"कर्पुरी हवन साधना"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • "कर्पुरी हवन साधना"
    मंत्र :
    || ॐ नमः शिवाय ||
    शिवाय नमः ॐ ||
    दिवस: 5/11/21/31
    वेळ : सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटे
    तसेच सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान
    वस्त्र : शक्य असल्यास पांढरे अथवा कोणतेही
    मंत्र जप : 108 वेळा.
    * चारी दिशेला पणत्या ठेवणे शक्य नसल्यास पूर्व दिशेला एक चौकोन आखून त्याच्या प्रत्येक दिशेला पणती ठेवणे. आणि मध्यभागी पणती ठेवा. आणि मंत्र उच्चारत एकेक कापूर एकेक पणती मध्ये ठेवा. साधना झाल्यावर पणत्या पूर्व दिशेला एका कोपऱ्यात ठेवणे.
    * साधना सुरुवात करण्यागोदर गोमूत्राने जागा स्वच्छ करा. कुलदेवता आणि गणपतीला स्मरून साधना सुरुवात करा.
    * साधना करताना सोबत पाण्याचे भांडे ठेवा. आणि साधना झाल्यावर ते पाणी घरात सर्वत्र शिंपडा.
    * साधनेच्या शेवटच्या दिवशी उडदाचे वडे दह्यात भिजवून तो नैवेद्य तेथे दाखवणे मग घरात सर्वांना देणे.
    Email : omswamikendra@gmail.com
    Address:
    "Om Swami Samarth Sadhana Kendra"
    Mukkam Post: Vadghar - Pangloli
    Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
    Maharashtra , 402110 (INDIA)
    Location Map:
    g.co/kgs/hJfMm7
    *Background music:
    Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.

КОМЕНТАРІ • 558

  • @tanujachalke5646
    @tanujachalke5646 2 роки тому +32

    फारच छान समजावता, साध सोपे असत फार बापट पसाराही नसतो, महिलांना ही महत्त्व देतात देव कार्यात घरातील वडीलधारी समजावणार अस वाटत.

    • @vijaytoraskar4590
      @vijaytoraskar4590 2 роки тому +6

      बापट यांना बदनाम नको
      फाफट पसारा कसे वाटतें🙏😀😀😀😀😀😀

    • @finix8142
      @finix8142 2 роки тому +4

      **जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार**🙏
      **फापट पसारा हा शब्द योग्य आहे.

    • @sandhyakadam2963
      @sandhyakadam2963 2 роки тому

      Fac cha

    • @varshas345
      @varshas345 2 роки тому +1

      @@vijaytoraskar4590 😁😁😁

    • @diyagudekar1354
      @diyagudekar1354 7 місяців тому

      Shree swami samarth❤❤ kaka

  • @seemapahade7442
    @seemapahade7442 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pravinamandale4554
    @pravinamandale4554 2 роки тому +9

    एक चौकान काढून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशाव ठरवा 4 पणत्या चार दिशेला ठेवा व मध्य स्थानात एक पणती ठेवावी त्यात कापूर ठेवा पाणी घेऊन बसा व ते पाणी मंत्र जाप झाल्यावर घरात शिंपडा.हे हवन 5 ते 31 दिवस करता येतो.संध्याकाळी 7 ते 7:30दरम्यान करावा

  • @sainemade6604
    @sainemade6604 2 роки тому +4

    काका तुम्हाला बघून प्रसन्न वाटते. खूप छान माहिती.

  • @suchetajahagirdar843
    @suchetajahagirdar843 2 роки тому +1

    किती छान सांगता गुरूजी तुम्ही,तुम्ही असे सोपे उपाय सांगितल्या बद्दल धन्य वाद

  • @amarendraavasarikar-tq1sl
    @amarendraavasarikar-tq1sl Рік тому +2

    🙏🌼🙏ही सेवा परम उच्चकोटीची सेवा होय🙏🌼🙏

  • @vishwanathlandage7909
    @vishwanathlandage7909 2 роки тому +5

    सदा सर्वदा योग तुझा घडावा
    तुझे कारणी देह माझा पडावा
    🕉️ स्वामी समर्थ

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त

  • @arjungaikwad7388
    @arjungaikwad7388 2 роки тому +2

    काका आपले विचार फारच सुंदर आहेत असे सुंदर विचार आज काल कोन कोनाला सांगते मनापासुन धन्यवाद जय जय स्वामी सर्मथ

  • @manasyouorbastdabe7164
    @manasyouorbastdabe7164 2 роки тому +15

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री. काका शिर साष्टांग नमस्कार.
    कर्पूर हवना बद्दल छान माहिती दिली. आज गुरूवार. आज सायंकाळी सुरुवात करणार. हे हवन पूर्ण झाल्यावर श्री विष्णूसहस्त्रनाम वाचन करण्याचा मानस आहे. आपला आशिर्वाद असावा ही प्रार्थना.
    मी दररोज श्री विष्णूसहस्त्रनाम वाचन करत असतो म्हणून हा मानस व्यक्त केला.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    शशिकांत कारखानीस.
    मुंबई.

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 2 роки тому +3

    🌲श्री स्वामी समर्थ
    जय शंकर बाबा🌳🌿🌸🌹🙏

  • @RajendraYadav-tu6fs
    @RajendraYadav-tu6fs 2 роки тому +4

    🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹

  • @rajeshreejadhav3195
    @rajeshreejadhav3195 2 роки тому +1

    तुम्ही फारच छान आणि सोप्या शब्दात समजेल असेच सांगता त्यामुळे कोणताही प्रश्न पडत नाही 🙏

  • @shailajachorge9366
    @shailajachorge9366 2 роки тому

    Shree Swami Samarth🐚🐚👌🙏🙏🙏🍎🥥🥥🌷🕉🕉🕉🕉📿👍🌸🌸👐🙌👏👣👣👣👣🌹🌺🤲🚩🚩

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Рік тому +1

    Khup chan mahite Sir Thank you so much 🌷✋🌷

  • @user-qf5pf8mx7x
    @user-qf5pf8mx7x Рік тому

    Shri swami samarth 🙏🌹🌺 Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺

  • @meenashinde665
    @meenashinde665 Рік тому

    खुप खुप समाधान वाटते ऐकुन मनाला शांतता वाटते मी नक्की करणार

  • @milindgokhale9282
    @milindgokhale9282 9 місяців тому

    🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏
    🙏🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌷🙏

  • @SujataPatil-vb1pw
    @SujataPatil-vb1pw 2 роки тому +2

    खूप छान सांगता आवडत तुम्ही सांगितलेलं मी पण स्वामी भक्त आहे धन्यवाद

  • @vaibhavnikam2353
    @vaibhavnikam2353 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐🌺🙏

  • @sadhanadixit4961
    @sadhanadixit4961 2 роки тому +1

    तुमसे व्हिडिओ मला खूप आवडतात मी सर्व ही माहिती स्वतःच्या डायरीत लिहून ठेवली आहे

  • @jayashribhosale6970
    @jayashribhosale6970 8 місяців тому

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री

  • @pramodbarve1044
    @pramodbarve1044 Рік тому

    श्री जोशी काकांनी खुप सुंदर माहिती दिली

  • @shankarpatil631
    @shankarpatil631 2 роки тому

    Shri swami smarth. Khup avadle. Sonya bashet Kattan kelye. Koopa Chan.

  • @user-rv6mk7fh8p
    @user-rv6mk7fh8p 2 роки тому +4

    🙏🏻🙏🏻🌹🌹 ॐ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥ 🙏🏻

    • @simawalake7784
      @simawalake7784 2 роки тому

      नमस्ते गुरुजी 🙏🙏

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463 2 роки тому +2

    ति.काकांना शि सा नमस्कार 🙏🌺
    नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🌷
    अतिशय सोपी साधना आहे.
    स्वामी ॐ 🌼🌻🍁🌻🌼

  • @harshalilokare6149
    @harshalilokare6149 2 роки тому +1

    Shree Swami Samarth 🙏🌺🌺🙏

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045 10 місяців тому

    Om Namaha Shivaya. Shivaya Namaha Om.

    • @vivekkarkhanis8045
      @vivekkarkhanis8045 10 місяців тому

      मला pandharichi kathi, tummhi jashi mhanata tashi.
      Krupaya Mala pathaval ka?
      Abi paise kase pathavayche te sanga.
      Dhannyawad.

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz Рік тому

    Shri Swami Samarth om shri Swami Samarth

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 роки тому +2

    🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही खुपच उपयुक्त माहिती दिली आहे आणि चागले मार्गदर्शन केले आहे मी सुद्धा मला जसे जमतं आहे तसें करतो आहे तुमची कृपा आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @priyankapatole9489
    @priyankapatole9489 2 роки тому

    गुप्त साधना खुप छान आहे.

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 роки тому +1

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷

  • @smitadhode686
    @smitadhode686 2 роки тому +10

    श्री जोशी गुरुजी नमस्कार🙏🙏🙏
    🙏🌹🕉️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🌹🙏
    ओम नम: शिवाय
    शिवाय नम: ओम
    कर्पुरहोम विषयी माहिती खुप छान सांगितली
    नक्की करणार,धन्यवाद🙏

  • @kavitachaudhari8719
    @kavitachaudhari8719 2 роки тому

    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth

  • @amisha2004
    @amisha2004 7 місяців тому

    Khup chan mahiti dili. Dhanyawad kaka🙏🙏🙏

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 2 роки тому +7

    काका तुम्ही खूपच छान सांगतात ,कमी खर्च असतो ,परवडेल अस सांगताय ,खूप आवडतो व्हिडीओ ,,👌👌💐

    • @latalokhande19
      @latalokhande19 2 роки тому +1

      ऊँनमःशिवाय
      ऊँनमःशिवाय ऊँनमःशिवाय

  • @minakshibhingare9061
    @minakshibhingare9061 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌷🌷

  • @suchitrakumbhar450
    @suchitrakumbhar450 2 роки тому +2

    खूप छान साधना सांगितली काका 🙏🙏नक्की कर्पूर होम करून बघेन.स्वामी ओम

  • @pinkipawara615
    @pinkipawara615 2 роки тому +5

    Shree Swami samarth🙏🙏🙏

  • @sunil_.Sarang_.5
    @sunil_.Sarang_.5 Рік тому

    Sri Swami samartha 🚩🌹🙏

  • @nitasalvi588
    @nitasalvi588 2 роки тому

    Guruji 🙏🙏tumhi khupch chaan sangata
    Shree Swami samarth 🙏🙏

  • @jayshreebhagade7675
    @jayshreebhagade7675 2 роки тому

    Shree Swami Samarth

  • @varshapatil35
    @varshapatil35 2 роки тому

    धन्यवाद खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप आभार श्री स्वामी समर्थ

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @prasadsurve8488
    @prasadsurve8488 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vaishaliparab5135
    @vaishaliparab5135 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @sandhyaranisawle9602
    @sandhyaranisawle9602 Рік тому

    खूप छान माहिती धन्यवाद काका
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 2 роки тому +4

    खूप छान सांगतात ,धीर येतो व्हिडीओ बघितलं की,,💐👌👍

  • @nishatambere
    @nishatambere 2 роки тому +1

    काका ,छान माहिती दिली. श्री स्वामी समर्थ👏👏👏👏👏

  • @P5toraskar1986
    @P5toraskar1986 Рік тому

    Khup chaan koti koti dhanyawad 🙏

  • @archana3adhav353
    @archana3adhav353 Рік тому

    Shri. Swami samarth maharaj ki jay

  • @sameernage5404
    @sameernage5404 Рік тому

    खूपच छान माहिती दिली आहात काका आपण.. मनःपूर्वक धन्यवाद काका 🙏🙏

  • @PPJGAMING9
    @PPJGAMING9 2 роки тому +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹

  • @arvindkoparde469
    @arvindkoparde469 2 роки тому

    Shree Swami Samarth.

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ काका आपणांस साॱ़नमस्कार

  • @himlatashinde3736
    @himlatashinde3736 6 місяців тому

    खुप छान माहिती आहे 👌👌

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 2 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 काका तुमच्या चरणी व स्वामीच्या चरणी

  • @sonalipanasare7655
    @sonalipanasare7655 4 місяці тому

    Khup c chan 🙏👌🙏🙏🙏🙏

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 Рік тому +1

    Shree Swami Samarth ❤

  • @ashokankam6638
    @ashokankam6638 10 місяців тому

    Shri swami samrth

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому +1

    Shree Swami samartha 🙏 Namaskar Kaka khup chaan mahiti dilit tumhi Dhanyavad

  • @shradhapatil2593
    @shradhapatil2593 2 роки тому

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 2 роки тому

    ।।श्री स्वामी समर्थ।।माहिती उपयुक्त मिळाली

  • @savitab4452
    @savitab4452 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चरण स्पर्श काका

  • @bhartiabnave6389
    @bhartiabnave6389 Рік тому +1

    खूप छान सांगितले आहे

  • @sunita4159
    @sunita4159 2 роки тому +1

    🙏🙏Shree Swami Samarth 🌹🙏

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ.जय जय स्वामी समर्थ.सुंदर माहिती संगीत 🌹🌹🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌺

  • @shilpathorat1109
    @shilpathorat1109 2 роки тому

    खूपच अप्रतिम अशी साधना दिली काकांनी.
    मी नक्की करेल.

  • @kanchanjawahire73
    @kanchanjawahire73 Рік тому +1

    अनुभव सुंदर आलाय

  • @jayshreepatil1090
    @jayshreepatil1090 2 роки тому +1

    🙏Shri swami samarth 🙏

  • @shirishk1932
    @shirishk1932 2 роки тому

    🙏Khup chan information 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏Om Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @santoshghare1077
    @santoshghare1077 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili kaka Swami om

  • @navnathavhad6302
    @navnathavhad6302 Рік тому

    ओम स्वामी समर्थ🙏🙏

  • @smitapatil803
    @smitapatil803 2 роки тому +1

    🕉️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🕉️

  • @latalokhande19
    @latalokhande19 2 роки тому +1

    ऊँनमःशिवाय

  • @truptimahadik1224
    @truptimahadik1224 2 роки тому

    काका तुम्हीं खूप छान महिति सांगता 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 роки тому

    Shri swami samarth

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 2 роки тому +1

    खूप छान उपाय सांगितलात गुरुजी धन्यवाद 🙏

  • @nilimagaonkar2801
    @nilimagaonkar2801 2 роки тому

    Shri swami samarth jay jaysawmi samarth🙏🙏🙏🙏

  • @shreyachalke9420
    @shreyachalke9420 2 роки тому

    Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
    Krun bgha ha upay mla farak janavat aahe .Dhanyavad guruji.🙏🏻

  • @surekhaborate7107
    @surekhaborate7107 Рік тому

    Khup sope ani Chan upay kaka Jay sadguru kaka

  • @ashwinirathod5516
    @ashwinirathod5516 Рік тому

    Kharach kaka khup sadha sopa ahe.... Khup chan upay sangitla... Pranam kaka🙏😊

  • @nehaambadkar7071
    @nehaambadkar7071 2 роки тому +1

    धन्यवाद जोशी काका🙏

  • @vinayakdamle8127
    @vinayakdamle8127 2 роки тому

    शुभेच्छा.
    श्रीपादराजं शरणं प्रपद्यै ll

  • @sunitahajare5386
    @sunitahajare5386 2 роки тому

    Guruji far Sundar margadarshan karta . 🙏🙏🙏

  • @kirankhajbage203
    @kirankhajbage203 Рік тому

    ॐ नम! शिवाय🙏🙏

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 2 роки тому +1

    नमस्कार काका खूप छान माहिती सांगितली तुम्ही खूप खूप धन्यवाद💐💐

    • @varshabachhav4897
      @varshabachhav4897 2 роки тому +1

      खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ असे माहिती मिळाली तर नवीन पिढीला शिकायला मिळते

  • @santoshtaware7051
    @santoshtaware7051 Рік тому

    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Рік тому

    जय श्री स्वामी समर्थ.

  • @dilipthakur8406
    @dilipthakur8406 Рік тому

    Shri swami samarth 🙏

  • @drrajshekharpangal5433
    @drrajshekharpangal5433 2 роки тому

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @snehagawas4680
    @snehagawas4680 2 роки тому

    Khup chan mahiti dili .Shree Swami Samarth

  • @kojagaikwad4686
    @kojagaikwad4686 2 роки тому +1

    🙏🙏🌹🌹🌺🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @vedikayelve4942
    @vedikayelve4942 2 роки тому

    तुमची ही माहिती मला खूप आवडली धन्यवाद सर

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 роки тому +6

    🙏🏻पू. काकांना सा. नमस्कार 🙏🏻आजची करपुरी हवन साधना खूप आवडली. असेच मार्गदर्शन करत रहा. धन्यवाद 🙏🏻
    🙏🏻🌼ॐ श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻

  • @pravinamandale4554
    @pravinamandale4554 2 роки тому +11

    कुलदेवतेस विनंती करून हवन करा

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद काका

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 Рік тому

    खुप छान सांगितलं काका धन्यवाद

  • @aparnarege966
    @aparnarege966 2 роки тому

    Khup chan mahiti sangitli tya baddal Thanks !!