Cosmic Healing course
Вставка
- Опубліковано 28 чер 2024
- आश्रमासाठी किंवा वृक्ष देणगीसाठी bank details दिले आहेत. देणगी देताना कृपया आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर द्यावा. धन्यवाद.
Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0004618
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
Cosmic Healing course:
Bank details:
IDBI Bank
Account No: 0588104000074041
IFSC CODE: IBKL0000588
Branch : Pune Ganesh Nagar
संपर्क वेळ: दुपारी 4 ते सायंकाळी 7
9325520048
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
|| भक्त अंतरी जे जे इच्छिती,
ते ते यतिराज पुरविती ,
दृढ चरणी जयांची भक्ती ,
त्यांसी होती कल्पतरू ||
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन प.पूज्य काकाजी ||
श्री.हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा ..... धन्यवाद
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Shree Swami Samarth Om Swami Samarth Jai Jai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏❤❤❤🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
मस्तच.... 🙏🙏
Thanks for Pune
मला येण्याची इच्छा आहे. मी नाशिकमध्ये रहाते. त्यामुळे मला आधी तारीख कळली तर मी तसे adjust करू शकेन.
Khoop chan mahiti kaka
We will make group. After you join us.Then will send address.
मी ६०० रुपये bank transfer केले आहेत, त्याचा screenshot कसा share करायचा please कळवा 🙏🏻
mi pan rs 600 transfer kelet. krupaya kuthlya number vr screenshot pathvaycha te sanga.
काका मी व माझी मुलगी येणार अहोत,पैसे पाठवायचे आहेत नंबर द्याल का🙏🏼
Malahi groupmadhye join karal ka?
Mala hi join Kara kaka
नमस्कार काका, एका दिवशी एक लेवल शिकविणार का? आपण 3 te 4 लेवल पर्यंत शिकविणार आहात म्हणुन विचारते. मी मुंबई मध्ये रहाते.
Shree Swami samartha 🙏🌺 kaka namaskar
प्रणाम जोशी काका
नमस्कार काका 🙏 श्री स्वामी समर्थ
कृपया ललिता सहस्त्रनाम व त्याची साधना या विषयी माहीती द्यावी.
माझे वय 75 आहे,मी fit n fine आहे,मला मनापासुन यायचे आहे,तारीख कळवलीत तर फार बर होइल, धन्यवाद
To learn sadana, hawan
पुण्याचा ऍड्रेस पाहिजे
मी।सुरेखा।गणपती।ची।बुद्धिसाठी।साधना।सांगा।माझा।मुलासाठी।जी
मी।करू।सकेल❤🎉
Mala enyachi iccha ahe kiti part madhe asel total kiti paise astil
usa aste tyamule offline shaya nahi..online video मीळेल ?
Tai plz date sanga for joine session
मला करण्याची इच्छा आहे. मी जप करताना देवाशी एकाग्र होऊ शकत नाही.
Online possible ahe ka mi India madhe nahi mhanun pan mala interest ahe
नमस्कार काका
नृसिंह साधना
कशी करावी यावर मार्गदर्शन कराल का?
Online course karta yeil ka ?
Swami Om 🙏
Namskar Kaka🙏🏻Tumhi Online class gheta ka?
Mala pan yayche aahe pan date kadli tar sangta yel mi thanala rahte🙏
Swami om . . Kaka mla cosmic healing 2nd level करायची आहे . . वेळ , पत्ता आणि फोन no कळवाल का
Pune yethil address kalava
काका लवकर घ्या मला येयची खूप इच्छा आहे हे सगळं शिकण्याची 🙏
Kaka shree tumhe pune maday kothe rahatat. Tumcha address hava aahe
मला course join करायचा आहे. कसे आणि कुठे contact करायच?
Me khup mahine Joshi Kaka vat pahat hote ya cours chei pn me atalavkr nhi yeu shakat kaka...Karan mla ata 8va chalu ahe
Mumbai varun kon janar aahe tar mala pan jayche aahe
Kaka me payment kele aahe... Screenshot kuthe pathavayach aahe...
Kaka mala pan cosmic healing khoop divas pasun shikayche aahe
🙏गुरूजी नमस्कार 🙏
मला हिलिंग आणि त्राटक चार कोर्स करण्याची इच्छा आहे
कृपया माझे बुकिंग करावे
नमस्कार मला पण यायची इच्छा आहे कृपया तारीख कळवा
Address
नमस्कार काका मला येणे जरूर आहे तारीख कळवा धन्यवाद
कधी पैसे भरायचे सांगावे ही विनंती
माझी इच्छा आहे आपला कोर्से करण्याची 🙏
Sir I am interested join ☝️🙏
Kaka mala.ani mjhay मुलीला येण्याची ईच्छा आहे आम्ही नागपुरला असतो तारीख आधी कळली तर बर होईल reservation करता
राहायची व्यवस्था आहे का? मला दुसरी लेवल करायची आहे
स्वामी ओम काका मला ह्या कोर्सची फी भरायची आहे त्यासाठी gpay नंबर आहे का
Mala maza Mr na cosmic healing and Omkar sadhana course karaya cha ahe amhi Mulund Mumbai la rahato booking kase karyche ph no milel ka
Please address sanga . Mala avadel karayala
पुण्याचा पत्ता काय आहे.नारायण पेठ ?
Namaskar kaka 🙏 mala yaaycha aahe . Please share details. We're family of 4. Any age limit?
नमस्कार 🙏🙏
मला पण येण्याची इच्छा आहे
बाबा आम्ही मुंबई ठाण्यात रहायला आहोत
आम्हाला यायच आहे
Please address sanga mi punyat rahate mala yayche ahe
मी करणार आहे. पैसे कधी भरायचे सांगा
मला येण्याची इच्छा आहे, कृपया मला तारीख कळवा.
त्याला काही पात्रता लागते का हो .
Hello sir
Online ahe ka mala pan karayach ahe
पुष्पा देवेंद्र वैष्णव मला पुण्यातला पत्ता कळवला तर बरे होईल तारीख कळली तर बरे होईल
Kaka punyacha address kay ahe
Kaka mala join karayach aahe...address please sangal ka
नमस्कार 🙏🙏
मला
पण यायची इच्छा आहे
मला पण हा क्लास करायचा ahe
Mala hi join Karayacha ahe
काका माझ्या दोन लेवल झाले आहेत तिसरी लेवल बद्दल सांगा कधी असेल
जोशी काका बरे झाले तुम्ही vedio tayar kela
मला हा कोर्स करायचा आहे
मला एकाग्रतेने स्वामींचा जप करावयास शिकायचे आहे🙏
पैसे कोणत्या नंबर वर पाठवायचे आहेत जीपे नंबर द्या
काका मला येण्याची इच्छा आहे, मी ठाण्यात रहाते
काका मला व माझ्या मुलीला यायचे आहे,पैसे पाठवायचे आहेत नंबर द्याल का
मला यायचे आहे,मला सर्व कळवा
Mala apala ph no kontahi milat naslyane contact karu shakat nahi pl ph no kalava addresspan kuthe contact karavayache te pl kalava
मला करायचे आहे
काका मला यायचं आहे मी नाशिक लां राहते
मला येण्याची इच्छा आहे
मला पत्ता व मोबाईल नंबर सांगितले तर बरे होईल 🙏
Kaka course band thevu nka na kunalatri shikva na tumchyasarkh jenekrun mathat Yeun etrana shikta yeil...kaka online ahe ka course
Adresss
काका मला मठा मध्ये यायचे आहे पण योग ऐतच नाही श्री स्वामी समर्थ
Mala pan jayche aahe sobat nahi mi मुबईत rahte
online aahe course
Mumbai la ahe me
खूप दिवसा पासुन ह्या कोर्स चि वाट बघत होते. काका खूप धन्यावाद. कृपया तारीख आणि पता कालवावे ही नम्र विनंती
काकी चा फोन नंबर नाही दिसत चॅनल वर कृपया कालवावे ही नम्र विनन्ती
अनेक आभार
मला हा कोर्स करायचं आहे कृपया phone number कळवावा कल्याण मधून येणार आहे
मी।सुरेखा।गणपती।ची।बुद्धिसाठी।साधना।सांगा।माझा।मुलासाठी।जी
मी।करू।सकेल❤🎉
मी।सुरेखा।गणपती।ची।बुद्धिसाठी।साधना।सांगा।माझा।मुलासाठी।जी
मी।करू।सकेल❤🎉