गावठी मॅटर || भाग # ३६ || Gavthi Matter || EP #36 || Marathi Web Series 2019
Вставка
- Опубліковано 5 тра 2019
- #Gavthi_Matter #Gavwadi_Production
गावठी मॅटर
भाग # 36
आप्पा सांगणार सोन्याला सैतानाची गोष्ट..,
गरीब - श्रीमंतीची दरी कशी होणार नष्ट..?
रखरखत्या उन्हात जीवनाच्या सावलीसाठी एक तरी झाड़ नक्की लावा..!
बघत रहा तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं "गावठी मॅटर"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share ↗
Subscribe 🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page / gavwadi_production - Комедії
असले सैतान खूप पाहिले महाराष्ट्राने त्यांचा मात, माज पण आणि माती झालेली पण पाहिलंय आणि सातारच्या मातीत असले 100 सैतान लोळवायची ताकद आहे सोन्या भाऊ
Agdi. Barobr dada
Sonya bhava kdkkkkkk yarrr 😘😘😘😘😘😘😘😘😘
1नंबरच एपीसोड सोन्या भावा
1 no. ती गाडीतून आलेली मुले जबरदस्त,
खतरनाक....👌👌
आणि एपिसोट पण खुप छान.
सोन्या भावा एकदम सुपर एपिसोड
मस्तच एकदम कडक..
संदिप सुतार सर मस्त
शेवंती चा डायट आवडला स्पेशल ढुलुंबा
खुप छान होता हा एपिसोट (जय महाराष्ट्र)
नुसता धुराळा हा भाग राव
सोन्या भाऊ । खरंच आहे राव । या जगात शैतानं आहे। पण त्यांना भिऊन आपण तेवढे मात्र। जगायचं नाहीं।।
एकच नंबर
Sonya bhawa kharch tu jaga vegla ahe I liked bhawa
Ty
Kadak Sonya bhau👌👌👌👌👌
नादच खुळा
मी पुढील भागाची आतुरतेने वाट बघत असतो
Bhawa ekdam kdak
सोन्या भावा, तू नड त्या आप्प्या संग,मी हाय तुझ्या पाठीशी 😉😎
👌👌👌👌
एकदम कड़क एपिसोड
एक नंबर सोन्याभाऊ very nice👍👍💐
गावठी माॅटर छान येपीसोड आहे तूमच्या टीमला बसव जयंती च्या शुभ कामना
सर्वांचे मनपूर्वक आभार🙏🙏😊
Sonya sagal mast chalu aahe pan to tum cha tisra jodi dar kishor kuth aahe kay rao
To lay bhari actor aahe janu peksha
रव्या कुठे आहे
Say
सोन्या भाऊ पव्या ला पण सोबत ठेवत जा,यार
Drone shot kadak
Khrech khup chaan aajcha bhaag
Aajcha episode mhnje ekdam south type sonya bhava......khup avdla aplyala.....
एकदम रेबल वाली एन्ट्री दिली भाई जबरदस्त
Ek number episode Sonya bhau
जितेंद्र सर तुमचे कौतुक करावं तितकं थोडं आहे 1 नंबर ईपिसोड खुपच भारी आहे आजचा ईपिसोड
मोठ्या पडद्यावर लावून बघायला खुप मज्जा आली आणि आता इथून पुढे बघायला मज्जा येणार
धन्यवाद सर जी
सोनया भाऊ ल ई भारी
लय भारी
आजचा एपिसोड एक्दमच कडक...
काय एन्ट्री, काय फ्लॅशबॅक एक्दम कडक...
एकच नंबर राडा शेंवती आणि आप्पाच बरोबर आहे पण आन्यायाला विरोध करायला सोन्या सारख्या जीगर भाज तरुणच पाहिजे आणि त्याला वाडीतील सगळ्याच लोकांनी मदत केली पाहिजे
ओके
Lay bhari episode ahe mastch...
शेवतीच हासण, बोलण,लाजण एकच नंबर👌✌️💐
सोन्या भाऊ लय भारी मस्त होता भाग एकदम कडक 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
खूप छान
मस्त असतात तुमचे प्रत्येक एपिसोड
आज चा संदेश पन चांगला दिलास ❤❤❤
Shaitan ch presentations jorat.... Bollywood la lajvel as...
खतरनाक
सोन्या भावा पुढे law & order आहे त्यामुळे येणारा एपिसोड छानच असणार keep it up
मस्त होता एपिसौड़ आजचा
Mast re Sonya Bhau..
Kdkkkkkk soneya bhau
Thx to all
Kharch khup Chan episode ahet tumche no. 1 web series
सोन्या भाव लय भारी 🌹🌹👌👌
मस्त रे सोन्या भाऊ
Sonya bhava lay bhari
मस्त एडिटिंग
Bhari ekdum
Mast ki
mast jitu bhava
सोन्या भाऊ छान चांगला ऐपिसोड होता छान
सोन्या भावा तू भिऊ नको तो कोण सैतान आशील त्याच्या घरात आपण कुणालाही gabrayach नाही आरे चार माकड मागे घेऊन फिरला म्हणजे काय भाई झाला काय त्याला सांग मी एकटा आहे म्हणून कुणाही घाबरत नाही तुझामध्ये दम असेल तर एकटा ये माझ्याजवळ मग सांगतो मी काय चीज आहे ते
Rada Rada Episode
Bhari ahe episode
खूप छान
surajya bhau ek no ahe apala hiro
jbardasat sonaay bhava
कडक
एकच नंबर भाई
Kdkk aahe bhavano
सोन्या भाऊ एक दम jkassss
खूप छान आहे आजचा एपिसोड
छान Episode
sundar apisod
एकत्याच्या मागे एवढी सगळी छान 😂
mast सोन्या भाऊ🙏🙏
Hi
एक नंबर
Sadavaghapur shooting place ka
1नं एपिसोड होता आणि दुसरा एपिसोड लवकर पाटवा ते सैतान कोन आहे बघायचे सोन्या भाऊ
सोन्या भाऊ खंर खुप छान एपिसोड होता
धन्यवाद😊🙏
सोन्या नड भावा तू
Sonya bhava ekdam kdkk episode ....mala tshirt haw ahe
Mast sony bhava
Khup Chan 🤩🤩🤩🤩🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
कडक।।।
खुप छान राव
बिंदास जगायच
सोन्या भावा लढ तु आम्ही आहे.
हे डाॅन वगैरे काही नाही रे,हे जमीनी वरचे बोझ आहे.
लय भारी फूल्ल राडा
खूपच भारी
Kadkkkkk bhva
Kdkk
चार भाकरी 👌🏻👌🏻
भारीच कि राव.......
मस्त 👌👌👌💐💐
sonya bhava khup chan yar
Kadk
खूप मस्त एपिसोड होता ,आणि आता तुमचे व्हिडिओ पाहायला पण खूप आवडायला लागलेत ,सगळे व्हिडीओ मध्ये कोणते ना कोणते विषय हा समाज्याच्या दृष्टीकोनातून बनवलेला असतो ,त्यामुळे तुमचे व्हिडीओ लोकांना आवडायला लागलेत ,,,,,,,मी रवी तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि असे छान छान व्हिडिओ बनावल अशी अपेक्षा करतो
खूप खूप धन्यवाद मित्रा
आयला शेंवते एका कळशित आक्क शेत ओलं केल की राव......
khup chan
सलाम तुमच्या कार्याला🙏
तुम्ही तुमच्या वेब सेरीस मधून
लोकांचे मनोरंजन करत करत चांगले संदेश देता धन्यवाद
झाडं लावा झाडं जगवा🌳🌳🌳🌳
Full rada kar sonya pawar hay tar wavar hay
sonya bhavu mast
Very nice
Only Jigar's😎
कडक सोन्या भाऊ 👌👌👌👌👌
सोनिया भावा 1 नंबर
Sonya bhava khupch mast webseires kadhliya
सैतान म्हणे एकाला मारायला चौदा जन
शेवंते लाव लाव आनकी झाडं लाव तुला आन सुरज्याला सावली मिळेल बसायला