ऑस्करवाडी| भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 сер 2021
  • डाउनलोड करा रम्मी सर्कल ॲप आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! unravel.co.in/RaanavatP120821
    मित्राचं लफडं👩‍❤️‍👨 रंगेहात पकडलं😂...पहा👇
    • ऑस्करवाडी| भाग #128| O...
    भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा....
    For business inquiries: raanvatproductions@gmail.com
    आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 128. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Music - Samir Kamble
    Digital Marketing - Shubhamm Korde
    Making - Harshal Katake
    ...............................................................................
    Star Cast
    Appa- Kundlik Katake
    Komal- Pooja Walhekar
    Vishwas- Akshay Katake
    Deepak- Shubham Korde
  • Розваги

КОМЕНТАРІ • 502

  • @RaanvatProductions
    @RaanvatProductions  2 роки тому +35

    डाउनलोड करा रम्मी सर्कल ॲप आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! unravel.co.in/RaanavatP120821

  • @jotibagurav4876
    @jotibagurav4876 2 роки тому +50

    दिपकरावानी विश्वासला जिवनातले चार मोलाचे शब्द सांगितले दिपकरावचा पॉईंट आहे एपिसोड् फार छान 👍👍👌👌

    • @sangeetadalvi2613
      @sangeetadalvi2613 2 роки тому

      Kupch chan aahy apesod no1 deepak bhahu ch manhi kuph brobar aahy

  • @sachinhingmire1004
    @sachinhingmire1004 2 роки тому +4

    दिप्या पहिल्यांदा चांगला बोलला भाऊ मस्त वाटलं बघ...

  • @user-th4ls9th5q
    @user-th4ls9th5q 2 роки тому +16

    दीपक दादा तू बोलला ते खरचं आहे , कोणताही बाप स्वतःच्या मुलीचा विचार करणारच 😊 कारण त्यांनी पण तिला राणी सारखी जपलेल असत ,घरची लक्ष्मी ते आपल्या घरी देणार असतात 😊 विचार करणे साहजिकच आहे दादा 🙏

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 2 роки тому +22

    खरी मैत्री असते च खरा मार्ग दाखवण्यासाठी,
    दीपक शेठ मस्त मार्गदर्शन केलेत मित्राला

  • @sneakygoblin7622
    @sneakygoblin7622 2 роки тому +6

    दिपकराव एकच नंबर .प्रेम करणाऱ्या मुलांच्या डोळयात झणझणीत अंजन

  • @ganeshkale8686
    @ganeshkale8686 2 роки тому +16

    या विषयांमधून दिपक राव यांनी सर्वांना, एक महत्त्वाचा संदेश दिला. आजच्या काळामध्ये मध्ये खरोखर अशीच परिस्थिती आहे👌👌❤️

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 2 роки тому +2

    दिपक शेठ एकच नंबर हीच काळाची गरज आहे..

  • @rajchavan17
    @rajchavan17 2 роки тому +3

    😄 ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट,- दीपक शेट

  • @santoshpatil-pp9jt
    @santoshpatil-pp9jt 2 роки тому +64

    दिपक भावा एक नंबर बोलास आज तू सध्या च्या काळात असच चालले आहे तुमच्या विचाराने जास्त लोक प्रेरित होतील ❤️

    • @somanikam3102
      @somanikam3102 2 роки тому +2

      बरोबर हाय भावा

  • @sachinubale8548
    @sachinubale8548 2 роки тому +4

    Deepak rao kharach tumche character khup chan apratim aahe tumche ekach character ase aahe j kuthe he match hote khup chaan

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 2 роки тому +25

    फक्त १४.४०
    आम्हाला जास्त अपेक्षा आहेत
    निदान ३० मिनिटे

  • @user-yx3fj8fz6m
    @user-yx3fj8fz6m 2 роки тому +27

    खरच खूप छान एपिसोड झाला पण काही मना पण विश्वास ने कोमला गाडी शिकवली बरका दिपक राव तुम्ही पण लय
    भारी गोष्टी सांगितल्या आणि विश्वास विसरू नको

  • @manasikanade4705
    @manasikanade4705 2 роки тому +3

    13:19 ek number bollas dipya ... sglya mulanna hey samjyla havey. ekach number.....100% TRUE!!

  • @kavitakamble5297
    @kavitakamble5297 2 роки тому +6

    दिपकराव एकच नंबर खुप छान बोलात तुम्ही

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i 2 роки тому +4

    खूप भारी दिपकराव अनमोलाच संदेश दिला आजच्या युवा पिढीला

  • @nileshbarkul3689
    @nileshbarkul3689 2 роки тому +1

    मस्त दिपकशेठ👍👍👍
    खूप महत्वाचा सल्ला दिला तुम्ही

  • @anujcreationpatil2720
    @anujcreationpatil2720 2 роки тому +8

    दीपक भाऊ तुम्ही सुरवातीला वाईट वाटत होता पण तुम्ही खूप मस्त 👍👍👍👍👍

  • @pratikpatil3988
    @pratikpatil3988 2 роки тому +2

    दिप्या भावा खरी वस्तुस्थिती बोललास... एकदम काळजाला लागलं...

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 2 роки тому +1

    दिपक दादा बरोबर बोलले तुम्ही पोरी सोबत च आपलं काम विसरू नाही.आणि जे तुम्ही सांगितलं ते एकच नंबर बोलले.कोणताही बाप निकामी मुलाला कधीच आपली मुलगी देणार नाही.माझी सुद्धा प्रत्येक मुलाला विनंती आहे अस काही करून दाखवा की मुलीचा बाप आपल्या घरी येऊन म्हटला पाहिजे की तुमच्या घरी माझी मुलगी देणार. आणि प्रत्येक भागात काहींना काही शिकायला आणि एक संदेश पोहचतो आहे याचा खुप आनंद होतो आहे..I Love Ouskarwadi.❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ramdaswani959
    @ramdaswani959 2 роки тому +4

    दिपक भाऊ एकच नंबर सांगितले तुम्ही खर आहे कोणताही बाप अपल्या मुलासाठी चांगलाच मुलगा शोधतो खर आहे पण दिपकराव वेळ वाढवा ना राव विनंती

  • @user-di3vb1xr9j
    @user-di3vb1xr9j 2 роки тому +2

    खुप छान वाटल दिपकने सागितलेल अगदी मन भाराउंन आल

  • @saischannel692
    @saischannel692 2 роки тому +6

    कोमल.. बाईच्या मनाविषयी खूप मार्मिक बोललीस... thnx 🙏🙏

  • @abhijitjadhav8389
    @abhijitjadhav8389 2 роки тому +2

    दिपक भाऊला मानलं बर खरच 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanketlokhande8873
    @sanketlokhande8873 2 роки тому +8

    धन्यवाद दीपकशेठ आजचा तरुण मुलगा कसा असावा याबद्दल महत्त्वाची माहिती दिलीत ...Nice Episode 👌✌👍

  • @virajaction8956
    @virajaction8956 2 роки тому +2

    दिपक शेठ छान संदेश,,,,,

  • @sandeepkadam9636
    @sandeepkadam9636 2 роки тому +6

    आजचा episode खूपच मार्मिक होता यातून बरीच चांगली शिकवण मिळाली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा टीम ला

  • @rahulgire1454
    @rahulgire1454 2 роки тому +5

    बाकी सगळं ठीक आहे फक्त आप्पाला एवढंच सांगायच होत की पाखराला दोनच पंख असतात आप्पा एवढ पण काय अवघड काम नाहिये ते ...😂😂😂😁😁😁

  • @kirannetare7955
    @kirannetare7955 2 роки тому +4

    एकच नंबर होता आजचा एपिसोड 👌👌
    दीपक भाऊ खूप महत्त्वाचा संदेश दिला तुम्ही आजच्या युवा पिढीला !!##
    आणि खरच विश्वास आणि कोमल ची जोडी खूप च सुंदर आहे ##
    आणि हो पाहिले पात्र dhkavale तर आम्हाला अजून आनंद वाटेल मोनाली सुरज ह्यांना पण dhakva##!

  • @deepakwable4468
    @deepakwable4468 2 роки тому +3

    नावकरी छान समजावलं तू विश्वास ला,खूप छान संदेश दिलास तू

  • @hanmantdange3814
    @hanmantdange3814 2 роки тому +1

    दिपक शेठ तुम्ही जे बोललात एकदम बरोबर 🙏🙏

  • @ganeshkadam2588
    @ganeshkadam2588 2 роки тому +8

    दिपकराव खरंच बरोबर आहेत .... 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @poojashindage4487
    @poojashindage4487 2 роки тому +3

    Dipk Dada 👌👌👌

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 2 роки тому +1

    दीपकराव खूप छान संदेश दिला आपण ग्रेट

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 2 роки тому +4

    खूप छान होता एपिसोड. दिपक भावा एकदम बरोबर बोललास तु. आणि विश्वास कोमल ची जोडी लय भारी आहे.

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 роки тому +2

    दिपकभाई उत्तम!

  • @youvrajghode4975
    @youvrajghode4975 2 роки тому +2

    खर आहे दिपक दादा तुमच आदि करतूत वान आनी मग प्रेम मस्तच 👌✌️😊

  • @anih8636
    @anih8636 2 роки тому +1

    Dipak rav manal tumala tumcha bolnyala todch nahi 1 no bhava ..🥰🥰🥰

  • @ahsurathod9202
    @ahsurathod9202 2 роки тому +1

    Dipak rao khup kadakkk rao I like you. ....... Line

  • @manasikanade4705
    @manasikanade4705 2 роки тому +11

    3:20 is absolutely true komal

  • @sandiphubale6767
    @sandiphubale6767 2 роки тому +1

    1 no Deepak rao👍👍🎉🎉

  • @parmeshwarshewale541
    @parmeshwarshewale541 2 роки тому +2

    लाव चाबी पळव गाडी 😂😂

  • @sachininglex
    @sachininglex 2 роки тому +3

    दीपक भाऊने मन जिंकले यार

  • @vaijinathdhakane810
    @vaijinathdhakane810 2 роки тому +3

    हा दीपक तुझे विचार खूप छान मांडले

  • @cute_si_smile_19
    @cute_si_smile_19 2 роки тому +2

    Deepak bhau ek no khar ahe .

  • @amitbhagat3219
    @amitbhagat3219 2 роки тому +10

    Dipak shet kdkk❤️

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 2 роки тому +2

    शाब्बास दिपकराव..... हिच आजच्या काळाची गरज आहे.....🙏🙏

  • @ganeshkalepatil4712
    @ganeshkalepatil4712 2 роки тому +6

    1 number Dipak rav 🔥❤️

  • @sunilpawar-lw3os
    @sunilpawar-lw3os 2 роки тому +3

    1 no Deepak set

  • @akshaykatake97
    @akshaykatake97 2 роки тому +8

    आयुष्यत चुकलं तिथं वाट दखवणारा दिपकसारखा मित्र प्रत्येकचा असावा...✌️कसा वाटला आजचा भाग??

    • @slstatusedit2949
      @slstatusedit2949 2 роки тому

      सुरज आणि मोनीला पण घ्या ना एका तरी भागात 🙏

    • @poojahandore243
      @poojahandore243 2 роки тому

      Khup Chan ...asa frd lucky na ch bheto

  • @pravinsahare2344
    @pravinsahare2344 2 роки тому +2

    खूप छान हा एपिसोड होता. दिपक दादा चं Motivation हे प्रत्येक मुलासाठी एक अनमोल देणगी असेल . अहो Ranvat Production एखादा एपिसोड सुरज दादा आणि मोनिका दिदी यांचा पण काढा. खूप दिवस झाले त्यांना पाहिलचं नाही . सोन्या दादा आणि सुरेखा वहिनी पण दिसत नाही . एखादा एपिसोड या सुरज दादा आणि मोनिका वहिनी व सोन्या दादा आणि सुरेखा वहिनी यांचा पण काढा.🙏💐

  • @anilgangode3678
    @anilgangode3678 2 роки тому +3

    Chan khupc chan sandesh dila dipak rao 👌✌✌✌✌✌

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 2 роки тому +2

    दिपकराव एकदम बरोबर बोले

  • @chandrakantmane4378
    @chandrakantmane4378 2 роки тому +2

    दिपक भावा एकच नंबर

  • @appakadam5302
    @appakadam5302 2 роки тому +1

    मस्त बोलला दिप्या,1च नंबर दिप्या

  • @user-hb3xu5px9u
    @user-hb3xu5px9u 2 роки тому +2

    दिपक राव खूप महत्वाची बोलणे सांगितले आहे

  • @vasimdevlekar7042
    @vasimdevlekar7042 2 роки тому +2

    लय भारी दीपकराव विषय हार्ड ओ
    तुमचा सारखं मित्र मिळाय मोठ नशीब लागत...

  • @ganeshbobade850
    @ganeshbobade850 2 роки тому +2

    Mast bolla Dipak Rao ikch no.

  • @dilipgayekvade6875
    @dilipgayekvade6875 2 роки тому +2

    खर आहे दीपक भावा प्रेम करण सोप आहे रे जबदारी माणूस माहीत पाहिजे भावा खर आहे दीपक भावा 👍

  • @ganesharekar5743
    @ganesharekar5743 2 роки тому +2

    कमीत कमी 30मि.चा तरी भाग दाखवत जा.दिपक भावा आज एक नंबर बोलला तुमच्या विचाराने जास्त लोक प्रेरीत होतील

  • @ganeshvarpe5263
    @ganeshvarpe5263 2 роки тому +2

    खरच दीपक भावा हुळबावळ्याचे डोळे उघडले बर का तु मस्त 👌👌👍🙏

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 2 роки тому +2

    दिपक भावा बरोबर बोललास कारण मुलीचा बाप होण आता या जगात सोप राहिले नाही कारण आता
    च्या मुली तात्पुरता विचार करून स्वतःची जिंदगी बरबाद करून घेतात खूप छान समुपदेशन केले आहे दिपक भावा यांनी अभिनंदन भावा

  • @ravipopalghatrp2190
    @ravipopalghatrp2190 2 роки тому +1

    एकच नंबर दिपक शेठ तुमी नादच केला थेठ

  • @akshayjadhav2003
    @akshayjadhav2003 2 роки тому +1

    1 च no
    लास्टची 5 min लै भारी बोलास दिपक शेठ

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 2 роки тому +1

    दीपक शेट एक नंबर... लय भारी भावा

  • @dattatrayghawate2954
    @dattatrayghawate2954 2 роки тому +2

    दिपकराव कडक

  • @sachinwagamare6929
    @sachinwagamare6929 2 роки тому +1

    Deepak bhau 1 no 👌👌

  • @udhawshelke8291
    @udhawshelke8291 2 роки тому

    दिपक शेटे यांनी विश्वासला व सर्व जनतेला एक चांगला सल्ला दिला असून त्यांचे मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @tulshiramkohak2332
    @tulshiramkohak2332 2 роки тому +1

    दिपकराव एकदम छान संदेश दिला

  • @Gondearjun069
    @Gondearjun069 2 роки тому +1

    बरोबर आहे दिपक शेठ.
    एकच शेठ दिपक शेठ.

  • @heartbroken8728
    @heartbroken8728 2 роки тому +8

    I like it speech dipak and all team.

  • @vinayaksalunkhe5186
    @vinayaksalunkhe5186 2 роки тому +5

    100% khar ahe dipak shet....☝👑💯

  • @marutisawant4935
    @marutisawant4935 2 роки тому +1

    एकच नंबर दिपक शेठ👌👌👌

  • @shubhamyadav-tv1gd
    @shubhamyadav-tv1gd 2 роки тому +2

    जबरदस्त वेब सिरीज आहे (मला बबड्याचा अभिनय खूप आवडतो,बबड्या एपिसोड मध्ये नसला की एपिसोड बघायला मज्जा येत नाही.)

  • @vishalwaghmode500
    @vishalwaghmode500 2 роки тому +1

    1 no dipak sir

  • @rahulgondhali7015
    @rahulgondhali7015 2 роки тому +1

    1 number deepak bhava

  • @rajkumarshelavale8507
    @rajkumarshelavale8507 2 роки тому +1

    दीपक शेठ 100%खरं 👍👍

  • @shubhamrajgolkar5159
    @shubhamrajgolkar5159 2 роки тому +1

    Ek number bolalas dipak bhaou asec dost tumcyasarkhe saglyana miludet hic ishwar Charani prarthana

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 2 роки тому +1

    दिपक भावा खर बोललास काळजाला भीडल .

  • @mendhapaljivan8080
    @mendhapaljivan8080 2 роки тому +1

    दिपक्र राव काय बोललात राव एकच नंबर

  • @nileshparse1779
    @nileshparse1779 2 роки тому +2

    खरंय भावा
    The great dipak bhava

  • @priyankapalkar1060
    @priyankapalkar1060 2 роки тому +3

    Shubham korde sir .... ❤️❤️❤️

    • @shub443
      @shub443 2 роки тому

      ❤️❤️✨🙏🏻

  • @ashokjadhav761
    @ashokjadhav761 2 роки тому +27

    तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @sandippowar358
      @sandippowar358 2 роки тому

      हार्दिक शुभेच्छा

  • @awachar141
    @awachar141 2 роки тому +2

    दीपक भाऊ एक नंबर बोलले तुम्ही शेवटचा पॉईंट विश्वासला शिकवा सुरज या भावाला दाखवा एखाद्या भागांमध्ये

  • @rahulkhandagale880
    @rahulkhandagale880 2 роки тому +2

    खरच प्रेमाने घर नाही चालत

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +2

    दीपक शेटची एंट्री आणि मुझिक एकदम खतरनाक 👍👍👌👌

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 2 роки тому +1

    Nice
    Depak seth
    Khatarnak

  • @moreshwarmankar5040
    @moreshwarmankar5040 2 роки тому +2

    आजचा भाग सर्वात बेस्ट होता...👌👍💐

  • @sk-iz4xc
    @sk-iz4xc 2 роки тому +1

    दीपक राव एकदम बरोबर बोललात

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 2 роки тому +2

    मस्त विशवास कोमल लय भारी दिपक भावा काम लाव विशवासला

  • @dattabade0091
    @dattabade0091 2 роки тому +1

    1 No Dipak Rao

  • @laximikantragde3257
    @laximikantragde3257 2 роки тому +2

    Kadak

  • @aruntoplewar8176
    @aruntoplewar8176 2 роки тому +3

    🙏👍. खूप छान वाटले की दीपक पाटील यांनी सांगितले ले4 शब्द हूलबावळा समजून सूधरेल आणि काही तरी करायची इच्छा त्याने करावीं

  • @mrbadal4492
    @mrbadal4492 2 роки тому +5

    Fun fact _ प्रगती झाली रे

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 2 роки тому +1

    दीपक भावा एक नंबर बोलास .

  • @sumitmali6737
    @sumitmali6737 2 роки тому

    खूप मस्त शेवटी दीपक जे बोलला ते अगदी बरोबर आहे कोणता ही बाप पहिला मुलाचे कर्तृत्व बघतो सलाम तुमच्या टीम ला आणखी असेच काही भाग घेऊन या आमच्या साठी👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @vishalwanve6425
    @vishalwanve6425 2 роки тому +2

    Dipak Aaj khup chan bola aavadala aaplyala 💯

  • @ashvinlakade6653
    @ashvinlakade6653 2 роки тому +9

    Deeep bhau tumhi n agdi barobr bolat karn na mazya sobt pn ascha ghadlay Mi jichya wr prem Kelay Tila magayla geloy pn kay Deepak rawani je prashn kelet te mla pn tichya wdlani kelet tya weles watat hot ki sgal hatun sutaly pn Mi har manli nhi Mi jidini Kam krayla surwat keli ani Mi Ata eka job wrti aho ani tyachya 7 month ni mla tichy wdlan cha call Alay ki tumhi mazya mulishi lgn Karan Kay mhnun maz tichyashi lgn judal deepk raw tumhi ajcha hya episodes mdan jo Sandesh dila to khup chhan dilay mla mazya bhawan ekch mhn ahe ki prem kely tichya shi lgn kraych tr aplyala swatachya paya wrti agodr ubha rahaw lagel... 🙏 Mla maz manogat wekt krayla Milal yache abhar ..

  • @krishnadevkadam2840
    @krishnadevkadam2840 2 роки тому +5

    Great Deepak sir

  • @umeshbinnar54
    @umeshbinnar54 2 роки тому +3

    दीपक भाऊ खूप चांगले विचार मांडले