभिमान वाटतो.
जबरदस्त मॅम किती छान बोलात तुम्ही ,मला खुप आवडल Thank you
Right mam... khup Chan prernadae aani khup clearly sangital tumhi Really khup Chaan
ही मुलाखत १००% प्रेरणादायी आणि वास्तववादी आहे. नीतिमत्ता काय,कशी.असावी याचे हे एक अत्यंत चांगले उदाहरण मॅडम तुमच्या कडे पाहून तुम्हाला ऐकून समजले.
Aajparyant cha number one video , khup saty bolalat mam, manat navi umed milali amhala.thank you so much
खूप खूप धन्यवाद
Khup chan mulakhat and khup chan adhikari
मॅम तुमचे विचार खरच खूप छान आहेत खूप छान मुलाखत होती एकदम मस्त thank you so much mam
खूप तडक फडक मुलाखत।।।प्रेरणादायी
Excellent interview.thank u mam for your inspirational words.
Great mam खूप स्पष्टपणे विचार मांडलेत आपण
वास्तववादी विचार मांडले , तुमचे खरेच बर्हिंमुख विचार आहेत ,याचा फायदा गरीबांना व्हावा !🙏🌹🙏✌👍
great mam.. khup chan vastavvaadi mulakhat
Kharch mam.. tumhi reality sangitlit ...and thank you sooo..much..❤️
Thank you so much
Khupch chhan.. really true madam.. thank you for best guidance.. real fact..
Wow ! Mam u are so honest and best women .... you are proud of Women's .....👍👍
Thanks a lot
खऱ्या अर्थाने वास्तववादी चर्चा!❤
PS - This is going to be my MOST FAVORITE interviews that I've seen on your channel till now.
thank you so much
खूप खूप धन्यवाद
वडिलांचे विचार खूप चांगले होते,खूप छान बोलता मॅम...nice video
Correct
Thank you so much
खुप छान व सत्य विचार सांगीतले
Channel la shobel as vastav mulakhat,,,
Specially last few minutes forced me to comment,,,,
Thanku ma'am.
Khup sundar guidance mam.. Ya video mdla tumcha prtek shbd khrch khup inspirational ahe.. Vastvala dhrun ek ladies mhnun ks vagaych he khup chan sangitl. . Ataprynt aiklelya inspirational video mde ha ekdm best 👌ur the best idol mam. .
Ekadam khas bolan ahe tumach Madam, 👍💪
Very nice mam. Useful लेकतुरे फॉर life
I've become her fan, indeed!❤
I loved her honesty, her modesty, her love and passion for her work & her realistic talk!
And specially the way she decided to become an officer & choose a difficult path even after she had everything.
And more respect to her father specially, who did not use his power in negative way, who made his children stay grounded when he could have given them all luxuries in the world:) Such politicians don't exists these days.
Thank you so much
Great guidance maam✌✌✌Today's youth needs your guidance. Ty
Chan mam ekdum sadhi salal aani clever interview
खूप खूप धन्यवाद
Every administrative person should understand ethics importance 🙄
Thank you so much
खूप छान मुलाखत
खुप छान ताई💐💐💐💐💐🙏
Khup chan vyaktimatv🙏👍
मॅडम आपली मुलाखत प्रेरणादायी उत्साह निर्माण करणारी आणि मनामध्ये जिद्द पेटवणारी आहे आपल्या मुलाखतीमधून एक नवा मार्ग निर्माण होतो व त्यामधून हे सिद्ध होते की एमपीएससीची परीक्षा सहज आणि लीलया पेलता येऊ शकते
Tai tuza saral sadha aani vasavvadi bolana khupach aavadala👍🙏
एकदम मनातील शब्ध. सरळ सरळ
Really Administrative experience
खूप छान मॅडम तुमचे विचार 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup Chan madam,hats of madam
Nice mam khup bhari mulakhat hoti
khup chan mam
Dashing व्यक्तिमत्व
Chup chan mulakhat 👏
Nice speech mam....👍👍
Atta paryant cha srvath best video ...... Thanks🌹😊
Khup Chan madam
अभिनंदन, छान विश्लेषण
ताई,God bless you
Ri8 dieee.....u r great.....gharachi situation kitihi rich asli tarihi ek kahitari karun dakhavayachi janiv asne ....hich janiv aaplyala pudhe nete .....nd we can totally move on.....🥰😇♥️@shu....
Really Ma'm... you R right.... I agree with you....
Thank you so much
Thank you so much
Nice thinking
Beautiful soul
Maratha samajatil ucchashikshit , successful mahila ani lagna hi fact"" pn samarpak shabdat n bindhastpne mandalit tumhi...
Thank you so much
Great talk mam..👍
Thanks a lot
Truely realistic
So genuine mam 🙏💐💐
मुलाखत आवडल्यास नक्की share करा
Thanks mam
Great work salute to ur work mam....
Real personality nd real sppech...... 💯
1 number interview great mam
Thank you so much
@@VastavKattaTheRealityPlatform तुमचा नं द्या मी तुम्हाला एक मुलाखत सुचवतो २०२० च्या राज्यसेवेचे पोस्ट होल्डर आहेत
Ekdam spashtwaktya aahat madam tumhi
Thank you so much
Very good story madam 👍
Thanks for listening
Nice speech
after seeing ur interview I m too much inspired ...tq mam🙏🏻
Thank you so much
So nice mam.....I'm soooo impressed
Thank you so much
Sunder explaination mam realistic😇😇
Khupch chan mam, thanks
Thank u so much mam....for ur valuable guidance....
Thank you so much
शुभेछ्छा मेडम 👍🏻👍🏻🙏🏽
खूप छान मॅडम
Thank you so much mam...
Thank you so much
Good
So proud of you mam
Great mam..
Must
Khup Chan
वास्तव खरच वास्तव मॅडम
You are great Ma'am.......
Thank you so much
Wow .!!!!!! Superb mam
Excellent mam😍😍
Thank you so much
Nice 👍
Thanks for the visit
खुप प्रेरणादायी मुलाखत
Nice madam