КОМЕНТАРІ •

  • @smitamedhi8899
    @smitamedhi8899 29 днів тому +70

    डाॅ. बेंडाळे यांनी शिष्य तयार करावेत. कारण ज्यांना बरं व्हायचं आहे असे असंख्य लोक आहेत. तुम्ही एकटे कसे पुरे पडणार ? आपलं ज्ञान हस्तांतरित झालं तर त्याचा खूप
    उपयोग होईल.

    • @rajshrigaikwad8026
      @rajshrigaikwad8026 28 днів тому +4

      अगदी खरंय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 23 дні тому

      जय ज्योतिष

    • @vijaysharma-pe2kt
      @vijaysharma-pe2kt 14 днів тому +1

      🔱❤️❤️🌹🌹🚩@@AstroguruDrJyotiJoshi

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 16 годин тому +1

      करू नयेत माझं स्पष्टपणे मत आहे, त्यांच्या घरातील मेंबर बरोबर उपचार करत आहेत, सर्वांना शिकवलं तर उपचार राहतील बाजूला आणि पैशाचा बाजार मांडला जाईल

  • @sanjaykadam2596
    @sanjaykadam2596 8 днів тому +9

    अतिशय उपयुक्त माहिती,
    सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल जीवन सुखी करावे. आतापर्यंत आपण दवाखाना औषधे इतर तपासण्या करून घेतल्या. किती डॉ, कंपनी, लॅबमध्ये, लॅबोरेटरी यांनी लुटले. याचा विचार करावा. घरातील इतर सर्व साहित्य सुविधा भाडे, किराणा, भाजीपाला, शाळा, आणि इतर खर्च करून दवाखाना करायचा. काही लोक आहेत जे खर्चा मुळे आजार पणाकडे र्दुलक्ष करतात आणि नंतर काही वेगळेच होते.
    तरी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.
    मीही आरोग्य सेवेत कार्यरत आहे. मला खूप खूप अनुभव आला आहे.
    सर्वांचे मंगल हो
    सर्वांचे मंगल हो
    सर्वांचे मंगल हो.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 24 дні тому +46

    अशा देवदुतांची गरज आहे आज समाजाला . देव तुम्हाला उदंड आयुष्य व यश देवो हिच प्रार्थना .

  • @prakashkhekale8304
    @prakashkhekale8304 Місяць тому +9

    खरोखरच miracle doctor आहेत.त्यांची मुलाखत घेतल्यामुळे आम्हाला ही अमूल्य माहिती मिळाली. धन्यवाद जोशी मॅडम.

  • @rekhaharsulkar9631
    @rekhaharsulkar9631 8 днів тому +7

    पून्हा डॉ. ना ऐकियला आवडेल अशा प्रकिरची माहीती पहील्यांदा ऐकली व उत्सुकति वाढली तर मँडम आपल्याला विनंती की, आपण सरांना पून्हा बोलवावे ही आग्रहाची विनंती धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 7 днів тому

      तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास लवकरच आपण सरांना पुन्हा बोलवू

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463 Місяць тому +28

    डाॅ.बेंडाळे यांना परत आमंत्रित करुन अजून 2/3 कार्यक्रम तरी करावेत ही कळकळीची विनंती .

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 28 днів тому +24

    मॅडम,तुमचेही खूप आभार की तुम्ही आम्हाला डॉक्टरांसंबधी माहिती दिलीत.

  • @vaishalikadam7367
    @vaishalikadam7367 17 днів тому +8

    खुपच उपयुक्त माहिती. डॉ. बेंडाळे तुमच्या सारख्या देवमाणसांची समाजाला गरज आहे 🌹

  • @jds1577
    @jds1577 24 дні тому +19

    डॉ साहेबांना नक्की बोलवा परत. फारच छान podcast झालीय.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 23 дні тому

      नक्कीच
      या प्रकारे आपल्याला लाईक व कॉमेंट आल्यास नक्कीच आपण त्यांना बोलावू

  • @vilasmangavate5334
    @vilasmangavate5334 13 днів тому +12

    आज डॉ.बेंडाळे साहेब यांचे सारखे प्रामाणिक पणे माहिती सांगणारे व योग्य उपायांची अभ्यास पूर्ण विश्लेषण करणारे डॉक्टर फार कमी आहेत तसेच विना औषध आजार कमी करणारे तेही 100% याला ग्रेटच म्हणायला पाहिजे, अशा प्राॅपर निदान करून रुग्णांना बरे करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन व मनापासून आभार. ,💐💐🌷🌷🙏🙏

  • @santoshghadshi7501
    @santoshghadshi7501 19 днів тому +14

    खुप छान जबरदस्त प्रतेकाच्य घरा घरात ही माहीती पोहचवा हि अपणास कळ कळीची विनंती.

  • @ashokbhagat7941
    @ashokbhagat7941 6 днів тому +6

    आदरणीय,डाक्टर विवेक बेंडाऴे सरयांची उपचार पद्धती फारच उत्तम आणि सध्यातरी फारच उपयोगी चिकीत्सा आहे .मी सुद्धा प्राकृतीक चिकीत्सक आहे.मी नैच्युरोपैथीचा NDDY 3 years चा डिप्लोमा केलेला आहे आणि मी माझ्या अभ्यासा प्रमाणे उपचार करत असतो पण डाक्टर बेडाऴेसरांनी विकसित केलेली ही पद्धती अनोखी व फारच उपयुक्त आहे . मी जर डाक्टर साहेबांचे संपर्कात आलो तर नक्कीच मला ही कांही शिकायला मिऴेल .

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 6 днів тому

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @durveshparab94
    @durveshparab94 15 днів тому +10

    खूप छान माहिती दिल्याबद्दल तुम्हां दोघांचेही खूप खूप धन्यवाद!🙏🙏
    तुमचे ज्योतिष शास्त्राचे काही व्हिडिओ मी ऐकले आहेत.
    ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि यश देवो.🙏🙏

  • @varshayadwad2721
    @varshayadwad2721 12 днів тому +5

    Thanks for the information !!
    अजून माहिती ऐकायला आवडेल श्री.विवेक बेंडाळै यांच्याकडून.त्यांचे व तुमचे आभार.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 16 годин тому

    मी तुम्हाला एवढच सांगेन डॉ गृहस्थ एकदम चांगले आहेत, विश्वास देतात,हे महत्त्वाचे

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Місяць тому +19

    माहितीपूर्ण मुलाखत झाली. पण साधारण इलाजाचं थोडं स्पष्टीकरण अपेक्षित होतं. एक गोष्ट थोडीशी खटकली ती म्हणजे संभाषण चालू असताना ताई तुमचं लक्ष थोडं विचलित होतं त्यामुळे समोरचा थोडा संभ्रमात पडल्यागत होत होतं 🙏

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Місяць тому +4

    खुप छान
    आनंद वाटला. विचार करण्याची पद्धत खुप च बरोबर आहे.
    इलेक्ट्रॉनिक सिटी शरीरातील बॅलन्स करणे. आणि कुठे नेमकी थांबली आहे. हेच निदान करता येणे हे च महत्वाचे आहे.
    खुप छान, खुप शुभेच्छा
    जय हो

  • @dnyandagawas3678
    @dnyandagawas3678 15 днів тому +25

    डॉ.विवेक बंडाळे यांचे संशोधन खूपच महत्वपूर्ण आहे.त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.तर आणखी एखादा episode घ्यावा अशी मी विनंती करते.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 14 днів тому +3

      नक्कीच तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू

    • @sunitaaher6427
      @sunitaaher6427 2 дні тому +1

      @@AstroguruDrJyotiJoshi
      नमस्कार मॅडम डॉ साहेबाचा नंबर किंवा क्लिनिक चा पत्ता मिळू शकेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 2 дні тому

      Discriprion बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 14 днів тому +7

    Very great Dr. Bendale sir. Thanks a lot. God bless u.

  • @milanjadhav3038
    @milanjadhav3038 14 днів тому +10

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ तिघांना मनापासून आभार व धन्यवाद हो

  • @sangitaghorpade7130
    @sangitaghorpade7130 17 днів тому +4

    खूप छान माहिती. डाॅ. बेंडाळे यांना आणखी ऐकायला आवडेल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 17 днів тому

      नक्किच
      तुमच्या याच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू 🙏

  • @shashikalachoudhari6879
    @shashikalachoudhari6879 14 днів тому +2

    फारच छान ज्योती ताईंचे पण आणि डॉ .बेंडाळेंचे पण खूपच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @arunakhot4934
    @arunakhot4934 14 днів тому +2

    आरोग्यविषयक अतिशय सुंदर,महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती.

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 15 днів тому +3

    खूप छान, उपयुक्त माहिती, वेगळीच दिशा मिळाली 😊

  • @rakheenarvekar
    @rakheenarvekar Місяць тому +5

    Superb guidance give by Dr Bendale … and he is indeed a Miracle Man..

  • @shitalmodale1174
    @shitalmodale1174 День тому +1

    आपण खरंच miryakl करत आहात. आरोग्य धनसपदा देत आहात.
    खूपच छान.
    आपल्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @bharatimehta1463
    @bharatimehta1463 Місяць тому +3

    Congratulations Dr vivak narayan bless you 💐🌹

  • @chetanahiwarale2833
    @chetanahiwarale2833 29 днів тому +8

    Kup chaan 😊 best wishes for mam and sahastrabuddhe sir❤ God bless you all

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 15 днів тому +3

    मॅडम खूप खूप धन्यवाद ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तुमच्यामुळे 🙏

  • @vishweshwarkandalgaonkar4620
    @vishweshwarkandalgaonkar4620 Місяць тому +1

    खूप सुंदर रित्या समजावून दिल्या बद्दल आभारी आहे. डॉक्टर साहेब नक्कीच भेटायला येईन. धन्यवाद. माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मिळाली.

  • @milanjadhav3038
    @milanjadhav3038 14 днів тому +17

    आपणं आम्हाला आशा लावून ठेवली बरं होण्याची सर्वांना पण डॉ साहेब चा. पत्ता कधी देणार आहे ❤❤❤❤❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 14 днів тому +2

      Discription बॉक्स मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे

  • @parshurambhosle4475
    @parshurambhosle4475 16 днів тому +3

    Great Doctor...Thanks for most useful podcast

  • @swatimarathe4280
    @swatimarathe4280 22 дні тому +5

    हा पॉडकास्ट खूप छान झाला.उपयुक्त माहिती मिळाली.
    अजून एक एपिसोड करावा ही मनापासून विनंती 🙏

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 14 днів тому +2

    ताई मुलाखत चालू असतांना माझ्यासमोर सर्वात प्रथम माझी आई आली.ती आज ८६ वर्षे वयाची आहे. तिचे पाय खूप दुखतात आणि तिला फार वर्षांपासून बद्धकोष्ठता आहे.तर आईला आधी मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन लवकरच.खरंच डॉ.बेंडाळे आपण एक जादुगारच आहात.खूप खूप धन्यवाद.🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 13 днів тому +3

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @user-eb2pe8fb4n
    @user-eb2pe8fb4n 15 днів тому +2

    Thanks Dr. Very good information.

  • @jumanahuzefa
    @jumanahuzefa Місяць тому +3

    Congratulations Dr. Vivek 🎊🎉

  • @user-ce8bs5ir9n
    @user-ce8bs5ir9n 29 днів тому +3

    खूप छान माहिती सांगितली

  • @proudindian1965
    @proudindian1965 3 дні тому +1

    डॉ. बेंडाळे कडे बघून ते फिट आहेत असं कोणी म्हणू शकेल का?

  • @ASHOKPATIL-zq8fe
    @ASHOKPATIL-zq8fe 14 днів тому +1

    Useful information.Excellnt.
    Nice podcast.
    Valuable guidance.
    Many many Thanks.

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 12 днів тому +3

    Dr. Vivek Bendale sir : In real sense a " miracle man." Sir i would like to meet you for my personal health problems and i hope you you have solution for those ailments. 👍

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 Місяць тому +3

    खूप छान विषय घेतलाय mam, खूप खूप धन्यवाद, God bless u mam

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 дні тому

    आपण दोघंही माणसाच्या आयुष्यातील दुखः दायक विषयांवर मार्गदर्शन करीत आहात याबद्दल आभारी आहोत आम्ही आपणास वंदन करीत आहोत.

  • @pratibhasharma5147
    @pratibhasharma5147 14 днів тому

    Jyoti tai Tumha teeghana anant dhanyavad

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 14 днів тому +4

    डॉक्टर साहेबांचे हुबेहूब दिसणं आणि हुबेहूब बोलण्याची शैली या मुळे आदरणीय स्व. मनोहर पर्रीकर साहेब यांची आठवण झाली 👌🙏🌹.
    आदरणीय स्व.पर्रीकर साहेब समोर बसले आणि बोलत आहेत असाच भास झाला 🙏🌹

  • @nppatil3787
    @nppatil3787 Місяць тому +2

    Really miracal man....🍁🌹🍁

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 День тому +2

    Khupach chana Ateeshaya mahtwche maheti DR. DEELI DHNYVADA 👌👌👌👌🤗🏆🏆🏆

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 26 днів тому +1

    Usefull Podcast! Thanks a lot!

  • @tulshidasranadive1874
    @tulshidasranadive1874 13 днів тому +3

    फार महत्त्वाची माहिती दिली आहे आभारी आहोत.व पुन्हा सरांकडून माहिती ऐकून घ्यायला आवडेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 12 днів тому

      जय ज्योतिष 🙏

    • @vidyadudwadkar5052
      @vidyadudwadkar5052 2 дні тому +1

      जे कोणी या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी कृपया अनुभव लिहावा म्हणजे लोकांचा विश्वास वाढेल.

  • @meghachitanand549
    @meghachitanand549 17 днів тому +5

    आपण या उपचार पद्धतीचा ज्या लोकांना फायदा झालाय त्यांनी जर स्वतः चे अनुभव स्वतः सांगितले तर बरे होईल.जसे त्यांनी जैन मुनींचे उदाहरण दिले, ते स्वत: इथे व्यक्त झाले तर बरं होईल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 16 днів тому +1

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @sunitipatil2319
    @sunitipatil2319 26 днів тому +1

    Dr सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 Місяць тому +2

    नमस्कार.. खूप छान माहिती

  • @rajeshbansod2094
    @rajeshbansod2094 11 днів тому +5

    सर, फार -फार धन्यवाद..! छान मार्गदर्शन, मॅडम, सरांना मार्गदर्शनासाठी लवकर बोलविण्याचि कृपा करा। ही नम्र विनंती, निवेदन। धन्यवाद🙏💕

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 11 днів тому

      नक्कीच
      तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा आपल्या चॅनल वर बोलवू

  • @aarnaddhore1259
    @aarnaddhore1259 13 днів тому +14

    Dr. चा फोन नंबर दिला आहे पण त्यांची असिस्टंट फोनच उचलत नाही तर त्याचा काय उपयोग? सर्वांना आशा दाखवून काय उपयोग?

  • @sadhanamore-di3py
    @sadhanamore-di3py Місяць тому +2

    Atishay important mahiti. Khupach chan mahiti ahe

  • @kiranghosalkar2675
    @kiranghosalkar2675 16 днів тому +2

    Dr. Khup chan mahiti dilit, Dhanyvad

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Місяць тому +4

    नमस्कार डॉ,समाजाला तुमच्या सारख्या डॉक्टरची गरज आहे. मेडिकल रैकेट सामान्य जनतेला फसवतात. खुप चांगली माहिती, माहित नसलेली माहिती तुम्ही सांगितले. मनापासून धन्यवाद!!!

  • @milindpotdar5669
    @milindpotdar5669 14 днів тому +5

    अप्रतिम डॉक्टर...🙏
    Sir नवीन शिष्य तयार करा

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 26 днів тому +1

    Khup upyukt mahiti milali dhanyawad madam jai jyotish

  • @rekhapokale1145
    @rekhapokale1145 4 дні тому

    खरंच खूप उत्कृष्ट अन उपयुक्त माहिती
    असे व्हिडिओ आणखी तयार करा ताई समाजाचे खूप कल्याण होईल❤

  • @sandhyapandit5102
    @sandhyapandit5102 12 днів тому +11

    मुलाखतीतच डाॅ.चा पत्ता व फोन नंबर सांगायला हवा. म्हणजे गरजूंना उपयोग होईल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 12 днів тому

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @kunaljadhav13
    @kunaljadhav13 29 днів тому +3

    खूप छान Dr आहेत हे... आम्ही स्वतःहा अनुभव घेतला आहे....स्मित हास्य आणि गुणकारक Dr..

    • @ankeetaasomwanshii-jl3pz
      @ankeetaasomwanshii-jl3pz 27 днів тому

      मला Dr. vivek bendele सरांचा संपूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे
      तुम्ही त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली असल्यामुळे तुम्ही माझी मदत नक्कीच करू शकता
      मला संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर हवा आहे
      जरा अर्जंट आहे
      Please reply me

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 23 дні тому

      जय ज्योतिष

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 23 дні тому

      Discription box पहावा

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 15 днів тому +1

      Address please.

    • @rashmirajurkar2677
      @rashmirajurkar2677 13 днів тому +1

      कृपया आपला नंबर द्याल का

  • @tinapatel5321
    @tinapatel5321 Місяць тому +1

    Sir is superb excellent knowledgeable he is help me lot thank you sir

  • @vishnudesai4110
    @vishnudesai4110 3 дні тому

    फार छान माहिती मिळाली.पुन्हा ऐकायला आवडेल

  • @rameshkhokale3074
    @rameshkhokale3074 4 дні тому +3

    गुगल मॅप वरील पत्ता खालील प्रमाणे:
    A-ORTHO by Dr. Vivek M Bendale, 14, Janata Ind. Est., Senapati Bapat Marg, Lower Parel, Opp.The Palledium Mall Near Manyavar Mall, and, above Chumbak, Mumbai - 4000013, Mumbai, Maharashtra 400013

  • @darshanadeshpande9931
    @darshanadeshpande9931 12 днів тому +5

    सरांना नक्कीच पुन्हा बोलवा आणि प्लीज पत्ता कळवा ऍटलिस्ट सर कुठे असतात ते कळवा प्लीज

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 12 днів тому

      🙏 नक्कीच
      Discroption बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @anuradhapotnis5823
    @anuradhapotnis5823 26 днів тому +1

    खूप छान कार्यक्रम. डॉ. अजून 2/3 लेक्चर पहायला मिळावीत. खूप आवडेल. माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे.

    • @surekhagawankar8991
      @surekhagawankar8991 25 днів тому

      खूप छान माहिती.
      मला Dr. Bendaalencha cliniccha patta किंवा फोन नंबर मिळेल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 23 дні тому

      Discription box पहावा

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 22 дні тому +1

    Good information thank you.

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 15 днів тому +6

    डॉ bendale यांचे अजून videos बनवा.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 14 днів тому

      नक्कीच
      तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू

  • @arunrasal5423
    @arunrasal5423 14 днів тому +5

    डॉक्टर बेंडाळे यांच्या मुलाखतीचा २ भाग ऐकवला तर बरे होईल.

  • @ruchitametha134
    @ruchitametha134 12 днів тому +2

    खूप छान माहिती.

  • @madhurikulkarni4736
    @madhurikulkarni4736 15 днів тому +2

    Khup mahtvachi mahiti aamchya paryant pochavanyasathi manapasun DHANYAWAD MAM sir kharech aapan MIRACLE MAN aahat🙏🙏

  • @cbn2262
    @cbn2262 10 днів тому +8

    Jain muni na paise denya sathi khup dhanvan lok ready aahet sir ma'am, pan loka na jar kami charge gheun treatment keli tar khup mothe upkar hotil samaja var

  • @neetamahajan4522
    @neetamahajan4522 Місяць тому +3

    Khup Chan samjaun sangitalay

  • @drsaiaradhyevyavahare602
    @drsaiaradhyevyavahare602 18 днів тому +1

    मला डॉ bendale siranna भेटायचे आहे,
    Khup शिकायला मिळेल
    Thank you ज्योती madam, नरेंद्र सर 🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 17 днів тому

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @motirampatil1827
    @motirampatil1827 14 днів тому +1

    Very nice treatment.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Місяць тому +26

    dr. Bendale यांच्या क्लिनिक चा पत्ता ,phone no. पाहिजे.

    • @snehachauk5103
      @snehachauk5103 22 дні тому +1

      फोन नंबर आणि पत्ता सांगावा हि विनंती

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 21 день тому

      Discriptio बॉक्स पहावा

    • @bimaecthings7544
      @bimaecthings7544 18 днів тому +1

      @@AstroguruDrJyotiJoshi
      Address Dr bendale

    • @jyotipuranik4355
      @jyotipuranik4355 3 дні тому +1

      Phone number Ani address Dr. Bendale yancha

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 2 дні тому

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @sonalijadhav7304
    @sonalijadhav7304 29 днів тому +5

    Khup chaan doctor aahet mi swata anubhav ghetlela aahe spine cha problem hota doctoranchya therapy ne khup faraq padla 6 month zale mala aata kahi problem nahi ... thank u Dr...

  • @ranjanasuryavanshi7065
    @ranjanasuryavanshi7065 3 дні тому +1

    Khupach chan

  • @gulabawate5057
    @gulabawate5057 14 днів тому

    Doing a good job.Eagerly waiting for your next video.🌹🙏❤️

  • @sudhavatve547
    @sudhavatve547 22 дні тому +5

    डाॅ.च्या मुलाखतीतून अगदी नवीन उपचारपध्दती ऐकावयास मिळाली.पण डाॅ.नी त्यांचे शिष्य पण तयार करावेत.या उपचारानी अनेक व्यधिग्रस्त लोकांना उपचार मिळतील.डाॅ.चा पत्ता आणि फोन नं मिळाल्यास आमच्यासारख्या वृध्दांना नक्कीच सोयीचे होईल.

  • @sunitaprabhu1377
    @sunitaprabhu1377 Місяць тому +4

    मला सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी जबरदस्त आहे पोटाचा त्रास आहे एकंदरीत पुर्ण शारीरिक समस्या आहेत तरी काय सांगावे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 18 днів тому

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @neetautekar3169
    @neetautekar3169 Місяць тому +2

    Khup chhan mahiti

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Місяць тому +1

    Thank you doctor.Please come agai.We want to hear you

  • @nitinvadhel6426
    @nitinvadhel6426 25 днів тому +3

    Lower parel cha address dya apointment ghychi aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 19 днів тому

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @prasenjitjadhav3083
    @prasenjitjadhav3083 12 днів тому +3

    Discription Box मधे संपर्क नंबर दिसत नाही तरी संपर्क नंबर द्यावा अशी विनंती

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 11 днів тому

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @user-pg3oi6xz6o
    @user-pg3oi6xz6o 13 днів тому +1

    खूप छान माहिती❤

  • @vandanadesale9187
    @vandanadesale9187 19 днів тому +5

    सर मी पुण्यात राहते मला कमरेचा त्रास आहे उपचार कुठे घेता येईल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 19 днів тому +1

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @mangeshgovalkar6990
    @mangeshgovalkar6990 18 днів тому +4

    डॉ बेंडालेचा क्लिनिक पत्ता पाठवा pls

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 17 днів тому +1

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

    • @dnyaneshwardeore9117
      @dnyaneshwardeore9117 5 днів тому

      Sir/Madam plz send clinic address

  • @suvarnakarmarkar1416
    @suvarnakarmarkar1416 Місяць тому +1

    Excellent guidance 🙏

  • @ChayaHapse
    @ChayaHapse День тому +1

    🙏🙏🙏सुंदर माहिती

  • @ManjiriJoshi-vh2nc
    @ManjiriJoshi-vh2nc Місяць тому +43

    डॅाक्टर बेंडाळे ह्यांचे क्लिनिक चा पत्ता मिळेल का ?

    • @rekhasonpawale9686
      @rekhasonpawale9686 Місяць тому +11

      A ortho foundation मुंबई लोअर परळ, आणि अंधेरी येथे आहे

    • @smitaghia443
      @smitaghia443 Місяць тому +3

      I had (75 yrs old) maniacus tear while doing exercises because of wear and tear of knee . But without medicines only with rest, yoga asanas and proper calcium rich food I am fine..

    • @smitaghia443
      @smitaghia443 Місяць тому +2

      In an accident I had L4 bending at degree 1 onL5 but with same rest Kz exercises I am lot better..at 75..all these because of Childhood exercises yoga, bananas .

    • @dipalideshpande5742
      @dipalideshpande5742 Місяць тому +1

      खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली. पुन्हा बोलवा सरांना

    • @surekhakulkarni5825
      @surekhakulkarni5825 Місяць тому +12

      सरांचे क्लिनिक चा नंबर दिल्यास लांब गावाहून येणे व सरांची भेट घेता मी फार आजारी आहे

  • @anuradhabhattad3134
    @anuradhabhattad3134 Місяць тому +3

    परत बोलवा अधिक माहिती घेऊन

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 18 днів тому

      नक्कीच आपल्या याच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा आमंत्रित करू 🙏

  • @hirajipadwal3249
    @hirajipadwal3249 14 днів тому +1

    खूप छान माहिती दीली सर धन्यवाद

  • @surendranaik5796
    @surendranaik5796 15 днів тому +1

    Can Fatty Liver non alcoholic be cure by Naturopathy.

  • @seemapagnis937
    @seemapagnis937 13 днів тому +1

    Khup chan mahiti dilit

  • @pratibhasharma5147
    @pratibhasharma5147 14 днів тому

    Maze mr pratham athelet hote v gadi satat chalvun tyanchya davya payatil gadi zijali aahe pain hote aahe tyavar kay upay karata yeil ka dr?

  • @mitalisakharkar4914
    @mitalisakharkar4914 2 дні тому +1

    Mam tumhi khup Sunder mulakhat ghetli. Pan tumhi mulakhtidarmyan ekagra nhavta.

  • @pratibhasharma5147
    @pratibhasharma5147 14 днів тому

    Mala hya programme la salute aahe

  • @mohanchaudhari3092
    @mohanchaudhari3092 16 днів тому +1

    Excellent

  • @alkachaubal5355
    @alkachaubal5355 17 днів тому

    Dr. साहेबांना परत ऐकायला नक्की आवडेल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi 16 днів тому

      नक्कीच
      तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा एकदा बोलावू 🙏