"कवडीचे महत्व आणि उपयोग" जाणून घेऊया पू. जोशी काकांकडून..
Вставка
- Опубліковано 27 сер 2024
- नमस्कार,
आमच्या केंद्राला देणगी द्यायची असल्यास खालील Bank Details दिल्या आहेत.
Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
विषय भरकटला बाबा....🙏
श्री स्वामी समर्थ
काका तुम्हाला जेव्हा पण पाहते तुम्ही मला स्वामी सारखे च दिसतात तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे माहित नाही केव्हा योग येईल
खुप छान माहिती आहे काका तुम्ही सांगीतलेली 🙏
श्री स्वामी समर्थ काका किती छान सांगतात आयकत राहावे.
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌼🌿
Kiti Shant bhav aahet kakanche. Aani agdi sadhi sopi padhat aahe. Kaslehi Avdamber nahi. Far chan vatate kakanche video baghun. Shraddha aani Bhav hech te sangat asatat. Amuk ek pahije Tamuk ek pahije. Heajibat temhant nahi aani mhanunch tyachya goshti patatat. Khup chan.
🙏🙏 काका 🙏🙏
🙏आदरणीय काका आज तुम्ही कवड्या बद्दल किती सुंदर मार्गदर्शन आणि माहिती दिल्या बद्दल व काका तुम्ही महान आहात तुमचे बोलणं ऐकून खुप समाधान मिळते धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
🙏🌼🙏ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः🙏🌼🙏
खरच काका स्वामींसारखेच वाटता
श्री स्वामी समर्थ 🙏काका तुमच्या ज्या शिष्या आहेत त्यांचे जे खेळणं सांगितल ते कधी तरी दाखवा ना कारण खरी देवी कशी असते ते आम्ही देखील बघु😮😮
काका तुमचा अभ्यास भरपूर प्रमाणात आहे मी त्याचा नेहमी आदर करतो पण आई काळुबाई ला परडी नाही
🙏🙏ओम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
❤श्री स्वामी समर्थ❤
Khup chhan kaka, chhan
mahiti
🙏 घरात पुजेसाठी कवड्या हव्या असतील तर कुठे मिळतील. कुठल्या रंगाच्या घ्याव्यात.
Yello ghyaychya tai
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
काका, तुमचे व्हिडिओ नेहमीच अप्रतिम असतात. खूप छान माहितीपर तसेच उपयुक्त सुद्धा असतात. तुम्ही थोडे मनावर घेऊन या सर्व माहितीचा, उपायांचा एक ग्रंथ बनवावा ही विनंती.
खूप खूप धन्यवाद
Khar ahe
श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹🙏 धन्यवाद काका🙏🙏
स्वामी ओम् काका 👏👏 खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही मी पुणे येथे राहतें माझ्या सुध्दा अंगात तुळजाभवानी मातेचे वारं येत आहे मी खुप प्रयत्न केला नक्की काय आहे हे कारण माझं माहेर मुंबई त्यामुळे मला काही कळत नव्हते मी विचार करेपर्यंत वारं यायला सुरुवात होते मलाच समजत नाही
माझी गेनमाळ दहा वर्षांपूर्वी झाली आहे आई तुळजाभवानी प्रत्येक वेळी मला आधाराला असते
साधिभोळी आई माझी सदैव माझ्या पाठीशी आहे
पण तिच्या विषयीच् ज्ञान मला नाही तुमच्या कडून बरंच काही शिकायला मिळालं आहे असाच आशीर्वाद रुपी माहिती सांगितली आणि अजूनही सांगत आहात
धन्यवाद काका माझी तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा आहे स्वामी समर्थ लवकरच योग जुळून आणतील 👏👏राम कृष्ण हरी माऊली
Shree Swami Samarth 🙏🏻
छान विषय घेतला आहे, 💐🙏 पुढील पिढीसाठी फार प्रेरणादायी ठरेल 101% यशस्वी होण्यासाठी साठी शुभेच्छा 💐🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सौ.चव्हाण
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
🙏!!🌹श्री स्वामी समर्थ 🌹!!🙏
फार छान माहिती दिली, धन्यवाद काका
Shree Swami samrth 🙏khup sundar sangitla kaka.
Shree Swami samartha
jai jai shree swami samarth
कवडी सिद्ध करून घेण्यासाठी कोणाला भेटता येईल ,, मार्गदर्शन करावे. श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samarth
Gurji dhanyvad khup chan mahiti
🙏🕉️ओम् श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
👌👌💐 Shree Swami Samarth 💐 khup Chan valuable video aahye.... Kharach kaka kawdyanbadal mahiti aikala, janun ghayala khoob awadyel. Waiting for next episode. 💐ll Shree Swami Samarth ll 💐
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार दादा 🌹🙏 खूप खूप छान माहिती दिली आहे
|| Shree Swami Samarth ||
🌹💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐🌹
Shree swami samarth 🌹🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌷
Shree Swami Samarth
Khuuup chaan mahiti diliy Kaka!! Tumhala uddanda aayush labho hich ishwarCharni prathana 🙏 Om Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
खरंच छान माहिती दिली आजुन एकाला आवडेल
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤
MAZYA aajii chya hatun kunku yet hote tumhi bolat aahe te borobar aahe khup Chan mahiti 🙏🙏
☀🌺‼️श्रीस्वामी समर्थ ‼️🌺☀
Khupch chhan🌹🌹🌹🙏 Swami om🙏
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Namaskar
धन्यवाद काका खूप छान माहिती मिळाली
Shriswamisamarth.
Koti koti dhanywad kaka.
नमस्कार स्वामी आपण पहिल्या भागात कवडी विषयी माहिती दिलीत, धन्यवाद,ती अपूर्ण वाटते, दुसरा भाग पण माहिती द्या. पूजा घरात कवडी ठेवल्यानंतरचे फायदे पण सांगा. आणि अपना कडून कश्या प्रकारे उपलब्ध होतील. तेपण सांगा आणि त्याच्या साठी किती खर्च येईल.कारण प्रत्येक भाविक आपल्या पर्यंत पोहचू शकणार नाही. धन्यवाद.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree Swami smarth👃👃👃👃👃👃
શ્રી સ્વામી સમર્થ
काका खुप खुप छान माहीती सांगितली
खुप छाण माहिती सांगितले काका
खुप छान काका ध्यवाद.
स्वामी समर्थ..काका
🙏🏻काका श्री स्वामी समर्थ
Dhanyavad pujyajoshikaka
शेतीसाठी काही उपाय सांगा काका खुप मेहनत करून पण उत्पन्न कमी होत आहे
Ho kharach shetisathi changal utpann milnyasathi kahi changle upay sanga
सातेसुराचा राग आहे का बगा आसरा पण बोलतात तेना
@@nirmaladesai7133ते कसं पाहायच
बाहेरून मजूर आणून शेती करणे परवडत नाही.
शेत बरोबर काही तरी जोड धंदा करून बघा.कुकुटपालन ,शेळी पालन, गाय म्हैस पालन इत्यादी 🙏
खूप छान माहिती
ओम स्वामी समर्थ 🙏🌺🙏
Sir namaste your video s all are very perfect and owsome thks thks for perfect info
khup chan vishay ghetla guruji 🙏🙏pardi vishyi pan mahiti dya
देवघरात किती कवड्या ठेवावेत पूजा काशी करावी
Shri Swami Samarth ❤✨🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
चागली माहिती दिली
श्री स्वामी समर्थ काका आपण सद्गुरु
Kaka khup chaan mahiti dili
Kiti sundar samjunt sangitale ho kaka Ani mi kai bolu nahi kalat apan bolat hota tewha mala kai hot hote te nahi kalat nahi maza namaskar swikar Kara Shree Swami Samarth 🙏
🙏
Swami om🙏📿
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
काका खुप सुंदर माहिती
काका नमस्कार श्री स्वामि समर्थ🙏🙏🙏
Barober sangat aahat tumhi🙏
Thank you so much sharing me
Thanks
God bless you kaka.🙏🙏🙏 thanks for guiding us
Namaskar.
🙏🏻
दादा तुम्ही सांगितलं ते मी बरेच अनुभव घेतले
देवी संचार व सुकृताचे बोल. 🙏🙏🙏🙏
जय भवानी जय शिवराय
काका मला कवळीची माळाची लई अवघड आहे पण मी आज पर्यंत कोणते गुरु केले नाही आणि माझी लय इच्छा आहे की मी कवळीची माळ दारन करावा पण मला मार्गदर्शन करणारा नाही तुमचा पत्ता सांगा ओम नमो आदेश जय मातादी
जोशी काका 🙏🏻
नमस्कार काका तीजोरि मध्ये कोणती व किती कश्या प्रकारे कवडया ठेवाव्यात ❓
🙏👌👌
"आई जगदंब........ जगदंब."
Namaskar
We are waiting for part 2 kaka
कमीत कमी बोलुन जास्तीत जास्त माहिती सांगा......वेळ कोणासाठी ही थांबत नाही
नमस्कार काका 🙏💕
रेणुका. किती. कवडा. लागतात
🌺🌺🙏🙏🌺🌺
Namaskar Kaka🙏
Kavdi chi masl hawiye 2 .. khup shodhl kuthe milel maharaj